पूर्वी लोक महाभारत . रामायण पहायला रविवार ची वाट बघत होते.आता तुमचा एपिसोड पाहण्यासाठी आम्हाला दर रविवारची वाट पहात बसायला लागतय.तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤
अतिशय छान आणि सुंदर विषय खूप भारी तुमच्या प्रतेक एपसोड मधून खूप काही शिकायला मिळत आणि एवढे छान छान विषय तुम्हाला सुचतात त्याच देखील खूप नवल आहे थँक्यू तुम्हा सर्व टीम ला
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️🌞श्री ॐ संत सद्गुरु बाळुमामांच्या नावांन चांगभलं श्री ॐ संत सद्गुरु हालसिद्धनाथ आप्पा महाराज प्रसन्न श्री जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न श्री ॐ संत सद्गुरु मुळे महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ 🌞 🌹🔱🙏🚩🚩🚩🌞श्री ॐ संत सद्गुरु बाळुमामांच्या नावांन चांगभलं श्री ॐ संत सद्गुरु हालसिद्धनाथ आप्पा महाराज प्रसन्न श्री जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न श्री ॐ संत सद्गुरु मुळे महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ 🌞 🌹🔱🙏🚩🚩🚩🌺🙏श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥ आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडी ॥ध्रु.॥ मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥ तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥ भावार्थ हे मना ज्यामुळे देवाचे चरणा अंतरतील अशा गोष्टींची आठवण तू चित्तामध्ये येऊ देऊ नकोस, माझ्या मुखातून राम नामाचा ध्वनी बाहेर पडावा कानाने देवाचेच संदेश वचने ऐकावी अशाच गोष्टींची आवडत तुला लागू दे दुसऱ्यांविषयी मत्सर नसावे कारण त्यामुळे लाभ तर काही होत नाही पण दुःख मात्र होते तुकाराम महाराज म्हणतात अंतकरण शितल असावे अंतकरणात क्षमा असावी हेच खरे शांतीचे बळ आहे ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥
व्हेरी नाईस ब्युटीफूल सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर एपिसोड जशी ब्रह्मा विष्णू आणि महेश एकत्र आहे त्यावर तुमची जोडी सुद्धा एकत्र राहू द्या एकत्र काम करा सुपर एपिसोडआणि प्रत्येक आम्ही नवीन एपिसोड ची वाट बघत आहे पाच दहा लाख एपिसोड बनवावे सुपर येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम श्री स्वामी समर्थ पाऊस होता हे थेंब थेंब भोसरी पुणे
सर्व टीमचे अभिनंदन बाळू व भा$व ची जोडी गना करतो खोडी सुभाषराव मानस जोडी,नेवसे व सदस्य करतात कुरघोडी, मांडुळे खोके जोडी दुर्गाताई साधे जेवण वाढी सर्व कलाकारांमुळे एपिसोडची वाढली गोडी,ती आम्हा सर्वांना आवडी
तुमची टीम खुप छान प्रबोदन करते येक रिक्वेस्ट आहे ह्या रमी च्या जायराती मूळ आजची पीड़ी पूर्ण जुगारू होऊन वाय जात आहे ह्याच्यावर चांगला येपीसोड काड़ा जेनेकरुण सरकार जाग होईल 🙏🙏🙏🙏🙏
सद्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे ,राहत्या घराचे,जनावरचे नुकसान झाले आहे या वरती शेकर्याचे हल आणि शासनाची भूमिका या प्रसंगावर एक मार्मिक संदेश जाईल असा एक भाग बनवा 🙏
सुतावरुण स्वर्ग गाठणं म्हणजे काय असत हे बाळासाहेब यांच्या कडून शिकावं व तहसीलदार यांचं पात्र काय अफलातून निवडलय पाहूनच हसून हसून पुरेवाट झाली सर्वांचा अभिनय चार चांद लागावं असा होता❤❤❤❤❤❤
बाळासाहेब ..बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेबच....एकच नंबर ...आपल्या अभिनयाने प्रत्येक भागाचं सोनच करतात बाळासाहेब ....लयच आवडला भाग...अप्रतिम ..लयच हसलो...सर्व च अप्रतिम होते...रामभाऊ आणि पाटोळे पाणीपुरी..😂😂गणा नेहमीच लयच भारी ..सुभाषराव खासच...आण्णा..छोट्या ...ऊज्जैन..अमिर..पप्प्या..हे सर्व जण पण भारी..सरपंच पण झकासच ...किरणशेठ पण नादखुळा...एकसे बढकर एक आहेत...खुपच विनोदी भाग...डायरेक्शन अप्रतिम शुभम सर...लव यु all...बाळासाहेब आपले आवडते...❤..
