🙏🙏 I am Soo Happy mala aaj ghavane khup chann jamle 🙏🙏 m punekar ahe pan maza Sasar Raigad Shriwardhan so mala Laaj watate hoti ki mala hey ghavane jamat nahe 😢Tai tumi khupch Pramanbadha sangta so ur receipe Fail jate nahit Once Again Thank U Sooo Much 🙏🙏🙏❤
धन्यवाद ताई 🙏❤️ उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल th-cam.com/video/eGlim1VEpmA/w-d-xo.htmlsi=ObwWXrbVWCxLc4L0 आषाढी एकादशी विशेष कुठल्याही पूर्वतयारी शिवाय अवघ्या 10 मिनिटात बनवा "उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
प्रिया ताई, अभिनंदन, अहो किती देखणी बनवली घावन!खूप सुंदर माझ्याकडे तुमच्या सारखाच बीडाचा तवा आहे, पण तीस चाळीस वर्षात वापरलाच नाही. आता काय केले म्हणजे मला तवा तुमच्याप्रमाणे वापरता येईल. सुगरणीचे शंभरपैकी,एकशे एक मार्क तुम्हाला. तुम्हाला मला एक सांगायचे आहे, आम्ही दशानेमा वैष्णव गुजराथी असल्याने शाकाहारी आहोत. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अक्षय शुभकामना. यशस्वी भव.
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके बनवण्या च्या सर्व टिप्स व सर्वात सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/1e6ZuPP7apE/w-d-xo.html
th-cam.com/video/7t26DqUbxlE/w-d-xo.html मोजता येणार नाही एवढी लेयर असलेली खुसखुशीत पुडाची करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/OmfmttptcQE/w-d-xo.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
th-cam.com/video/LOC1saxvdH0/w-d-xo.html फळ नीटनेटकी चिरून टाप-टिप पणे लहान मुलांना, आजारी व्यक्तींना किंवा पाहुण्यांपुठे कशी सादर करावी ? यासाठीच्या या काही टिप्स व ट्रिक्स पाण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/OoHumuqiT_A/w-d-xo.html हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
Priya tai...tumche recipes mala khup avadtat...ghavan looks very nice..jaast bolnare videos pahahya vel ani patience nasto... Phataphat sampanare videos pahavese vatatat..tumcha ghavan pahun lagech karu vaatate....thanks for sharing
Thank you tai please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻🙏🙏🙏
बीडाचा तवा नवीन आणला की त्यामध्ये दोन ते तीन वेळा वाटणासाठी चा कांदा अगदी काळपट कसा भाजून घ्यावा , अधे-मधे काहीही त्यामध्ये भाजी बनवणे किंवा कांदा भाजून घेणे असं करत राहणे, तवा वापरून झाला की स्वच्छ धुऊन पुन्हा त्याला तेल चोळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून देणे असं आठ-पंधरा दिवस केल्याने तवा घावणे करण्यासाठी तयार होतो.
मस्तच घावन माझे अतिशय आवडते आहेत😋😋😋 तुम्ही कोणता तांदूळ वापरला आहे.. भाकरीची रेसिपी बघून तुमचे विडिओ पाहिले हळूहळू सर्व रेसिपी try करेन.. आज फुलके बनवणार👍👍👍....
तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा रेसिपी आवडली असेल तर शेयर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻👍🙂
धन्यवाद ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार खोबरे वडी ची लिंक मी तुम्हाला पाठवते 👇th-cam.com/video/ZQVmXcTHdH4/w-d-xo.html दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला खोबरे वडी ची रेसिपी मिळेल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद
th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
औषधी गुणधर्मांनी युक्त मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 th-cam.com/video/aqZMx1N0X2U/w-d-xo.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
याला घावणे म्हणतात. आणि फक्त 1 ते 2 मिनिटे त्यावर झाकण ठेवतात आणि ते उलट परतत नाहीत. माझी आई असेच घावणे खूप छान करते. माझी आजी अप्रतिम घावणे करायची. तिच्यासारखे मऊसूत आणि पातळ घावणे कुणीच करू शकत नाही असे सर्वजण सांगतात. पण मला चव नाही घेता आली कारण माझी आजी माझ्या लहानपणी गेली.
