Arjun Khotkar : शिवसेना सोडताच घरातलं वातावरण अत्यंत भावनिक झालं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.8K

  • @shivajisabale4287
    @shivajisabale4287 2 ปีที่แล้ว +670

    धन्यवाद अर्जुन खोतकर यांच्या यांच्या कुटुंबियांनी पण सांगितलं आहे की ईडीच्या प्रेशर मुळे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला धन्यवाद धन्यवाद

    • @sharadwarke9787
      @sharadwarke9787 2 ปีที่แล้ว +18

      Ed मुळेच हे असे घडते आहे...

    • @bharatvishwaguru6499
      @bharatvishwaguru6499 2 ปีที่แล้ว +11

      काय ed?
      Ed मुळेच... करोडो रुपये
      देशाला पुन्हा वापस मिळत आहेत
      अर्पिता मुखर्जी चे 50 करोड आलेत
      आणि येतील।we should respect ed

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +10

      E d. Chi bhiti घातली आत्ता त्यांना झोप लागेल. शाह शिंदे मिठवणार aataa case close

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +8

      आमदारकीचा राजीनामा दे b j p t ja

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +6

      B j p shi shi he धंदे करता आणि satta milata

  • @beautifulnature1219
    @beautifulnature1219 2 ปีที่แล้ว +250

    संजय राऊत साहेबांना सलाम भाजप ला बिलकुल घाबरले नाही🚩🚩🚩

    • @narayanshinde8818
      @narayanshinde8818 2 ปีที่แล้ว +10

      खरच राऊत साहेब आज ग्रेट ठरले. जय महाराष्ट्र.

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 2 ปีที่แล้ว +1

      याचा अर्थ पत्रा चोरला नाही ना

    • @balkrishnadasramakrishnada6253
      @balkrishnadasramakrishnada6253 2 ปีที่แล้ว

      का घाबरेल,स्वतः सुपारी घेतली त्याने

  • @sopantawde8361
    @sopantawde8361 2 ปีที่แล้ว +659

    आता आमच्या एक लक्षात आलं मोठ-मोठे गुन्हे करा देश लुटा आणि भाजपमध्ये सामील व्हा सर्व काही माफ

    • @somnathpawar8857
      @somnathpawar8857 2 ปีที่แล้ว +9

      जय कडकनाथ

    • @akshayjagdale6671
      @akshayjagdale6671 2 ปีที่แล้ว +9

      Khar aahe

    • @alokpawar4172
      @alokpawar4172 2 ปีที่แล้ว +10

      बरोबर

    • @vaibhavpawar5693
      @vaibhavpawar5693 2 ปีที่แล้ว +15

      हे खरं आहे आत्ता यांना जागा दाखवायची वेळ आली आहे

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 2 ปีที่แล้ว +14

      कोर्टाला हे कळत नाही का, सामान्य जनतेला कळते कि शिंदे गटामध्ये सर्व का जातात

  • @pandurangalure7660
    @pandurangalure7660 2 ปีที่แล้ว +90

    हे सर्व पहाता.मा.उध्दव साहेबांन वरची निष्ठा आणखीन वाढत आहे .. 40 वर्षाचा निष्ठावाण.ED मुळे पळाला

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 2 ปีที่แล้ว +557

    छत्रपती शिवरायांनी सुध्दा असाच विचार केला असता तर?.... ना हिंदू राहीला असता ना हिंदुधर्म.
    जय महाराष्ट्र

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 2 ปีที่แล้ว +12

      💯right bhawa manlo tuzhya comentla ❤️

    • @vishalmalke8102
      @vishalmalke8102 2 ปีที่แล้ว +3

      sahi ahe bhau

    • @स्वराज्य-ल7ङ
      @स्वराज्य-ल7ङ 2 ปีที่แล้ว +12

      माझ्या राजा सारखा आणि माझ्या मावळयांसारखा एकनिष्ठ कोणी नाही.

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 2 ปีที่แล้ว +4

      अगदि.बरोबर

    • @samadhangurav9673
      @samadhangurav9673 2 ปีที่แล้ว +3

      Great भाऊ

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 ปีที่แล้ว +231

    ED has attacked Sanjay Raut, but he is fighting ,brave leader of shiv sena 👍👍👍👍👍

    • @dilip.kamble78
      @dilip.kamble78 2 ปีที่แล้ว +5

      सौ दाऊद एक राऊत नाम काफी है....... 🚩🚩🚩

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 ปีที่แล้ว +5

      @@dilip.kamble78 तुमच्या भीम शक्ती मद्ये घ्या. मजा येईल. भाषा शोभते आहे

    • @pralhadshirwadkar8803
      @pralhadshirwadkar8803 2 ปีที่แล้ว +1

      Only shivsena

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 2 ปีที่แล้ว +85

    उद्धवजी ना मानलं आज खरंच ,साहेब बोले अर्जुन ला की तुमचं चांगलं होत असेल तर जा बिनदास

  • @kuchnayaa8152
    @kuchnayaa8152 2 ปีที่แล้ว +37

    लोकशाही कडून हुकूमशाही कडे...भारत देशाचा प्रवास..

  • @ramkrishnashinde7515
    @ramkrishnashinde7515 2 ปีที่แล้ว +295

    जो डर गया सो मर गया
    राऊत साहेबांकडे पहा शिवसेनेसाठी कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी उभे आहेत निष्ठावंत कडवट शिवसैनिक only Shivsena.

