तर ही आहे Good News आपला Silver Play Botton आला थेट अमेरिकेतून 😍Kokani Nikhil Silver Play Botton

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • तर ही आहे Good News आपला Silver Play Botton आला थेट अमेरिकेतून 😍Kokani Nikhil Silver Play Botton

ความคิดเห็น • 452

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 ปีที่แล้ว +23

    खूप छान मित्रा तुझे अभिनंदन निखिल तुला मी एक सांगू इच्छितो की तू असेच तुझे व्हिडिओ बनवत रहा .कोण काही बोलेल त्या कडे तू लक्ष देऊ नकोस .पुन्हा तुझे एकदा मनापासून अभिनंदन

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 ปีที่แล้ว

    कोकणी निखिल तुझे खूप खूप अभिनंदन👍👌💐💐 आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला हादीँक शुभेच्छा💐💐💐💐

  • @rachanavichare9161
    @rachanavichare9161 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखील
    खुप छान तसा तुझा खडतर प्रवास सुरू होता आज त्या मेहनतीचे चीज झाले ,

  • @pareshkokare1358
    @pareshkokare1358 ปีที่แล้ว +9

    ज्या ग्रामदेवतेच्या मंदिरातून सुरवात केली... त्या ग्रामदेवतेच्या चरणाशी आपला पुरस्कार अर्पण केलेला पाहून आनंद झाला.. आवडलं आपल्याला...😊❤
    पुन्हा एकदा अभिंनंदन मित्रा...🎉❤

  • @pareshmodake1223
    @pareshmodake1223 ปีที่แล้ว

    निखिल भावा खूप खूप अभिनंदन💐💐 खूप मोठा हो तुझा सादा सरल स्वभाव खूप भारि आहे तुझ्या विडिओ भारि असतात मि बगतो बस काहि वर्षांत गोल्डन बटन मिळू हिच गणपती चरनि प्रार्थना

  • @KiranAmbekar9117
    @KiranAmbekar9117 ปีที่แล้ว +1

    🚩🚩भावा तुझा चांगुलपणा हाच तर तुझा खरा बक्षीचा मान आहे..लोक काही बोलोत तु खरा आहेस तसाच रहा.. 🚩🚩आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो..❤️

  • @sachinapte8085
    @sachinapte8085 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल भावा ... असचं पूढे विडिओ कर, अहमी सगळे पाठीशी आहोत

  • @rupeshghadi7188
    @rupeshghadi7188 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल फुडील वाटचालीस खूप शुभेच्छा

  • @swaraindulkar462
    @swaraindulkar462 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल....💐
    खुप खुप शुभेच्छा तुला.यशस्वी भव:

  • @vishakhasakpal876
    @vishakhasakpal876 ปีที่แล้ว

    अभिनंदन...निखिल... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल
    जय महाराष्ट्र

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 ปีที่แล้ว

    निखिल भावा अभिनंदन 💐 आणि अतिशय सुंदर बातमी दिली आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन निखिल भावा,
    तुझ्या मेहनतीच फळ भेटायला सुरवात झाली...👍👍👌👌👌👌👌

  • @tejasfishar3110
    @tejasfishar3110 ปีที่แล้ว

    😮निखिल तुझे खूप खूप अभिनंदन ❤❤

  • @saurabhchogale
    @saurabhchogale 5 หลายเดือนก่อน +1

    मनापासून खूप खूप अभिनंदन Nikhil Dada...❤️🥺🥳

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 ปีที่แล้ว

    🎉 अभिनंदन निखील खुप खुप शुभेच्छा 🎉

  • @djsachinkulaye5834
    @djsachinkulaye5834 ปีที่แล้ว +1

    ❤🎉 अभिनंदन अभिनंदन 💥💥🎉 मी कोकणी निखिल सिल्व्हर बटन मिळाले आहे... अशीच TH-cam channel मधुन हसवत आणि सामाजिक संदेश देत रहा... गोल्डन बटन ❤ लवकर मिळुदेत...या आम्ही वाशीय गुहागर च्या वतीने हार्दिक शुभेच्छा 🎉💐🎉❤

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 ปีที่แล้ว

    अभिनंदन, कोणत्याही गोष्टीचा जास्त आनंद आईला च होतो.

