ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Priyadarshan Jadhav on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari | Mirchi Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
- Popular Marathi Actor, Director and Writer in conversation with RJ Dnyaneshwari
_________________________________
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to Mirchi Plus TH-cam: / mirchimarathi
👉 Like us on Facebook: / mirchimarathi
👉 Follow us on Twitter: / mirchi_marathi
उत्तम मुलाखत. दर्शन तू स्विकारलेली वाट बिकट असली तरी तो राजमार्ग बनवण्यास तु पूर्ण सक्षम आहेस .
जबरदस्त मुलाखत
प्रियदर्शन!आपल्या वाटचालीस मनःपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
वाह ..... खूप सुंदर झाली मुलाखत , खूप तळमळीने आपली मते मांडली , जी अगदी खरी आहेत . प्रियदर्शन जी , तुमच्या सगळ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍👍👍
खुप मस्त मुलाखत, whyfal Gappa मध्ये गौरव मोरे ची मुलाखत पण एवढीच सुंदर आहे आणि दोघांच्याही आयुष्यात शिकण्यासारखे धडे, अनुभव आहेत, खुप मस्त ❤
Thank you.
मुलाखत खूप उत्तम आणि प्रॅक्टिकल होती.. प्रियदर्शनचा संघर्ष खूप मोठा आहे... तृतीयपंथी सोबत असलेली पॉझिटिव्ह मैत्री खूप काही सांगून जाते.. मराठीत खूप छान निर्मिती होते, पण ती पोहचत नाही हे खरं आहे.. चित्रपट सिनेमगृहातून निघून गेल्यावर कळतं, कारण तो कुणीतरी डाऊनलोड करून दिल्यावर पहिला जातो, त्यामुळे चित्रपटगृहात तो सिनेमा पाहण्याची संधी पुन्हा मिळत नाही.. असो ग्रेट मुलाखत.. शुभेच्छा🎉🎉.👌👍
I have seen Priyadarshan in MHJ skit as village elder interviewed on TV it was Superb. The way he portrayed was at ease and full command. This interview is inspiring to listen about Mumbai. The way he described Mumbai is as much romantic as great showman Raj Kapoor saab used to show in his films...🎉
अधुनिक साधन असली तरी ही संवाद असणे आवश्यक असते ते झालकी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते हेच त्याला म्हणायचे होते. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. मुलाखत छान.
छान मुलाखत
खरा माणूस आणि कलाकार ❤❤❤प्रेम प्रेम प्रेम 😊😊😊
Areee waaa .....Kolhapurkar🎉🎉🎉
Very nice👍
Nice
मी तुझी खूब fan आहे,UP मधे राहते पण नक्की भेटेन तुझ्या शी, मी हास्य जत्रा ची parmanent viewer आहे
Dagadu ❤
❤❤
Chhan mulakat
❤❤❤❤
👍👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
प्रियदर्शनने Direct केलेला मस्का चित्रपट मस्त होता ...दुर्दैवाने चालला नाही