"शिवाली जोरदार टक्कर दिली शालू मालूला", आजची शिवाली कायम लक्ष्यात राहिल 💐💐💐🤗🤗 "उत्तम आणि पिढ्यानपिढ्या स्मरणात राहिल असे स्कीट दिले आपण चौघिनी हास्य जत्रेला" 👍👍💐💐
मुझे मराठी भाषा नहीं आती थी परन्तु इन्ही सब बेहतरीन skit को देखकर मैंने बहुत से मराठी शब्दों का अर्थ समझ लिया है ❤️ और इस skit के लेखकों को ढेरो शुभकामनायें और बधाई ❤️🌼
या दोन म्हाताऱ्या म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा ची भन्नाट सादरीकरण आहे 🎉 दर्जेदार एपिसोड दिल्या बदल आभार 🎉 मी कदाचित एकमेव असेन की मी फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहतो ❤😂
अगदी प्रामाणिक मत.. हे प्रहसन जेवढ्या व्यक्तींनी पाहिलंय.. त्या सर्वांच आयुष्य कमीतकमी २६ मिनिटांनी तरी नक्कीच वाढलंय.. तुम्ही अक्षरशः स्वर्ग पृथ्वीवर आणलाय.. खूप खूप धन्यवाद.. ❤️❤️❤️
शिवाली मॅडम व प्रियदर्शनी मॅडम तुमच्यावरचे विनोद तुम्ही इतके सहजपणे घेत होता ते पाहतेवेळी मला वनिता मॅडम व नम्रता मॅडम यांचा भरपूर राग येत होता. पण सिरीयल संपली राग पण संपला तुम्हा चौघींना मनापासून सलाम ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
शालु मालु मुळे सोनी मराठी ला वेगळीच झळाळी मिळेल हे निर्विवाद सत्य आहे. इतके चांगले स्किट करतात.हे स्किट त्यांनी वेगळया उंचीवर नेऊन ठेवलं आहे यात तिळमात्र शंका नाही. ( Nama and vanita on fair )🌹❤❤🙏
One of the bestest performance ever...Nma,Vani,Priya,Shiva... really hat's off to you guys...must appreciate your talent.... lot's of love from your biggest fan ever...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्रमेश - प्रथमेश...कित्ती सुरेख लेखन..उत्तम प्रहसन.. आणि या चौघींनी अतिशय उत्तम सादर केलं.. माझा अत्यंत आवडता कार्यक्रम.. म्हणजे MHJ.. श्रमेध प्रथमेश फार फार उत्तम विनोदी लेखन... हे दोघे कायम असुदेत ..❤❤
Aajparyantcha saglat best performance. Best writer shramesh,prathmesh & outstanding skit shivali, priyadarshni ❤️❤️superb... As well as namrata & vanita.... Excellent performance khup hsavale.....
20:23 माणसाने आपण स्वतः ला इतकं Appriciate करायचं असतं Non other संभेराव Mam सारखं...😂🙏🏻 कधीच मानसिक तणावात नाही जाणार तो माणूस ... जब्राट स्किट होतं हे या सिरीज मधलं लै हसलो 😂 ... खरंच आहे या show मधल्या छोरीया छोरो से कम नहीं ❤️ ... आणि प्रथमेश प्रथमेश श्रमेश खरंच म्हणजे अद्वितीय आहेत दोघं ♥️hats off all!!!...
माझा आवडता क्रवारीतील फेवरेट आर्टिस्ट नम्रता नंतर वनिता,शिवा, प्रियदर्शिनी ❤😊14:01 😅😅शिवाच्या एन्ट्री नंतर खूप सुंदर झाले skit शिवली खूप Talented आहे
Congratulations writer श्रमेश,प्रथमेश.....
आज पर्यंत चे बेस्ट कॉमेडी स्कीट.
Watch the episode "Shalu and Malu" with Shramesh and Prathmesh. That was also a brilliant skit.
@@amaragrawal1466 already seen
@@shivrudra-96That was the best Shalu Malu skit ever. With Prathamesh Shramesh
19:28 Wa Shivali,......... Kkadak........ Zakksssss 😂😂😂😂
श्रमेश प्रथमेश 🎉🎉
Love u 4 lady dons ❤❤
तुफान 😂😂😂
या दोन म्हाताऱ्यांचे स्किट नेहमीच जबरदस्त
असते...👌👌
आता नम्रता आणि वनिता च पण रोस्टीन व्हायला पाहिजेच. लय ताप दिलाय यांनी सगळ्यांना 😂😂❤❤
Tyasathi gaurya pahije toch mast roast karu shakto😂
Prathamesh and shramesh nice writing...also nice performance till date..Lay bhari
"शिवाली जोरदार टक्कर दिली शालू मालूला", आजची शिवाली कायम लक्ष्यात राहिल 💐💐💐🤗🤗 "उत्तम आणि पिढ्यानपिढ्या स्मरणात राहिल असे स्कीट दिले आपण चौघिनी हास्य जत्रेला" 👍👍💐💐
आज शिवाली, प्रीया target 😂😂😂
मुझे मराठी भाषा नहीं आती थी परन्तु इन्ही सब बेहतरीन skit को देखकर मैंने बहुत से मराठी शब्दों का अर्थ समझ लिया है ❤️
और इस skit के लेखकों को ढेरो शुभकामनायें और बधाई ❤️🌼
माझी आई आणि मावशी चं नाव आहे शालू - मालू, दोघी जुळ्या बहिणी आहेत 😀
नमा साष्टांग नमस्कार
आणि टीम ला देखील दंडवत
Carryminanti❌Shalu malu✅
😂 exactly 💯
Shalu & Malu on fire 🔥🔥🤩😀
या दोन म्हाताऱ्या म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा ची भन्नाट सादरीकरण आहे 🎉 दर्जेदार एपिसोड दिल्या बदल आभार 🎉 मी कदाचित एकमेव असेन की मी फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहतो ❤😂
Ny me pn 😂
Mi pn
Me pn
Me pan.