  • @narendramate7429
    @narendramate7429 ปีที่แล้ว

    Congratulations Nikhil...asach pudhe ja...sadguru krupene tula nehami tujha kamat yash milo

  • @pradipshigvan2405
    @pradipshigvan2405 ปีที่แล้ว

    निखिल
    अभिनंदनीय व कौतुकास्पद कामगिरी
    तुझे स्वप्न साकार करण्यासाठी तु घेतलेलली मेहनत, जिद्दीला सलाम.
    खुप जणांच्या मनात असलेल्या तुला किती पैसे मिळतात या सर्व शंकेला तु योग्य उत्तर दिले.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o ปีที่แล้ว

    ज्याचं लंग्न झालंय तो बरोबर निस्तार तोय 👌👌

  • @anilgangurde2117
    @anilgangurde2117 ปีที่แล้ว

    मनपुर्वक अभिनंदन निखिल

  • @KiranAmbekar9117
    @KiranAmbekar9117 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन माझ्या भावाला ❤🎉🎉🎉 पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤️🥰

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 ปีที่แล้ว

    Congratulations Nikhil and tue ek mehanti mulga aahe tyamule aamhala kokni Nikhil cha abiman aahe

  • @kokanikarti
    @kokanikarti ปีที่แล้ว

    ❤❤ सोनियाचा दिन ❤❤ keep growing भावा 🎉

  • @aparnaghanekar2605
    @aparnaghanekar2605 ปีที่แล้ว +1

    मनापासून खुप खुप अभिनंदन

  • @gauravkangane
    @gauravkangane ปีที่แล้ว +3

    असाच पुढे जात राहा दादा आणि असंच कोकण दाखवत जा congratulations 🎉❤

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल अशीच प्रगती कर

  • @ruhigharat9933
    @ruhigharat9933 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल 👍👍

  • @smitaniphadkar8798
    @smitaniphadkar8798 ปีที่แล้ว

    congratulations NIKHIL .

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन निखिल 💐💐

  • @vijaymandavkar3848
    @vijaymandavkar3848 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉 असेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा अशीच प्रगती करत रहा

  • @JayvantiTambitkar
    @JayvantiTambitkar ปีที่แล้ว

    अभिनंदन दादा माझी मुलगी उपासना काटविलकर तुझे video बघते खरं वंणोशी आलातर

  • @dilipkarkare5421
    @dilipkarkare5421 ปีที่แล้ว

    हार्दिक अभिनंदन निखिल

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Congratulations Nekhil
    Sarvan Chya Hatat Silver Butten Dely
    Chan Vatly
    Mast Blog 👌👌👌👌👌

  • @baliramdhadve5659
    @baliramdhadve5659 ปีที่แล้ว

    काँग्रॅच्युलेशन निखिल भाऊ...

  • @pravinjadhav013
    @pravinjadhav013 ปีที่แล้ว

    Congratulations bhawa
    असेच प्रगती होत राहो आणि आम्हाला हसवत राहो मग पार्टी कधी

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन निखिल आणि आजीला पाहून छान 👌 वाटले.

  • @swaralidalvi1989
    @swaralidalvi1989 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल 💐💐

  • @siddharthdhumal3404
    @siddharthdhumal3404 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन भावा🎉🎉❤
    कोण काय बोलेल त्या वर लक्ष देऊ नको असाच पुढे जा असाच मोठा हो हे आई च्या चरणी प्रार्थना ❤❤

    • @YogeshShigavan-v3z
      @YogeshShigavan-v3z ปีที่แล้ว

      खुप छान भाऊ,सिल्वर बटन म्हणजे काय,त्याबद्दल माहिती कळवावी

  • @PranitDurgavle
    @PranitDurgavle ปีที่แล้ว

    निखिल भावा खुप छान मित्रां तुझे अभिनंदन

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 ปีที่แล้ว

    bro तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐👍

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH ปีที่แล้ว

    अभिनंदन. खूप छान. अप्रतिम. आणि खूप खूप शुभेच्छा.❤❤

  • @Shailashigavan
    @Shailashigavan ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल दादा खुप मोठा हो तुमचे विडियो खुप छान आहेत