th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/ZQVmXcTHdH4/w-d-xo.html
th-cam.com/video/UR0mOWAJYYo/w-d-xo.html घरामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार घावन बनवण्याची रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🙂
हो वापरतात बरेच लोक 👍👍👍 Please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻
हो चालेल. 🙏 पालक पराठे👇 th-cam.com/video/-kXAWN0y73o/w-d-xo.html असं वापरा प्रमाण आणि बनवा मऊलुसलुशीत पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
पोळ्या भाकरी घावने टिप्स सहित सुंदर सांगता नविन शिकणाऱ्या मुलींना अतिशय सुंदर तुम्ही थालपीठ भाजणी प्रमाणात व भाजणी वडे जे श्रवणात बनवतात ते दाखवु शकाल का
th-cam.com/video/r2DK-zzJevU/w-d-xo.html खमंग खुसखुशीत थालीपीठ भाजणी व भाजणीचे थालीपीठ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
नमस्कार 🙏🙏 खूप खूप आभारी आहे मी तुमची💐 मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्र परिवारासोबत ही रेसिपी नम्र विनंती
🙏🙏 I am Soo Happy mala aaj ghavane khup chann jamle 🙏🙏 m punekar ahe pan maza Sasar Raigad Shriwardhan so mala Laaj watate hoti ki mala hey ghavane jamat nahe 😢Tai tumi khupch Pramanbadha sangta so ur receipe Fail jate nahit Once Again Thank U Sooo Much 🙏🙏🙏❤
धन्यवाद ताई 🙏❤️
उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल
th-cam.com/video/eGlim1VEpmA/w-d-xo.htmlsi=ObwWXrbVWCxLc4L0
आषाढी एकादशी विशेष
कुठल्याही पूर्वतयारी शिवाय अवघ्या 10 मिनिटात बनवा "उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@@PriyasKitchen_ lc
i97
Tayar pitha chi n tandul bhijvun honari donhi recipe mast mi nakki karun baghnar .thanks Priyaji👌👏
मी. तांदळाचे. घावणे. केले. खुपच. सुंदर. झाले. धन्यवाद👌👌👌👌🙏
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मन:पूर्वक आभारी आहे💐🙏🙏🙏💐
खूपच सुंदर बनवली आहेत. घावने सोपी पद्धत आहे.,👌👌
खुपच् छान 👌पण कर्नाटक मध्ये तांदळासोबत थोड ओल खोबर ही वाटतात, त्यामुळे घावणे पांढरे शुभ्र होतात याला निरदोसा म्हणतात . 🙏
हो नीर दोसा पण खुप छान लागतो चवीला मी नीर दोसा ची रेसिपी सुद्धा आपल्या चैनल वर दाखवलेली आहे त्याची लिंक👇
th-cam.com/video/qfupuAq6jsU/w-d-xo.html
खूपच सुंदर समजावून सांगितलंय .मी नक्की try करीन.👍
Thank you tai 🙂🙏
प्रिया ताई, अभिनंदन, अहो किती देखणी बनवली घावन!खूप सुंदर माझ्याकडे तुमच्या सारखाच बीडाचा तवा आहे, पण तीस चाळीस वर्षात वापरलाच नाही. आता काय केले म्हणजे मला तवा तुमच्याप्रमाणे वापरता येईल.
सुगरणीचे शंभरपैकी,एकशे एक मार्क तुम्हाला.
तुम्हाला मला एक सांगायचे आहे, आम्ही दशानेमा वैष्णव गुजराथी असल्याने शाकाहारी आहोत.
तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अक्षय शुभकामना. यशस्वी भव.