Ahmedabad
Shramesh ..Prathamesh have a very bright future..👏👏🙌..And Performances out of the world..grt grt👌👌
अगदी प्रामाणिक मत.. हे प्रहसन जेवढ्या व्यक्तींनी पाहिलंय.. त्या सर्वांच आयुष्य कमीतकमी २६ मिनिटांनी तरी नक्कीच वाढलंय..
तुम्ही अक्षरशः स्वर्ग पृथ्वीवर आणलाय..
खूप खूप धन्यवाद..
❤️❤️❤️
We love shrmesh prathmesh new writer 🎉🎉
मस्त, मस्त, मस्त,,,, ❤
आज पर्यंत चा सगळ्यात छान एपिसोड होता हा मालू शालू चा ❤️
अप्रतिम...... अतिशय सुंदर 💞🙏🙏🙏
हास्य जत्रात अद्याप पर्यंत चा सर्वश्रेष्ठ एपिसोड !
प्रिया आणि शिवाली बेस्ट एक्टरेस 🙏🙏🙏
Will be lovely to see Shalu Malu with Prasad Sir and Sai
शिवाली मॅडम व प्रियदर्शनी मॅडम तुमच्यावरचे विनोद तुम्ही इतके सहजपणे घेत होता ते पाहतेवेळी मला वनिता मॅडम व नम्रता मॅडम यांचा भरपूर राग येत होता. पण सिरीयल संपली राग पण संपला तुम्हा चौघींना मनापासून सलाम ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
Priydarshni pan kiti god diste sadivar😂😂❤❤
Skits बघायला येत जा ❤dya
Priyadarshani pan😅 म्हणजे आधी प्राजू
आला का चमडी
😂@@nevergiveup.5
😂@@nevergiveup.5
All time number 1 performance & writing. Hats off Hasyajatra team. Love you all 🤩
पोट दुखले यार... हसून हसून.... 🤣🤣🤣🤣🤣
एक नंबर performance... जबरदस्त...
11:05 🎉 Wa Priyadarshani........ Sulerb 😂 true
20:22 Sashtang Namaskar for Namrata Sambherav ❤
एक्चुअली शिवाली आणी प्रियदर्शनी यांची रिएक्शन सर्वात श्रेष्ठ आहे ।
लिहणार्यां नां पण सलाम
हे प्रहसन शिवालीने खाल्ले आहे शिवाली, फारच छान व सुरेख!!
19:28 waah shivali 😂😂😂
जबरा शिवाली.....जबरा 😅😅😅
Shivali took the performance to the next level 🎉🎉🎉🎉
निश्चितच परफॉर्मन्स नंबर 1 आहे. 👍🏻
ह्या मराठी मुलींनसारखी कॉमेडी अख्ख्या जगात कोणालाही करता येत नाही.
Shrmesh prthmesh lovely skit n of course performance always rocking
एकदा सई प्रसाद ला पण बसवा यांच्यासमोर
Praju mali kiti god diste sadivar😂😂😂😂😂❤❤❤
Tuzi bahin वाटते ती ❤dya
Ho ho😅
हो तुझी बहीण प्राजु माळी छान दिसते साडी वर 😅😆
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉hoooo aprateem aprateem aprateem
Shivali stole the show!! The one of the best skit in the shaalu-Maalu series so far . Second after Prathmesh n shramesh train one.
19:28 Shivali Ek number
शाम राजपुत न हेमंत पाटील खान्देश सुपर स्टार ❤❤🎉🎉🎉🎉
शालु मालु मुळे सोनी मराठी ला वेगळीच झळाळी मिळेल हे निर्विवाद सत्य आहे. इतके चांगले स्किट करतात.हे स्किट त्यांनी वेगळया उंचीवर नेऊन ठेवलं आहे यात तिळमात्र शंका नाही. ( Nama and vanita on fair )🌹❤❤🙏
आजपर्यंतचा म. हा. जत्रेतील नंबर १व १००टक्के कॉमेडी😂स्कीट 🥁🙏💞💞💞🌹🌹🌹👍👍👍🥰🥰🥰
Women power 😂😂😂❤ shiva ,Priya,Vani,Nama, shramesh&prathmesh hats off , the best skit 😂❤
कहर Performance 🔥
वनिता नम्रता.. जबरा roasting😅😅
नमा वनिता सलाम तुला
One of the best performance in hasyajatra🎉
20:23 namrata😅😅😅😂😂😂
Sramesh Prathamesh ❤❤❤😊.... All the best for your future projects...
