हफ्ते कोण घेतयं? बारवाले जावई आहेत का आपले? MLA Mangesh Chavan Aamsabha | जागेवर पोलीस अधिकाऱ्याला..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2023
  • आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमसभेचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्टवर क्लिक करा..

ความคิดเห็น • 883

  • @as8401
    @as8401 8 หลายเดือนก่อน +200

    जो आमदार आणि खासदार स्वतः भ्रष्टाचार करत नाही तोच एव्हढ नाक वर करून बोलू शकतो... सलाम तुमच्या कार्याला
    आमचे आमदार असे हवे होते....😢😢😢😢

    • @raisshaikh3733
      @raisshaikh3733 4 หลายเดือนก่อน +4

      💯

    • @atulburadetractorvibes2012
      @atulburadetractorvibes2012 3 หลายเดือนก่อน +3

      Ho kharrch ahe bhawa he sagad karnyapekshya tr factory band Kara na daru chi vishay ch mokda

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 หลายเดือนก่อน

      Hapte, mantri, ghetat,khalu, ha, paisa, var, jato, polisbal, sidha, bolte, upar se, ordar, hai,

    • @RoshanJadhav-rz8sz
      @RoshanJadhav-rz8sz 27 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @RoshanJadhav-rz8sz
      @RoshanJadhav-rz8sz 27 วันที่ผ่านมา

      ❤❤❤

  • @INAMDARSAMIR
    @INAMDARSAMIR 6 หลายเดือนก่อน +52

    मंगेश चव्हाण यांच्यासारखे माणसं आपल्या देशासाठी अत्यंत गरजेचे❤❤❤❤

  • @ramekavade2613
    @ramekavade2613 7 หลายเดือนก่อน +50

    आमदार साहेब तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.....दारुचे कारखान्यावरच बंदी आणा.

    • @user-ic5hr3zw6m
      @user-ic5hr3zw6m 4 หลายเดือนก่อน +1

      Tax kuthun आणायचा ?

  • @prafulpatil6497
    @prafulpatil6497 8 หลายเดือนก่อน +66

    सर्व सामान्य माणसाच्या समस्या सोडवणाऱ्या असे आमदार प्रत्येक जिल्ह्यात हवा 🙏🙏 दादा

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 8 หลายเดือนก่อน +118

    आमदार, खासदार, मंत्री यांनी हप्ते घेणे बंद करणे गरजेचं आहे, मग पोलिस हप्ते बंद करतील. फक्त पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. जनतेला कधी समजणार हे?

    • @ITSPVR11
      @ITSPVR11 8 หลายเดือนก่อน +1

      Superb bro

    • @dipakgavit5711
      @dipakgavit5711 8 หลายเดือนก่อน

      पोलिसाने खाल्लेलं दिसतं ... सरपंच ते मंत्री खातांना लोकांना दिसत नाही ... ट्रक भरून सोनं चोरीला चाललंय आणि यांचा चिरीमिरी कोळशावर पहारा ... कुठला तरी , कोणाचा तरी राग कोणावर काढायचा आणि आणि स्वतःची पाठ थोपटून घेणे 😅

    • @nitindawkhar1873
      @nitindawkhar1873 7 หลายเดือนก่อน +2

      💯

    • @ravibangar3622
      @ravibangar3622 5 หลายเดือนก่อน +3

      Ekdam barobar ,he राजकारणी लोक जनतेत सजन पणाचे सोंग आणतात ,आणि यात पोलीस बांधव ची दबाव आणला जातो ,हे कडू सत्य आहे

    • @bhushanwagh9927
      @bhushanwagh9927 4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर... अति सत्य.

  • @ranjitbaburaoshindeshinde3225
    @ranjitbaburaoshindeshinde3225 5 หลายเดือนก่อน +16

    मंगेश चव्हाण यांचा सारखा खंबीर नेर्तुत्य करणारा नेता म्हणजे खरी येणाऱ्या २४ला खरी गरज आहे

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 8 หลายเดือนก่อน +35

    प्रत्येक आमदार असा राहिला तर नक्कीच महाराष्ट्र नंबर वन राहील...आणि सर्वात सुखी कुटुंब या महाराष्ट्र त दिसेल 🚩🧡🙏🏻

