ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
अंत:काळ कसा साधावा,बाळकृष्ण दादा वसंतगडकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2020
- मनुष्याने आपला शेवट गोड कसा करावा हे,संत वचनाचा आधार घेऊन बाळकृष्ण दादांनी या ठिकाणी कथन केलेले आहे.. स्वर्गीय संदीप भोईर डोंबिवली यांच्या पुण्यतिथी निम्मीत आयोजित कीर्तनातिल भाग..
दादांचे आध्यात्मिक चिंतंन कीर्तन आणि अभंग ऐकण्यासाठी आमचे चॅनेल subscribe करा लाइक करा share करा धन्यवाद आपले नम्र vasantgadkar offical media dipartment
.आपले विनीत सद्गुरू जनार्दन महाराज संस्थान वसंतगड ता.कराड. सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
जय जय राम कृष्ण हरी दादा माऊली
अंतःकरणाला भिडणारे असे तुमची कीर्तन आहे गुरुमाऊली शब्दच नाही बोलायला जय हरी गुरु माऊली
Jay Hari
वा खुपच सुंदर दादा
jay hari
Khup sundar maharaj ram Krishna hari
Ram krishna hari
राम कृष्णा हारी महाराज 🙏🙏🙏
🙏🏽जय हरी गुरुजी🙏🏽
जय गुरूदेव
एकच नंबर खूप छान महाराज. जय हरी
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Tumhi dev ahat 🙏
राम कृष्ण हरी
दादा आपण अनुग्रह दिला आहे त्याचे चिंतन करत साधना करत आहे राम कृष्ण हरी
दादा तुमचा आवाज खूपच छान आहे
Aatma kadhich marat nahi tar apan ka many karto pati melyavar shri vadhava kashi hote 🙏
th-cam.com/video/rUXLnbSXyQ4/w-d-xo.html
एकमेवाद्वितीय किर्तन जरूर ऐका
जय हरी
दादा महाराज आम्हाला तुमचे कीर्तन ठेवायचे आहे .
देवरूख ..ता .संगमेश्वर जि .रत्नागिरी
आपला मोबाईल न दया
सविस्तरपणे बोलता येईल 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
राम कृष्ण हरी 🙏💐
संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळोनिजाई 🙏 महाराज
Maharaj maze ghar Khup varshnpasun jirnna zale aahe Va mala kaslich aasakti urli nahi tari sharir ka sutat nahi dhanywad Ram krushna hari jay 🙏🙏🙏
सर्व भाग कीर्तनाचे टाकावे
अप्रतिम 🙏
🙏वा महाराज किती सुंदर 👌💐
बाबा किती गोड हो
खूपच सुंदर बोधामृत...
सदा ऐकतच राहावेसे वाटते.
संतचरणरज गुरूवर्य आपल्या चरणी प्रणाम 🙏🙏🙏
कधी भेट होईल दादा 🙏🙏
मनाला भिडनारे किर्तन आहे👌🚩🙏
Jay hari
राम कृष्ण हरी दादा महाराज जय गुरुदेव
अंत कालेव मामेव हरी हरी
Jai hari mauli
राम कृष्ण हरी दादा खूप गोड चिंतन
🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏
Jai hari baba uttam
जय जय रामकृष्ण हरी माऊली
खूप छान सुंदर आति सुंदर माउली धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली
Dada your voice is great.
