जेव्हा पासून नवीन सिझन सुरु झालिये, शिवाली खूपच ओरडुन ओरडुन हसतीय.. शी यार. अखा प्रोग्राम ची वाट च लावली हिने.. मालिका ची नेचरली जे मजा येत होती, ते शिवलीने घालवली 🤦🏼🤦🏼🤦🏼
श्रमेश, वनिता, श्याम , बने चा लॉज एपिसोड 1 नंबर होता .. एका पेक्षा 1 होता.. would like to see a continued series on it .. 😂😂🤩☝️👍👏👏🙌 एक गोष्ट फक्त राहून राहून वाटते की श्रमेश चे हवे तितके कौतुक होत नाही जजेस कडून , specially प्रसाद फार कंजुषी करतात यात .. 😊
आदरणीय सचिन गोस्वामी जी . सस्नेह नमस्कार . लिहिण्याचा प्रपंच एवढाच की आपले हास्यजत्रेचे सर्वच एपिसोड अगदी भन्नाट असतात आणि आम्ही ते पुन्हा पुन्हा बघत एन्जॉय करत असतो .सर्व कलाकार एकदम झकास काम करतात .फक्त त्या प्राजक्ताच्या मध्ये मध्ये अति किंचाळण्यामुळे काही पंच व्यवस्थित लक्षात येत नाही .जमलेच तर थोडी समज द्यावी .
Koni kitihi bolot Pn prajakta ek utkrusht anchor ahe utkrusht nrutyakar ahe kalakar ahe 🎉❤ Personal life mdh khihi aso Aso naso pn favourite ahe ti nehmich Tichya start shivy mhj mdh suddha mjjya ny
श्याम दादाचे हरियानवी bearing खूप सुंदर होते .. शेवट पर्यंत खूप छान पकडुन ठेवले होते ..
ईशा अन् समीर दादा पण as usual उत्कृष्ट काम ..
😊😂☝️👏👏🙌
प्रसाद ओक आणि सईच्या अभिनयाला वंदन......😅
प्रथमेश, अरुण दा, मोरे we love u 🙏
Shivali - 😂😂
Chetkin laughing
Love From Kolhapur ❤
सुखी भेल खातो जीवन आनंद खातो मटण नल्ली 😂
धन्याचा विषय लय सुंदर दिसतोय 😂😂😂
Ha na bhau ly kadak distoy lal dress vr 😜😜
हो रे 🤩
Prajkta nice look❤❤❤
Good to see shyam dada's effort acknowledged
दत्तू ला आता चाळीतच ठेवा. श्याम सोडला तर दर्जा संपला आता.
एक नंबर जुनी कॉमेडी सारखी मज्या आली 😂😂
मस्तं खूप खूप सुंदर ❤
P p ❤❤❤
पण दत्तुने कुठली कॉमेडी केली ते कळलं नाही
दतूने कॉमेडी नाही, अक्टिंग केली फक्त 😂
Cut kelay te
Edit केलय
तीच कॅामेडी आहे 😜😜
If your comedy has come to this level, then it’s high time Mote and Goswami stopped. Your creativity is on its final journey.
महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात गौरव मोरे ला फक्त मार खाण्यासाठी घेतला आहे का
शिवाली दीदी हसतेय केवढ्याने
😂😂चला चला जेवणाची वेळ झाली आज तर मेजवानीच
Prithwik. Eak no more thumb down 😢 retired ho nya chi wel
जेव्हा पासून नवीन सिझन सुरु झालिये, शिवाली खूपच ओरडुन ओरडुन हसतीय.. शी यार. अखा प्रोग्राम ची वाट च लावली हिने.. मालिका ची नेचरली जे मजा येत होती, ते शिवलीने घालवली 🤦🏼🤦🏼🤦🏼
Yea .. mi pan same observe kele .. adhi vatl hi pan ahe ki Kay tya first skit madhe 😁😁😁😂
Kharach ...saiche pan chitkar mixing kelyasarkhe tras detat
Mast vatli comedy lagna vishai
Vyasan asel ekhadya purushala tr lagn tikavne kathin houn jate
Kahihi😂😂😂
30:48 andeche istri dhan manhe😂
शिवली आज्जी लई जोरात हसती
More rock
prajakta cha aavaj band kela
आणि शिवलीचा सुरू झाला..😂
@ganeshgawade1130 are thikey na ti hasatiye tri...ugachh aaaahhhh dada uhhhh dada tri krt nhi
12:30 so innocent 😂😅
Great episode ❤
शिवालीला पैसे मिळतात काय खोटं खोटं हसायला
प्रभाकर मोरे 🫢
श्रमेश, वनिता, श्याम , बने चा लॉज एपिसोड 1 नंबर होता .. एका पेक्षा 1 होता.. would like to see a continued series on it ..
😂😂🤩☝️👍👏👏🙌
एक गोष्ट फक्त राहून राहून वाटते की श्रमेश चे हवे तितके कौतुक होत नाही जजेस कडून ,
specially प्रसाद फार कंजुषी करतात यात .. 😊
पणजी डे यांचा आवाज किळसवाणा येतो कंटाळा आला आता. तोच तोच पणा करायला लागली आहे.
magache awaj kami kara he khup distracting ahe
आदरणीय सचिन गोस्वामी जी .
सस्नेह नमस्कार .
लिहिण्याचा प्रपंच एवढाच की आपले हास्यजत्रेचे सर्वच एपिसोड अगदी भन्नाट असतात आणि आम्ही ते पुन्हा पुन्हा बघत एन्जॉय करत असतो .सर्व कलाकार एकदम झकास काम करतात .फक्त त्या प्राजक्ताच्या मध्ये मध्ये अति किंचाळण्यामुळे काही पंच व्यवस्थित लक्षात येत नाही .जमलेच तर थोडी समज द्यावी .
Dhanya game karel tuza tila bolla tr
Koni kitihi bolot
Pn prajakta ek utkrusht anchor ahe utkrusht nrutyakar ahe kalakar ahe 🎉❤
Personal life mdh khihi aso
Aso naso pn favourite ahe ti nehmich
Tichya start shivy mhj mdh suddha mjjya ny
Ho barobar
Mote n Goswami kara ajun Bahina bainchi majja..udya tumachi khilli udayala vel lagnar nahi..ek swarbindu...
Khup diwsani new baghayla bhetla comedy
😂😂😂❤ praju ❤
मुंडे बाई..
प्लिझ पिन first comment लयीभारी MHJ
Prajaktachya scene nntr muddam shivalila ordayla hasayla sangtayt...
Prathmesh best comedy..
Pp dada
मोरे फालतू गिरी. हसण्यासारख काही नाही. पृथ्वीक सॉलीड.
छी प्राजक्ता..😂
प्रथमेश ला काढून टाका या स्किट मधून . खूप किळस येते त्याचे डायलॉग ऐकून 😢
प्राजे,धन्या समोर बी अशीच नटून जातेस का?
आता ओबेरॉय मधली आणि प्रेक्षकांच्या मनातली दोन्ही जागा गेल्या.
अरुण कदम ला का घेतात समझत नाही.... पांचट अक्टिंग करतोय....
शिवलीला हसायला का बसवलय ? तीच हसणं अफाट आहे.😅
Nothing new
Comedy hitler ❔
Arun kadam bakwas aahe
अरुण कदम बकवास कॉमेडी
फालतू पणा
More rock
More rock