राऊत साहेब अतिशय अशी सुंदर लावणी मला परत परत ऐकावं अशी वाटते म्हणून मी म्हणून मी लावणीला वन्स मोर करीत आहे धन्यवाद साहेब तुमच्या सर्व कलाकारांचे तुमची लावणी ऐकून तल्लीन झालो😂😂😂😂
अतिशय सुंदर मराठमोळी लावणी. राऊत सर आपण गीते लावण्या लिहिण्या मध्ये फारच तरबेज आहात. वास्तविक अश्या लावण्या मराठी चित्रपटात पाहवयास मिळाव्यात हीच अपैशा. ही इच्छा आमची लवकर पुरी कराल आणि तुम्हाला ती संधी लवकरच मिळो ही सदिच्छा. 👌👌👍👍
राऊत साहेब खुप छान लावणी ❤❤
राऊत साहेब अतिशय अशी सुंदर लावणी मला परत परत ऐकावं अशी वाटते म्हणून मी म्हणून मी लावणीला वन्स मोर करीत आहे धन्यवाद साहेब तुमच्या सर्व कलाकारांचे तुमची लावणी ऐकून तल्लीन झालो😂😂😂😂
अतिशय सुंदर
Nice 😊😊😊
खुपचं छान बोल आहेत गान्याचे सर👌
अप्रतिम गायकी वाहिनी सा🎉🎉 . असच गात रहा. खुप खुप शुभेच्छा 🎉🎉❤
Waaa jabardast lekhan raut dada aaple, khupch mast lavni aahe super duper hit
खूप छान लावणीचं लेखन केलं ,राऊत सर , अशी लावणी सिनेमात पाहिजे ❤❤❤❤❤❤❤❤❤
थँक्यू मॅडम
🎉धम्माल 👌👌
अप्रतिम..🎉
Very Very Nice Sir
Nice song ❤ Rabbana Ji🎉
प्लीज कॉल मी
खूप रंगदायक लावणी झाली आहे मस्त खूप छान👌👌👌👌👌👌 @aapla Sangeet official कडून तुम्हाला खूप। खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
खूप छान लावणी आहे हे पाखरू नवीन दिसतंय आदित्य उत्कृष्ट हे पाखरू तर आमच्या मनात बसलय राव मस्त जबरदस्त ❤❤
लय भारी जबरदस्त लावणी क्या बात हे 👍👌🏿👌🏿
खुपच छान, लावनीच लीखान एकच नंबर 👌
अतिशय सुंदर मराठमोळी लावणी. राऊत सर आपण गीते लावण्या लिहिण्या मध्ये फारच तरबेज आहात. वास्तविक अश्या लावण्या मराठी चित्रपटात पाहवयास मिळाव्यात हीच अपैशा. ही इच्छा आमची लवकर पुरी कराल आणि तुम्हाला ती संधी लवकरच मिळो ही सदिच्छा. 👌👌👍👍
Call me
अप्रतिम, खरंच खूपच सुंदर मराठमोळी लावणी लिहलीस व संगीत पण अप्रतिम आहे, राऊत सर तुमचे खुप खुप अभिनंदन 💐👌👌👍🙏
वा लयभारी सर मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन
अतिशय सुंदर काव्य रचना केली आदरणीय राऊत सर🎉🎉 संगीत, व गायक मधूर गोड❤❤
Khup khup chan
खूप छान लावणी झाली गायिकेचा आवाज खूप छान आहे अशीच सेवा आपल्या हातून सदोदित घडव
छान लावणी पुढील नवीन लावणी साठी हार्दिक शुभेच्छा राऊत साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉 सुपर🎉🎉🎉❤🎉
lay bhari
राऊत सर लावणीचा बाज सुंदर आहे
Khup chhan
एकच नंबर मामा
अतिशय सुंदर लेखन रामदासजी राऊत सर यांचे खूपच सुंदर लावणी
अप्रतीम लेखन आणि सादरीकरण आवाज सुद्धा खुप छान" खुप खुप शुभेच्छा !
Very Very Nice & Congratulations Sir.
एकच नंबर आहे लावणी राऊत सर...❤ सुंदर लेखन .सूंदर मुझिक आणि सुंदर आवाज आहे सर..तुम्हांला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शितलं फिल्म्स प्रोडक्शन मुंबई
Very nice
Thanks
Congratulations dada🤝💐super 💥🔥
खूपच छान लावणी फेटे उडवून नाचू वाटत होत. जेव्हा याचा व्हिडिओ साँग कराल सर नाचून फेटा उडवायला मला बोलवा सर अप्रतिम ❤ से
🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Very Nice Song!!!!!!!! #shankarvishnuvlogs
Khup chhan