    • @sanjayjadhav9907
      @sanjayjadhav9907 2 ปีที่แล้ว

      संजय राऊत बायकांना शिव्या देणारा हलकट

    • @sonabawalunj7259
      @sonabawalunj7259 2 ปีที่แล้ว

      बायकांना शिवा देणार महाराष्ट्रात ला महान शिव सैनिक

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว +2

      @@sanjayjadhav9907 तुजा बायकोला दिली का शिवी.UptasodyaBjp Chatu.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว +1

      @@sonabawalunj7259 तुजा पन् बायकोला दिली का

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 2 ปีที่แล้ว +31

    Ed चे भूत दूर करण्यासाठी आणि स्वतःची संपत्ती वाचविण्यासाठी खोतकर यांनी हा निर्णय घेतला.

  • @sanjaybhogate7541
    @sanjaybhogate7541 2 ปีที่แล้ว +225

    उद्धव साहेब ग्रेट.... जय महाराष्ट्र.... उद्धव साहेब महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे...

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 ปีที่แล้ว

      जेवढ्या चोरांनी चोरी केली, तेवढे घर सोडून गेले आहे. सुरक्षित घर सापडले की निवांत झोप घेतील सुखान जिवन जगताना दिसतील.

  • @poojapingle519
    @poojapingle519 2 ปีที่แล้ว +123

    Good Acting Everyone ! 👏

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 2 ปีที่แล้ว +318

    शेवटी इडी ने गाठला..... की पक्ष सोडणे हा काही मार्ग नव्हता... लढा देता आला असता

    • @sunilgavade2491
      @sunilgavade2491 2 ปีที่แล้ว +2

      काळा पैसा आड येतो ना.नाहीतर लढायला कोणी घाबरत नसतो.

    • @virk5139
      @virk5139 2 ปีที่แล้ว

      @@sunilgavade2491 हो आणि शिवाय समोरचा पण हरिश्चंद्र पाहिजे

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 2 ปีที่แล้ว +14

    खरच खरे कुटुंब आहे
    सगळ्यांनी सांगितले की हे आमदार
    अडचणीत सापडले होते
    कोणीच रात्री झोपत नव्हते
    कारण ed स्वप्नात येत होती

  • @nitingaikwad3649
    @nitingaikwad3649 2 ปีที่แล้ว +501

    स्वार्था साठी निर्णय घेतला.

    • @amoljagtap37
      @amoljagtap37 2 ปีที่แล้ว

      Only shinde sarkar
      Ak maratha lak maratha

    • @dineshdumane24
      @dineshdumane24 2 ปีที่แล้ว +3

      ED फक्त 😀

    • @sanchitkhairnar4658
      @sanchitkhairnar4658 2 ปีที่แล้ว

      @@amoljagtap37 अय चुत्या सगळे मराठा ग्राहय नको धरु...हा गद्दार cm मराठा होऊ शकत नाही..bjp बाम्हनाच्या दावनीला बांधला गेला हा

  • @dipakmore5190
    @dipakmore5190 2 ปีที่แล้ว +5

    आत्ता फक्त अर्जुन साहेब ,माजी आमदार म्हणून च ओळख असेल.

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 2 ปีที่แล้ว +281

    काही नाही हे सगळे मतलबी लोकं
    पक्ष अडचणीत असताना सोडून जाणं
    शोभत नाही खोतकर साहेब 🙏🙏

  • @maharudragiri3472
    @maharudragiri3472 2 ปีที่แล้ว +1

    खरच ग्रेट फॅमिली आहेत

  • @vinodghodake6177
    @vinodghodake6177 2 ปีที่แล้ว +510

    जीव दिला असता तरी चालला असता पण गद्दारी रक्तात नको करायला हवी होती

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 2 ปีที่แล้ว

      सोनियाचा चाटू ऊध्दव ठाकरे लाचार

    • @raosaheb3971
      @raosaheb3971 2 ปีที่แล้ว +13

      मी कट्टर शिवसैनिक आहे, पण खोतकर साहेबांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मला मुळीच राग नाही. कारण सांगतो ते येणाऱ्या विधानसभेला आपल्या सोबत येणार आहेत. 👍🙏🙏

    • @drspjaiseva
      @drspjaiseva 2 ปีที่แล้ว +1

      @@raosaheb3971 khotkar saheb Lok sabha shiv Sena kadun ladhtil aani jinktil

    • @chaitanya4987
      @chaitanya4987 2 ปีที่แล้ว +7

      Fkt Uddhav Saheb

    • @raosaheb3971
      @raosaheb3971 2 ปีที่แล้ว +1

      @@drspjaiseva wright 100%👍👍❣️

  • @MK-yx6ne
    @MK-yx6ne 2 ปีที่แล้ว +13

    Uddhav Saheb Thackeray 💯❤️

  • @sanjaykhandare4796
    @sanjaykhandare4796 2 ปีที่แล้ว +269

    २३ वर्षे पूर्ण होत असताना शिवसेनेने आमदार केलं हे न विसरता येणारी गोष्ट आहे याची जाणीव ठेवून निर्णय घेण्यात यायला पाहिजेत जय महाराष्ट्र

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 2 ปีที่แล้ว +7

      त्यांनी खरं खरं कारण सांगितलं उगीचच उद्धव साहेबांवर स्वतः च्या स्वार्थासाठी बाकीच्यांसारखं खोटी टीका केली नाही