Dear Team, You R rock, No any words to all of you, बाळा साहेब म्हणजे खरच सोनं आहे................👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐 सर्व कलाकारांचे मनापासूनआभार अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आज असे वाटते मेडिकल मधून penkilar आणावी लागेल, फार हसलो म्हणून पोट दुखतंय ❤😂 आम्ही रविवार ची आतुरतेने वाट पाहतो, सहकुटुंब चहा चा आस्वाद घेत घेत चांडाळ चौकडीचा कार्यक्रम पहातो. जबरदस्त टीम वर्क आहे, सर्वांचे मनापासून आभार 💐💐😊🙏🤝🙏
लय भारी...सर्व कलाकार खूप मेहनत घेताना दिसतात....एवढी छान कला आहे सर्वांमध्ये....आता पर्यंत तुम्ही कुठे होता सर्वजण....आपला गरीब माणूस वरती आला पाहिजे.... जास्त भाग हे आपल्या शेती, दूध आणि व्यवसाय या वरती करा..आणि अजून एक खूप मुलांची लग्न बाकी आहेत त्यावरती एखादा भाग होऊन जाऊंदे...🙏
लय लय लय भारी बाळासाहेब, व सर्व टिम चे आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा , आणि पूर्ण टीमचे अजून महाराष्ट्र भर नाव होवो हीच आम्हा अहमदनगर करांकडून खूप खूप शुभेच्छा 😘✌️ आणि हा एपिसोड बाकी लय भारी होता❤️ फक्त वायरमेन साहेबांना सांगतो तुमची एकटिंग लय भारी ♥️💪 फक्त एक सांगणं आहे की बाळासाहेबांसोबत बोलताना रुमाल घेत जावा🤣😘 एक मजा म्हणून बोललो✌️🤣
हासताय न्हव हासलाचंं पाहिजे 🥰कारण आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहेत 💪बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन ♥️चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकाराना मानाचा मुजराध पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा - कोल्हापूर (कसबा बावडा)💥🙌🦁
खूप सुंदर भाग होता आजचा सर्व चांडाळ चौकडी करामती जे टीमचे मनापासून आभार आणि त्यातून बाळासाहेबांचे खूप खूप आभार रायगड जिल्ह्यातले झालेले एक साळवाडी दुर्घटना यावर एक विशेष भाग व्हावा असे सर्व स्टीम ला विनंती
मंडळींनो तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे शब्दच नाही माझ्याकडे . जून्या कलाकारांसोबत नविन कलाकार मंडळी पण तेवढ्याच ताकतीने काम करत आहे.🙏🙏🙏 पाटलांची कमी जानवते त्यांना लवकर आणा ...🌹👌🙏
आजचा भाग तहसीलदार खूपच छान होता पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे पुढच्या भागांमध्ये गणाचे लग्न दाखवा सर्व टीमचे मनापासून अभिनंदन व पुढच्या वाटचालीचे हार्दिक शुभेच्छा
पूर्वी लोक महाभारत . रामायण पहायला रविवार ची वाट बघत होते.आता तुमचा एपिसोड पाहण्यासाठी आम्हाला दर रविवारची वाट पहात बसायला लागतय.तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤
तहसीलदार चांगला शोधून काढला 😂😂😂😂👌👌👌
0:55 0:56
बरोबर आहे सर
हा मल
खर आहे
रविवारची खूप वाट पाहवी लागते
खुप सुंदर भाग बनवला.... पाटलांना खुप मिस केले...
