खूप छान ताई उपयुक्त माहिती आहे सगळ्या च महिला ज्या अश्या क्षेत्रात कार्यरत आहेत न असे महत्त्वपुर्ण माहिती शेयर केली पाहिजे यांच्या न खूप मदत होते खरचं ...खूप छान 👌
मी तूमचा व्हिडिओ बघितला आणि माझ्या कडे पण असेच ब्लाउज आले शिवायला मग मला ह्या व्हिडिओ कामी आला आता मी पण प्रिन्स कटोरीचे शिवून देईल कस्टमर ला ब्लाउज धन्यवाद ताई खूप छान शिकवला
हो का अरे वा छान पैकी शिवून द्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ताई आणि धन्यवाद नका बोलू जे मला येतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते ताई ❤️🙏
Vlog sobat blouse che pn video takat ja tai tumchi शिकवण्याची पद्धत खूप छान आहे tumchya मुळे baryach जणांना fayda hoil तुम्हाला time Rahat nahi tai pn full blouse cating cha video taka 🙏🏻🙏🏻
Tai कधी कधी साडीतील blouse pice डिझाईन पण अशीच अवघड असते कटाई करायला.खूप डोक चालवून शिवावे लागतात blouse.Tai तुम्ही शिलाई किती घेतली या वर्कच्या blouse ची.🎉🎉
Work kartana tyana vicharaych tumhi full ready karun denar tr ch work kara Karan mi work karun stitching karun full on ready karun wear karun dakhvayala sangte Maza kade proper workstiching machine aslyamule proper blouse stitch hoto
हो मी पण वर्क करते ब्लाउज मापाला देऊन ते माप सगळं त्याच्यावर ब्लाऊज वर बसते कसं मगच वर्क करायचा असतो तरच ते बरोबर शिवायला होतो प्रॉब्लेम येत नाही नाहीतर हे असे प्रॉब्लेम येतात तुम्ही पण वर्कला ब्लाउज घेताना पहिले सगळा चेक करा आणि मग घेत जावा नाहीतर खूप अडचणी येतात
Tai je lok work kartat tyanchya kadun ch shikun gyala sanga blouse he proper prince cut blouse ch work aahe mi suddha work karte pan blouse mich stitch karun det je work kartat m tyana problem nahi yete aani customer la pan problem nahi
होना ताई माझ्याकडे सुद्धा झालेला आहे माझं डोकं😅 तर चक्कर व्हायला लागले थँक्यू माहिती दिल्याबद्दल ताई😢 त्या ब्लाऊजची शिलाई किती घेऊ मी मला तेवढं सांगाल का ताई
खूप छान ताई उपयुक्त माहिती आहे सगळ्या च महिला ज्या अश्या क्षेत्रात कार्यरत आहेत न असे महत्त्वपुर्ण माहिती शेयर केली पाहिजे यांच्या न खूप मदत होते खरचं ...खूप छान 👌
धन्यवाद ताई बरोबर बोललात माझी पण हीच इच्छा आहे ते प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे ♥️🙏
वर्क केलेला ब्लॉउज शिवायला किती चार्जेस घेता
ताई किती मेहेनत लागते ब्लाऊज कटींग आणि शिवण्यासाठी 🙏🙏
खूप मेहेनत लागते 🙏👍
हो ताई बरोबर बोललात धन्यवाद ❤️ 🙏
Tari lok tailor kiva designer la halke saamjhtat😅
मी तूमचा व्हिडिओ बघितला आणि माझ्या कडे पण असेच ब्लाउज आले शिवायला मग मला ह्या व्हिडिओ कामी आला आता मी पण प्रिन्स कटोरीचे शिवून देईल कस्टमर ला ब्लाउज
धन्यवाद ताई खूप छान शिकवला
हो का अरे वा छान पैकी शिवून द्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ताई आणि धन्यवाद नका बोलू जे मला येतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते ताई ❤️🙏
Khup Chan ani imp mahiti dili tyabddl thanks 😊❤❤
Thank you and welcome Tai 🙏