    • @ravibangar3622
      @ravibangar3622 5 หลายเดือนก่อน

      हो पण असे जन ते मध्ये पोलीसा वर आरोप करणे चुकीचे आहे

    • @user-xl1wv5en8s
      @user-xl1wv5en8s 4 หลายเดือนก่อน

      पोलीस हप्ता घेतात म्हणून माणसात बोलले जात

  • @MrRahul-hz5hq
    @MrRahul-hz5hq 9 หลายเดือนก่อน +135

    चांगला नाटक चालू आहे . बघा हफ्ते कोण घेतो विचारतो सगळे हफ्ते त्याच्याकडेच येतात

    • @sunnypatil2966
      @sunnypatil2966 8 หลายเดือนก่อน +6

      मग सबुत दे

    • @mr.shinde2324
      @mr.shinde2324 8 หลายเดือนก่อน +8

      Ekadam barobr srv hapte yanchyakdech jatat

    • @shivshambhogaming
      @shivshambhogaming 8 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर😂

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 8 หลายเดือนก่อน

      ​@@sunnypatil2966ja tyachya ghari bhetel tula sabut

    • @gawde29
      @gawde29 8 หลายเดือนก่อน

      अरे तुमच्यासारखे दलिंदर लोक आहेत म्हणून कोणाला राज्य कराल देत नाही कारण तुम्हाला चांगला लोकांचा विकास नको आहे आमदार साहेब आपण अत्यंत चांगलं काम करता आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @bhaskarbachhav4545
    @bhaskarbachhav4545 7 หลายเดือนก่อน +12

    दादा आपल्याला मानाचा मुजरा।।
    🙏
    दारू बंदी पूर्ण भारतात झाली पाहिजे जशी नोट बंदी झाली।।
    घरातील एक व्यक्ति
    मुलगा/वडिल व्यसनाधीन असल्याने घरातील लोक कायम परेशान असतात
    पैसा असून/नसून जिवाला शांति नाही
    लग्न केल्यावर पत्नी ला आयुष्यभर त्या व्यक्तीच्या शिव्या मारहाण सहन करावी लागते
    हेच कटु सत्य।।

  • @vijayt8536
    @vijayt8536 9 หลายเดือนก่อน +23

    आमदार सरांचे काम लोकप्रतिनिधी म्हणून अति उत्तम आहे.असे काम कुठे होताना दिसत नाही,याचे मुख्य कारण लोकांना डायरेक्ट प्लॅटफॉर्म उपलब्द करून दिला आहे.समोर समोर दूध का दूध पाणी का पाणी,पण काही समाजात असे aliments असतात की जे भरीव काम करतात ते त्यांना पचनी पडत नाही म्हणून निगेटिव्ह कॉमेंट्स करतात,पण त्यांनी हा विचार करावा की या स्थाना पर्यंत येण्यासाठी फार कष्ठ करावे लागतात सहजा सहजी,आमदारकी मिळत नाही,जनतेसाठी रात्र पहाट करावी लागते,जे आमदार साहेब आज करताहेत, त्याच्या कार्यला सलाम, सुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dipakpadvi9360
    @dipakpadvi9360 8 หลายเดือนก่อน +20

    मला अश्या नेत्याला मत देण्याची संधी मिळाली याचां मला सार्थक अभिमान आहे व माझ मत खऱ्या अर्थाने मार्गी लागले.... 2024 मध्ये पुन्हा दादाच ❤️❤️❤️❤️❤️

    • @AnandPatrick
      @AnandPatrick 7 หลายเดือนก่อน

      chutya banavla mhanje tula pan

  • @sarjeraotikande7424
    @sarjeraotikande7424 8 หลายเดือนก่อน +70

    पोलिसांना दम दील्यापेक्षा सरकार विरोधात आंदोलन करुन कंपन्या बंद कराव्यात नुस्त नोकराला दम देऊन फायदा नसतो आमदार साहेब.