अप्रतीम किर्तन दादा शब्द ना शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत 👍
जय हरी माऊली
🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏
हरे कृष्ण हरे राम❤️
राम कृष्ण हरी❤️
यमुनातिरी वाजवी बासरी नंदाचा अवखळ हरी ग बाई नंदाचा अवखळ हरी ही गौळण दादासाहेबांनी कीर्तनात गायलेली आहे. आम्हाला मिळाली तर खूपच उपकार होतील 🙏🙏🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
दादांचे प्रत्येक कीर्तन मनाला भावणारं
बारासोळा जणी ही एक गौळण 🙏
Ram Krishna Hari 🙏🙏
दादा तुम्हाला भेटण्याचा योग लवकरच यावा ...ती वेळ ज्या दिवशी येईल तो दिवस सोनियांचा असेल🙏🙏
अंत काळापर्यंत हे स्मरण राहो हीच दादांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
🙏🙏
Ram Krishna Hari
जिस मरने से जग डरे ,मेरे मन आनंद ,कब मरहु ,कब पाहू ,पूर्ण परमानंद ,साहेब बंदगी, सतनाम.🙏🙏🙏🌹🚩🚩
अप्रतिम संबोधन,
जय जय राम कृष्ण हरी 🌹 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
🙏🙏🌹🌹 atishy Sundar marmik kirtan jay Hari mauli 🌹🌹🙏🙏
Khup sundar dada maharaj
🙏Ram krishna hari🙏
खूप छान महाराज। जयहारि
दादा ज्ञानेश्वरी किंवा गीता यांच्ये प्रवचन प्रत्येक वळीचा अर्थ आपल्या कडून ऐकावासा वाटतो.
संतोष जी, राम कृष्ण हरी, दादांचे ग्रंथलेखन चालू आहे... खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खुप छान दादा 👌👌👌
जय श्री राम
Ramkrishna hari🙏🙏
अप्रतिम आहे कीर्तन
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा 🙏🙏खूप सुंदर कीर्तन सेवा . मन अगदी तृप्त झाल
राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम, सुंदर किर्तन. !! राम कृष्ण हरी!!🙏🙏
श्री सद्गुरू दादाश्री ...
राम कृष्ण हरि ! ! !
दादाश्री , अंतकाळ कसा साधावा हे कीर्तन ऐकले. खूप आवडले. अध्यात्मिक गूढगम्य तुम्ही किती सोप्या पद्धतीने श्रोत्यांच्या लक्षात आणून देता.
खरंच दादा , तुमच्या सारखे तुम्हीच.
कोटी कोटी चरणी प्रणाम !
👏👏👏🌹🌹👏👏👏
Daji Mauli Jay Gurudev 🙏🙏
Waa waa dada
दादा आपले कीर्तने मला फार आवडतात मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे
देव दत
Wa wa 👌 sound system hi chan ani maharajanche gayan hi apratim ... khup anand milto. 👌🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏❤🌹जय हरि बाबा
Khupach Chan
अभंग निरूपण पध्दत खूप छान आहे, धन्यवाद,
Khup chan dada Sundar
Ram kurshan Hari 🙏🌺💐
दादा। काका। युटूवर। आपलोडकरा। विनती। रामकृषण। हरि
अप्रतिम
जय हरि
खूप सुंदर दादा
खूप छान
फार छान
Mst ...
Ram krushn hari. Khup Chan pravchn
जय हरि बाबा
🙏🙏
Janm ha devani dila ahe tala santcharani arpan Kara manje parat tumhi tala jauan bhethatal
झालेले किर्तन लवकरात लवकर प्रसिध्द करा
Great
🌼🏵️🌷
जय हरी माउली
खरोखर मनभावन जात
जय सदगुरू देव
Nam konte ghyave ,krupa karun sanga
Ram krishna hari he gyave
Ram krishna hari
राम कृष्ण हरी 🌷 माऊली माऊली आपल्या आवाजाची गोडी काय सांगू. कृपया नवीन प्रवचने कीर्तने अपलोड करा.
😄😃😃
दादासाहेबांचा आवाज ऐकला की खूपच छान वाटत.
दादा आपले या कली युगात ले किर्तन खरे सांप्रदायिक कीर्तन आहे माझा नमस्कार
राम कृष्ण हरी ll 🙏🙏
Ramkurshnhari
🤢🤮🤢🤮🤮🤢🤮🤢🤮🤢
Ram krishna hari
Ram Krishna Hari
जय हरी
Jay Hari