बीडचा तव्यावर कांदा भाजून घ्या तेल टाकून
असं २-३ वेळ करा आणि जे कांदा च तेल असतं ते पुसायचे नाही तसंच ठेवायच
जर तुम्ही कांदा खात नसाल तर तांदूळ धुतले पाणी असते त्या त तवा रात्रभर भिजत घालावी
Max Sudha channel aahe.. prajakta's special naav aahe..tyavar Sudha ghavan recipe vaahe check kara
सुंदर मस्तच माहिती.गोड आवाज. छान वाटले.
धन्यवाद ताई🙏 आणखीनही माझ्या रेसिपीज पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना सुद्धा शेअर करा🙂
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके बनवण्या च्या सर्व टिप्स व सर्वात सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/1e6ZuPP7apE/w-d-xo.html
Khup chhyan. Sangnyachi paddhat shantpane ani khup chhyan.
धन्यवाद ताई 🙏💐🙏🙏🙏
Lovely khup sundar ekadam jalidar Apratim ur presentation is also nice 👍
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही माझी नम्र विनंती आहे
th-cam.com/video/7t26DqUbxlE/w-d-xo.html मोजता येणार नाही एवढी लेयर असलेली खुसखुशीत पुडाची करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
फार छान, सुंदर आणि सुरेख आहे.
धन्यवाद सर 👍🙏
अगदी सहज लक्षात येणार stay in touch
Never ever the water adding measures were shared this is a cool recipe for neer dosas too thanks for sharing dear
खुपच सुंदर झाले आहे मी काकू आहे
th-cam.com/video/OmfmttptcQE/w-d-xo.html
मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप सुंदर ❤❤
Priya u r great.tuzya receipies khupach chan asatat.god bless u.thanks again💐
Thank you dear 😘
No hi
खुपच छान excellent mam
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
Clarity in the exact amount of water has made your recipe different. Appreciate
Nonstick vr chitktat,Kay krav?
नेहमी जेवढे पीठ पातळसर भिजवता त्यापेक्षा थोडेसे पीठ घट्ट भिजवा
पीठ पातळ झालं तरी सुद्धा घावन तव्याला चिकटतात
प्रिया खरच छान पद्धतीच धावण दाखवलस मस्त मिसेस दिक्षीत
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
@@PriyasKitchen_ केला माझी मुलगी नयुझीलंडला राहते तिला व माझ्या ओळखीचया मैत्रणीना करत असते
@@jayantdikshit7455 खूप खूप धन्यवाद ताई मनःपूर्वक आभारी आहे कायम असाच मला सपोर्ट करत राहा ही विनंती🙏🙏🙏💐💐
th-cam.com/video/LOC1saxvdH0/w-d-xo.html
फळ नीटनेटकी चिरून टाप-टिप पणे लहान मुलांना, आजारी व्यक्तींना किंवा पाहुण्यांपुठे कशी सादर करावी ? यासाठीच्या या काही टिप्स व ट्रिक्स पाण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूपच छान आहेत मस्त
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏
तांदूळ वाटायच्या ऐवजी पिठ घेतले तर चालते का?
Ghavne mi ghari banvle tumchi recipe baghun khup chan zale
Thank you please share with your friends and family 🙏 😘
Khup chaan mi aajch try kila hota masst jhale
👍🙏🙏🙂
सुरेख छान
Ghavne very nice
खूप छान घेणे मस्त
th-cam.com/video/OoHumuqiT_A/w-d-xo.html
हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी .
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
Very good nice Tai
छान झालं आहे
खुप छान आहेकू
धन्यवाद काकू🙏🙏🙏
मस्तच....!!
th-cam.com/video/bb5FSVcQbLQ/w-d-xo.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुप खुप छान घावन ठाणे
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇 th-cam.com/video/1e6ZuPP7apE/w-d-xo.html
Ferment karaycha ki nahi?
This is a new recipe for me .thanx for sharing
Thank you ma'am 😊 🙏
निवेदन शैली आणि आवाज खूप छान !
घावण रेसिपी सुंदर वाटली
Very good tip for extra water
Khup chan
मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
Khoop mast madam.
Tumcha channel subscribed kela ahe.