पाटलांना आम्ही खूप मिस करतोय.त्यांना परत कधी बोलावताय.त्यांची कमी भासते.
पाटला ला लवकर आना
Ho na
😢😢😢
@@omkarraut8829 ana
kadachit pudhachya kiva tyachya pudhchya bhagat te distil...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल्ल प्रेम ...... एक episode बनवा 🥺
8:12 😅😊😅 8:40 8:40 8:42 8:42 8:46 8:47 😊😊 8:58 9:00 9:01 9:15 😊 9:19 9:47 9:54 9:56 10:06 o😅
Ho kharach❤
बाळासाहेबांकडे फक्त पाहिलं तर हसायला येते... एकच नंबर भूमिका साकारत आहेत बाळासाहेब!
😂😂😂 बाळूनाना चा नाद करायचा नाय 😂😂 तहसीलदार 😂😂आज खूप हसलो राव, मेंबर आज दिसले नाही खरंच खूप छान भाग बनवला आहे ❤❤भेळ पाणीपुरी खायला बाळुनाना ❤❤
महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेब सिरीज..❤🥰..आणि कलाकार..सर्व कलाकारांना मानाचा मुजरा....आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
पाटोळे वायरमन तुमच सहर्ष स्वागत .....❤🎉 well done job patole dada... indirangr group chya शुभेच्छा....🎉🤟💐✨️👌
शेवटी बाबासाहेबांनी आपल्या हुकमाचा एका बाहेर काढलाच बाळासाहेब हसुन हसुन पोट भरलं तुमच्या सर्व टीमला भरपूर शुभेच्छा
अतिशय छान आणि सुंदर विषय खूप भारी तुमच्या प्रतेक एपसोड मधून खूप काही शिकायला मिळत आणि एवढे छान छान विषय तुम्हाला सुचतात त्याच देखील खूप नवल आहे थँक्यू तुम्हा सर्व टीम ला
कोणा कोणाला वाटतय की रामभाऊ आणि बाळासाहेब हे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची आठवण करून देतात❤️🙏
❤
Khar ahe.. ❤
रामभाऊ तर अशोक सराफ आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे बाळासाहेब आहे
@@maheshlonkar6763 आठवण करून देतात... असे म्हणलं आहे तुलना नाही केली... नीट वाचत जा जरा
@@maheshlonkar6763तुलना केली नाही भाऊ मी त्यांची अथव करून देतात असे म्हटले आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
मला दुर्गा ताई व भरत दादांची केमेस्ट्री खूप आवडते खूप छान😍😍 हसण्यासाठी रविवार बास🙏खूपच छान बाकी All the best team 👍👍👍
दुर्गा ताई पहिल्या होत्या त्याच घ्यायला पाहिजे
खुप गंमतीशीर भाग आहे हा चांडाळ चौकटीच्या सर्व कलाकाराचे खुप धन्यवाद❤😂
भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडी च्या टीमला भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
Tu Lieutenant ahe ka...?
