ज्या माणसाने काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा पक्ष बंद करण्याचे ठरवले त्यांचाच मुलगा त्याच काँग्रेस सारख्या मुस्लिम पार्टीचा वचननामा वडिलांच्या नावे प्रसिद्ध करतोय.शेवटची धडपड.
आघाडीच्या सभेमध्ये एकदाही उद्धव यांनी वडिलांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब असे म्हटले नाही पण जनाब मात्र म्हटले आहे हे विशेष आणि म्हणे हिंदुत्व पण शिवाजी महाराज यांचे नाही मात्र मौलवी च्या मागण्या मान्य केल्या हिंदुनी युती सरकार स्थापन करावे भरघोस मतदान करून
जय श्रीराम महायुतीचेच सरकार येणार साहेब
जय शिवराय जय महाराष्ट्र आता फक्त महायुती
आमच्या सगळ्या वृत्तपत्रामधील जाहिरात बघा. वाईट भाषा आहे वापरलेली
ज्या माणसाने काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा पक्ष बंद करण्याचे ठरवले त्यांचाच मुलगा त्याच काँग्रेस सारख्या मुस्लिम पार्टीचा वचननामा वडिलांच्या नावे प्रसिद्ध करतोय.शेवटची धडपड.
फक्त bjp