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k 2 ปีที่แล้ว

      @@usfr-al1b5s6 खर कारण काय ED😉

  • @rameshgend5435
    @rameshgend5435 ปีที่แล้ว +1

    खोतकर साहेब मागे फिरा तुम्हची गरज आहे बाळासाहेबांच्या कुटूंबाला मला वाटतं तुम्ही तुमच्या कुटूंबाचा विचार केला पण तुमचे वय 23 होते आणि तुम्हाला आमदार केले त्याच्या कुटूबाला विसरला तुम्ही

  • @upendrarajput1191
    @upendrarajput1191 2 ปีที่แล้ว +513

    फक्त, उद्धव साहेब ठाकरे🚩🚩जय महाराष्ट्र

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 2 ปีที่แล้ว +1

      🚩🚩

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 ปีที่แล้ว

      जय शिवराय जय जीजाऊ
      *महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय पण राजे 👑 होते प्रधानमंत्री नाही.*
      *One Party rule मुळे चीन ने वेगाने प्रगती केली*
      *चीन मध्ये आतंकी बॉंब फोडत नाहीत*
      *नाही सर तन से जुडा वाले नारे देऊ शकतात*
      *कोणत्याही देश किंवा ओआईसी संघटन मुग गिळून गप्प बसते.*

    • @amoljagtap37
      @amoljagtap37 2 ปีที่แล้ว +1

      Only shinde sarkar
      Maratha aarakshan hech sarkar denar
      Ak maratha lak maratha

    • @anilsanap6708
      @anilsanap6708 2 ปีที่แล้ว

      🚩🚩

    • @deepakchakor4887
      @deepakchakor4887 2 ปีที่แล้ว

      जय शिवसेना

  • @amitpatil9747
    @amitpatil9747 2 ปีที่แล้ว +5

    खूप मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय आहे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी
    जनतेसाठी काय निर्णय घेतला

  • @santoshatram933
    @santoshatram933 2 ปีที่แล้ว +181

    BJP मध्ये सोबत राहिल्यास झोपच लागते, No Tention, इति, हर्षवर्धन पाटील

    • @pushpabhoir9869
      @pushpabhoir9869 2 ปีที่แล้ว +2

      म्हणजे भाजप मध्ये गेले कि सगळे माफ देवा तुच बघ आता

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว +1

      मोदी Chi BJP चोर पार्टी Baga Lokano. BJP ला हकाला.

    • @amollatte340
      @amollatte340 2 ปีที่แล้ว

      Sanjay kaka sangli khasdar

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 2 ปีที่แล้ว +9

    जनतेशी इमानाने रहा, कुठे ही गडबड घोटाळा करू नका, जे काय सुरू आहे ते चुकीचं सुरू आहे , त्या पक्षात गेलं तर कारवाई होणार नाही , आणि दुसऱ्या पक्षात आहात तर कारवाई नक्की आहे , वाह रे राजा.

  • @lovenature6850
    @lovenature6850 2 ปีที่แล้ว +208

    जो वाईट काम करत नाही त्याला चांगली झोप लागते हे लक्षात ठेवा

  • @ramchandrazore5343
    @ramchandrazore5343 2 ปีที่แล้ว +14

    *सर्वांना जय महाराष्ट्र...🙏🌱*
    बरेच दिवस बोलायचं होतं,पण वेळेअभावी व्यक्तं होता येतं नव्हतं..🙏
    काही दिवसांपूर्वी सातत्याने एका पक्षांवर आरोप,प्रतिआरोप,टिका, होताना आपण पाहत आलोय.तो पक्ष म्हणजे शिवसेना..
    *शिवसेना म्हटलं की आम्हाला हिंदूऋदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही* १९६६ साली ऊभी केलेली संघटना म्हणजेच शिवसेना,८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. मराठी माणसाला नोकऱ्या नाहीत,दादर,परळ,लालबाग,ईथली रयत आतल्या आत जळत होती, नोकरदार परप्रांतीय आमचं ईथं काय असा मराठी माणूस प्रश्न करु लागला, त्यावेळी बाळासाहेबांनी मार्मिकाला जन्म दिला, शिर्षक होतं *वाचा आणि थंड बसा* इथली मराठी जनता वाचु लागली,आणि मार्मिकाचा शिर्षक बदलला वाचा आणि पेटून उठा,आणि परप्रांतीयांची लंगडेतोड चालू केली.आणि मराठी माणसांचा नोकरीचा प्रश्न सुटला.*ईयर इंडिया मध्ये मराठी माणसाला घेतं नसतं, बाळासाहेबांनी विचारलं कोण हाय तिथं,कूणीतरी सांगितलं एस नंदा* बाळासाहेबांनी नंदाच्या कानाखाली सन्नंदिशी आवाज काढला. पण नंदा ऊद्दगरला नाही चालणार असं,ईयर इंडिया आमची आहे.बाळासाहेबांनी सांगितलं ईयर इंडिया तुमची असेल,पण त्याकडे जाणारे रस्ते आमचे आहेत येवढं लक्षात ठेव नंदा.
    आणि मराठी माणूस तिथे ही नोकरी करू लागला.असे कित्येक प्रसंग सांगावेत.
    बाळासाहेबांच्या पक्षात साधी साधी माणसं होती, रिक्षावाला,टफरीवाला, बाळासाहेबांनी त्यांना नगरसेवक ते मंत्रीमंडळात स्थान मिळवून दिलं.
    आज त्याचांच पुत्र उद्धव ठाकरे साहेब अडचणीत असताना आपण त्यावर टिवल्या बावल्या करणे कितपत योग्य..
    शिवसेना नसती तर मराठी माणूस कूठच्या कुठे फेकला गेला असता ह्याचा सर्वानी विचार करावा.
    मी कूठल्या ही पक्षाचा नाही, सर्व पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
    *माझ्या बाळासाहेबांना मानाची मानवंदना...🙏🌱*

