मराठी दादरचा गळा आवळी रोहिंग्या मुसलमान, सरकार काढतंय सुलतानीफर्मान! केसरकरांना मुंबई नीट समजलीय का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2023
  • #eknathshinde #devendrafadanvis #dadarwholesalemarket #dadar

ความคิดเห็น • 950

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 8 หลายเดือนก่อน +127

    हे उपरे बांगलादेश वाले भाई जान आहेत हे मंत्री महोदयांना माहित नाही हे अशक्य 👎🏿👎🏿👎🏿

    • @ajitkulkarni4891
      @ajitkulkarni4891 8 หลายเดือนก่อน

      Tumla mahit ahe ka?

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน

      खरेदी करणाऱ्यांना आम्हाला माहिती नाही का.. सरकारला दोष देण्यापेक्षा आपण सुधरा.. हिंदू समाज लोकांकडून घ्या

    • @Vande4392
      @Vande4392 2 หลายเดือนก่อน

      मराठी अल्पसंख्याक झाला

  • @umeshrawool6340
    @umeshrawool6340 8 หลายเดือนก่อน +187

    ही खरच शोकांकीता आहे .... पण आपली मराठी मुले पण असले धंदे करायला बघत नाही ... आणि बेरोजगारी च्या नावाने गळा काढतात....

    • @kunalpatil9470
      @kunalpatil9470 8 หลายเดือนก่อน +35

      आपले मराठी मुल करत नाही पण up बिहारच्या मुलांना पण करू देत नाही पण यांना बाहेरची मुस्लिम लोक चालतात

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 8 หลายเดือนก่อน +12

      अगदी बरोबर आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 หลายเดือนก่อน

      मुंबई सुध्दा इस्लामाबाद झाले आहे,,,,,
      कच्चे नारळ विकणारे बहुतांश ठिकाणी मुस्लिम समुदायाचे आहेत...
      😮😊😮
      *मुंबई का इस्लामीकरण -चौंका देने वाला* 😱
      मुंबई के बारे में जो खबर आई वह बेहद चौंकाने वाली थी। मैं यह पढ़कर चकित रह गया कि कैसे एक राजनीतिक दल की विचारधारा पूरी तरह से बदल जाती है।
      यदि आप मुंबई का सर्वेक्षण करें तो आपको मुंबई शहर के सभी समुद्र तटों और सड़कों पर चाय, नाश्ता, आमलेट, पानी आदि मिलेंगे, ये सभी *मुस्लिम* समुदाय के हैं और या तो अन्य राज्यों या *बांग्लादेश* या *रोहिंग्या* के हैं। यहां तक ​​कि सड़क किनारे नारियल के ठेले या सब्जी के ठेले भी धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के कब्जे में आ गए हैं।
      मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रैंड रोड के अधिकांश व्यवसाय कभी *मराठी* और *मारवाड़ी* के स्वामित्व में थे। आज आपको इस पूरे इलाके में एक भी *हिन्दू* *व्यापारी* नहीं मिलेगा।
      जनसंख्या में यह परिवर्तन अचानक नहीं हुआ है। इसके लिए *आज़मी और नवाब मलिक* जैसे नेताओं ने कड़ी मेहनत की है। *एनसीपी* और *शिवसेना* ने उन्हें पूरा समर्थन दिया।
      इन लोगों ने एक संगठन बनाया है। *उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश या किसी भी रोहिंग्या* का मुसलमान जब मुंबई आता है तो नजदीकी मस्जिद में जाता है। वहां से उन्हें *नवाब मलिक और अबू आजमी* के एनजीओ कार्यालय ले जाया गया। उनके लोग पूरी तरह से सर्वेक्षण करते हैं कि पूरे मुंबई और उसके उपनगरों में किस क्षेत्र में किसका व्यवसाय चल रहा है।
      फिर उस व्यक्ति को एक ठेला और पूरे उपकरण के साथ एक जगह व्यापार करने के लिए भेजा जाता है। *वो शख्स अपने बिजनेस से एनजीओ को पैसा देता रहता है।* इस तरह लाखों मुसलमानों को मुंबई शिफ्ट किया जा रहा है।
      मुंबई की आबादी तेजी से बदल रही है। *मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा, बांद्रा ईस्ट, खार, ग्रांट रोड, बायकुला, अब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, बॉम्बे सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट सांताक्रूज, अंधेरी वेस्ट, जोगेश्वरी, ओशिवारा, राम मंदिर स्टेशन, गोरेगांव पश्चिम, मलाड पश्चिम, मालवानी, चारकोप और कई अन्य क्षेत्र धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के गढ़ बन गए।*
      आज मुंबई में ऐसे कई निर्वाचन क्षेत्र हैं जहां कोई भी *हिंदू व्यक्ति चुनाव जीतने की उम्मीद नहीं कर सकता है।*
      *नवाब मलिक और अबू आज़मी* ने एनसीपी के नेतृत्व में मुंबई पुलिस में मुसलमानों की भर्ती के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। *लोकेशन कोचिंग सेंटर सतारा कोल्हापुर, सांगली, रायगढ़, अहमदनगर, पुणे, नागपुर, मुंबई में खोले गए हैं ताकि उत्तर प्रदेश, बिहार और बंगाल के मुसलमान अच्छी तरह से मराठी सीख सकें और मराठी में पुलिस भर्ती पेपर सीख सकें। उन्हें ₹8,000 को छोड़कर सभी शहरों में मुफ्त आवास और कोचिंग की सुविधा प्रदान की जाती है। एक मासिक वजीफा भी दिया गया और पत्र से पता चला कि नवाब मलिक 2023 से पहले महाराष्ट्र पुलिस में 30% से अधिक मुसलमानों को भर्ती करना चाहते थे।*
      *हिंदू आदमी सड़कों पर चलता है, नारे लगाता है, यह महसूस नहीं करता कि धीरे-धीरे पूरी आबादी कैसे बदल गई है।*

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 8 หลายเดือนก่อน +17

      मनसेला हे दिसत नाह का?

    • @pravinbagade2003
      @pravinbagade2003 8 หลายเดือนก่อน

      ,पक्षातल्या लोकांनी. ,विस्वसत घ्यअवे आता माराठीमlनसाना कललेले आहे ,मराठी माणसे करणारी आहेत गैर समाज पसरतो.