जय हिंद
जय महाराष्ट्र 🙏
महाराष्ट्राची सगळ्यात मोठी वेब शेरीझ
सर्व कलाकारस भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्राची हास्य जत्रा मझी चांडाळ चौकडीच्या करामती 😂😂😂😂😂😂😂
दुर्गा ताईंची भूमिका ही या पूर्वीच्या ताई खुपचं उत्तम आणि त्या पत्रास जिवंत साकारत होत्या,
आण्णा सावकार भारीच एंट्री झाली तुमची... अजून धमाल येणार आता फक्त पाटलांची प्रतीक्षा आहे.. Lots of love all team ❤❤❤
मीस युव पाटील
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
शेवटचे पाच मिनिट येवड हासलो खरच खुप खुप आभार
बाळासाहेबांची बायको ची ॲक्टिंग मस्त एक नंबर👌👌
नेट पॅक वसूल होतोय दर रविवारी वा कडक भाग ❤❤
झाला आला हास्याचा दिवस कोणला आवडतो हा दिवस सांगा
Puchichya kam dhanda bgh
Sunday
❤❤❤
Mala
200 episode sarvat motha kara 🙏🙏🙏🙏
एक नंबर भाग घेतला आहे
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️🌞श्री ॐ संत सद्गुरु बाळुमामांच्या नावांन चांगभलं श्री ॐ संत सद्गुरु हालसिद्धनाथ आप्पा महाराज प्रसन्न श्री जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न श्री ॐ संत सद्गुरु मुळे महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ 🌞 🌹🔱🙏🚩🚩🚩🌞श्री ॐ संत सद्गुरु बाळुमामांच्या नावांन चांगभलं श्री ॐ संत सद्गुरु हालसिद्धनाथ आप्पा महाराज प्रसन्न श्री जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न श्री ॐ संत सद्गुरु मुळे महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ 🌞 🌹🔱🙏🚩🚩🚩🌺🙏श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕चित्ता ऐसी नको देऊं आठवण ।
जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥
आलिया वचन रामनामध्वनि ।
ऐकावीं कानीं ऐसीं गोडी ॥ध्रु.॥
मत्सराचा ठाव शरीरीं नसावा ।
लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥
तुका म्हणे राहे अंतर शीतळ ।
शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥
भावार्थ
हे मना ज्यामुळे देवाचे चरणा अंतरतील अशा गोष्टींची आठवण तू चित्तामध्ये येऊ देऊ नकोस, माझ्या मुखातून राम नामाचा ध्वनी बाहेर पडावा कानाने देवाचेच संदेश वचने ऐकावी अशाच गोष्टींची आवडत तुला लागू दे दुसऱ्यांविषयी मत्सर नसावे कारण त्यामुळे लाभ तर काही होत नाही पण दुःख मात्र होते तुकाराम महाराज म्हणतात अंतकरण शितल असावे अंतकरणात क्षमा असावी हेच खरे शांतीचे बळ आहे
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥
जय श्री बाळूमामा
27:23
33:34
व्हेरी नाईस ब्युटीफूल सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर एपिसोड जशी ब्रह्मा विष्णू आणि महेश एकत्र आहे त्यावर तुमची जोडी सुद्धा एकत्र राहू द्या एकत्र काम करा सुपर एपिसोडआणि प्रत्येक आम्ही नवीन एपिसोड ची वाट बघत आहे पाच दहा लाख एपिसोड बनवावे सुपर येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम श्री स्वामी समर्थ पाऊस होता हे थेंब थेंब भोसरी पुणे
पाटलांना कोण कोण miss करताय ❤😂
Ho yer😢
आले न पाटील आता🔥
सर्व टीमचे अभिनंदन
बाळू व भा$व ची जोडी गना करतो खोडी सुभाषराव मानस जोडी,नेवसे व सदस्य करतात कुरघोडी, मांडुळे खोके जोडी दुर्गाताई साधे जेवण वाढी
सर्व कलाकारांमुळे एपिसोडची वाढली गोडी,ती आम्हा सर्वांना आवडी