    • @shaileshjadhav1737
      @shaileshjadhav1737 7 หลายเดือนก่อน

      Correct

    • @Amoltru
      @Amoltru 7 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @rj-hr1dt
      @rj-hr1dt 6 หลายเดือนก่อน

      यांचीच नाटके असतात सगळी

    • @vishshona6780
      @vishshona6780 4 หลายเดือนก่อน +1

      Police garibla sodat nhit paise gheun kam kartat

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 4 หลายเดือนก่อน

      *अवैध चा अर्थ कळतो का?*

  • @yashmahajan2140
    @yashmahajan2140 8 หลายเดือนก่อน +107

    Meanwhile the truth is... 80% of unregistered bar owners must be having very close relations with MLA and MP... And when police tries to raid those bar the same MLA MP calls the incharge make him pressurize to not to take any action...
    Salute to the PI... Perfectly banged the MLA 6:17

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 9 หลายเดือนก่อน +18

    असे आमदारची गरज आहे संगमनेर ला आणि महाराष्ट्र राज्याला

  • @samiratar1643
    @samiratar1643 7 หลายเดือนก่อน +28

    लोकांसमोर खोटं खोटं जाब विचारायचं आणि
    लोक निघून गेलं
    की
    अधिकाऱ्यांना सांगायचं लोकांच्या समाधानासाठी बोलावं लागत

    • @rj-hr1dt
      @rj-hr1dt 6 หลายเดือนก่อน +1

      सही बात😂❤

    • @ganeshshitole1345
      @ganeshshitole1345 3 หลายเดือนก่อน

      हे शंभर टक्के खरं आहे

  • @KharKay
    @KharKay 8 หลายเดือนก่อน +36

    कायदा करून दारू बंद करा
    एकट्या अधिकाऱ्याला काय जाब विचारता
    सरकार दारू बंद करू शकते
    पण नहीं करणार ते

  • @dilipjadhav2777
    @dilipjadhav2777 17 วันที่ผ่านมา

    या महाराष्ट्राला मंगेश दादांसारखा मुख्यमंत्री हवाय, मंगेश दादा म्हणजे रीयल हिरो, खरा सिंघम,सलाम दादा ,देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो, खूप खूप आशिर्वाद

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 หลายเดือนก่อน +14

    हे सर्वांना माहीत आहे
    पण मिटिंग आटोपली की,
    सर्व विसरून जातात.

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 29 วันที่ผ่านมา

    आमदार साहेबांचे आभार हे आपल्या सर्व देशात मध्ये झाले पाहिजे . आपला देश खूप पुढे जाईल. सरकारने लोकांच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन ऊपाय योजना करण्यात यावा

  • @rathodkiran4163
    @rathodkiran4163 7 หลายเดือนก่อน +12

    एकच वादा मंगेश दादा ❤🎉

  • @VBK1997
    @VBK1997 9 หลายเดือนก่อน +40

    Number one MLA in Maharashtra असे आमदार झाले पाहिजे सर्व महाराष्ट्रात.

  • @kishorkale5276
    @kishorkale5276 8 หลายเดือนก่อน +6

    छान उपक्रम आहे, दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे, राज्य उत्पादन शुल्क, तहसील, पत्रकार या तिघांनी ठरवलं तर खुप कंट्रोल होऊ शकतो

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 8 หลายเดือนก่อน +46

    पोलिसांनवर जोर टाकून काय उपयोग अगोदर वरची सिस्टीम सुधरवून दाखवा
    😮

    • @sachinbhalerao871
      @sachinbhalerao871 5 หลายเดือนก่อน +1

      Te daring tari karat aahe.

    • @user-ic5hr3zw6m
      @user-ic5hr3zw6m 4 หลายเดือนก่อน

      अवैध्य धंदे कोण करतंय ते imp nahi aahe te band करण्याची जबादारी पोलिसांची आहे त्यामुळे जबाबदार पोलिस आहेत

    • @babasahebshitole2739
      @babasahebshitole2739 4 หลายเดือนก่อน

      Khare ahe

    • @vinodrane7949
      @vinodrane7949 3 หลายเดือนก่อน

      Chavan chi jahirat suru aahe

  • @mdgamer5706
    @mdgamer5706 9 หลายเดือนก่อน +10

    आमदार साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील समस्या तुमच्यासारखे आमदार आमच्या मतदार मतदारसंघात लाभले तर बदनापूर संघातील आमदार आमचे फोन पण येऊ शकत नाही फोन केले असता उचललास कधी तर सांगता की मी मीटिंगमध्ये आहे नंतर फोन करा आणि फोनच घेत नाही आशिष लोकप्रतिनिधी समोर आमदार जर बोललेत जनतेचा समाधान होईल पण ते येतात मतदान मागायला नंतर येतच नाही एकदा का निवडून आले त्यांचे काम झाले समजा तुमचे मनापासून धन्यवाद साहेब

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 6 หลายเดือนก่อน +1

    मंगेश साहेब एक नंबर अस प्रत्येक आमदाराने असे कार्यक्रम घेऊन प्रश्न सोडवले तर जनता तुम्हच्या पाठिशी कायम राहील
    धन्यवाद साहेब

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 7 หลายเดือนก่อน +8

    दारूवर,हप्त्यावर देश चालतो,हे सर्व ओळखून आहेत. पण कोणी कांही करत नाही.