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 8 หลายเดือนก่อน +24

    आमच्या दादर वासियांचा ज्वलंत प्रश्न तुम्ही अत्यंत प्रभावीपणे मांडला म्हणून प्रभाकर जी खूप खूप धन्यवाद. आम्ही दादर मध्ये राहून नवरात्रीनंतर दिवाळीपर्यंत स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाही अशी आमची अवस्था आहे

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 8 หลายเดือนก่อน +45

    योग्य संयत विश्लेषण..नागरिकांचा विचार न करता रोहिंग्याचा एवढा कैवार का...आम्हाला रोज हा त्रास सहन करावा लागतो.. सगळे पक्ष,नेते, पुढारी, नगरभक्षक झाले..हे सेवक नाहीत..बजबजपुरी माजवली आहे...

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 8 หลายเดือนก่อน +23

    ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त आपणच आहोत.त्यांच्या कडे खरेदी करू नका.त्या मंत्र्याच्या पार्श्वभागावर भरीव बांबूचे फटके द्यायला पाहिजे.

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 8 หลายเดือนก่อน +20

    हप्ते घेणारे खाणारे BMC पोलीस सगळे
    " प्रमुख" तर सगळे १००% मराठीच आहेत . . पहीली कारवाई त्यांच्यावर व्हायला हवी . त्यांचा ठेकेदार एकच असतो हप्ते वसूली करून पोहोचवणारा .

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 8 หลายเดือนก่อน +64

    प्रभाकरजी,अतिशय परखड मत आणि विश्लेषण केले आहे तुम्ही या ज्वलंत बाबीवर.दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांनाच.

  • @munirtamboli1329
    @munirtamboli1329 8 หลายเดือนก่อน +3

    सुर्यवंशी साहेब अखंड भारताची भुमिका घ्यायची परत मर्यादित व्हायच आणि जर या देशात मुस्लिम नसतेतर तुम्ही कुणाच्या नावाने पोट भरले असते खरच झोपताना या मुस्लिम समाजचे झोपताना आभार मान कारण आपल्या उपजिविकेचे मुख्य साधन आहे....

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 8 หลายเดือนก่อน +35

    आपले विश्लेषण मला खूप आवडले. आपण खूप महत्वाचा आणि गंभीर मुद्दा मांडला आहे आणि मला तो अगदी मनापासून पटला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष होते आहे असे दिसते पण असे करून चालणार नाही. अशाने आपले हिंदू लोक मागे पडतील व त्यांच्या वर नकळतपणे अन्याय होईल. मी आशा करते की मुंबई चे पालकमंत्री केसरकर ह्या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करून तात्काळ निर्णय घेतील.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 หลายเดือนก่อน

      😂 कोणत्या ही पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से दर्गा चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😅

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 8 หลายเดือนก่อน +28

    मुंबई जी उत्तर विभागातील कर्मचाऱ्यांची फेरीवाल्यांबरोबर
    मिलीभगत आहे, हे सर्वांना माहीत आहे.

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 8 หลายเดือนก่อน +101

    🎉 दीपावली च्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा... प्रभाकर सर 🙏🏻😊🎉

  • @tjparab8015
    @tjparab8015 8 หลายเดือนก่อน +12

    Dadar फुल मार्केट मधून एखादी गाडी जाणे शक्य नव्हते त्या वेळी मनसे ने 100 मीटर स्टेशन परिसर मोकळा करून दाखवला आणि त्या वेळी दादर फुल मार्केट मधून बेस्ट ची बस सेवा सुरू झाली आज पण सुरू आहे. प्रत्येक वेळी किती आम्ही करणार केसेस दाखल होणार ती कायम सुरू राहणार पुढची वर्ष लोकं विसरून जाणार मजा ही इतर पक्षाची लोक घेणार हेच सुरू राहणार तर मग किती झगडायच आम्ही कायदा आमच्या साठी पण माजलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा कायदा करायला बाबा साहेब विसरून गेले म्हणावं लागेल.

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 8 หลายเดือนก่อน +33

    हे सरकार ह्या बाहेरच्या लोकांना शोधून का भारता बाहेर का हाकलून देत नाही..

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 8 หลายเดือนก่อน +12

    अहो ,सुर्यवंशी जी असा प्रकार सर्व मोठ्या शहरांमधून हेच सुरु झाले आहे ....

  • @user-fj1gs4sw4c
    @user-fj1gs4sw4c 8 หลายเดือนก่อน +54

    सुर्यवंशी साहेब तुमच एकदम बरोबर आहे,पण सर्व सामान्य माणूस काय करणार आम्हाला पण कळत आहे,यामध्ये पोलीस पण जबाबदार आहेत,नगरपालिका पण जबाबदार आहे,यांना हप्ते मिळतात,तिथल्या पुढारी आणी म्होरके यांना हप्ते मिळतात...

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 8 หลายเดือนก่อน +3

      असे हफ्ते घेणारे पुढारी यांना षंढ असे समबोधावे

    • @sanjayptgm1
      @sanjayptgm1 8 หลายเดือนก่อน +3

      नागरीकांनी यांचेकडुन खरेदी करणे बंद करणे हाच एकमेव उपाय.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 8 หลายเดือนก่อน +65

    ह्याला जबाबदार कोण? राजकीय पक्ष महानगरपालिका की महाराष्ट्र सरकार की त्यांच्याकडून खरेदी करणारी सामान्य जनता?

    • @dineshavachat
      @dineshavachat 8 หลายเดือนก่อน +4

      उदासिन मतदार

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 8 หลายเดือนก่อน

      त्यांच्याकडुन खरेदी करणारी जनता . . . . . !!

    • @jitendrapatil9780
      @jitendrapatil9780 8 หลายเดือนก่อน +6

      जनताच जबाबदार आहे
      कारण
      सरकार
      खासदार
      आमदार
      नगरसेवक
      ...........निवडुन देणारी जनताच आहे

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 8 หลายเดือนก่อน +1

      Saglech.

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 8 หลายเดือนก่อน +1

      2017 ते 2018 ला रोहिंग्या मुस्लीम म्यानमार मधुन भारतात आले तेव्हा केंद्रात सत्तेमध्ये मोदीचाचा होते आणि आजही आहेत. त्यांना भारतात कामाचा परवाना कोणी दिला ?