ताई..पण तुम्ही..ब्लाऊज ची.शिलाई च..नाही.सांगितला. किती.घ्यायचे.ते.मी.पण.टेलर.आहे👍
Vlog sobat blouse che pn video takat ja tai tumchi शिकवण्याची पद्धत खूप छान आहे tumchya मुळे baryach जणांना fayda hoil तुम्हाला time Rahat nahi tai pn full blouse cating cha video taka 🙏🏻🙏🏻
Thank u tai kup must information dili❤❤
Thank you Tai ♥️ 🙏
Waah. Awesome work🤩🤩✌✌✌
Thank you Tai 🙏
छान माहिती सांगता तुम्ही.. मी बघते तुमचे विडिओ
धन्यवाद ताई ❤️🙏
खूप छान माहिती दिली ताई, ,,,चैंलेज असतो, हा वर्क ब्लाऊज शिवायला, ,,,,
हो बरोबर बोललात ताई thank you ❤️🙏
Khup mst information sangitli
Thank you Tai 🙏
Tai कधी कधी साडीतील blouse pice डिझाईन पण अशीच अवघड असते कटाई करायला.खूप डोक चालवून शिवावे लागतात blouse.Tai तुम्ही शिलाई किती घेतली या वर्कच्या blouse ची.🎉🎉
Agdi barobar tai
Thank you Tai 🙏
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 👌🏻👍🏻
Thank you and welcome Tai 🙏
Khup chan mahiti dili 👍
Thank you Tai 🙏
छान माहिती दिली मी रोज पाहते तुमचे व्हिडिओ.
धन्यवाद ताई ♥️🙏
You r heard working salute no word y r hardworking take care y r health
Thank you so much Tai ❤️❤️🙏
Nice information
Thank you Tai 🙏
Very nice and easy method
Thank you so much Tai 🙏
Very good Tai
खूप छान माहीत दिली आहे आणि ते पण एक एक गोष्ट बारकाइने आणि खूप शांततेने
आभार मानले पाहजेत ताई
❤❤❤❤❤😊
Thank you Tai 🙏
मौशी तुम्ही kiti mehnat kartat ❤ wow shilai maz favorite टॉपिक आहे❤😊
हो,, एकदम बरोबर ताई,, शिलाई करायला खुप त्रास होतो मग 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Ho Tai ❤️🙏
वर्क करण्यासाठी तिन हजार व शिवुन घेण्यासाठी हजार रुपये, खर्च आला असेल पण फीटींग ला पण छान बसला पाहिजे, संपूर्ण मेहनत शीवुन देणार्यांची आहे.
छान माहीती दिली ताई
धन्यवाद ताई 🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद ताई 🙏
खूप छान सविता जय सद्गुरू
धन्यवाद ताई जय सदगुरू 🙏
Chan mahiti dili 👌👌
Thank you 🙏
खुप सुंदर व्हिडिओ😊
धन्यवाद ताई 🙏
खुपचं छान❤
धन्यवाद 🙏
खुप चॅन महिती दिली ताई.धन्यवाद
Welcome Tai ♥️🙏
Mast chann sangeetle
Thank you Tai 🙏
Perfect information
Thank you 🙏
Nice information thank you
Thank you and welcome 🙏
Khup helpful video 👍
Thank you so much Tai 🙏
Khup chan tai, pan tumhi shilai kiti ghetali te nahi sangitale
Basic blouse cuttingche videos taka please
Super ❤
Thank you 🙏
Work kartana tyana vicharaych tumhi full ready karun denar tr ch work kara
Karan mi work karun stitching karun full on ready karun wear karun dakhvayala sangte
Maza kade proper workstiching machine aslyamule proper blouse stitch hoto
Nice work
Thank you 🙏
हो मी पण वर्क करते ब्लाउज मापाला देऊन ते माप सगळं त्याच्यावर ब्लाऊज वर बसते कसं मगच वर्क करायचा असतो तरच ते बरोबर शिवायला होतो प्रॉब्लेम येत नाही नाहीतर हे असे प्रॉब्लेम येतात तुम्ही पण वर्कला ब्लाउज घेताना पहिले सगळा चेक करा आणि मग घेत जावा नाहीतर खूप अडचणी येतात
हो ताई बरोबर 🙏
किती गुणाची आहेस ग तु ताई खुपच छान सागते