तुमची टीम खुप छान प्रबोदन करते येक रिक्वेस्ट आहे ह्या रमी च्या जायराती मूळ आजची पीड़ी पूर्ण जुगारू होऊन वाय जात आहे ह्याच्यावर चांगला येपीसोड काड़ा जेनेकरुण सरकार जाग होईल 🙏🙏🙏🙏🙏
सद्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे ,राहत्या घराचे,जनावरचे नुकसान झाले आहे या वरती शेकर्याचे हल आणि शासनाची भूमिका या प्रसंगावर एक मार्मिक संदेश जाईल असा एक भाग बनवा 🙏
अण्णा सावकारांना चेअरमन पदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
खरच या चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचे कौतूक करल एवढे कमीच आहे
न पाहताच कमेंट आज....कारण आमचा पूर्ण आठवडा आनंदात जायचं एकमेव कारण ...ही वेबसिरीज...😊 Thanks all team 😊
सुतावरुण स्वर्ग गाठणं म्हणजे काय असत हे बाळासाहेब यांच्या कडून शिकावं व तहसीलदार यांचं पात्र काय अफलातून निवडलय पाहूनच हसून हसून पुरेवाट झाली सर्वांचा अभिनय चार चांद लागावं असा होता❤❤❤❤❤❤
दुर्गा ताई खूप भारी.. अक्टिंग.. बऱ्याच दिवसांनी बाळा sahebanchya बायको..पात्र...तेवढ्याच... ताकदीच मिळालं..😊😊
वा बाळासाहेब खूपच छान काम तुमचे, व तुमच्या सर्व टीमचे 👍👍👍
आण्णा ला पण राहुद्या वेबसिरिस मधे
मस्त गाणी mantyat आणि काम पण भारी आहे सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा 🎉❤
साहेब अण्णा साळुंके आहेच सिरीज मध्ये ते फक्त पडद्या आड काम करता जास्त
Good nice super boss very nice बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ एक नंबर जोडी अशीच नवीन नवीन भाग बनवत रहा प्रत्येक रविवारी वाट बघत आहे सुपर
बाळासाहेब ..बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेबच....एकच नंबर ...आपल्या अभिनयाने प्रत्येक भागाचं सोनच करतात बाळासाहेब ....लयच आवडला भाग...अप्रतिम ..लयच हसलो...सर्व च अप्रतिम होते...रामभाऊ आणि पाटोळे पाणीपुरी..😂😂गणा नेहमीच लयच भारी ..सुभाषराव खासच...आण्णा..छोट्या ...ऊज्जैन..अमिर..पप्प्या..हे सर्व जण पण भारी..सरपंच पण झकासच ...किरणशेठ पण नादखुळा...एकसे बढकर एक आहेत...खुपच विनोदी भाग...डायरेक्शन अप्रतिम शुभम सर...लव यु all...बाळासाहेब आपले आवडते...❤..
खूपच छान episode , सर्व team che अभिनंदन
Dear Team,
You R rock, No any words to all of you, बाळा साहेब म्हणजे खरच सोनं आहे................👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐
सर्व कलाकारांचे मनापासूनआभार अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
महाराष्ट्रातली आत्ता च्या काळातील सगळ्यात चांगली वेबसीरीज आहे ही
ह्या वेब सिरीज च्य
सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐खूप छान
अभिनय केला आहे तुम्ही सर्वांनी💐
बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी खूप चांगलं काम एक्टिंग सुद्धा खूप चांगली मस्त
पाटील कधी येणार आहेत पाटील पाहिजे राव❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर एपिसोड पाटलांची एंट्री हाउ द्या
आज असे वाटते मेडिकल मधून penkilar आणावी लागेल, फार हसलो म्हणून पोट दुखतंय ❤😂
आम्ही रविवार ची आतुरतेने वाट पाहतो, सहकुटुंब चहा चा आस्वाद घेत घेत चांडाळ चौकडीचा कार्यक्रम पहातो.
जबरदस्त टीम वर्क आहे, सर्वांचे मनापासून आभार 💐💐😊🙏🤝🙏
घख❤चछ🎉छततथदथथथतथतणढग❤छतणचघगगघण❤ययततमणममभमथछछणणतयममथथयमतथथधनधददझधदददररददररददददररददधधध
पोट दुखायला लागलं एवढं हसलोय जबरदस्त नाद.. एकच चांडाळ चवकडीच्या करामती...