  • @Maharashtrachagadi
    @Maharashtrachagadi 8 หลายเดือนก่อน +19

    आपल्या देशाची “Law & Order” कुंभकर्ण निद्रेत आहे, कोण कुठे काय करतय कोणालाच पत्ता नाहीये.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 8 หลายเดือนก่อน +18

    दादरचा वाघोबा दिपावली उत्सव साजरा करतोय अमराठी बोलिवूडी बरोबर.आता हिंदीत बोललेलं चालत याना.यांच्यासाठी सगळ सोयिस्करपणे

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 8 หลายเดือนก่อน +1

      Are FAQT dadaracha vaghoba nahi
      Sampurn MAHARASHTRA AANI
      sampurn HINDUSTHAN CHE TE VAAGH AAHET , samajal na ,
      🙏🙏🙏🙏🙏🙏 JAI SHIVRAI 🙏🙏
      jai chatrapati SHAMBHU RAJE
      JAI MAHARASHTRA jai maratha
      FAQT ,,,,,,,,,,,,,, AKATA TIGER ,,,,,,,,,,,,,,,
      THE KING OF HINDUSTHAN ,,,,,,,
      FAQT ,,,,,,,,,,,, THAKARE ,,, SARAKAR
      🙏🙏 DHANNAVAD

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 8 หลายเดือนก่อน

      ​@@michaeldosouza7002😂😂

    • @makerkar
      @makerkar 8 หลายเดือนก่อน

      ​@@michaeldosouza7002Fakt Hindustan nahi...jagbharache vaghoba ahet. Putin ani Biden pan sheput halvtat tyanchyasamor. 😅

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 8 หลายเดือนก่อน +1

      Population control ham do hamara ek saktine lagu kara military la pacharan karun Pakistani bangaladeshi hakalun dya jatichya adharavar reservation band kara jati chya palikade Bharat matechya hitasathi ashe this nirnay ghenara kadhi janmala yenar fakt jati dhama chya sankhe Varun power Varun population control reservation che rajkaran karat rahal tar bhavishyat hindu chi avastha kashmiri pandit Pakistani Sindhi lokansarakhi honar

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 8 หลายเดือนก่อน

      @@makerkar ha sheput halavatat HE TU MANYA KEL NA BAS , CHANGALI SAMAJ AAHE TUJHI , AANI TIJHE VICHAR PAN CHANGALE AAHET ,
      TUJHYA VICHAR AANI SAMAJ LA
      🙏🙏 hath jodun , namaskar , salam .
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 JAI SHIVRAI 🙏🙏
      JAI MAHARASHTRA jai maratha
      THE KING OF HINDUSTHAN ,
      FAQT ,,,,,,,,,, THAKARE JEE ,,,,,,,,,,,,,,,,,,,,🙏🙏
      JAI HO JAI HO JAI HO JAI HO ,,,,,,,,,,,,,,

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 8 หลายเดือนก่อน +11

    प्रभाकर जी
    आपल विश्लेषण हे एक कटु सत्य आहे पण महानगरपालिका नालायक कर्मचारी व नेते यावर कारवाई करू शकतात पण ते चिरी मिरी वर जगतात

  • @suchetajoshi7649
    @suchetajoshi7649 8 หลายเดือนก่อน +21

    लोकांनी खूप काळजी घेतली पाहिजे,पुण्यामध्ये सुद्धा खूप छोटे छोटे व्यवसाय. रोही ग्च्या कडे गेले आहेत,थोड्या फायद्यासाठी जुन्या व्यवसाय. करणाऱ्या नी त्यांना हे व्यवसाय दिलं आहे,थोड्या फायद्याकडे बघू नये,उद्या तुमच्या घरात येतील,उद्योग करणार एकही मराठी माणूस. राहणार नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 8 หลายเดือนก่อน +3

      Stanik Marathi Tarun Chup ka Hatva hyana
      Police kade Gele Tr Tya Rohingyanchi Kundli Baher Yeil

    • @suchetajoshi7649
      @suchetajoshi7649 8 หลายเดือนก่อน

      @@kusumiyer8119 नक्कीच,तेच कोणी करत नाही no body is seroius!

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 8 หลายเดือนก่อน +6

    याला जबाबदार मराठी माणुस च आपण खेकडे च गिरनी कामगार संपलाच तेव्हा च आपली काशी झाली वेळ गेली नाही सर्वानी याचा विचार करावा शिन्दे साहेब योग्य तो निरनय घेतील प्रभाकर जी दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 💐 🙏🚩🙏

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 8 หลายเดือนก่อน +28

    आम्ही या लोकांकडून खरेदी करत नाही .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 หลายเดือนก่อน +1

      बरेचसे लोक त्या लोकांकडून खरेदी करतात त्याचे व्हिडिओ पण युट्यूब वर टाकतात

  • @sanjivpatil4226
    @sanjivpatil4226 8 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय सुर्यवंशी दादांना प्रेमपूर्वक नमस्कार..
    दादा,
    गाझा मध्ये संपून चालले आहेत पण माघार घेत नाहीत एव्हढे धोकादायक लोकांना मराठी व इतर लोकाचा मुर्खपणा मुळे आपलीच पुढची पिढी संपवून टाकते आहे...
    वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्

  • @narayanrawool
    @narayanrawool 8 หลายเดือนก่อน +9

    अशी परिस्थिती आता सावंतवाडीची आहे.. आणि पुढे आणखीच वाईट होणार आहे.. शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांची नावे चढू लागली आहेत... वाईट अवस्था आहे..

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 8 หลายเดือนก่อน +58

    🙏🏻🚩 सर आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻

  • @3lokd633
    @3lokd633 8 หลายเดือนก่อน +17

    अरे परराष्ट्र विभाग. भारतीय इमिग्रेशन विभाग, लोकल पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो, महानगरपालिका, मनसे, शिवसेना आणि सर्वात महत्त्वाचे दादर मुंबई चे नागरिक काय झोपा काढत आहेत का??????? आणि मग बोंबलत बसताय रोहिंग्या घुसले आणि आतंकवादी हल्ले झाले म्हणून....एवढ्या मोठ्या देशात कसे काय बिनधास्त पणे घुसुन अनधिकृतपणे धंदे चालू आहेत... ह्या सगळ्याला मराठी लोकच जबाबदार आहेत... गप बसा झोपा.. आणि मग नंतर भोगा आपल्या कर्माची फळे....

