टिका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.. ही कोकणी पोरगी 20वर्षांत 'Textile Designer ' आणि सोफिया कॉलेज मधून डिग्री करत आहे.. मुळात Artist असून sketches सुद्धा करते.. हरहुन्नरी कलाकार आहे..Economically independent आहे.. आपण सहज नाव ठेवून जातो.. पण ज्या वयात तुम्हाला धुवायची का पुसायची हे कळत नव्हतं त्या वयात ही ' गौरी ' achieve करून मराठी नाव आणि खासकरून मराठी महिलांसाठी उदाहरण set करतेय.. याकडे आग्रहाने पहावे.. 🙏 🙏 🙏
दोन मिनिट लोकांना relax करायचे खूप छान करते भावा. बाकी लोकांना काही म्हणु दे. अपना काम entertainment, entertainment and entertainment. शिकवायला खूप लोक आहेत जगात.
Seriously वाईट दिवस आलेत वाटतं चॅनलवाल्यांवर.. मराठीतच चांगले चांगले कंटेंट देणारे इतके इन्फ्ल्युएन्सर्स असताना या डबल मिनिंग विनोद करणाऱ्या युट्यूबरला बोलावलं..
काय आणि कसला एन्टरटेनमेंट...अशा लोकांना पुढे करून हेच दाखवायचं आहे की..शिकू नका हे धंदे करा.. बिधस्त मुलगी तर सावित्री बाई फुले , जिजा माता , झाशीची राणी होती..या मॅडम ने काय केले बिधनास्त होऊन...कुठे समाजउपयोगी काम केले आहे
हे असलं पाहून कोणत्या गोष्टीचं प्रोत्साहन मिळणार आहे???आजीसोबत् शिव्या द्या,आजिसमोर लफडी करा....आणी अजून काही. UPSC,MPSC,BANKING,BUSINESS करणाऱ्या लोकांची मुलाखत ठेवत जा....त्यांना येणाऱ्या अडचणी,त्यांचे study plans, ध्येय,प्रेरणा,मार्गदर्शन etc जाणून घ्या. त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल,हे असले फालतू चालू आताच्या पिढीने करावेत का?? एक reputed organization आहे ना तुमची,मग त्या प्रमाणे तुमचे कंटेन्ट ठेवा. भिकेचे डोहाळे(TRP) लागलेत का?
टिका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे..
ही कोकणी पोरगी 20वर्षांत 'Textile Designer ' आणि सोफिया कॉलेज मधून डिग्री करत आहे..
मुळात Artist असून sketches सुद्धा करते..
हरहुन्नरी कलाकार आहे..Economically independent आहे..
आपण सहज नाव ठेवून जातो.. पण ज्या वयात तुम्हाला धुवायची का पुसायची हे कळत नव्हतं त्या वयात ही ' गौरी ' achieve करून मराठी नाव आणि खासकरून मराठी महिलांसाठी उदाहरण set करतेय..
याकडे आग्रहाने पहावे.. 🙏 🙏 🙏
Apratim bhava. ❤❤❤❤❤❤YOU
दोन मिनिट लोकांना relax करायचे खूप छान करते भावा. बाकी लोकांना काही म्हणु दे. अपना काम entertainment, entertainment and entertainment. शिकवायला खूप लोक आहेत जगात.
Aji kuthe ahe
Guri bhavacha video khup chhan mast laybhari vatala
Happy women's day to both . Thank you so much
आता abp maza ला Unsubscribe करायची ची वेळ आलीय, bye bye
Ata fakt reels banva nokri karnyachi garaj nahi
Mst taai ❤️🤗🎊
Ky फालतूपणा...ekhadya शेतकर्याची व्यथा मांडल्या तर बरे होईल..yz abpmaza
🎉🎉🎉❤🎉❤
Nice
सुडकी बोलतात हिला बावळट कुठची
Seriously वाईट दिवस आलेत वाटतं चॅनलवाल्यांवर.. मराठीतच चांगले चांगले कंटेंट देणारे इतके इन्फ्ल्युएन्सर्स असताना या डबल मिनिंग विनोद करणाऱ्या युट्यूबरला बोलावलं..
😤😤😤😤
काय आणि कसला एन्टरटेनमेंट...अशा लोकांना पुढे करून हेच दाखवायचं आहे की..शिकू नका हे धंदे करा..
बिधस्त मुलगी तर सावित्री बाई फुले , जिजा माता , झाशीची राणी होती..या मॅडम ने काय केले बिधनास्त होऊन...कुठे समाजउपयोगी काम केले आहे
पण भावा तु कर ना समाज कार्य.
त्यांच्या trolling vr उत्तरे द्यायला तुम्हाला सांगितले आहे का..
लगे रहो भावा
भावा मि बहिन आहे रे
ती कोण आहे मुलगा की मुलगी?
आजीच्या चड्डी मुळे फेमस झाली ही😂 कसलं आला टॅलेंट.😂
तुम्हाला आवडल नाही, नका पाहू 😂
@@seemadesai181 मी नाही बघत ..🤭 उद्या तुमची पोरगी अशी करायला लागली तर कसे वाटेल. घरच्यांच्या चड्ड्या सोशल मीडिया वर..
kharach vait diwas aalet channel walyanche....konala pan uchlun aantat
सगल्याची आवडती कौन बोलल अस
हे असलं पाहून कोणत्या गोष्टीचं प्रोत्साहन मिळणार आहे???आजीसोबत् शिव्या द्या,आजिसमोर लफडी करा....आणी अजून काही.
UPSC,MPSC,BANKING,BUSINESS करणाऱ्या लोकांची मुलाखत ठेवत जा....त्यांना येणाऱ्या अडचणी,त्यांचे study plans, ध्येय,प्रेरणा,मार्गदर्शन etc जाणून घ्या.
त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल,हे असले फालतू चालू आताच्या पिढीने करावेत का??
एक reputed organization आहे ना तुमची,मग त्या प्रमाणे तुमचे कंटेन्ट ठेवा.
भिकेचे डोहाळे(TRP) लागलेत का?
बरोबर