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 8 หลายเดือนก่อน +19

    सर्वस्वी आमदार जबाबदार आहेत कारण विक्री विरोधात आमदाराणी विधानमंडळात आवाज उठवला पाहिजे पोलीसांची काहीच चुकी नाही आहे.. सरकारनी स्वतः बार वाल्याना ,देशी दारू वाल्याना विक्रीचे लायसेन्स दिली आहेत यात तर ते दारू विकणारच..पोलिसांचा यात काहीच सम्बध नाही

  • @AKGhone
    @AKGhone 9 หลายเดือนก่อน +14

    खतरनाक 💯💪 Powerfull MLA

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 หลายเดือนก่อน

    पोलिस अधिकारी व आमदार खासदार हे सर्व एकमेकांना मिळाले आहेत हेच सत्य ही खंत देशांची व महाराष्ट्राची 😢🙏

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 9 หลายเดือนก่อน +6

    सरकार मान्य देशी दारू दुकाने, रस्ता वरील बियर दुकाने, डाऺसबार, गावठी दारू आमदार साहेब तुम्ही बंद करून दाखवा. उगीच जाहिरात बाजी करू नका.

  • @royalchaudhari1991
    @royalchaudhari1991 7 หลายเดือนก่อน +2

    पोलिसांनी उघडच्छाप खूप छान बोलले, आपले कार्यकर्त्यांना आवरा म्हणायला हिंमत लागते

  • @Shetkarimaza777
    @Shetkarimaza777 8 หลายเดือนก่อน +60

    Powerful Person… country needs leader like him 🍁

    • @pakhawajsunny
      @pakhawajsunny 8 หลายเดือนก่อน +2

      Really he is superhero🌹🙏🧿

    • @mukeshpatil9376
      @mukeshpatil9376 7 หลายเดือนก่อน +2

      One man army

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 8 หลายเดือนก่อน +11

    प्रत्येक जिल्ह्यात असेच अवैद्य प्रकार सुरु आहे.😢😢

  • @Entertainment14398
    @Entertainment14398 4 หลายเดือนก่อน +1

    Jabardast asach आमदार आणि खासदार पाहिजे...

  • @LeoPadvi
    @LeoPadvi 3 หลายเดือนก่อน +2

    भील लोक मांजे काय आदिवासी कोन अहेस तुला माहित आहे का आमची जाति चा नाउ बदनाम करू नोका तु आमदार आहे मालिक नई या देश चा मालिक आदिवासी आहे जोहर जय आदिवासी ❤❤ जय सेवा जय प्राकृति ❤

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 8 หลายเดือนก่อน +21

    Fantastic observation and work by MLA keep it up 🙏💐

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 9 หลายเดือนก่อน +45

    हफ्ते घेवून पुढं कट राजकारणी लोकांना देतात

  • @khemchandnerkar2867
    @khemchandnerkar2867 8 หลายเดือนก่อน +40

    तुमचे आमदार होण्यापूर्वीची संपत्ती आणि आताची संपत्ती सादर खरा जनतेसमोर

  • @pratikkharde1763
    @pratikkharde1763 8 หลายเดือนก่อน +9

    असे आमदार आणि अशा सभा प्रत्येक महिन्यात, प्रत्येक तालुक्यात झाल्या पाहिजे. तरच आपला महाराष्ट्र आणि आपला देश सुधारेल 🤝💯🎯 जय हिंद जय महाराष्ट्र

    • @pratiktichkule8762
      @pratiktichkule8762 8 หลายเดือนก่อน

      Sarkar chutiya ahe an sarkan kayda banvayla pahije

  • @rohinishardul2824
    @rohinishardul2824 9 หลายเดือนก่อน +9

    खरच अशा पद्धतीने काम झाले पाहिजेत

  • @sas....4981
    @sas....4981 9 หลายเดือนก่อน +39

    असे आमदार पाहिजे...Good Job 👍👍

  • @anusayakamble1876
    @anusayakamble1876 8 หลายเดือนก่อน +4

    अति सुंदर दादासाहेब सर्व सामाण्य माणसाला न्याय देता नमन तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र जय हिन्द

  • @shankarvalvi3272
    @shankarvalvi3272 7 หลายเดือนก่อน +2

    सलाम सर, आमदार असावा तर तुमच्या सारखे !!!