ज्याला गणा ची अक्टिंग आवडती त्यांनीच लाईक करा
काहीं मना बर का पण तहसीलदार लई भारी होतें 😂😂😂 लई हसलो राव 😂😂
सलाम तुमच्या कार्याला ❤❤😂😂😂
गणा पैलवान, पाटोळे लाईनमन दोघांची जोडी लई भारी🎉🎉🎉🎉
आज पहिल्यांदाच खुप हसलो.. एकटाच हसत होतो रात्रीचा 11 वाजता.. एक नंबर एपिसोड
नाद खुळा तहसीलदार मामा. आज सर्वांनी छान भुमिका केली. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद ❤ ❤
एक no एपिसोड खुप छान झाला आज चा भाग. खुप हसलो आज. Thank you all team. All the best.
बाळा साहेब म्हणजे खरच सोनं आहे.❤❤
लय भारी...सर्व कलाकार खूप मेहनत घेताना दिसतात....एवढी छान कला आहे सर्वांमध्ये....आता पर्यंत तुम्ही कुठे होता सर्वजण....आपला गरीब माणूस वरती आला पाहिजे.... जास्त भाग हे आपल्या शेती, दूध आणि व्यवसाय या वरती करा..आणि अजून एक खूप मुलांची लग्न बाकी आहेत त्यावरती एखादा भाग होऊन जाऊंदे...🙏
पटिल सहेबाला लवकरात लवकार घेण्यत यावे हीे नम्र विनंती. 👏 त्यांची तबेट चंगली असल आता.चांडाल चौकडीच्या सर्व कलकरना पुडिल वाटचलिस हार्दिक शुभेच्या❤❤❤
नाद खुळा ओ नादच नाही करायचा ❤ तहसीलदार कड्क होते राव 😂
सरपंच पळभरणी नाही ओ परभणी ..जसे जगात जर्मनी भारतात परभणी ❤
काल बाळासाहेबांचे देऊळगाव रसाळ येथे छान कीर्तन झाले❤ वा.. काय कीर्तन ,काय प्रबोधन वा...❤🤗
लय लय लय भारी बाळासाहेब, व सर्व टिम चे आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा , आणि पूर्ण टीमचे अजून महाराष्ट्र भर नाव होवो हीच आम्हा अहमदनगर करांकडून खूप खूप शुभेच्छा 😘✌️ आणि हा एपिसोड बाकी लय भारी होता❤️ फक्त वायरमेन साहेबांना सांगतो तुमची एकटिंग लय भारी ♥️💪 फक्त एक सांगणं आहे की बाळासाहेबांसोबत बोलताना रुमाल घेत जावा🤣😘 एक मजा म्हणून बोललो✌️🤣
अण्णा सावकार यांचे चांडाळ चौकडीच्या करामती टीममध्ये स्वागत...
पाणीपुरी खाल्ल्यावर वर्षभर काही खायची गरज नसते...हे आज रामभाऊ मुळे समजले...😅😂
चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमला व तहसीलदार साहेब यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐👍👍
पाटील हा करा ना पाटील तुमचं काम लय भारी असंच काम चालू राहू द्या तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांना
तहसीलदार साहेबांना बघून खूप हसलो राव😂😂😂😂😂
बाळासाहेब ची मिसेस मस्त अक्टिंग
बलभीम पाटील यांची कोण कोण आतुरतेने वाट पाहत आहेत 🥰
पाटलांना लय मिस करतो राव आम्ही
हासताय न्हव हासलाचंं पाहिजे 🥰कारण आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहेत 💪बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन ♥️चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकाराना मानाचा मुजराध पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा - कोल्हापूर (कसबा बावडा)💥🙌🦁
खूप सुंदर भाग होता आजचा सर्व चांडाळ चौकडी करामती जे टीमचे मनापासून आभार आणि त्यातून बाळासाहेबांचे खूप खूप आभार रायगड जिल्ह्यातले झालेले एक साळवाडी दुर्घटना यावर एक विशेष भाग व्हावा असे सर्व स्टीम ला विनंती
आईशप्पथ असला भारी end घेतला आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 नतमस्तक आहे मी, एकदा तरी तुमच्या गावाला भेट देण्याची आहे ❤❤❤❤
मला तर वाटते खरचं चांडाळ चौकडी सर्वच कलाकार चांगले आहेत खरं तर ह्यांना एक मराठी चित्रपट काढायला पाहिजे
200 वा भाग गणाच्या लग्नाचा आसावा 💯💫
कलेक्टर असो की तहसीलदार ❤️क्रेझ❤️फक्त एकाच माणसाची ती म्हणजे रामभाऊ ❤️ रामभाऊ ❤️ रामभाऊ🔥🔥❤️❤️🌹🌹
Only अख्या गावाचं सोनं एकच Balasaheb
सकाळ सकाळ चांडाळ चौकडीच्या करामती चा Episode बघून भारी वाटते 👏👏
पाटील आले मैदानात.... स्वागत पाटलांच 🎉❤
All team members ek No Acting💯👌🏻🙏🏻💓 😅😅
एकच नंबर वेबसाईट आहे... सर्व कलाकार एक से बढकर एक... खूप खूप शुभेच्छा
अण्णा सावकार एक नंबर अक्टिंग 💯💯👌🏻👌🏻👌🏻🔥🔥💓🙏🏻
Welcome Welcome चांडाळ चौकडी च्या करामती टीम मध्ये.
