Cold, Sneezing and Runny Nose | वारंवार होणारी सर्दी| Dr. Smita Bora
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2024
- Cold, Sneezing and Runny Nose | वारंवार होणारी सर्दी
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
सध्या चालू असलेल्या वातावरणामुळे घरात सर्वांना सर्दी खोकल्याचा त्रास चालूच आहे . अगदी वेळेवर चांगली माहीती उपलब्ध करून दिल्यामुळे आपले आभार मॅडम🙏🙏
खोकल्यावर उपाय सांगा
,
फार सुंदर माहिती आणि अगदी वेळेत व्हिडिओ पोस्ट केला सगळीकडे वातावरण तसेच आहे 🙏🙏
छान खूपच उपयुक्त माहिती थोडक्यात मिळते प्रत्येक भागात😊👍
अभिनंदन व शुभेच्छा 🌷🌷
खुपचं छान माहिती दिली आहे डॉ मैम, अभिनंदन ती, पण थोड्याच वेळात 👍👏
खूपच उपयुक्त माहिती
तुमच्या विडिओ मधून नेहमीच चांगल्या पद्धतीने माहिती मिळते धन्यवाद
खुप खुप धन्यवाद mam खूप छान माहिती दिली🙏🏻
खूपच छान आणि उपयोगी माहिती दिलीत धन्यवाद🙏
Thank you 😊 this information is very helpful for me
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली 😊
खूप छान माहिती आहे
खूपच छान माहिती दिली मॅडम आपण... मनापासुन आभार आपले ❤❤❤
Thank you doctor ...khup madad zali
Very nice information Mam... Thanks ❤
Very nice information 🙂
मी चार दिवस याचं त्रासातून जात आहे....अगदी वेळेवर माहीत दिलात....खूप आभार..... खूपचं आभार....तुमचं मार्गदर्शन ऐकत रहावे असचं वाटतं कारण विष्लेषण रोगाच्या मुळाबाबत सांगितले जाते....
याला रिपोर्ट सादर करा
Khup Chan mahiti dilit madam
खूप छान माहती दिली मॅडम
Khup chhan
🙏Thanks Mam for sharing
छान माहिती
तुम्ही अस्थमा वर काही औषधे उपचार आयुर्वेदिक औषधी उपचार सांगा
👌👌👌
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala khup tras hoto running nose 2 week chalu ahe
खूप खूप धन्यवाद 🙏💐
Thanks mala khup tras ahe coldxha
धन्यवाद
Lahan mulana Keli (banana) khallya ne cough hoto ka
Ho mla khup tras hota aaram aahe aata❤
दही रात्री खाल्याने सर्दी होते काय?
.डॉ दात दुखणे हिरड्या सळसळणे यावर काही उपाय सांगा
Mam chavanprash kadhi ghaych
Maja mulga 6 years ahe tyala varvar Sardi hote dr kade neoun he Sardi jat ny to thand padarth khat nahi tar tyala dhoodh Dave ka mam
Ho na
माझे वय चाळीस आहे मला हा त्रास सारखा होत आहे
Madam migraine vr kahi upay sanga
we will make video on this topic, keep watching and आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
घोरणे वर माहिती सांगा. अत्यावश्यक.
मिळाला का उपाय?
Hello मॅडम मला ना 6 महिन झाल्या आहे की खूप शिंक येता आहे मॅडम आणि मी montevo हे गोळी घेतली तरी कमी होता नाही आहे असं का बर mam
message on 9852509032
शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी पण vdo बनवा.
ok
डॉ मला पण १०ते१२वर्ष झाले सर्दीचा त्रास चालू आहे काय उपाय करावा याला ते सांगा खूप शिंका येतात व रात्री झोपेत नाक पूर्ण जाम होते ड्रॉप घालावा लागतो मी निरामयची ट्रीटमेंट घेतली एक वर्ष तरी पण मला काहीच फरक पडला नाही
Message on 9852509032
Tku Smita mam fr giving short n very important tips in our daily life,👍🙏
It's my pleasure
मॅडम, मला 5 वर्षांपासून नाकाचे हाड वाढल्याने खूप शिंका येतात, तुमच्या दवाखान्यात उपचार होईल का कायमचा 🙏🙏
message on 9852509032
Khare ahe madam tumache
Mam, majhya mulila khup tras ahe, continue shinka Ani Sardi. Pls help me. Amrutdhara kuthe milel Ani company.