  • @bluestar8354
    @bluestar8354 8 หลายเดือนก่อน +3

    आमदार महोदय, असाच एक माईक घेऊन येत्या अधिवेशनात विधानमंडळात मुद्दा मांडा.❤

  • @santoshkadam5405
    @santoshkadam5405 13 วันที่ผ่านมา

    सर्व सामान्य माणसाच्या समस्या सोडणारा आमदार प्रत्येक तालुक्यात हवा दादा

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 หลายเดือนก่อน +10

    एवढ्या कमी दिवसांत लोक कसे
    काय श्रीमंत होतात.

  • @pitambarpatil8462
    @pitambarpatil8462 7 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर असे आमदार पाहिजेत

  • @VitthalFunde-uo2fc
    @VitthalFunde-uo2fc 8 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन खुप खुप चांगले काम करत आहे तुम्ही आमदार साहेब

  • @niteshbajgude4283
    @niteshbajgude4283 9 หลายเดือนก่อน +19

    असे आमदार जर आपल्या महाराष्ट्राला लाभले तर कित्येक गोरगरीब जनतेचे भले होईल महाराष्ट्र देशामध्ये श्रीमंत होईल महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघेल हे जर असे आमदार वागले तर

  • @lotannikam
    @lotannikam 9 หลายเดือนก่อน +14

    खूप खूप आमदार आभारी

  • @mr.sachintadvi3112
    @mr.sachintadvi3112 4 หลายเดือนก่อน +3

    हे दारूचे दुकान कोणाचे असतात.या पुढारी लोकांचेच💯✅

  • @BhaiyyaDeore-ru4dz
    @BhaiyyaDeore-ru4dz 9 หลายเดือนก่อน +31

    पोलिसांना त्याच्या खर काम दाखवल दादांनी एक नंबर

  • @akashshinde52
    @akashshinde52 8 หลายเดือนก่อน +7

    आसे MLA प्रत्येक मतदारसंघातून निवडून आले पाहिजे super MLA

  • @user-fu7wr9zc4x
    @user-fu7wr9zc4x 7 หลายเดือนก่อน

    वा आमदार साहेब आशा जर लोकांच्या तक्रारी जर निवारण करत असाल तर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @mitalidigitaldharkishorpat667
    @mitalidigitaldharkishorpat667 9 หลายเดือนก่อน +7

    दमदार आमदार दादासाहेब 🚩🚩

  • @sahyadriarun3327
    @sahyadriarun3327 8 หลายเดือนก่อน +12

    वैध,अवैध दारू 😅 हा काय प्रकार ...वैध दारूने कोन मरत नसाव बहूतेक...

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz 8 หลายเดือนก่อน +6

    आमदार साहेब हफ्ते कोण घेतय असे विचारू नका कोण घेत नाही ते विचारा

  • @user-es7gt3ez9y
    @user-es7gt3ez9y 8 หลายเดือนก่อน +2

    आमदार साहेब आपल्या सारखे मंत्री जर महाराष्ट्र खुप सुखी होईल

  • @kishorchavan2074
    @kishorchavan2074 9 หลายเดือนก่อน +6

    👌👍Thank you so much sir 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @manoharsonawane495
    @manoharsonawane495 6 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर बोलतात आमदार साहेब कुठेतरी थांबायला पाहिजे

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 9 หลายเดือนก่อน +4

    फार सुंदर दादा नशा घातक होत चाललाय

  • @shaikhmustafa7556
    @shaikhmustafa7556 7 หลายเดือนก่อน

    बोहोत अचछा है सर आप को सलाम है दिलसे अगर सभी ऐरिये के AML ईसि तरहां काम करेंगे तो कितना अच्छा होगा

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 7 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेबा नी मंगेश चव्हाण सारखे आमदार महाराष्ट्रात पाहिजे
    विदर्भात पहले पाठवा गरीबांचे हाल आहेत