मस्त कलाकार छान अक्टिंग करतात..🔥🔥💯💯💯👌🏻👌🏻👌🏻
आम्ही मात्र वायरमन चे फॅन आहोत... एक विनोदी अभिनेता
गणा कायदा हातात घेऊ नको हा डायलॉग ज्यना आवडतो ते लाईक करा ❤
Only chandal chokdi cha karamati ❤
❤ चांडाळ चौकडी टीम चे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐🤝🎈 असेच नवनवीन एपिसोड बनवा ❤🎉🎉🎉🎉
मंडळींनो तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे शब्दच नाही माझ्याकडे . जून्या कलाकारांसोबत नविन कलाकार मंडळी पण तेवढ्याच ताकतीने काम करत आहे.🙏🙏🙏 पाटलांची कमी जानवते त्यांना लवकर आणा ...🌹👌🙏
चांडाळ चौकटी वेबसिरीज खूप छान आहे
एक नंबर आजचा एपिसोड सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
सगळ्या टीम चा अभिनय खूपच छान, अजून भारती सर (पोलीस पाटील) असते तर अजून मजा आली असती
पुढील एपिसोड ला येतील सर 👌👌
Khup ch chan episode hota aajcha khup Chan sandesh dila tumhi sarv Tim ch khup khup aabhar ... Ram raje Lonkar Beed Maharashtra. ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान अभिनय होता चांडाळ चौकडी करामती सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
आजचा भाग तहसीलदार खूपच छान होता पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे पुढच्या भागांमध्ये गणाचे लग्न दाखवा सर्व टीमचे मनापासून अभिनंदन व पुढच्या वाटचालीचे हार्दिक शुभेच्छा
संपूर्ण कलावंताचे मनापासून आभार अतिशय सुंदर मनोरंजन करतात तुम्ही
बापरे क्लायमॅक्स सीन 🤣🤣🤣🤣ह्याच पावण्याचं आडनाव तसीलदार हाय 🤣🤣🤣🤣🤣लय हसवलं 👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पाटोळे खरंच खूप सुंदर अकटिंग करतात ❤️
सरपंच उस्मानाबाद नाही धाराशिव आपली वेब सिरीज आता खूप फेमस झालीय आपण आपला मराठी माणसाचा वारसा जपला पाहिजे 👍
वा....वा.....वा...... लाजवाब ❤❤
आजपर्यंत एकही एपिसोड बघायचा सोडला नाही. पण आजच्या एपिसोड मध्ये सगळ्यात जास्त हसलो राव .खूपच मस्त.
Full Comedy 😂😂
Ek Number❤
अण्णा सावकार इकडे पण 😂😂😂 चांगले actors आहेत आत्ता ❤❤
अतिशय सुंदर खूप छान आहे प्रोग्राम झालेला आहे. बलभीम पाटील कधी येणार आहेत.