नाथांना दत्तदर्शन | ह.भ.प. रेशीमताई खेडकर | Kirtan Vishwa |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa
  • เพลง

ความคิดเห็น • 72

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  8 หลายเดือนก่อน +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 8 หลายเดือนก่อน

    धन्य अजी दिन...... शांती ब्रम्ह एकनाथ महाराजांचा खुप छान अभंग, त्यावर खुप सुंदर निरुपण. जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी संतांचे चरण घट्ट धरावे, यावर आपण खुप सुन्दर निरुपण केले. अतिशय भावपुर्ण असे कीर्तन. आपले गायन खुप छान, वादन साथ अप्रतिम. संत श्री एकनाथ महाराजांचा चरित्र भाग आपणं खुप छान सांगितला, नकळत अश्रू अनावर झाले. खुप छान. जय जय रघुवीर समर्थ

  • @mandakinivaishnav632
    @mandakinivaishnav632 8 หลายเดือนก่อน

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏सब संत मंडळी की जय हो जय हो.🚩🚩🚩🚩🚩

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 8 หลายเดือนก่อน +2

    ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे l त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे l आम्ही ठेवीतो मस्तक ज्या ठिकाणी l तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ll

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 8 หลายเดือนก่อน +3

    भक्तिरसभरीत कर्णमधुर कीर्तन. सर्व संबंधितांना नमस्कार 💐👏 ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरूदेव दत्त ॥ 👏

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 8 หลายเดือนก่อน +1

    खरोखर किर्तनविश्व या वाहिनिला माझें कोटि कोटि प्रणाम, तसेच सर्व संबद्धिताना माझें कोटि कोटि प्रणाम

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 8 หลายเดือนก่อน +1

    रेशीम ताई, आपले विशेष आभार कारण पूर्वरंगात शांतीब्रह्म नाथमहाराजांचा अभंग आणि उत्तररंगात नाथांना झालेले दत्त दर्शन.
    दत्त जयंतीनिमित्त एक उत्तम आणि सुवर्णसंधीच आपण कीर्तन विष्व व्यासपीठावरून साधली आहे.
    खूप कौतुक, शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
    कीर्तन विष्व परिवाराचे आणि सुरेख संगीत साथ करणार्‍यांचे खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार.

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 8 หลายเดือนก่อน +1

    कीर्तन अतिशय उत्तम झाले. रसाळ ओघवती वाणी सप्ट उच्चार. नाथांचा अभंग. षूवँ रंग ऊत्तररंग फारच छान आहे. ऊतम साथीदार. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @vrushalipathak3338
    @vrushalipathak3338 8 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर वक्तृत्व फारच सुंदर भाव ताई आपल्या सारख्यांचे थोर उपकार आहेत या समाजावरती. आपणास सादर प्रणाम

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 8 หลายเดือนก่อน

    आवाज,साथसंगत,मांडणी आणि सूर सर्व श्रवणी ❤❤❤

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ jay श्रीराम श्री गुरुदेव दत्त

  • @mangalasahasrabude9645
    @mangalasahasrabude9645 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर कीर्तन..भाव पूर्ण. झाले.....🙏🙏🚩
    धन्यवाद....!

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 8 หลายเดือนก่อน +1

    अभंग सुंदर व सुलभ सोडवला त ताई ...🙏🏻🙏🏻 अभंगाचा मतितार्थ स्पश्ट झाला ..जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @ganeshindulkar255
    @ganeshindulkar255 8 หลายเดือนก่อน +1

    वा! किती छान कीर्तन

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 8 หลายเดือนก่อน

    जबरदस्त 👌🙏🌹खुप सुंदर 🙏धन्यवाद 👌राम कृष्ण हरी

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम!सेवा खुपच भावली.

  • @snehabahulikar4498
    @snehabahulikar4498 8 หลายเดือนก่อน +1

    रेशिमताई, तुमचे किर्तन खूपच छान आणि भावपूर्ण असते. खूप खूप धन्यवाद. खूपच छान झालेपूर्व आणि उत्तररंग.
    अशीच किर्तन सेवा, तुमच्या कडून घडत राहो. हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 8 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर झाले कीर्तन अगदी श्रवणीय पूर्वरंग अभंग आणि निरुपण खुप छान दंडवत स्वामींचा दृष्टांत फार छान पद्धतीने सांगितला आख्यान खूपच छान सादर केलेत कीर्तनातील पदे आणि आपला आवाज खूप छान आहे मन प्रसन्न झाले तुम्हाला आणि साथीदारांना नमस्कार ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 8 หลายเดือนก่อน +1

    सद्गुरू नाथ महाराज की जय. जय श्री राम

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कीर्तन

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏👌👌👌दत्त दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत

  • @shripadkulkarni9765
    @shripadkulkarni9765 8 หลายเดือนก่อน +1

    अतिउत्तम सादरीकरण

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 8 หลายเดือนก่อน +1

    फार फार सुंदर झाले कीर्तन.गोड आवाज,साथही ऊत्तमच.धन्यवाद ताई.नाथ आणि दत्त दोघांचेही दर्शन घडविले.

  • @vaidehinaigaonkar3979
    @vaidehinaigaonkar3979 8 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कट भाव पुर्ण किर्तन सादर केले रेशीम ताई ऐकत च रहावे असे

  • @mayakale9599
    @mayakale9599 8 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग एकनाथांचा आणि आख्यान नाथांना दत्त दर्शनाचे अप्रतिम किर्तन, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 8 หลายเดือนก่อน

    रेशीमताई कीर्तन अगदी मस्तत झाले

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाले कीर्तन श्री गुरुदेव दत्त!