  • @sunilchalke5787
    @sunilchalke5787 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल💐💐

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 ปีที่แล้ว

    Congratulations nikhil bhai 👍👌❤🥳🥳 survatipasun tuze vedio bagho bhava 1 no ❤

  • @vijayindulkar230
    @vijayindulkar230 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भावा अभिमान आहे कोकणी माणसाचा 🎉🎉🎉

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 ปีที่แล้ว

    खुप मोठा हो, आशीर्वाद आहे, तुला महाराष्ट्र ओळखतो अभिमान आहे

  • @mandarchandivade4461
    @mandarchandivade4461 ปีที่แล้ว

    Congratulation भावा मला वाटल होत लग्न करतोस की काय ओके अभिनंदन (चिपळूण )

  • @gsknews6342
    @gsknews6342 ปีที่แล้ว

    अरे निखिल मोबाईल नंबर दे 😅 आणि भरपूर शुभेच्छा तुला...❤🎉🎉

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल.

  • @shubhadanarkar9165
    @shubhadanarkar9165 ปีที่แล้ว

    Khoop khoop Shubhechha 🎉🎉

  • @ajitdingankar5408
    @ajitdingankar5408 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन मित्रा

  • @mahendralatke5169
    @mahendralatke5169 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल 👏👏👏👍💐💐💐

  • @bhai2024
    @bhai2024 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा 🎉🎉🎉

  • @pravinmayekar1898
    @pravinmayekar1898 ปีที่แล้ว

    अभिनंदन निकील....फ्रॉम मयेकर फॅमिली कर्दे. आसेस करियर करायचं. 👍

  • @vijayshinde6812
    @vijayshinde6812 ปีที่แล้ว

    👌👌अभिनंदन निखिल भावा

  • @bharatpatil4411
    @bharatpatil4411 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल भावा काहीतरी वेगळं करून दाखवलस ...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤😊

  • @surajghadshi8088
    @surajghadshi8088 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल भावा

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 ปีที่แล้ว

    Nikhil tuze khup khup abhinandan
    Tu khup mehnti mulga aahes puran kutumala gheun chaltos hi gosta mala khupach bhavli

  • @bhagyashrizagade7549
    @bhagyashrizagade7549 ปีที่แล้ว

    Congratulations dear ❤ अशीच प्रगती करत रहा

  • @sandhyatondvalkar6861
    @sandhyatondvalkar6861 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल

  • @pramodshivane4569
    @pramodshivane4569 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल 🍫🍫🍫🍫

  • @omkargaykar2556
    @omkargaykar2556 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन🎉🎉

  • @Sunil_Nawale
    @Sunil_Nawale ปีที่แล้ว

    Congratulations bhava. Keep it up🎉.
    Mi bollo hoto 100k che button

  • @sameerbalekar9612
    @sameerbalekar9612 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल अशीच उंच भरारी घेत रहा. काही मदत लागली तर नक्की हाक मार.छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला यश प्राप्त करून देतात.आपल्या कोकणी भाषेचा अभिमान तु आकाशातल्या चांदण्या सारखा पसरवला आहेस.भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्या 🎉🎉❤

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o ปีที่แล้ว

    मंदिर खूप छान आहे बगुन मस्त वाटलं 🙏🙏

  • @yashpendurkar5988
    @yashpendurkar5988 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन दादा 😊😊😊😊😊

  • @vallaribagkar-kc4ll
    @vallaribagkar-kc4ll ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल खूप छान विडिओ असतात तुझ्या

  • @yogibir1144
    @yogibir1144 ปีที่แล้ว

    Khup khup Aabhinandan. Bappa tuzya sarva eccha Purna karo

  • @RajendraKasare-wd2ij
    @RajendraKasare-wd2ij ปีที่แล้ว

    Very nice video God bless you and Congratulations

  • @ajaygawadeaj1303
    @ajaygawadeaj1303 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा...💐💐❤❤

  • @rahulkhodka9098
    @rahulkhodka9098 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन निखिल दादा

  • @swapnilbhuvad5645
    @swapnilbhuvad5645 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा💐💐

