धायगुडे साहेब खूप खूप धन्यवाद आपण एकदम छान माहिती दिली 🙏🙏 तुमचे व कृषी गुरुजी चॅनेल चे खूप खूप आभार आपल्या व्हिडिओ ने खूप तरुण मूल चांगल्या वळणाकडे लागतील व्यवसाय करतील हीच अपेक्षा🙏🙏
काही लोक नेगेटिव्ह कमेंट करतात तर अस का वाटते आणि तुमच्या अनुभवातून बोलत असाल तर तुमच्या सोबत या व्यवसायात कोणता प्रॉब्लेम झाला ते पण सांगा कारण तुमच्या एका कमेंट मुळे नविन पिढी व्यवसाय करायला दचकतात त्यामुळे नेगेटिव्ह कमेंट करताना त्यांचे लिहित जावे
दादा एक विनंती आहे की महाराष्ट्रातील किंवा मग फक्त तुमच्या भागातील जेव्हढे मुक्त गोठे आहे त्यांचे एक एक करून व्हिडिओची सिरीज बनवा.... आणि महत्वाचं म्हणजे मुक्त गोठ्याचे जागा , त्यांचे माप, शेडचे बांधकाम , गव्हणींची रचना व मापे व गोठ्यातील इतर सोयीसुविधा यांची सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे द्या. खरच अशा व्हिडिओची खूप गरज आहे ...नक्कीच अशा प्रकारच्या सिरिजला तुम्हाला खूप प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे.....माझ्या कमेंटचा नक्कीच विचार करा...... कृपया विनंती आहे..... धन्यवाद🙏
Mashincha pn video banva dada khup changlya parakare tumhi prashana vicharta samorchala (10 mashin var vikat cha chara ghevun kiti profit aahe ya var ek video banva )
धायगुडे साहेब खूप खूप धन्यवाद आपण एकदम छान माहिती दिली 🙏🙏 तुमचे व कृषी गुरुजी चॅनेल चे खूप खूप आभार आपल्या व्हिडिओ ने खूप तरुण मूल चांगल्या वळणाकडे लागतील व्यवसाय करतील हीच अपेक्षा🙏🙏
गाई एक नंबर आहेत.
शेतकरी फार अभ्यासू व हुशार आहेत.
Chhan mahiti
खुप छान माहिती सांगितली सर 🙏🙏🙏
काही लोक नेगेटिव्ह कमेंट करतात तर अस का वाटते आणि तुमच्या अनुभवातून बोलत असाल तर तुमच्या सोबत या व्यवसायात कोणता प्रॉब्लेम झाला ते पण सांगा कारण तुमच्या एका कमेंट मुळे नविन पिढी व्यवसाय करायला दचकतात त्यामुळे नेगेटिव्ह कमेंट करताना त्यांचे लिहित जावे
Good guidance to young generations 🎉
छान मुलाखत घेतली
Khup Chan mahiti dili sir dhanyawad
योग्य मार्गदर्शन प्रॅक्टिकल
खुप छान माहिती आहे
असीच माहिती सांगत जावा.
धन्यवाद
Thanx🙏
खूप चांगली माहिती दिली
खुप छान माहिती
चांगली माहिती दिली सर..
दादा एक विनंती आहे की महाराष्ट्रातील किंवा मग फक्त तुमच्या भागातील जेव्हढे मुक्त गोठे आहे त्यांचे एक एक करून व्हिडिओची सिरीज बनवा....
आणि महत्वाचं म्हणजे मुक्त गोठ्याचे जागा , त्यांचे माप, शेडचे बांधकाम , गव्हणींची रचना व मापे व गोठ्यातील इतर सोयीसुविधा यांची सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे द्या.
खरच अशा व्हिडिओची खूप गरज आहे ...नक्कीच अशा प्रकारच्या सिरिजला तुम्हाला खूप प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे.....माझ्या कमेंटचा नक्कीच विचार करा......
कृपया विनंती आहे.....
धन्यवाद🙏
दादा तुम्ही खूप छान कल्पना सुचवली आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे अशेचा व्हिडिओ बनवायला सुरवात करेल🙏🙏 आपला support असाच राहुद्या🙏🙏💐
१०० % टक्के बरोबर आहे
Mashincha pn video banva dada khup changlya parakare tumhi prashana vicharta samorchala (10 mashin var vikat cha chara ghevun kiti profit aahe ya var ek video banva )
हो नक्की सर 🙏🙏
Very nice👍
ओन्ली दूध उत्पादक शेतकरी👌👌👌
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
एक नंबर भाऊ
Bhai awesome mahiti....
शेड ची माहिती घेत जा
Mi ata survat krnar
Kiti gaipasun suruvat karavi sir
समृद्धी गोळीमुळे जनावरे 101% जनावरे बादहोतात
असे का म्हणताय नेमका तुम्हाला काय अनुभव आला समृद्धी गोळीचा
DADA Tu kuthe rahto
Nice
Saheb point point vichara,khayada cha kharch,khurak karch Ani balance kite
ज्या शेतकरी मुलाखत घेतली त्या शेतकरी चा फोन नंबर सांगा न मग आम्हाला पण माहिती घेता येती
प्रशिक्षण मिळेल का साहेब
1 ch no ma hit I
Aaj 25 rs rate aahe.
💯👍
Divarming tablet konti vapravi
Saheb kite kilo chara takta vichara
Chan. Congratulations
वातावरण सुट होते या गायाना
Mast ji ❤️ breed vr kas krta vichar a
बरोबर आहे
गाय तुमच्याकडे क्वालिटीचे आहेत गाई कुठून आणले आहेत
👌👌
Video मध्ये गोठ्याची उभारणी गोठ्या मध्ये जास्त दूध उत्पादन असणारी गाय बाकी गाई त्यांची दूध उत्पादन क्षमता हे पण माहीती देत चला
👍👍
सर चारा हा एक टाईम घालायला च पाहिजे असे माझे मत आहे
सर मचर व मासी साठी कोणती औषधी वापरता
कोणता पण औषद नाही मचर आणि माशी यांना
Ahe Aushad macchar Ani maashi sathi
Amitraz dip concentrate liquid ip (Taktic) 12.5%EC
1 nambhr sar
hi
झाला 28 रुपये 😢😢
Chara nisrgaaverch avlambun ahe
आबाबाबा
Samruddhi goli mule 101 % gai bad hote
शेतकरी नंबर घाय सर
Kahi lok khup ka radtat
शेतकर्यांच्या फोन ंबर दे जा पत्ता
Numbar dya 🙏
काही फेका हाणु नका साहेब
तुमचा नंबर
सर यांचा मोबाईल नंबर पाठवा
🅼🅾🅱🅰🅸🅻 🅽🅾 🅶🅷🅴🆃 🅹🅰🆅🅰
नंबर सांगा ना सर
Sarancha mobail nambar dya
साहेबांचा मोबाईल नंबर पाठवा
👍👍
👌👌👌
👌👌👌