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 8 หลายเดือนก่อน

    सुश्राव्य,ताईंना दंडवत.जय हो

  • @medhashevade3516
    @medhashevade3516 8 หลายเดือนก่อน

    हरि : ॐ, ह्या कीर्तन श्रवणाने कर्णैद्रिये तृप्त झाली.. ऊत्तम निरुपण, ऊत्तम पद गायन, ऊत्तम कथा सादरीकरण.. भगवंताची कृपा, गुरुकृपा याचे फलित म्हणून सुंदर, गोड गळा लाभला आहे आपल्याला.. हरि ॐ तत् सत

  • @ramjamindar8929
    @ramjamindar8929 8 หลายเดือนก่อน

    Àpratim... Excellent... Varnan karayla shabdach nahi. Khup changla anubhav ala aaj ❤❤❤ kiti koti pranam..

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 8 หลายเดือนก่อน +1

    खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा दिदी

  • @shirishpangale
    @shirishpangale 8 หลายเดือนก่อน +1

    Om ramkrushn hari

  • @madhurijoshi195
    @madhurijoshi195 8 หลายเดือนก่อน

    फारच छान किर्तन ताई धन्यवाद.

  • @vinayakjoshi433
    @vinayakjoshi433 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर श्रवणीय

  • @jayeshdalvi3720
    @jayeshdalvi3720 8 หลายเดือนก่อน +1

    जय श्री सद्गुरु गुरुदेव दत्त माऊली 🌹🌹🌹🙏

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 8 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @anitapatil2636
    @anitapatil2636 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन 👌👌👌👌
    अभिनंदन.

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z 8 หลายเดือนก่อน

    Ram Krushna Hari Govind.

  • @archanapai2304
    @archanapai2304 8 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर अप्रतिम असे कीर्तन व त्यातून हलकेच केलेले प्रबोधन खूप आवडले सादरीकरण व संगीतसाथ फारच सुंदर

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 7 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर कीर्तन

  • @rasikadete9351
    @rasikadete9351 8 หลายเดือนก่อน

    रेशीम ताई कीर्तन खूप खूप छान झालं.

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 8 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ

  • @thuseusha58
    @thuseusha58 8 หลายเดือนก่อน

    Rashmi kirtan khup khup chhan zale

  • @naikwadiatharva5450
    @naikwadiatharva5450 8 หลายเดือนก่อน +1

    जुगलबंदी कीर्तन एवढ्यात आलेच नाही
    ते यावे ही विनंती
    श्रेयस बुआ मानसी ताई यांचे

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 8 หลายเดือนก่อน

    Tai namaskar .khup chan sadarikaran.sqth sangat uttam.🙏🙏

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर झाले कीर्तन

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 8 หลายเดือนก่อน

    या कीर्तनात आहे:
    सुश्राव्य गायन, वादन,
    उत्तम कथा,
    उत्तम सादरीकरण

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏

  • @madhavwankhede9539
    @madhavwankhede9539 3 หลายเดือนก่อน

    Ram Krishna hari

  • @alkapatil63
    @alkapatil63 8 หลายเดือนก่อน

    Khupch chhan kirtan

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 8 หลายเดือนก่อน

    Ram Krishna hàri

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er 8 หลายเดือนก่อน +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 8 หลายเดือนก่อน +1

    उत्तम किर्तन

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आख्यान झाले।ताईंना नमस्कार

  • @archanarowool9138
    @archanarowool9138 8 หลายเดือนก่อน

    Jai jai raghuvir samrt

  • @geetakale8258
    @geetakale8258 8 หลายเดือนก่อน

    🙏"श्री. सद्गुरू समर्थ " "श्रीराम जय राम जय जय राम " 🙏सुंदर कीर्तन.🙏

  • @hemantkhedkar7048
    @hemantkhedkar7048 8 หลายเดือนก่อน

    Sundar kirtan

  • @Sswaranubhav
    @Sswaranubhav 8 หลายเดือนก่อน

    🙏😊सर्वांना खूप खूप धन्यवाद

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👌 👍 👏

  • @vidyadivshikar7653
    @vidyadivshikar7653 8 หลายเดือนก่อน +1

    सुंदर किर्तन

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 8 หลายเดือนก่อน

    ह भ प रेशीम ताई नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार धन्यवाद

  • @sulabhajoshi7510
    @sulabhajoshi7510 8 หลายเดือนก่อน

    Excellent Kirtan. Thanks all on Kirtan Vishva.

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 8 หลายเดือนก่อน +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @pranitadeshpande2808
    @pranitadeshpande2808 8 หลายเดือนก่อน

    ताईंना विनम्र वंदन

  • @vasantishandilya1703
    @vasantishandilya1703 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम...🙏🙏❤️❤️❤️

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 8 หลายเดือนก่อน

    खूप

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 8 หลายเดือนก่อน

    किर्तन ऐकत असताना जागा सोडून नये ,आस वाटत होत.गुरू भक्तिच रहस्य अतिशय उत्तम प्रकारे रेशीमताईंनी श्रोत्यांपुढे सादर केल.किर्तनविश्वच्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 8 หลายเดือนก่อน

    ताई नमस्कार

  • @narendrakulkarni8879
    @narendrakulkarni8879 8 หลายเดือนก่อน

    Don't put add during kirtan