  • @lalitvelkar4512
    @lalitvelkar4512 8 หลายเดือนก่อน +10

    जन आंदोलन सुरू करा फेरीवाल्यांना बहिष्कृत करूया

  • @sanjayjoshi6436
    @sanjayjoshi6436 8 หลายเดือนก่อน +4

    प्रभाकरजी आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्वाना आणि आकार Dg9 च्या सर्व टीमला दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
    आज जो विषय मांडलात तो आपल्या मराठी माणसाचा आणि आपल्या देशातील ज्वलंत विषय आहे. परप्रांतीयांचे अतिक्रमण हे फक्त दादर पुरतेच नाही तर सर्व उपनगरातील आहे. खरोखरच कधी कधी इतके टेंशन येत की पुढे आपल्या पुढच्या पिढीचे काय होईल? जर सरकारने समान नागरी कायदा, देशहिताची धोरण नाही आणली तर आपली परिस्थिती गंभीर आहे. आज दादरवासीयांची जी परिस्थिती आहे ती आख्या देशाची होणार आहे. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी......

    • @prasadbapat6301
      @prasadbapat6301 8 หลายเดือนก่อน +1

      आपलीच मोरी आणि मुतायची चोरी 😳

  • @pratikghorpade5349
    @pratikghorpade5349 8 หลายเดือนก่อน +37

    याच्याविरोधात मराठी माणसाने आवाज उठवला पाहिजे......
    जय हिंद...... 🇮🇳🚩❤

  • @govindambardekar6770
    @govindambardekar6770 8 หลายเดือนก่อน +8

    Not only in Mumbai, it is in Pune, Kalyan, Thane and many other cities.

  • @user-fk5nv2cz3e
    @user-fk5nv2cz3e 8 หลายเดือนก่อน +8

    पुण्यात पण तेच चालू झालं आहे

  • @neelaparanjpe391
    @neelaparanjpe391 8 หลายเดือนก่อน +1

    वाट लावली आहे आपल्या देशाची आपल्याच लोकांनी आणि राजकारणी लोकांनी.

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 8 หลายเดือนก่อน +10

    मराठी माणसाला कळायला हवं... वाईट इतकंच वाटतं सरकाराने अश्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करायलाच हवी.... नको त्या माणसांची काळजी घेण्याची गरज नाही....

  • @malatichougule4431
    @malatichougule4431 8 หลายเดือนก่อน +31

    दीपावलीच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा प्रभाकर जी 🙏🙏

  • @yashstatusking3977
    @yashstatusking3977 8 หลายเดือนก่อน +2

    आकार डी जी 9 व परिवार यांना दिवाळी च्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 8 หลายเดือนก่อน +5

    प्रभाकर साहेब तुमची तळमळ आम्हाला समजते, ज्या विषयावर तुम्ही बोलता ती आमचीही तळमळ आहे,के.बाळासाहेबांच्या विचाराने खरोखरच चालणारे हे हिंदूत्व सरकार आहे का हा आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो.जय हिंदू.जय भारत,जय महाराष्ट्र.

  • @adnyat
    @adnyat 8 หลายเดือนก่อน +29

    पैसे खाऊन रस्त्यावर पथारी मांडू देणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना भर रस्त्यात चोप द्यायला पाहिजे

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 8 หลายเดือนก่อน +16

    मराठी माणूस जबाबदार नाही का? सरकार ने वाॅर लेवल ला कठोरपणे कारवाई करावयास हवी.

  • @sudhirkaganekar
    @sudhirkaganekar 8 หลายเดือนก่อน +1

    खुप हिम्मत लागते असे विषय हाताळायला. Great sir❤🎉. माल चीनचा, व्यापारी इस्लामी कट्टर पंथी अणि सन साजरा करतोय हिंदू. काय शोकांतिका आहे. अणि जो कोणी ह्यावर आवाज उठवितो तो अंध भक्त होतो.

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 8 หลายเดือนก่อน +16

    दादा तुम्ही प्रचंड स्पष्ट बोलता,आपल्या स्पष्टवक्तेपणाला साष्टांग नमस्कार ,पत्रकारीता असावी तर अशी 🙏

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 8 หลายเดือนก่อน +20

    Moving towards disaster very actively... !!
    It is not a negative thinking..., but No One can SAVE.
    Appreciate your voice on this... 🙏

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 8 หลายเดือนก่อน

      No one can save....म्हणायचं तर , मग अवघ्या 1 कोटी ज्यूंना आख्ख्या जगभरच्या सत्तांनी खिंडीत गाठून जवळ जवळ 90 वर्षांपूर्वीपासून ठेचत ठेचत आणलं असूनसुद्धां *ज्यू प्रत्येक* *कुटुंबप्रमुख किती कट्टरपणें घरातील* *नवीन पिढ्यांच्या मनात तोच* *कट्टरपणा रूजवत असेल त्या* *प्रक्रियेचं किमान डोळस अनुकरण* *जरी आमच्या हिंदु कुटुंबप्रमुखाने*
      *करायचं मनावर घेतलं तरी नाही का*
      *ह्या भोंगळपणावर मात करतां येणार?*
      😟

  • @subhashniyogi9618
    @subhashniyogi9618 8 หลายเดือนก่อน +10

    CAA and NRC is a must👍

  • @user-zr8qj8qd7v
    @user-zr8qj8qd7v 8 หลายเดือนก่อน +1

    मी दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील आहे... दीपक केसरकर याच मुसलमानावर विशेष प्रेम आहे... सावंतवाडी मधील नगरपालिकेच गाळे हे केसरकर यांनी मुसलमानांना दिले आहे.... तो एक नंबर चा..... आहे... ह... आहे.... मी कधीच मुसलमान कडून कधी काहीही खरेदी करत नाही...