message on 9852509032
Mam majhya mulila sakali clg la Jatana khup shinka yete kahi ghrguti upay sanga
message on 9852509032
4:20 काय, कुठे शेकावे? 🤔
माझ्या मुलीला पण असच सर्दीचा खुप त्रास होतोय 😢त्यावेळी तिच्या अंगात ताकत राहत नाही तर प्लीज अमृतधारा कुठे व कसे मिळेल सांगावे 🙏🏻🙏🏻
आपण दिलेले उपाय पण सुरु करते मॅम, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
message on 9852509032
मला सतत सर्दी राहते आणि खासकरून वातावरण बदललं तर जास्त त्रास होतो, डॉक्टर यावर काहीतरी सांगा
message on 9852509032
मॅडम मुलाना सुवर्णप्राशन देना changale आसते का?
ho
Mla Allergy kup hot ahe madam
message on 9852509032
Immunity वाढवण्यासाठी कोणते औषध आहे
message on 9852509032
वयाच्या दहाव्या वर्षी पासून सर्दी आहे आज माझे वय 38 आहे बारा महिन्या पैकी मागे पुढे चार महिने सर्दी असते ऐवढी भयानक असते चार शिका येतात पाझर फुटल्या सारखा नाक गळत राहते गूळ खाला की तेवढ्या पूर्ती थाबते काही दिवसांपूर्वी लक्ष्यात आले फिल्टर चे पाणी सोडून साध पाणी पीले तर असे होत आहे काय करावे कही समजत नाही खूप चिड चिड पण होते
message on 9852509032
माझ वय 63 आहे मला आतां पर्यंत कधीच सर्दी झाली नाही परंतू आतां डाव्या नाकामध्ये हाडं व उजव्या नाकाच्या आत मध्ये मांस वाढते आहे काय उपचार आहेत का?
9852509032
माझ्या मुलाला घश्यात सर्दीचे इन्फेकशन होते मग ताप येतो असे 6 तरी होते
खूप औषधी पण फायदा होत नाहि. हा त्रास त्याला लहान पणा पासून आहे. आता त्याचे वय 22 वर्ष आहे. तुम्हांला भेटून ट्रीटमेंट करता येईल काय ?
कृपया सांगावे.
धन्यवाद!
ho message on 9852509032
माझ्या मुलाला वय 24 वर्ष सतत श्वास घ्यायला त्रास होतो त्याला शुगर पण आहे यावर काय उपाय आहे
message on 9852509032
Mala satat sardi hote.nakat jhakam hote
Mi pregnant ahe mala shikha yetat kahi vait tr honar nahi n
message on 9852509032
Mam मला 12 महिने खूप प्रमाणात *सर्दी* असते त्यावर काही उपाय सांगा 🙏🏻
Online consultation message on 9852509032
@@ArhamAyurved1:36
तुमची सर्दी बसली का please reply
मॅडम मला हिवाळ्या मध्ये सर्दी चा खूप त्रास होतो मला रात्री व सकाळी खूप त्रास होतो माझे नाकाचे मास वाढले आहे उपाय सांगा.🙏🏻
message on 9852509032
Hello@@ArhamAyurved
मला सर्दी चा जुनाट त्रास आहे तर उपाय आहे का मॅडम
message on 9852509032
मला अलर्जी सर्दी आहे उपाय सांगा
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
आपले हॉस्पिटल कोठे आहे मोबाइल नंबर सांगा
Arham Ayurved, Bora hospital, Shirur, Pune
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
तूप नाकात टाकल्यावर घसा बसतो मॅडम
MADAM APALE PANCHKARM CENTER CHA ADDRESS MILE KA TUMHALA KADHI CONTACT KARU SHKTO
You can WhatsApp message on 9852509032