Thank you 😊🤝🙏
छान माहिती
Priya tai...tumche recipes mala khup avadtat...ghavan looks very nice..jaast bolnare videos pahahya vel ani patience nasto... Phataphat sampanare videos pahavese vatatat..tumcha ghavan pahun lagech karu vaatate....thanks for sharing
Thank you tai please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻🙏🙏🙏
Bajarat miltat te tawe chsngle astat ka ..mi season karun ghetlay tin te char vela pan dose ghavna keli nahit ajun ..dhadas hot nahiye karaycha😄
Mastach🎉
Chaan recipe ......tumhi bidacha tawa kasa tayaar karatat......pls guide
बीडाचा तवा नवीन आणला की त्यामध्ये दोन ते तीन वेळा वाटणासाठी चा कांदा अगदी काळपट कसा भाजून घ्यावा , अधे-मधे काहीही त्यामध्ये भाजी बनवणे किंवा कांदा भाजून घेणे असं करत राहणे, तवा वापरून झाला की स्वच्छ धुऊन पुन्हा त्याला तेल चोळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून देणे असं आठ-पंधरा दिवस केल्याने तवा घावणे करण्यासाठी तयार होतो.
@@PriyasKitchen_ ok .....me karun baghate.
Thank you for your reply
Mastach
Very useful tips
खूप छान घावन आहे 👌👌👌👌❤💖
th-cam.com/video/0ayFwvxpghg/w-d-xo.html
बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई
Bidacha tava nasel tr kay kraych dosa tavyavar hoil kay
Jar pith shillak rahile tar nantar fridge la theun nantr banvu shakto ka
हो
Yala karnatakat neer-dose mhantat.
मस्तच घावन माझे अतिशय आवडते आहेत😋😋😋 तुम्ही कोणता तांदूळ वापरला आहे.. भाकरीची रेसिपी बघून तुमचे विडिओ पाहिले हळूहळू सर्व रेसिपी try करेन.. आज फुलके बनवणार👍👍👍....
तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा रेसिपी आवडली असेल तर शेयर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल.
तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻👍🙂
@@PriyasKitchen_ हो नक्कीच
रेशनला मिळतो तो तांदूळ आहे हा ताई
@@PriyasKitchen_ ok चालेल मी पण वापरून पाहीन👍👍
अप्रतिम अतिशय सुरेख वर्णन धन्यवाद प्रिया तुम्ही खोबरेची वडी शिकवेल का?
धन्यवाद ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार खोबरे वडी ची लिंक मी तुम्हाला पाठवते
👇th-cam.com/video/ZQVmXcTHdH4/w-d-xo.html
दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला खोबरे वडी ची रेसिपी मिळेल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद
Very beautifully explained ☺️
Khup chan, he ghavan lokhandachya tavyat hotil ka?
लोखंडी तव्यावर होणार नाहीत पण नॉनस्टिक तव्यावर होतील
छान दिसतात
मस्त... तोंडाला पाणी सुटले
Thanks 😊keep in touch and keep watching 🙏,,also share with your friends and family 🙏
Woah fantastic
Khup sundar.. 👌
Mast mi pan asech karte👍
Thank you
Khup sunder.
Very easy and tasty receipe 😘😘
🙏
Ghawanyache pith 1 divas thevata yeil ka tai
Ho fridge madhe theva
Mla bidacha tawa kuthe milel??
Khup chan👍👍👍
Khupch sundr👌👌
Dosa tawa use kela tri chlti ka
होय
th-cam.com/video/OGrdFa_VcrI/w-d-xo.htmlsi=ExUo2cHY1SIDuOS7
"रक्षाबंधन विशेष" झटपट तयार होणारी व्हेज मिनी थाळी
गव्हाच्या पिठाचे भटूरे, चमचमीत छोले,
जीरा राईस,
नारळाची रबडी सारखी दाटसर तयार होणारी खीर
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻 धन्यवाद🙏🏻❤️🌹
मस्तच
धन्यवाद 😘
Sagali ghavne mausud rahatat ki thand zalyavr chivat nahi hot na? Plz replay me👏
Mau rahatat chivat hot naahi
Thanks priya mamfor replay me👏
Nice
th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html
मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
याला आम्ही ढींडरा म्हणतो...छान
अरे वा छान !नवीनच शब्द ऐकायला मिळाला.धन्यवाद 🙏
Nice explain. Simple !!