  • @dileepabhyankar5898
    @dileepabhyankar5898 8 หลายเดือนก่อน +3

    प्रभकरजी आपण व आपले चॅनेल यांना दीपाव लिच्या खूप खूप शुभेच्छा. लक्षत घ्या की मोदीसरकर यांना देशाबाहेर घालवणार होते पण सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी प्रखर आंदोलन केले आणि कोर्टबाजी करून हा प्रयत्न अयशस्वी केला. आपले सर्व पक्ष संविधानाचा आधार घेऊन देशहितापेक्षा स्वहित,तुष्टीकरण आणि स्वसत्ता यांना प्राधान्य देतात. याला एकच उपाय म्हणजे संविधानात काळानुरूप काही बदल करणे आणि कोर्टाची किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया यांना लगाम घालणे. मागे काही रोहिंग्यांना आतंकी कारवायांबद्दल अटकही झाली आहे.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 8 หลายเดือนก่อน +4

    पोलिसा बरोबरच महापालिका कर्मचारी व राजकारणी सुद्धा जिम्मेदार आहेत

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 8 หลายเดือนก่อน +5

    मुंबईच नहीं तर ग्रामीण भागत सुद्धा मार्केट रोड़ या लोकांनी अतिक्रमण केले आहेत,कही बोलाव तर 2-३ नगरसेवक व या समाज जमा होतो यांचा

  • @sanketware1643
    @sanketware1643 8 หลายเดือนก่อน +1

    साहेब जी परिस्थिती आपण दादरची दाखवली, अगदी तीच स्थिती, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरात, व नगरात आहे

  • @Dharmaputra-bf3my
    @Dharmaputra-bf3my 8 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद प्रभाकर जी आपण जागृती महान कार्य करीत आहात

  • @vibhakarpatil8991
    @vibhakarpatil8991 8 หลายเดือนก่อน +8

    याला जबाबदार आजपर्यंत राज्य केलेल्या सर्वच पक्षाचे राजकीय नगरसेवक ते मंत्री

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 หลายเดือนก่อน

      हे नाटक बाज हिंदुओं ,,,,,🕉️🔔🕉️🔔🕉️🛕🛕🛕
      🤩🤩🤩💁🏽‍♂️💁🏽‍♂️💁🏽‍♂️
      इस्लाम ने आपके साथ हर जगह युद्ध छेडं रखा है ,,,,
      दुनिया में 🌏
      देश में , राज्यों में , जिले में
      तहसील में , शहर , गांव , रस्ते में , बाजार , चौराहे , गल्ली में , नुक्कड पर , संसद में, विधानसभा में, कोंरपोरेशन में , पंचायत चुनाव में , मतदान क्षेत्र में , मतदान यादि में , संविधान में , मिनीस्ट्रीमे , जुडीशियल में , एडमिस्ट्रेशन में , पोलिटिकल पार्टी में , NGO में , अंतराष्ट्रीय संस्था में , लिगल फर्म्स में , सोशल मीडिया में , प्रिंट मीडिया में ,
      इलेक्ट्रॉनिक मीडिया , जर्नलिज्म , लिटरेचर में , हिस्ट्री में , इकोनोमिक्स ( हलाल सर्टिफिकेट) बोलीवुड , टोलीवुड, म्यूजिक🎸🎻🪕🎺🎷 , मुव्ही , फिल्म , संगीत , शायरी , पेंटिंग , होटल 🏖️🏜️🏣 गेस्ट हाउस , टुरिज्म , प्लम्बिंग , इलेक्ट्रीक फिटीगं ,
      टेलरीगं , मिकेनिकस , रेडीमेड गारमेंट्स , मेहंदी , ब्युटिपारलर , हेअर सलून , फ्रुट वेजिटेबल , एनिमल बिजनेस मुर्गी मटन ,,,,,
      *In addition*
      *UPSC IAS* exam म में उर्दू भाषा का बुर्का पहन कर
      जकात फौन्डेशन चल रहा है।
      Online food orders
      पार्सल में* नपुंसक *बनाने वाली गोलियां मिलाकर,,,,
      धाबे वाली बिर्यानी में नपुंसक बनाने वाली गोलियां मिलाकर
      तदुरीं रोटियों पर थुकं लगाकर 🥳
      सरकारी पेंशन योजना में 3 बीबी के नाम पर,,,,,
      🧕🏼🧕🏼🧕🏼
      जनगणना में कम आबादी के आंकड़े दिखाकर
      👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧
      और अब ,,,, लूलू मोल द्वारा भी Lulu Mall Jihad,,,,जिहाद
      आप के( थोट्स में ) दिल दिमाग में ईंवन आपकी लाडली *परी* 🧚🏾‍♀️🧜🏽‍♂️🧚🏾‍♀️ के दिल में ,,,❤️
      हां ,,,
      यह अलग बात है के आप लड़ना नहीं चाहते हैं ,,, इसलिए अनजान बनने का नाटक कर रहे हैं ,,,,,
      जब कत्लेआम होगा ,,, पर्दा गिराने का वक्त भी नहीं मिलेगा,,,
      पोलीस और नेताओं के भरोसे मत रहो
      वक्त रहते संभल जाओ
      नाटक बंद करो
      सच्चाई को एक्सेप्ट करो
      हर पर ,हर जगह , अपनी क्षमतानुसार युद्ध लड़ो ,,,,
      और जो आपके लिए लड रहे हैं उसका साथ नहीं दो ,,
      लेकिन कम से कम उनका विरोध मत करो 👍
      असहिष्णु बनो गर्व महसूस करो 👍
      असहिष्णु होना हिं अपने आप को बचानां है ✔️

  • @user-jm6vt7sw7c
    @user-jm6vt7sw7c 8 หลายเดือนก่อน +5

    शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थांना अंडे खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आहे... त्या निर्णयामुळे शाकाहारी विद्यार्थी व शिक्षकांची खूप कुचंबना होणार आहे...यावर एक व्हिडिओ तयार करा.🙏🏻

  • @user-ht9iu6yf4z
    @user-ht9iu6yf4z 8 หลายเดือนก่อน

    प्रभाकर सर प्रथम आपणास नमस्कार आपल्या प्रखर वक्तृत्वा बद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @vishwanathbabar527
    @vishwanathbabar527 8 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर सूर्यवंशी साहेब