  • @Arvee.Agro7440
    @Arvee.Agro7440 9 หลายเดือนก่อน +9

    असा आमदार धाराशिव जिल्हा मध्ये पण पैदा व्हावा

  • @Vishalbotle0810
    @Vishalbotle0810 7 หลายเดือนก่อน +3

    मी कोकणातला आहे तरी पण दादा जे करतात त्याला सलाम ❤

  • @ganeshshitole1345
    @ganeshshitole1345 3 หลายเดือนก่อน

    हे वाक्य शंभर टक्के खरं बोलत आहे पोलिस निरीक्षक कानुन बहोत बढीया

  • @santoshhonde5667
    @santoshhonde5667 หลายเดือนก่อน

    आमच्या परभणीला आमदार ना खासदार कोनीच वाली नाही तुमच्या सारखा आमदार किंनचीत सापडतो चांगल काम करता मंगेशराव

  • @maheshpatil4389
    @maheshpatil4389 8 หลายเดือนก่อน +5

    हेच खरे आमदार 🤘

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 8 หลายเดือนก่อน +7

    हेच नालायक हप्ता घेतात.या अधिकार्‍यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे नालायकांना पगार असुन लाच घेतात कलेक्टर तरी काय त्याला हप्ता जातो ना

  • @rameshchavan5
    @rameshchavan5 3 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे बार आणि हाॅटेल आणि ढाब्यावर पण हफ्ते घेऊन दारू फुल विक्री चालू आहे

  • @sunilphalake1776
    @sunilphalake1776 วันที่ผ่านมา

    असा आमदार सर्व जनतेला मिळावा

  • @exam6250
    @exam6250 7 หลายเดือนก่อน +4

    असे नेते असावेत....❤❤❤

  • @becomescivilservice2k227
    @becomescivilservice2k227 8 หลายเดือนก่อน +3

    मस्त नाटक चालू आहे

  • @vikaskarale5487
    @vikaskarale5487 8 หลายเดือนก่อน +3

    आमदार एकदम दमदार.....सगळी कडे असेच आमदार हवेत....मस्तच

  • @sanjaynarayankar5701
    @sanjaynarayankar5701 8 หลายเดือนก่อน +1

    Khup masta sir aasa sagalikade zala pahije🙏🙏🙏

  • @yogeshchaudhari1933
    @yogeshchaudhari1933 7 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉🎉powerful leader...
    आमचे jalgaon che aamdar स्वतः मोठे मोठ्या वाइन shop che malak आहेत

  • @manojshinde5872
    @manojshinde5872 5 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक गावाला असाच उमेदवार पाहिजे आणि गावातील नवं तरूण पोरांनी असाच उमेदवार उभा करावा आणि त्यांला बहु मताने निवडुन आणावं
    जय शिवराय जयस्तु मराठा...🙏🚩

  • @nishusharma007
    @nishusharma007 7 หลายเดือนก่อน +6

    I hope this would be conducted in every city and village

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 8 หลายเดือนก่อน +2

    राज्य उत्पादन शुल्क खात आहे,ही चूक त्यांची आहे,कारण त्यांना तितकेच काम असते,स्थानिक पोलिसांना फक्त दोष देऊन फायदा नाही,कारण खूप इतर कामे पण असतात

  • @user-cw8hu4hk3g
    @user-cw8hu4hk3g 4 หลายเดือนก่อน

    Dhanyvad

  • @shubhamkaradbhajne8303
    @shubhamkaradbhajne8303 3 หลายเดือนก่อน

    माझ्या सोबत सुद्धा अशाच प्रकारचा मोठ्या प्रकारचा मोठ्या प्रकारचा मोठ्या अन्याय झाला आहे...🙏💐💐🙏🙏

  • @pritamchaudhari495
    @pritamchaudhari495 8 หลายเดือนก่อน +2

    जे दिसतंय ते खूप चांगलं दिसतंय पण कुठलंही चुकीचं कृत्य political support शिवाय चालूच शकत नाही. राजकारणी आणि पोलिस यांनी जर एकमेकांच्या सहकार्याने मनावर घेतले तर कुठल्याच वाईट गोष्टी समाजात चालणार नाहीत.