  • @dk_creation2873
    @dk_creation2873 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन दादा ❤🎉

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 ปีที่แล้ว

    अभिनंदन अविनाश 🎉🎉🎉🎉

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत देऊळ ❤🙏🙏🙏
    congratulations bro 🎉👌👌👌👍

  • @kokanchananu
    @kokanchananu ปีที่แล้ว +5

    congratulations🎉🎉bhava तुझा शुभचिंतक कोकणचा नानू आसूद दापोली बांद्रे वाडी तसेच तुला कोकणचा नानू यूट्यूब चैनल कडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तुझी ही वाटचाल निरंतर राहो आणि आपल्या कोकणचे तसेच आपल्या आसूद गावाचे आणि आपल्या दापोली तालुक्याचे नाव अख्ख्या जगभर घेऊन जा ही आई झोलाई चरणी प्रार्थना जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय श्रीराम हर हर महादेव❤🚩🚩🚩 #kokanchananu

  • @p.r.bhingare7495
    @p.r.bhingare7495 ปีที่แล้ว

    खुब खुब अभिनंदन निखिल.... 💐🍫
    तुझ्या पुढिल वाटचालीसाठी तुला खुब खुब शुभेच्छा.... 🙏🙏

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 ปีที่แล้ว

    Congratulation 🎉👏 ani khup mast bolllas👌

  • @MrDips2011
    @MrDips2011 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल भावा🎉💐💐💐

  • @rajeshsodaye8397
    @rajeshsodaye8397 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल तुझ्या गावाकडची मंदिरे छान आहेत,लवकरच गोल्डन बटन मिळावं हीच आई झोलाई चरणी प्रार्थना

  • @vinodpednekar1261
    @vinodpednekar1261 ปีที่แล้ว

    🎉🎉 खुप खुप अभिनंदन. व असाच प्रकतशिल वाटचालीस मनापासून शुभेच्छा 🎉🎉

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 ปีที่แล้ว

    हार्दिक अभिनंदन निखिल.... तुला कष्टाचे फळ मिळाले.... अशीच तुझी उत्तेरोतर प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @KRISHSHUKLA02
    @KRISHSHUKLA02 ปีที่แล้ว

    जिंक्लास मित्रा🎉❤

  • @prajaktabhuvad746
    @prajaktabhuvad746 ปีที่แล้ว

    Congratulations bhau 👌👍👌❤️❤️ GBU

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว

    निखिल खुप खुप अभिनंदन आणि भरभरून प्रेम, शुभेच्छा. आईला नमस्कार ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalimorye488
    @vaishalimorye488 ปีที่แล้ว

    Congress Nikhil 💐💐

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 ปีที่แล้ว +3

    Congratulations nikhil.great achivement. Zakasssss

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 ปีที่แล้ว

    Abhinandan Nikhil👌👌👍👍🌹🌹💐💐

  • @suniljadhav3830
    @suniljadhav3830 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा🎉🎉🎉🎉

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 ปีที่แล้ว

    Tumche gramdevteche mandir pan khup chan aahe

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 ปีที่แล้ว

    निखील भाई अभिनंदन

  • @DigambarAndhale
    @DigambarAndhale ปีที่แล้ว

    अभिनंदन. आपणास लवकरच गोल्डन प्ले बटन मिळो!
    प्रा. दिगंबर आंधळे
    बीड

  • @avinashgore518
    @avinashgore518 ปีที่แล้ว

    Love u bro. Congrats. All the best... 👌🙏👍❤️❤️💐💐

  • @shaliniparte8816
    @shaliniparte8816 ปีที่แล้ว

    अभिनंदन निखिल आई झोलाई तुझ्या पाठीशी आहे तू अशीच प्रगती कर

  • @kashinathshirke5368
    @kashinathshirke5368 ปีที่แล้ว

    अभिमान आणि अभिनंदन

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 ปีที่แล้ว

    Nikhil khup khup Abhinandan 💐👌👍

  • @vilaschavan4810
    @vilaschavan4810 ปีที่แล้ว

    खुप सुंदर, 🙏🌹 श्री झोलाई देवी प्रसन्न ❤🌹