  • @medhakatti1449
    @medhakatti1449 8 หลายเดือนก่อน +4

    करदाते कुठेही जाणार नाहीत याची फारच खात्री आहे, त्यामुळे करदात्यांची काळजी करणं आणि घेणं याची गरज भासतच नाही.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकरजी तुम्ही खरोखरच हा विषय पोटतिडीकने मांडलात त्या विषयी धन्यवाद. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
    ⚘⚘🙏🙏

  • @dilipgaikwad9114
    @dilipgaikwad9114 8 หลายเดือนก่อน +4

    मराठी माणूसच आपल्या जागा यांना देत असतील तर पुढे काही लिहून काय उपयोग हो मागे एक व्हिडिओ पाहिला होता कसे संगंनमताने कसा या ल़ोकांचा कारभार चालत होता दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 8 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद प्रभकारजी
    आपणास दिपावलीच्या ख़ुप ख़ुप शुभेच्छा
    जय हिंद
    जय शिवराय🚩🙏🏻

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 8 หลายเดือนก่อน +5

    दादरच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात कमीजास्त प्रमाणात हिच परिस्थिती आहे, पण मतांसाठी भुकेलेले राजकीय पक्ष मग तो भाजपा का असेना, सगळेच डोळेझाक करतात

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 หลายเดือนก่อน

      भारतात फक्त पाचशे पेक्षा अधिक मिनी पाकिस्तान म्हणा किंवा १ एक लाख गाझा पट्टी तैयार झाले आहे,,,
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे,,,,
      सर्व राज्यांत शहरात सकाळी सुर्य ऊगवण्या पुर्वी मस्जिद चे भोंगे वाजत,,,,,
      मुंबई हायकोर्टाने ने १५ वर्ष पुर्वी भोंगे बंद करावे लागेल असे आदेश दिले होते
      मुस्लिम लोक कुठलाही कायदा,,, दादागिरी करून,,,,

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 8 หลายเดือนก่อน

    प्रभाकर जी ....मधाळ आवाज.... सत्य विचार मंथन....पटणारे विश्लेषण

  • @gholapkiran7026
    @gholapkiran7026 8 หลายเดือนก่อน +2

    प्रभाकर जी आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 8 หลายเดือนก่อน +5

    प्रभाकर सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 8 หลายเดือนก่อน +6

    शिंदे व भाजपा सरकार हे तृप्तीकरण करण्यात च मग्न आहे .त्यात मनसे तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी ....

  • @nehataralekar7879
    @nehataralekar7879 8 หลายเดือนก่อน

    परखड आणि योग्य विश्लेषण प्रभाकरजी. मराठी माणूस च नव्हे तर हिंदू सुद्धा हळूहळू मुंबई बाहेर होईल अशाने.

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 8 หลายเดือนก่อน +1

    सरकार काय करतंय, फारशी अपेक्षा नाहीच. आता आपणच त्यांच्या कडून खरेदी करणं बंद केलं पाहिजे, प्रत्येक मराठी माणसाने हे विचारपूर्वक केलं पाहिजे. त्यांच्या कडून खरेदी करणं पूर्णपणे बंद केलं पाहिजेत.❤

  • @harikrishnaiyer1009
    @harikrishnaiyer1009 8 หลายเดือนก่อน +3

    हे फक्त दादरला सीमित नाही 😮

  • @shrikanthegishte3055
    @shrikanthegishte3055 8 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे
    ,

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 8 หลายเดือนก่อน

      ते सत्ता मिळवणे, उ बा ठा संपवणे या उद्दिष्ट मध्ये लाचार व बिनकामाचे झालेत

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 8 หลายเดือนก่อน

    आपणास दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रभाकरजी आपण हा जो विषय मांडलेला आहे तो सर्व सामान्य जनतेचा आहे. आपणास धन्यवाद.

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 8 หลายเดือนก่อน +2

    ज्या ज्या पथाऱ्या मराठी माणसांनी बांगलादेशी किँवा रोहिग्याना विकल्या किँवा भाड्याने दिल्या असतील त्या सर्व पथाऱ्या सासनाने ताब्यात घेवून गरजू मराठी माणसांना कडक अटी व शर्ती लावून द्याव्यात.

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 8 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकरराव तुम्हाला व तुमच्या DIGI9 टीम ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा आणि कोटी कोटी आशीर्वाद 🌹🖐️🌹

  • @user-nv6wx1iu3j
    @user-nv6wx1iu3j 8 หลายเดือนก่อน +4

    मनसे शिवाया कोणी आंदोलन केलं नाही. उलट मनसे मुले रेल्वे परिसर फेरीवाला मुक्त झाला होता बाकी कोणता ही पक्ष नव्हता हे पण सांगा ना sir.अर्धवट माहिती नका देवू.😢pls खूप केसेस आहेत आपल्या मनसैनिकांवर🙏 बाकी शुभ दिपावली 🎉🎉

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 8 หลายเดือนก่อน +1

    NAMSKAR PRABHAKARJI DHANYAWAD 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍💯🎊🎊

  • @bhausahebghangale3384
    @bhausahebghangale3384 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मार्मिक विश्लेषण सर , धन्यवाद

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 8 หลายเดือนก่อน +37

    तुष्टिकरण नीती एक दिवस मुंबईला बुडवणार हे नक्की .

    • @ajitkulkarni4891
      @ajitkulkarni4891 8 หลายเดือนก่อน

      Tumi Kai boltya satya Kai mahit ahe ka? Mharastra jara fir maga bola.marathi ahat na ?

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 8 หลายเดือนก่อน +1

      Mumbai all ready Muslim powerful zale ahet kityek mohalyat police sudha jayala ghabaratat hatyarashi kahihi sambandh nasanara arathi manasache bhavishya andharat ahe hindu aai wadilani kashtane shikavaleli tarun taruni nahak marali geli tya kurla mankhurd govandi madhun nirman zalelya nawab Malik la samarthan denare Sameer wankhede sahebana virodh karun hindu samajache bhavishyat kay hoil

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 8 หลายเดือนก่อน +1

      पुण्याचे काही भाग आता असेच झालेत

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 8 หลายเดือนก่อน +1

      फक्त मुंबईला नाही भारताला बुडवतील.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 8 หลายเดือนก่อน

      Population control ham do hamara ek saktine lagu zale nahi military la pacharan karun Pakistani bangaladeshi hakalun dile nahi tar 2050 nanter Mumbai til peddar road Carter road madhe gharat ghusun Paisa mahila gheun jatil

  • @sharads.2067
    @sharads.2067 8 หลายเดือนก่อน +11

    सरकारी खात्यात काम करणारे पोलिस, मनपा कर्मचारी आपलं काम चोख करत नाहीत तोपर्यंत असंच चालणार, हप्ता खोरी करणारे धाड टाकण्याच्या अगोदर यांना माहिती पुरवतात.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 8 หลายเดือนก่อน +2

      Netyani Department la
      Target Dileli Aste
      Jikde Kumpanach Shet khau Aste Mg????