  • @शिवसैनिक
    @शिवसैनिक 2 ปีที่แล้ว +153

    फक्त शिवसेना आणि उद्धव साहेब ठाकरे 🔥🏹🏹🔥

  • @monalibhase1614
    @monalibhase1614 2 ปีที่แล้ว +8

    काळा पैसा कमी कमवा म्हणजे ED ला घाबरून गद्दारी करण्याची वेळ येणार नाही, आणि सेना सोडायचीच होती तर मग 5 दिवस कशाला नाटके केली

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 2 ปีที่แล้ว +213

    कुणावर असे प्रसंग येत नाही का... एकजुटीने सामना करा ना.. ED सारखे na घाबरून कश्याला पळायचा..
    Kar नाही त्याला डर कशाला

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 2 ปีที่แล้ว +2

      BJP walyani kahi durupyog kele nahi ase vatat asel tar “balbodh” vichar ahet nivva

    • @bhalchandradesai6402
      @bhalchandradesai6402 2 ปีที่แล้ว +1

      Chori नाही केली की Ed काय updun घेणार

    • @ravindraghodvinde8623
      @ravindraghodvinde8623 2 ปีที่แล้ว +1

      कारखाना काढायचा मग जी माया जमवली त्यात केला असता तर ही वेळ असती का

    • @jijabhauminde2496
      @jijabhauminde2496 2 ปีที่แล้ว

      He Bolte saheban kade baghun vaait vatal mhanun amhi tyana saath dile

    • @jijabhauminde2496
      @jijabhauminde2496 2 ปีที่แล้ว

      Ani jyani hyana saath dile tyana hyani dhoka dila he lok paksh sodun

  • @Arjun-2000
    @Arjun-2000 2 ปีที่แล้ว +8

    गद्दारांना धडा शिकवलाच पाहिजे.
    Only शिवसेना🚩

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 ปีที่แล้ว +343

    जनता उध्दव ठाकरे सोबत आहेत

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 2 ปีที่แล้ว +4

      चाटू तो सोनियाचा

    • @yashwantbhilare9706
      @yashwantbhilare9706 2 ปีที่แล้ว +1

      घंटा आमचा

    • @chaitanya4987
      @chaitanya4987 2 ปีที่แล้ว +8

      Uddhav saheb Zindabad 🚩

    • @suhastawde9771
      @suhastawde9771 2 ปีที่แล้ว +6

      यशवंत तुमचा घंटा तुम्हीच वाजवा.

    • @mazharkazi2874
      @mazharkazi2874 2 ปีที่แล้ว +2

      Barobar

  • @shaileshdongare1367
    @shaileshdongare1367 2 ปีที่แล้ว +43

    Good acting..... This is pressure of ED

    • @shwetadhumal9858
      @shwetadhumal9858 2 ปีที่แล้ว +1

      mast acting keli sarvani natake lok

  • @prashantnimbalkar08
    @prashantnimbalkar08 2 ปีที่แล้ว +234

    उद्धव साहेब आगे बढो

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 2 ปีที่แล้ว

      मतलबी गद्दार ed मुळे गेला हे आता स्पष्ट आहे bjp च्या वॉशिंग मशीन मधे क्लीन व्हाल पैसे खाल्ले म्हणून झोप नव्हती

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว

      Hum Tumare Sata ह🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

  • @yuvrajsargar4166
    @yuvrajsargar4166 2 ปีที่แล้ว +2

    या ऐका व्यक्ति वरून अखंड महाराष्ट्राच्या एक गोष्ट तरी लक्षात आली की या साहेबांना पाठींबा देणाऱ्या प्रत्यकाच्या मागे काय काय लावलं आहे

  • @bharatwani8478
    @bharatwani8478 2 ปีที่แล้ว +468

    हे सगळे आमदार ईडी ला घाबरून गेले.... पण कर नाही त्याला डर कशाला...याचा अर्थ पदाचा दुरुपयोग करून सामान्य जनतेचा पैसा खिशात घातला की काय?? 🤔🤔

    • @prasenjitjadhav
      @prasenjitjadhav 2 ปีที่แล้ว +9

      दुरापायोग फक्त विरोधी पक्ष करतात का 🤔🤔🤔

    • @purva9365
      @purva9365 2 ปีที่แล้ว +9

      Lok politics madhe corruption karun Paisa kamavnyasathich yetat .. development vagere konala karaychi nahiye

    • @bharatwani8478
      @bharatwani8478 2 ปีที่แล้ว +3

      @@purva9365 हे कटू सत्य आहे खरंच..

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 2 ปีที่แล้ว +1

      जेव्हा केंद्रात भाजप विरोधी सरकार येईल तेव्हा भाजपच्या नेत्यांच्या घरी ईडी च्या धाडी पडतील तेव्हा लाखो करोडो रुपयांची प्रॉपर्टी जप्त होईल ......