  • @VipulDhanedhar
    @VipulDhanedhar 8 หลายเดือนก่อน +5

    I'll give simple Idea, to resolve inefficiency in Police department, Install CCTV cameras infront of legal bars and wine shops to monitor traffic, crime and rule following of Bars and restaurant and make a daily report of this , it will help in strict monitoring and evidence gathering, which will help in taking actions quickly, we should rely on technology to eliminate human errors

  • @pritamshivekar4707
    @pritamshivekar4707 7 หลายเดือนก่อน +3

    मला म्हणायचे आहे हा कोण विचारणारा पोलिसांना police त्यांच्या वरिष्ठांना जबाबदार असतात आणि मुळात जिथे विचारले जाते ते खाजगी कार्यक्रमात सरकारी अधिकारी यांनी का द्यायची याला उत्तरे

  • @Harmony989
    @Harmony989 4 หลายเดือนก่อน

    खतरनाक आमदार आहे हे..अजितदादा सारखाच धडाका आहे..

  • @user-yg7bn6pb9k
    @user-yg7bn6pb9k 2 หลายเดือนก่อน +1

    Great शोकांतिका आहे

  • @nileshbhanuse1594
    @nileshbhanuse1594 7 หลายเดือนก่อน +3

    मी कुणाचे समर्थन करत नाही, पण एवढच आहे तर डायरेक्ट दारूचे कारखाने बंद कराणा

  • @ramkengar4046
    @ramkengar4046 7 หลายเดือนก่อน +1

    आमदर साहेब तुमच मनने बरोबर आहे ,पन 1का पोलीस अधिकारयाला अस भर सभेत अपमान करने बरोबर नाही, आधी तुमि दारू चे परवाने रद्द करण्याची धमक आहे का tumcyat अर्धे लुटारू तर तुमि राजकरणीच आहेत उगीच लोकाना yedyat काडू नका

  • @Rahulkankal-ru9rs
    @Rahulkankal-ru9rs 8 หลายเดือนก่อน +2

    मंगेश भाऊ सलाम❤❤

  • @shivamagro8254
    @shivamagro8254 8 หลายเดือนก่อน +5

    Hats of dada

  • @dilippatil5411
    @dilippatil5411 2 หลายเดือนก่อน

    साहेब आपणांस गोरगरीब जनतेचा आशिर्वाद मिळेल.

  • @gurupawar2223
    @gurupawar2223 4 หลายเดือนก่อน

    साहेब आमच्याकडे तुम्ही असता तर आमदार भ्रष्टाचार काय झालं नसतं
    जय शिवराय सलाम तुमच्या कार्याला सलाम साहेब

  • @AnujKumar-lh6hd
    @AnujKumar-lh6hd 8 หลายเดือนก่อน

    Jai hind sir
    Pls come here also...
    Because we also people of Maharashtra

  • @gopaldorkhe2318
    @gopaldorkhe2318 5 หลายเดือนก่อน

    कार्यसम्राट आमदार, आपल्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान

  • @user-dl4yu2uc3z
    @user-dl4yu2uc3z 8 หลายเดือนก่อน +1

    Aamdar asava tr asa salute saheb

  • @ankushborde1244
    @ankushborde1244 7 หลายเดือนก่อน

    भाजपा मध्ये अशी पण आमदार आहेत हे आज कळलं... सलाम तुमच्या कार्याला साहेब...❤

  • @ashapakinamdarinandar3551
    @ashapakinamdarinandar3551 8 หลายเดือนก่อน +1

    एकता फक्त राजकारण चालू आहे

  • @shaileshpundage853
    @shaileshpundage853 9 หลายเดือนก่อน

    Waaa on The spots faisala👍mangesh Dada...bakichya Amdarani pn Dada kdun shikun ghyayala pahije ki samanya lokanche problem kshe solve kravet

  • @VinodPawar-ho8xn
    @VinodPawar-ho8xn 7 หลายเดือนก่อน

    Kya baat hai
    Salaam saheb tumhala ❤🎉

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 9 หลายเดือนก่อน +4

    या नोकरांना प्रामाणिकपणे काम करता येत नाही त्याने राजीनामा द्यावा आणि त्या व्यक्तीला जर काम करण्याची इच्छा नसेल तर त्याला घरी बसू द्यायला काही हरकत नाही काही कर्मचाऱ्यांना काम करावेसे वाटत नाही तर त्या ऐवजी उत्सुक असतो त्या कामाला लावायचे जेणेकरून समाजाची सेवा घडेल