Looks very tempting...I'm going to try this...I will let u know how it turns out! Thanks priya
Chan jali padli aahe
Chan
Madam rice flour use karun banvta hohil ka?
हो तांदळाचे पीठ वापरून घावणे बनवण्याची साधी सोपी पद्धत , रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
th-cam.com/video/UR0mOWAJYYo/w-d-xo.html
Lokhandi tava chalel ka
Supar resipi
औषधी गुणधर्मांनी युक्त मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇
th-cam.com/video/aqZMx1N0X2U/w-d-xo.html
एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
याला घावणे म्हणतात. आणि फक्त 1 ते 2 मिनिटे त्यावर झाकण ठेवतात आणि ते उलट परतत नाहीत. माझी आई असेच घावणे खूप छान करते.
माझी आजी अप्रतिम घावणे करायची. तिच्यासारखे मऊसूत आणि पातळ घावणे कुणीच करू शकत नाही असे सर्वजण सांगतात. पण मला चव नाही घेता आली कारण माझी आजी माझ्या लहानपणी गेली.
Tuza barobar aahe
Nice Recipe
th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
छान 👍
Thank you🙏🏻🙏🏻
Chan 👌
फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/ZQVmXcTHdH4/w-d-xo.html
Khup masta
Lovely i tried maza aaya
😍
मस्त
Looking very soft
Thank you
Mixer che bhande v cam mcha dhun pani ka gheu naye
Ghevu shakata
Tandalacha peetache karu shaktoka mam
th-cam.com/video/UR0mOWAJYYo/w-d-xo.html
घरामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार घावन बनवण्याची रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🙂
Khup ch sunder
Can i use indrayani rice?
इंद्रायणी तांदळाचे घावणे अजिबात चांगले होणार नाहीत चिकट होतील कारण हे तांदूळ चिकट असतात.
Mast
Mazi mammi keli chya panachi dandi use krte tel lavayla
हो वापरतात बरेच लोक 👍👍👍
Please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻
Non stick तवा वापरला तर चालेल का...
हो चालेल. 🙏
पालक पराठे👇
th-cam.com/video/-kXAWN0y73o/w-d-xo.html
असं वापरा प्रमाण आणि बनवा मऊलुसलुशीत पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
tadul Direct dalun aanle tar chalty ka
हो चालतील
Va mast zalee agdee yame
Thank you
पोळ्या भाकरी घावने टिप्स सहित सुंदर सांगता नविन शिकणाऱ्या मुलींना अतिशय सुंदर तुम्ही थालपीठ भाजणी प्रमाणात व भाजणी वडे जे श्रवणात बनवतात ते दाखवु शकाल का
कोणते वडे तुम्हाला हवे आहेत?
थालीपीठ भाजणी मी लवकर दाखवेन
@@PriyasKitchen_ jByyu
Hf
th-cam.com/video/r2DK-zzJevU/w-d-xo.html
खमंग खुसखुशीत थालीपीठ भाजणी व भाजणीचे थालीपीठ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Ghawane amboli vegle aste ka
पिठाला आंबवून तयार करतात त्या आंबोळ्या व तांदळाचे पीठ घेऊन लगेच घावणं बनवली जातात
Nice voice👌😊
Thank you keep watching if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙏
Very nice
नमस्कार 🙏🙏
खूप खूप आभारी आहे मी तुमची💐 मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्र परिवारासोबत ही रेसिपी नम्र विनंती
Very nice👍
Nonstick pan var dakva
Can we add udad or moong dal a little
Yes you can no problem,👍it will become more healthy 🙂🙏
मस्त रेसिपी
Thanks 🙏🏻😊🙏🏻