    • @bilalkhadpolkar7884
      @bilalkhadpolkar7884 2 ปีที่แล้ว +2

      I agree with you

  • @chandojishejule7149
    @chandojishejule7149 2 ปีที่แล้ว +5

    Jai Maharashtra ❤️❤️udhav saheb

  • @love-oj4xz
    @love-oj4xz 2 ปีที่แล้ว +336

    फक्त उध्दव साहेब ठाकरे 🚩🏹👑

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 2 ปีที่แล้ว +4

      संत्ते साठि सोनियाचा चाटायला गेला ऊध्दव ठाकरे

    • @rushabhjadhav9212
      @rushabhjadhav9212 2 ปีที่แล้ว +1

      😀😀🍌

    • @bhavik130
      @bhavik130 2 ปีที่แล้ว +3

      Fakat Bala shaeb - - Dighe saheb -- Shinde Shaeb

    • @vikrantdnyaneshwarovhal6557
      @vikrantdnyaneshwarovhal6557 2 ปีที่แล้ว +2

      राणे साहेब जर संभाळुन हो

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣 सोनिया आणि पवार सेना.

  • @bajiraodesai6338
    @bajiraodesai6338 2 ปีที่แล้ว +1

    फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून वर यायची तयारी ठेवायला हवी होती खोतकरजी , अंधारा नंतर प्रकाश येताच असतो.....आपल्या प्रगतीमध्ये ठाकरे नावाचे वजन होते ते आपण गमावले.....jai maharashtra

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 2 ปีที่แล้ว +430

    नौटंकी नको,संजय राउताना बघा आणि शिका,गद्दारी ती गद्दारीच

    • @rmore6994
      @rmore6994 2 ปีที่แล้ว +4

      Sanjay Rauat nech vat lavli shivsene chi

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 2 ปีที่แล้ว +13

      @@rmore6994 te fakt karan ahet

    • @शिवसैनिक
      @शिवसैनिक 2 ปีที่แล้ว +11

      एक दम बरोबर भाऊ

    • @sanjaykumarjaiswal2119
      @sanjaykumarjaiswal2119 2 ปีที่แล้ว +14

      मग तुमचा नाईलाज नेमका कशामुळं होत आहे हे स्पष्ट का सांगता येत नाही तुम्हाला ?

    • @djadhav2340
      @djadhav2340 2 ปีที่แล้ว +11

      @@rmore6994 काय केलं राऊतानी,बीजेपी विरोधात बोलत होते म्हणून त्यांची बोंब उठविली की राऊंतांमुळे शिवसेना फुटली तसं असतं तर आजपर्यँत सेनेसोबत नसते.

  • @kabirpatankar872
    @kabirpatankar872 2 ปีที่แล้ว +47

    Balasaheb Thackeray is in the heart only for the name. At the time of trouble, Balasaheb is running away leaving Thackeray's boy alone.

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 2 ปีที่แล้ว +137

    तर एकंदरीत..ईडी ला घाबरून.. हिंदुत्व पांघरून पळून जावं लागलं .. म्हणून संजय राऊत सारखा शिवसैनिक असावा... ईडी बिडी काही नसतंय तिकड... हालले नाहीत राऊत अजून..

    • @akshayjagdale6671
      @akshayjagdale6671 2 ปีที่แล้ว +1

      Sanjay Raut ch changle mhanay chi vel aaliy

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว

      @@akshayjagdale6671 संजय राऊत Sarkha Cuttar Sivsinik. BJP Janunabjuna आत टाकले.SivsenecheKhachi करण Karanyasati.

  • @mtupsamindar
    @mtupsamindar 2 ปีที่แล้ว +5

    "बचेंगे तो और भी लड़ेंगे" कदाचित हाच विचार खोतकरांनी केला असावा....

  • @nitinmore3346
    @nitinmore3346 2 ปีที่แล้ว +270

    गद्दार, सहानुभूती मिळवण्यासाठी चाललेले प्रयत्न. फक्त उद्धव ठाकरे साहेब.

  • @uddhavbakhle6965
    @uddhavbakhle6965 2 ปีที่แล้ว

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @babasahebshelke5562
    @babasahebshelke5562 2 ปีที่แล้ว +115

    ईडीला भिऊन पळून गेले खोतकर साहेब

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 2 ปีที่แล้ว +1

    शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेब

  • @riteshsurve1807
    @riteshsurve1807 2 ปีที่แล้ว +101

    Shivsena only

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 ปีที่แล้ว +1

    Khotkar saheb tumhala majha jay maharashtra yek kattar shivsainik

  • @vishnukolte9927
    @vishnukolte9927 2 ปีที่แล้ว +227

    जनता उद्धव ठाकरे साहेब यांच्या मागे उभी आहे

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว

      कोण बोलल.?? आज एवढ्या नेत्यांनी घोटाळे केले. ते सर्व नेते शिव सेने चे नेते आहेत.. आम्ही तर नाही पाठीशी

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 2 ปีที่แล้ว +3

      @@vishalpatil4353 44 like नि तुमचे deposit जप्त 😂

    • @amoljagtap37
      @amoljagtap37 2 ปีที่แล้ว

      Only shinde sarkar

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว +1

      @@jayeshsuryawanshi3455 गद्दार रा No द्या राजीनामा.Mag Duda KaDuda पाणी का पाणी.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว

