शेतात सल्फर टाकल्याचे फायदे👌| गंधक कशासाठी असते | रॉयल शेतकरी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - www.instagram....
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....
भाऊ माझी एक विनंती आहे सर्व रासायनिक खतांचा वापर व उपयोग व फायदे या वर विडिओ बानवा
खरंच खूप महत्त्वाची माहिती आहे 🙏❤️
1no. Ganesh Dada 👌👌👌👍👍👍👍🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏khupch chhan mahiti 😊
👌👌👌super
दादा तुझा आवाज खूप गोड आहे
Upyukt mahiti dili Bhau Dhanyavad 🙏
मस्त ऍड देत आहे तुम्हाला थोडे पैसे मिळतील पण शेतकऱ्यांची फसवणूक करु नका अग्रोस्टार निव्वळ शेतकऱ्यांना लुटमार करण्याचे काम करते त्यांना काय माहित शेतीमध्ये घाम गाळून बघा मग कळेल यां कंपनीवाल्याना
Barobar Sangitl Bhava
Ek number
Bhau Chan mahiti dili...
धन्यवाद
भुईमूग 45 day झाले आहेत liquid गंधक आणि 0 52 34 आळवणी दिली तर चालेल का?
भाऊ एक नंबर खूप छान व्हिडिओ
❤
I am first Viewer
धन्यवाद❤️
लसूण पिकाचा व्हिडिओ बनवा भाऊ
पिकाचे कोणतया अवस्थेत वापरायची
👌
फवारनी केली तर चालेल का सोयाबीन पिवळी पडली आहे
Keli sati kiti pramanat dyche bhau salfar
मिरची विषयी व्हिडिओ बनवा
🙏🙏
Mi haldivar marale prman jast zale ....kale dag padle ahe upay kay
Bhau agrostar mde khup mahag ahe davai
Agro star cha prchar aahe
Sir 4708 van kase aahe please reply sir
Dirip ne kiti kg dyace konet dyave rpy
सलफर गंधक आनी ऐकत्र दिले त्रर चालेल का
Kadhi takacha sang
गणेश भाऊ अग्रो स्टार चे किमंत खूप आहे
Zz780/,+0=+6
फसव्या कंपन्या पासुन सावध राहा.
Price sulfar chi
20:20:0:13
हिन्दी में बताए
हरभऱ्याला टाकायला जमते की नाही भाऊ सल्फर
आपल कृषी केंद्र च बर
भाऊ हे केव्हा टाकावे
कधी वापरायची
फवारणी सोबत देता येईल का? सोयाबीन दुसरी फवारणी फुल अवस्थेत
ho
गंधक हे फवारणीत वापरता येते का
हो
Bhau tu salfhar kas vapara karacha te sangtila nhi
तिनं किलोची पिशवी डिरीपसाठी आहे
Good
सल्फर ठिबक सिंचनाद्वारे देता येईल का
पावडर स्वरूपात सल्फर मिळते ३ किलो ते ठिबक ने देता येत
yes
@@santoshdaghale3516 याच्यासाठी किती पाणी घ्यावे
@@harirajguru8087 जेवढे जास्त प्रमाणात पाणी आपल्या पिकासाठी अतिशय उपयुक्त राहील कमीत कमी २०० लिटर पाण्यातून सोडले तर १ नंबर रिझल्ट
@@santoshdaghale3516 याच्या सोबत मँग्नेशियम घेतले तर चालेल का
Kapashila uriya nahi takal tar jamtatka
भाऊ मी सोलर साठी फार्म भरला st मधून मला किती देवसात सोलर पंप मिडेल
फोन नंबर द्या
🙏
Kadi vaprave
कांदा लागवड करुन १५ दिवस झाले तन नाशक कधी मारू सल्लफर किती टाकू
Thod speed hot bhawa ...slow ghe
धन्यवाद भाऊ नक्की बदल करू
२०_२०_०_१३गंधक आहे काय गणेश दादा
Dilip masram
१३ हे प्रमाण गंधकाचे असते
best fungicides
धन्यवाद❤️🙏
भाऊ मि घेतल आहे
दादा तुझ नंबर दे
भाऊ तुमचा नंबर देना
7776947945
महाग आहे प्रॉडक्ट तुमचे
Wattasp nb मिळेल का भाऊ
7776947945
Ek number
छान
धन्यवाद❤️