Shalu malu rocks 🎉
Shramesh and Prathamesh best writer...👍👍
Shivali parab small girls role best you all are best.🙏criticismalso best act
11:25 Horrrer 😂 Nice reaction 👍
Priyadarshini's expressions was highlight of the skit....❤❤😂😂
Priya .. excellent performance❤
अभिनय तर भारी होताच पण त्या मधे संकल्पना, व लेखन अप्रतिम होत.
Opener batsman Dattu🔥🔥
Skit me sab sach bol diya aur wah dattu wah
1 Number performance Namrataa Madam🎉❤
Dattu .. sabpe bhari😂😂😂😂
I saw this episode 10 times... Pan punha punha baghav asa ch vatat... Superb mhj... ❤
I forget for a moment that vanita herself is in the skit (18:26 ) . 😅
Great 👍
All time favourite show, I have watched Monday to Sunday daily
Mala loop lagla ya skit cha 😂😂😂😂😂 almost ५० times zale
1 दम खतरनाक परॉर्मन्स
One of the bestest performance ever...Nma,Vani,Priya,Shiva... really hat's off to you guys...must appreciate your talent.... lot's of love from your biggest fan ever...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आज दोघींना पण ग्रह, ताऱ्याचं दर्शन घडवलं. Rollercoaster ride पूर्ण
Outstanding!simply outstanding!!!
प्रियदर्शिनी खूप सुदर आहे ॲक्टिंग फार सुंदर आहे
😂😂😂😂 लैच खतरनाक
One of the best & continuously successful series skit!!..❤✨️💫
नाईस कॉमेडी
❤❤❤
श्रमेश - प्रथमेश...कित्ती सुरेख लेखन..उत्तम प्रहसन.. आणि या चौघींनी अतिशय उत्तम सादर केलं.. माझा अत्यंत आवडता कार्यक्रम.. म्हणजे MHJ.. श्रमेध प्रथमेश फार फार उत्तम विनोदी लेखन... हे दोघे कायम असुदेत ..❤❤
Written by best
Presented by best
=🔥
As always shiva is the best, best wishes, keep it up 🙏
Shalu malu ❤❤❤ ekda sai anni prasad chi khadha anni ghya firki 😂😂😂😂😂😂😂
Superb quality ❤❤ create another episode of this theme.
It will create history..❤❤
लेखक- Shramesh & Prathmesh ❤
यह एपिसोड मुझे बहुत पसंद हास्य जतरा इंडिया का नंबर 1 टीवी शो है 👍👍👍👍👍
Aajparyantcha saglat best performance. Best writer shramesh,prathmesh & outstanding skit shivali, priyadarshni ❤️❤️superb... As well as namrata & vanita.... Excellent performance khup hsavale.....
एकमेव द्वितीय द्🎉🎉🎉🎉
I hate this shalu malu thing. Most entertaining was Dattu's part and specially Shivali' this part ❤19:28 🤣
Shramesh & Prathamesh have won our hearts ❤
Top class performance
Great
One of the best shivali parab 😅😅😅😅
One of best performance of hasya jatra of all time... ❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉
So Cute and Beautiful Priyadarshani❤❤❤❤
Bold and Beautiful Priyadarshani❤❤❤❤❤❤
Amhi roj ratri tumch baghto😂😂😂😂😂😂😂
Yaa
हीं मस्त झाली
खेचा खिची 😄😄
Good
Khup hasli mi baba😂😂😂😂😂😂
बापरे 😄😄😄 अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
Kadak performance.... Incredible....... The best..... Thank you so much❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किती दर्जेदार कार्यक्रम ,अप्रतिम कलाकृती, प्राजक्ता किती मनापासून कौतुक करते ,आनंद वाटतो
20:23 माणसाने आपण स्वतः ला इतकं Appriciate करायचं असतं Non other संभेराव Mam सारखं...😂🙏🏻 कधीच मानसिक तणावात नाही जाणार तो माणूस
... जब्राट स्किट होतं हे या सिरीज मधलं लै हसलो 😂
... खरंच आहे या show मधल्या छोरीया छोरो से कम नहीं ❤️
... आणि प्रथमेश प्रथमेश श्रमेश खरंच म्हणजे अद्वितीय आहेत दोघं ♥️hats off all!!!...
कड़क perfomance
या स्किट साठी खरेच आमच्या कडून standing ओवेशन 😂❤❤❤❤❤❤
प्रियदर्शिनी का नाम बड़ा सोच समझ कर रखा गया है। 😂❤👌