      @@amoljagtap37 Only गद्दार सरकार

  • @santoshkhairepatil2946
    @santoshkhairepatil2946 2 ปีที่แล้ว

    ओन्ली शिवसेना उध्दव ठाकरे साहेब 🏹🏹🏹🏹

  • @strugler797
    @strugler797 2 ปีที่แล้ว +61

    तूम्ही अडचणीत असाल तर निर्णय घ्या...
    यासारख्या मोठ्या मनाची माणसं जपायला हवीत...
    बाकी नीच राजकारणी आहेत... उध्दव ठाकरे एक संवेदनशील राजकारणी आहे.. 👍

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 2 ปีที่แล้ว

    शिवसेनेमुळेच खोत मोठे झाले. दगाबाज

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 ปีที่แล้ว +134

    ईडीला घाबरला

  • @kalyanjadhav7930
    @kalyanjadhav7930 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ ने हा निर्णय घेयला नव्हता घेयला पाहिजे होता सर्वसामान्य शिवसैनिकाचा विचार कराला पाहिजी होता भाऊ तुम्हि हे काय केले

  • @akashtambe9267
    @akashtambe9267 2 ปีที่แล้ว +284

    जिंदगी का वसुल हे ,बुरा किया है तो डरना जरूरी है

    • @Balu_aru
      @Balu_aru 2 ปีที่แล้ว +15

      और ऊस बुरे को छिपाने के लिये बीजेपी join करना जरुरी है 😂😂😂

    • @harshal8899
      @harshal8899 2 ปีที่แล้ว +3

      @@Balu_aru Perfect

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 2 ปีที่แล้ว +3

      BJP walyani kahi durupyog kele nahi ase vatat asel tar “balbodh” vichar ahet nivval

    • @Ajitbhosale1234
      @Ajitbhosale1234 2 ปีที่แล้ว +2

      Khotkar ne bharpoor paisaa jamaa kelaay

    • @df2356
      @df2356 2 ปีที่แล้ว +1

      @@Balu_aru बुरा अगर नही करते, पैसा नही खाते तो bjp के साथ जानेकी जरूरत नही पडती, ये रोने धोना सिर्फ नाटक है, पैसा खाया है भूगतना तो पडेगा

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 2 ปีที่แล้ว

    उद्धव साहेब तुम आगेबडो हाम तुमहारे साथ है

  • @babanrathod6586
    @babanrathod6586 2 ปีที่แล้ว +79

    Thakrey jinddabad

  • @sharadnavale614
    @sharadnavale614 2 ปีที่แล้ว +1

    फ्रेंडशिप डेच्या साहेबांना चांगल्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार खोतकर साहेब पण लक्षात ठेवा तुम्ही स्वताला वाचवायसाठी जनतेला वार्यावर सोडताय पण खरे शिवसैनिक तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @eknathtayade4563
    @eknathtayade4563 2 ปีที่แล้ว +249

    काय नाही देल हो यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

    • @anilardalkar8534
      @anilardalkar8534 2 ปีที่แล้ว +5

      50-60Khoke dile nyt ki ....mithaiche o....ani ED mukta hovun khallela paisa pachavaychi goli pn ny dili mg digest kasa honar

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 2 ปีที่แล้ว

      Upakar kele ka shillaksena zero ahe jalana madhe 🤣🤣

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer 2 ปีที่แล้ว

      @@anuraj_parve001 तुझी घाल ना तिकडं, कश्याला नादी लागतो शिवसैनिकांच्या

    • @pappurajivade9796
      @pappurajivade9796 2 ปีที่แล้ว

      तुला लय हुशार आहे वाटते haramkhor

    • @sanjutadvi2753
      @sanjutadvi2753 2 ปีที่แล้ว +1

      ase mavle shivaji maharaj yancha barobar aste tar muglani maharashtar war raj kele aste
      gadaar tar gadaar aahe ed la ghabarle

  • @laughingworld2647
    @laughingworld2647 2 ปีที่แล้ว +2

    दाल मे कुछ काला है.... इसलिये इतना तणाव था 😜.......ED IMPACT बाकी काही नाही..... खोतकर साहेब संपल तुमचं राजकारण..... आत्ता 🙏🙏🙏🙏

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 2 ปีที่แล้ว +83

    भा ज पा ने एवढ्या खालच्या थराला जाऊन अर्जुन रावचा पक्ष प्रवेश करायला नको होता एवढे मात्र खरे

    • @Arjun-2000
      @Arjun-2000 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील राजकारणात फडणवीस नावाचे एक (अण्णाजी दत्तो ज्याला छत्रपती संभाजीराजेंनी हत्तीच्या पायाखाली तुडवले) पात्र आहे. महाराष्ट्राची वाट लावली.