ताई तुम्ही कॅमेरा कोणत व कसा वापरता त्याची माहिती द्याल का
kuthe aahe tumch location mala pn blouse takaycha aahe shivayala
Tai mazhi moter mi Navin ghetli aahe pn aavaj khup yeto
ताई शिलाई किती घेतली
Wark kelela blause shilai kiti gheta
ब्लाऊजचे शिलाई किती घेतले व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यात सविस्तर माहिती सांगितले आहे ताई तो पहा🙏
Nice video tai
Thank you Tai 🙏
Thx tai mla asach problem Don blauj la ala
Ho ka Tai 🙏
Nice व्हिडिओ tai👍
Thank you 🙏
Tai je lok work kartat tyanchya kadun ch shikun gyala sanga blouse he proper prince cut blouse ch work aahe mi suddha work karte pan blouse mich stitch karun det je work kartat m tyana problem nahi yete aani customer la pan problem nahi
Work kelelya blause ci silai kiti gheta tai
ताई फीस किती घेतात ते सांगा आणि ब्लाउज शिवल्यानंतर तयार झालेला दाखवा❤❤
Khup chan didi Tumi sarv Size cutting dakavta
Ho Tai 🙏
होना ताई माझ्याकडे सुद्धा झालेला आहे माझं डोकं😅 तर चक्कर व्हायला लागले थँक्यू माहिती दिल्याबद्दल ताई😢 त्या ब्लाऊजची शिलाई किती घेऊ मी मला तेवढं सांगाल का ताई
ब्लाऊजचे मी किती शिलाई घेतली याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घ्या 🙏
शिलाई किती घेतली
Shilae kiti ghetala
व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तो पहा त्याच्यामध्ये सांगितले आहे शिलाई किती घेतले 🙏
Blause shiun zala ki nakki dhakhava please
हो ताई नक्की दाखवीन प्लीज वगैरे बोलू नका तुम्ही माझी फॅमिली आहात ❤️🙏
साडी मधले ब्लाऊज असेच डिझाईन मध्ये येतात आणि रोड बायकांची ब्लाऊज शोल्डर गळतात हे कसं ऍडजेस्ट करायचं
कुठे दुकान आहे तुमचे ताई 🌹🌹
ताई माझं दुकान नाही मी घरात काम करते 🙏
ताई तुम्ही बॉटनेक चे ब्लाउज शिकवतात का
हो ताई 🙏
हा ब्लाऊज शिवल्यावर दाखवायचा कसा झालाय ते
खूप अवघड आहे
Ho Tai 🙏
Tai stitching cha video bnava
Ok Tai 🙏
असा एखादा ब्लाउज दाखवा ना आम्हाला पण वर्क साठी आखून देऊन आणि शिवून
Catori kross theva taai
Front neck che work left la yety as disty
Nhi right side la brobr aahe
Tumhi kuthe rahata tai
ताई माझी सोबत पण बऱ्याच वेळा असं झालं आहे
Ho na Tai ♥️🙏
👌👌👌
🙏
Tai asha blaujla prins kat shivav lagt
Tumhi stitching kiti gheta may be 1k khali stitching je ghetat mhanun customer ase kartat aani m blouse proper hot nahi
ताई तुम्ही क्लास घेतात का
क्लास घेते ताई पण सध्या बंद ठेवले आहेत मी चालू झाल्यावर सांगते 🙏
ताई हा ब्लाऊज आपल्या साध्या मशिन वर शिवता येतो का आणि हा शिकलेला ब्लाऊज पण दाखवा ना ताई
हो ताई आपल्या मशीनवर शिवता येतं माझी मशीन पण साधीच आहे ❤️🙏
Nahi
कटिंग करून दिल तर ताई
ताई आरीवर्कर चा ब्लाउज स्टिच करताना हे दाखवा ना.
आम्हाला ही शिवता येतील ताई
हो ताई नक्की व्हिडिओ बनविणे ❤️🙏
Cups lawun thode jast ghet ja
Tyani chukich maap gheun work kelay
Ho Tai 🙏
😂
Tumchi aHe tashich aahe moter
Kuthe aahe tai tumhi
पनवेल नवी मुंबई मध्ये ताई 🙏
Khup👌 mahiti dili tai 🙏
Thank you Tai 🙏