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 หลายเดือนก่อน

      ​@@kusumiyer8119खरय

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 8 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 🌹🌹🙏

  • @deepakpalawe8825
    @deepakpalawe8825 8 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर आहे आपलं म्हणन,पण इलाज नाही,आपले नेते,आमदार, खासदार, सामाजीक कार्यकर्तेच, नोकरदार हे सर्वच विकले गेलेले आहेत.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 8 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकर सर
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    सर हा व्हिडिओ पूर्वी दिला होता
    सर मी एक जुना शिवसैनिक आहे आज माझे वय ७० आहे पण हे सरकार मुसलमानांच्या मता साठी लाचार आहेत
    आपल्या ह्या जनजागृती बद्दल धन्यवाद
    आमच्या आधुनिक नाना फडणविसांनी विचार करणे गरजेचे आहे

  • @prashantjathar9161
    @prashantjathar9161 8 หลายเดือนก่อน +4

    *मुंबई ही मराठी माणसाची* ही गेल्या 25-30 वर्षात शिवसैनैन मराठी माणसाला स्वप्न दाखवून स्वत:च्या तुंबड्या भरल्या... पवारांसारखच स्वत:च घर भरायच आणि पुढच्या पिढ्यांची सोय शिवसेनैन केली पण वेगळ्या पद्धतीन..
    मुंबईतली 12-14 ऊपनगरे मुस्लीम बहुल झाली ही रातौरात नाही झाली.. गेल्या 30-35 वर्षात ह्याकडे मतांच्या राजकरणासाठी सोईस्कर दुर्लक्ष केल... *म्हणूनच कदाचित पोरानी बापाच्या नावासमोरच हिंदूह्रुदयसम्राट है नाव काढून टाकल असैल...

    • @ajitkulkarni4891
      @ajitkulkarni4891 8 หลายเดือนก่อน

      Mard maratha fkt itki varsh murka banay chalya

  • @snehachavan8490
    @snehachavan8490 8 หลายเดือนก่อน +16

    होय होय आमच्या बोरिवलीला सुद्धा हेच आहे
    आणी चक्क मराठी सुद्धा बोलतात चांगल्या प्रकारे
    ह्याला कारण आहे की आपल्याच मराठी लोकांनी काम सोडलंय त्यामुळे इतर लोक मग त्या जागी आले मग कोणीही असो खरेदी करणारे आहेच की
    मराठा आरक्षण पाहिजे
    पण मराठा आहे म्हणून कमी प्रतीच काम करायला लाज वाटते न सर
    ह्याला मंत्री लोक तरी काय करतील

    • @drtushar2919
      @drtushar2919 8 หลายเดือนก่อน

      Kahihi

    • @drtushar2919
      @drtushar2919 8 หลายเดือนก่อน

      Maratha samajala ka madhe anatay

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 8 หลายเดือนก่อน

    सर हे मात्र खरे आहे.याला जबाबदार मराठी नेते,लोक आहेत. जय महाराष्ट्र ....

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 8 หลายเดือนก่อน +2

    हो बरोबर बोलतात सर हे बाहेरून आलेले यूपी बिहार वाल्यांनी पूर्ण वाट लावली मुंबईची

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 8 หลายเดือนก่อน +4

    Thank you sir for this video. Nicely handled the subject. I have stayed in Dadar for many yrs Feeling very bad.

  • @user-fk5nv2cz3e
    @user-fk5nv2cz3e 8 หลายเดือนก่อน +3

    हे रोहिंग्या पुढचे स्लीपर सेल्स आहेत

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 8 หลายเดือนก่อน +2

    राज्य सरकारने ह्या गोष्टीचा फार फार गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि आत्मघातकीपणा करू नये, अन्यथा जागृत नागरिक निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील.

  • @scorpiops
    @scorpiops 8 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खूप छान माहिती देता त्यासाठी खरंच खूप धन्यवाद पण हे खूप असह्य् झालाय सगळीकडे.

  • @Hard55555
    @Hard55555 8 หลายเดือนก่อน +4

    UDDHAV THAKARE
    Uddhavin Thakreudhin 🙏 (BANGALADESH )

  • @chandrashekharchaudhari.7001
    @chandrashekharchaudhari.7001 8 หลายเดือนก่อน +19

    म्हणूनच मी म्हणतो महाराष्ट्राला योगी आदित्यनाथ पाहिजे

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 8 หลายเดือนก่อน +1

      Maharashtra madhe Yogi adityanath Wale Hasan mushrif nawab Malik la samarthan denare ahet mhanun Maharashtra madhe fakta devendra fadanvis saheb pahijet

    • @bharatputra5155
      @bharatputra5155 8 หลายเดือนก่อน

      तो नालायक आहे

  • @latamehta9241
    @latamehta9241 8 หลายเดือนก่อน

    श्री. प्रभाकर जी, अगदी वास्तव विश्लेषण. हे सर्व फार वर्षापासून सुरू आहे. हे दादर च्या जनतेच्या जीवावर बेतले आहे. जर ह्यावर नागरिकांनी त्यांच्या कडून खरेदी करावी की नाही हे स्वतः ठरवलं तर थोडाफार फरक पडेल. हे वास्तव अलीकडे महत्वाच्या सर्वच रेल्वे स्थानका बाहेर चया रस्त्यांवर दिसतेय.