  • @abc-mo3nw
    @abc-mo3nw 2 ปีที่แล้ว +2

    भाजप लई बेक्कर आपटणार नक्की शब्द आह आहे माझा

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 2 ปีที่แล้ว +99

    गोष्ट कुठली असो पण परिस्थितीला घाबरणारा खरा शिवसैनिक नसतो लढणारा शिवसैनिक असतो

  • @dipakbhutekar901
    @dipakbhutekar901 2 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र 🙏🏿

  • @rameshjagtap9071
    @rameshjagtap9071 2 ปีที่แล้ว +80

    मनातून खुश आहेत सगळं कस OK
    ED सुटणार 😁

  • @dvinayak6991
    @dvinayak6991 2 ปีที่แล้ว

    पक्ष सोडण्यापेक्षा राजीनामा द्या घरीआरामात बसा आहेत खुप कट्टर शिवसेनिक 🏹
    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nitinmali273
    @nitinmali273 2 ปีที่แล้ว +162

    सत्तेला महत्व आहे....वाईट काळात ज्यांनी ज्यांनी सोडले त्यांच्या नियति तशीच वेळ आणते.....एवढे चांगले नेतृत्व सोडून मंत्रिपदासाठी पळणारी ही माणसे फक्त स्वतः चा स्वार्थ पाहत आहेत....हे काय जनसेवा करतील....नाटकी लोक आहेत सर्व...ज्यांच्यामुळे मोठे झाले त्यांना सोडले....थू यांच्या जिंदगीवर ....

    • @laveshdevrukhkar66
      @laveshdevrukhkar66 2 ปีที่แล้ว +1

      👍👌👌☝️🙏🙏🚩🚩🚩

    • @rajendrawadikar8428
      @rajendrawadikar8428 2 ปีที่แล้ว +1

      शिवसेनेनी काय दिले नाही याचे उत्तर द्यावे.

    • @baliwashimbe2709
      @baliwashimbe2709 2 ปีที่แล้ว

      भ्रष्टाचार न करणे हीच जनसेवा.

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 2 ปีที่แล้ว

      @@baliwashimbe2709 नेत्याची मदार सत्ता सतेतुन पैसा पैशातुन सत्ता
      साधी जनता नेता काय करतो काय नाही भष्टाचार करीत खोर्याने पैसे कमवतात
      जनंता आशाच चुकिच्या लोकान निवडुन देतात

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 ปีที่แล้ว +2

    पक्ष सोडतांना दिलेली कारणे पटण्यासारखी आहेत . खरा शिवसैनिक . ताकाला जाऊन भांडे लपवले नाही . आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌🙏🌷

  • @nileshmanoorkar5607
    @nileshmanoorkar5607 2 ปีที่แล้ว +154

    Uadhavji thakare jidhabad

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 2 ปีที่แล้ว +1

      चाटू तो ऊध्दव ठाकरे

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 2 ปีที่แล้ว

      @@prabhakarrane4227 92 likes नि तुमचं deposit deposit जप्त झालं 😂 तुमच्या adnavasarkhe तुम्ही

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 2 ปีที่แล้ว

    खोतकर साहेब अजून निवडून येचय तुम्हा ला...खरच सांगतो साहेब शिवसेना सोडून जाऊ नका..शिवसेनेमुळेच तुम्ही आमदार झालात हे लक्षात ठेवा साहेब ..इतर कोणत्याही पक्षात तुम्ही जाल..माञ निवडून येतालयाची खात्री नाय...जय महाराष्ट्र

  • @djadhav2340
    @djadhav2340 2 ปีที่แล้ว +49

    नौटंकी आहे सगळी खोतकरांची, पाहिलं बांगर रडलं, शिंदे,रामदास रडलं आता खोतकर 🤣काय कलाकारी आहे बघा. अजून किती पात्र शिल्लक आहेत बघू या.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 ปีที่แล้ว

    कोण कुठे जाईल कोण कुठे जाईल परंतु शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबत राहणार.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 ปีที่แล้ว +53

    एवढा भ्रष्टाचार कशाला करायचा साहेबांचे हित जनता बेवारस

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว +1

      अरे Gadadya सर्व पार्टी मदे Chalte त्या गुजराती अमित शहा कडे किती संपती आहे पन् Tyachi चोकशी होणार नाही.BjpLa सर्व माफ़.

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ

  • @allthinggst001
    @allthinggst001 2 ปีที่แล้ว +173

    अन्याय, गळचेपी वर विरोध म्हणून जन्माला आलेल्या पक्षाचं नाव म्हणजे शिवसेना आणि विरोध म्हणजे बाळासाहेब आज त्यांनी घडविलेले आमदार शिवसेना फोडून ED, EDD, EDDY ला बघून घाबरून पळत आहेत!😔😔😔💐💐💐🙏👍

    • @laveshdevrukhkar66
      @laveshdevrukhkar66 2 ปีที่แล้ว +5

      हे सगळे स्वार्थी लोक आपली सगळी
      बेनामी संपत्ती वाचवण्यासाठी पक्ष बदलत आहेत
      🙏🙏🙏

    • @vijayamare8390
      @vijayamare8390 2 ปีที่แล้ว +1

      Chor company

  • @nageshpendor2271
    @nageshpendor2271 2 ปีที่แล้ว +5

    पत्रकार खुप भावनिक होऊन प्रश्न विचारत आहे ।। परिवाराला माहीत आहे जर ते तिकडे गेले नाही तर काय होऊ शतक॥ @ED

  • @vilasdevgude9932
    @vilasdevgude9932 2 ปีที่แล้ว +72

    तुम्ही फक्त स्वतःचा विचार केलेला आहे जनतेचा काहीही विचार केलेला नाही म्हणून तर हे सगळं चाललंय ED साठी......... केंद्र सरकारचा दबाव आहे

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 2 ปีที่แล้ว +1

    जनतेने लक्षात ठेवले पाहिजे हितासाठी
    हे लोक लगेच पळ काढतात
    आता आठवतात आम्हाला आमचे शंभूराजे

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 2 ปีที่แล้ว +18

    आजून कोणाला जायचे असेल तर जाऊ द्या आम्ही उध्दव साहेबांन बरोबरच

  • @pradipgurav1606
    @pradipgurav1606 2 ปีที่แล้ว

    उद्धव साहेब ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या तळागाळातील बाळासाहेबांची उद्धव साहेबांची शिवसेना परत उभी करुया🚩🚩🚩🚩🚩

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 ปีที่แล้ว +53

    घरातील लोक कशाला गहिवरले उद्धव हे खंबीर आहेत

  • @mandarkajari5843
    @mandarkajari5843 2 ปีที่แล้ว +1

    खोतकर कुटुंबियांच्या चेहर्‍यावर ईडी चा तो तणाव दिसतोय..

