I Sambhaji raje I शेतकरी बांधवांसोबत I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ธ.ค. 2024
- काल दिवसभरात लातूर जिल्ह्यातील निंलगा, लिंबाळा, बोळेगाव, चिंचोली, बोरसुरी, कुलमुगळी, मानेजवळगा, माकणी, शिरसी या गावांना भेटी देऊन ओल्या दुष्काळाची पाहणी केली.
यानिमित्ताने अनेक शेतकरी बांधवांसोबत संपर्क साधता आला. त्यांच्या समोर असलेल संकट पाहता फक्त यावर्षीच्याच पिकाचे नुकसान झालेले नसून, शेतातील माती वाहून, विहरी मुजून, अथवा नदीचे पात्र बदलल्याने शेतजमीनींचेही नुकसान झालेले आहे. याबाबत सरकारी पातळीवर आधिकाऱ्यांशी चर्चा करुन भरीव मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.