  • @rmdgamil123
    @rmdgamil123 8 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकरजी ही स्तिथी फक्त मुंबई पुण्या पुरती न रहाता अहमदनगर मध्ये पोहचली आहे, नगर मधील सर्व प्रतिथयश हॉटेल मध्ये हीच मंडळी काम करताना दिसत आहेत. ही सर्व हॉटेल्स सर्व पक्ष्यांच्या नेत्यांची आहेत हे दुर्दैव.

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 8 หลายเดือนก่อน +24

    शिवसेनेच्या बाले किल्ल्यात... भयानक आहे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 8 หลายเดือนก่อน +2

      कसला आला हो बालेकिल्ला. गहाण ठेवला सोनियांकडे.

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 8 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकर जी नेतृत्वालाच जर जाण नसेल तर काय उपयोग ? आपण चांगलेच कान टोचलेत ..! तुम्ही प्रखर हिंदूत्व वादी आहेत याचा आम्हाला रास्त अभामान आहे सर ...! तुम्ही सतत हिंदूत्वाचा सोपा हाती ठेवाच आपला परका हा भेद नाही तत्व ते तत्वच तडजोड नाही मग कोणीही असो 6:47

  • @dilipvaity3266
    @dilipvaity3266 8 หลายเดือนก่อน

    हो खरच . आजकाल इडलीवाले सुद्धा तेच आहेत.
    दादर नाही तर नवीमुंबई ,पनवेल आणि इतर जागी नारळ , इडली सारखे लहान सहान व्यवसाय करतात. भूमिपुत्र व स्थानिकांकडून यात वेळीच लक्ष दिले पाहिजे.
    नगरसेवक, आमदार , खासदार व मंत्र्यांसह सर्वानी मिळून काम केले पाहिजे.

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr 8 หลายเดือนก่อน

    श्री प्रभाकर जी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 आपण दादर संबधीअतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ केला आपण म्हटले प्रमाणे अतिशय वाईट परिस्थिती आहे कारण आम्ही आपलं सरकार म्हणतो पण नाईलाजाने ह्या बाबतीत सरकार अकार्यक्षम म्हटल वावगं ठरणार नाही प्रभाकर जी गल्लीतल्या कोणत्याही पक्षाचा म्होरक्या, नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार,सरकारी अधिकारी आणि अशा लोकांना कायम स्वरुपी संरक्षण असतं पण सामान्य माणसाला कोणतंही संरक्षण नसतं पण भरडला जातो तो सामान्य जनता आपण फक्त महागाई, सवलती, आरक्षण साठी आवाज उठवतो पण ह्या परदेशी बांगलादेशी बद्दल आवाज उठवला पाहिजे यओगईजई सारखे कडे कारवाई करायला पाहिजे पण श्री शिंदे, श्री फडणवीस, श्री अजितदादा काहीही कारवाई करताना दिसत नाहीत अहो आज मुंबईतला दादर हा एकच भाग नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील प्रत्येक गल्ली, मोहल्ला,भाग,प्रभाग, वस्ती सगळीकडे आज अतिशय अतिशय वाईट परिस्थिती आहे व भविष्यात ह्या पेक्षा भयानक व भयंकर परिस्थिती निर्माण होणार ह्याची कल्पना सगळ्यांच आहे व आपण फक्त भाई भाई म्हणून सगळ्यांना सहानुभूती दाखवत असतो व व आहोत पण हे केव्हाही आपल्या विरुद्ध उभे राहतील त्याचा भरवसा नाही सगळे फक्त चर्चा करतो व सरकार पण ह्या समाज व लोकांपुढे हतबल आहे असं वाटतं मी तरी आयुष्याच्या उत्तरार्धात आहे आमच्या मुलं,मुली,माय बहीणी,नातु अशी आज तरुण असलेली व त्यांची पिढीची चिंता वाढली आहे आपण फक्त जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भारत असं म्हणण्यात दंग आहोत आतातर सरकार कडुनही अपेक्षा करणं चुकीचं ठरतं आहे सरकार आपल्या च नादात मश्गूल आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 8 หลายเดือนก่อน +3

    प्रखर, कडक, कडवे हिंदुत्व वाचविण्यासाठी भाजप बरोबर आलेल्या सरदारांनी ही बोटचेपी भूमिका घेतल्या बद्दल आश्चर्य वाटते आहे!

  • @sudamwaghmode1465
    @sudamwaghmode1465 8 หลายเดือนก่อน +4

    शुभ दीपावली सर जी ❤🌸💐

  • @sujatasuryavanshi8723
    @sujatasuryavanshi8723 8 หลายเดือนก่อน

    सुर्यवंशी तूमहाला दिवाळीच्या हार्दिक यानासूधा खूप खुप सूभेचछा शुभेच्छा भाऊसाहेब तोरसेकर

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 8 หลายเดือนก่อน +1

    आज परिस्थिती अशी आहे की मराठी माणूस जिम्मेदार आहे

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 8 หลายเดือนก่อน +17

    Sir, excellent analysis.This is situations in all cities. Majority of these sellers are Muslim and they are doing big business in the festival .All the political parties are joining the hands with local government buracrates to get the haftas from these.

  • @avinashkulkarni5857
    @avinashkulkarni5857 8 หลายเดือนก่อน +6

    Happy dipawali 🎉🎉🎉

  • @vijayakshantal5108
    @vijayakshantal5108 8 หลายเดือนก่อน +1

    या गोष्टीला आपण सगळे नागरीकच जबाबदार आहोत

  • @Don38586
    @Don38586 8 หลายเดือนก่อน +1

    मी तर ऐकलं आहे ही मनसे ची कृपा आहे रोहिंग्यांना दादर मधे राज ने आणलं, त्यांचा अभिषेक नावाचा भैय्या या सगळयांना इथे वसवतो,.. त्यांच्याकडून हफ्ता वसुली करतो, आणि मराठी लोकांना पळवून लावून रोहींग्यांना इथे वसवतो आहे, त्यासाठी भाजप च्याच अक्षता तेंडुलकरांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्याच वरती केसेस टाकल्या आहेत,... राज ठाकरे असं वागतील असं वाटलं नव्हत, आणि म्हणे राज हे दादरवासी असल्याने या विरुद्ध काहितरी करतील, विसरा आता मत देणार नाही.

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 8 หลายเดือนก่อน +3

    आता विकास खुप झाला जे केल आहे ते टिकवा आणि सातत्य ठेवा