  • @jhs349
    @jhs349 2 ปีที่แล้ว +71

    काही नाही, उलट सगळं कुटुंब आता टेन्शन फ्री झालंय, आता ed ची कसलीच चिंता नाही यांना. सगळं नाटक आहे मिडिया समोर...

  • @kashinathchaudhari2029
    @kashinathchaudhari2029 2 ปีที่แล้ว +1

    हा सर्व बनवाबनवीचा खेळ आहे।स्वतःचा मतलब,स्वार्थापोटी गद्दारी केली त्याची कुटुंबाला अजिबात शरम ,लाज वाटत नाही ।

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 2 ปีที่แล้ว +49

    *खूप वाईट प्रतिमा होत चालली आहे bjp ची खरंच मी bjpसमर्थक असून सुद्धा बोलतोय हि गोष्ट*

    • @shiv_333
      @shiv_333 2 ปีที่แล้ว

      चुकतंय तुमचे... सगळे चोर समोर येत आहे... वेळ आली की यांचा कार्यक्रम होणार... यांची चोरी बाहेर आलीच पाहिजे....

    • @sagarbolbhat89
      @sagarbolbhat89 2 ปีที่แล้ว +2

      BJP la support karaychi aata laj vattay

    • @Arjun-2000
      @Arjun-2000 2 ปีที่แล้ว +4

      मी सुध्दा भाजप समर्थक होतो, परंतु यापुढे नाही. आता फक्त शिवसेना🚩.
      महाराष्ट्रातील राजकारणात फडणवीस नावाचे एक (अण्णाजी दत्तो ज्याला छत्रपती संभाजीराजेंनी हत्तीच्या पायाखाली तुडवले) पात्र आहे. महाराष्ट्राची वाट लावली.

    • @prasadshitole3618
      @prasadshitole3618 2 ปีที่แล้ว +2

      मी पण...👍

    • @tiger6215
      @tiger6215 2 ปีที่แล้ว +2

      TRUE

  • @त्र्यंबकशेनीतकर
    @त्र्यंबकशेनीतकर 2 ปีที่แล้ว +1

    भावनिक होवून जिर्वायच फक्त....आम्ही केलं ते चांगले फक्त..बरोबर ना.खोतकर

  • @babasahebjadhav6659
    @babasahebjadhav6659 2 ปีที่แล้ว +87

    संपूर्ण कुटुंब च ईडी च्या तणावाखाली आहे

    • @prajwalrasal9619
      @prajwalrasal9619 2 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @somnathpawar8857
      @somnathpawar8857 2 ปีที่แล้ว +2

      सगळे कुटुंब धास्तावले आहेत.. मतदारांनी यांना धीर देवून निवडून आणले पाहिजे..जय कडकनाथ

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 2 ปีที่แล้ว +1

    आमचे नेते फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 2 ปีที่แล้ว +47

    All Maharashtra with Uddhav Balasaheb Thakre So 🚩 Jay Shivsena 🚩🏹

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 2 ปีที่แล้ว +4

    अखेर
    ED ने पोलखोल केली.
    आता भावुक होउन काय उपयोग.
    भाजपमध्ये गेल्यावर सर्व माफ होईल.
    पण जनता माफ करणार का ?

  • @vijayvhk83
    @vijayvhk83 2 ปีที่แล้ว +48

    We support uddhav thackeray

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 ปีที่แล้ว +2

    देश लुटा आणि भाजपा त जा😆😆😆😆

  • @shyampawar700
    @shyampawar700 2 ปีที่แล้ว +39

    परत निवडणुकीला उभे राहिले की यांना यांची जागा दाखविली पाहिजे मतदारांनी त्यात सगळेच दलबदलू आले

  • @kabirpatankar872
    @kabirpatankar872 2 ปีที่แล้ว +38

    All this is for one's own benefit. Ed's fear is such a hit, so why did he create an unaccountable property.

    • @archanaphalke
      @archanaphalke 2 ปีที่แล้ว +1

      Good say, why create? Why emotional.

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 ปีที่แล้ว +43

    काळी कमाई केली होती म्हणून है घडल है भाजपा खुप ख़राब करत आहे लोकाना दाबून ठेवत आहे एक दिवस भोगा लागील

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 2 ปีที่แล้ว

    ज्या शिवसेनेने त्या पळपुट्याला कुटुंबीयाना येवढ भरभरुन दिल नमकहराम सारे

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 ปีที่แล้ว +67

    उद्धव ठाकरे यांची खरी किंमत जनतेला कळेल किती नीच bjp आहे म्हणून तर उध्दव ठाकरे यांनी bjp ला सोडल

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 2 ปีที่แล้ว +1

    सत्य मेव जयते