🎉 आमची लग्नघटिका🎉 नवरीच्या मांडवातील गावचं लग्न❤️Akshaya Weds Samresh❤️Konkani Wedding◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2022
  • 🎉आमची लग्नघटिका🎉 नवरीच्या मांडवातील गावचं लग्न❤️Akshaya Weds Samresh❤️Konkani Wedding◆Samresh Vlogs
    👇आमच्या लग्नाचे इतर व्हिडीओ👇
    • आमचं लग्न Series
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
    आमचं गाव रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये आहे.
    माझ्या गावाचं नाव 'बेलकडे' आणि माझ्या बायकोचं म्हणजेच अक्षयाचं गाव 'सातिर्जे.
    म्हणजे आम्ही कोकणकरच आहोत.
    कोकणात लग्न म्हंटल की, एक प्रकारचा उत्सवच असतो.
    लग्नात आमच्या गावच्या प्रथा परंपरा काय काय आहेत, ते पाहायला मिळेल.
    लग्न २५ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडलं.
    आमच्या साखरपुड्यापासून ते वरात निघेपर्यंत आमच्या लग्नाची एक पूर्ण सिरीज तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
    आमच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
    फक्त दाखवणार नाही तर, आम्ही व्हिडीओच्या मागून बोलणार सुद्धा आहोत.
    आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावचं नवरीच्या मंडवातील लग्न पाहायला मिळेल.
    अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆ १ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #गावातीललग्नसोहळा
    #SamreshWedding
    #TraditionalWeddingVideo
    #MaharashtrianMarathiLagn
    #कोकणातलं लग्न
    #SamreshVlogs
    #लग्नमराठी
    Your Queries:
    ● कोकणातील लग्न समारंभ
    ● गावच्या लग्नातील धम्माल
    ● Marriage Ceremony Konkan Alibaug
    ● अलिबाग मधील पारंपरिक लग्न
    ● Marriage Function Wedding Videos Photos Marathi
    ● Maharashtrian Wedding Film Marathi
    ● Cenematic Wedding Highlights
    Music Credit👇
    Music: Dayspring
    Musician: Firefl!es
    URL: • Frfls - Dayspring (Off...
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 171

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว +1

    छान होता विडिओ लगनाचा मिसेस दिक्षीत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Mast sohala hota samresh. Doghe chan disat hotat.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 स्मिता पाटील

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder Lagna sohala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सचिन दादा🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @artirane963
    @artirane963 ปีที่แล้ว +1

    Mast jale lagan 👌👌

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 ปีที่แล้ว +1

    शुभा आशिर्वाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank You So Much Hemant Sir🥰🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +2

    हा सुंदर असा व्हिडिओ ..अगदी वाटल ..की तिथेच आहोत..सुंदर जोडी ..आणि संपूर्ण लग्नाच्या विधी ...छान..रुखवात मस्त हा अक्षता ...नवरा .नवरी भारीच ..सुखाने संसार करा...🙌🙌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमचे आशीर्वाद तर आमच्या पाठीशी सुरुवातीपासूनच आहेत, खूप खूप धन्यवाद योगिता ताई🥰🙏

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan distat doghe pn mst ahe doghaych couple khup bhari ahe mst video zal ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तू वेळ मिळाल्यावर सर्वच व्हिडीओ पाहतेस आपल्या😀😀😀😊👍

    • @sakshipatil1062
      @sakshipatil1062 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs aha karn mla time nsto me Sunday ch bgu shkt nd job vrun lvkr aali ka mnun time kdun bgte

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@sakshipatil1062 मस्त😀👍

  • @anuyabhat8045
    @anuyabhat8045 2 ปีที่แล้ว +1

    Lagnachya vidio bagun and jala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त, तुम्ही सर्व व्हिडीओ पाहिलेत आमच्या लग्नाचे वाटतं🥰
      खूप खूप धन्यवाद तुमचे Anuya Tai🥰🙏🤗

  • @deelipbagwe2813
    @deelipbagwe2813 ปีที่แล้ว +1

    Khup chan🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      khup dhanyawad😃😍🙏

  • @ravigraphics1689
    @ravigraphics1689 ปีที่แล้ว +1

    Aaher

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 🙏🏻🙏🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आत्या🤗🥰🙏

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर झाले लग्न 👌👌💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 संजय शिंदे

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    Chan zal legn

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 निकिता ताई

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 2 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल।मनापासून धन्यवाद गणेश दादा🥰🙏

  • @user-uu2jk1se3i
    @user-uu2jk1se3i 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर दादा खुप सुंदर vlog तयार करून पाठवता खुप छान असतात तुमचे व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वैभव दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan dada asvatl ki ami tite lagnala ahot khup mast vatl video bagun thanks dada 👌❤️😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद अभिषेक🥰🙏

  • @shalushirsad9628
    @shalushirsad9628 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे पायात जे घालतात त्याला जोडवे बोलतात.म्हणजे 2 घांच नातं हे कायम जोडले असावे म्हणून जोदवे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍
      😊😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 ปีที่แล้ว +4

    Aaj amhi tumchya doghanchya lgnala hajeri lawli💐👌😃😃Nanda saukhya bhare,,,,🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀👍👍
      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 प्रीती ताई

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 2 ปีที่แล้ว +1

    Lagn anubhavl tumch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ganeshmokal7958
    @ganeshmokal7958 2 ปีที่แล้ว +1

    💯खुपच छान सुरवात केली गाण्याणी
    लग्न 👫 सोहळा छान झालाय❤
    सर्व कुटुंब पहायला मिळाले विशेष करून आई बाबा आणि परिवार बघून आनंद झाला. 🙏🙏
    अतुरता पुढील भागाची........

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमचा आपल्याला नेहमीच सपोर्ट आहे गणेश दादा🥰🙏

    • @ganeshmokal7958
      @ganeshmokal7958 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs उद्या गुढी पाडवा आहे
      नवखार (रांंजणखार -डावली) येथे जय बारांचा देवाचा 🛕उत्सव साजरा होणारा आहे तरी तिथे vlogs करावा.
      कारण आपले बरेच Family members तिथे आहेत
      आणि सर्वाना त्या उत्सवात सहभागी होता येत नाही. 🙏🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi doghe Chan distay laqnat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 सारिका गावंड

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडियो हॉल पेक्षा गावातील लग्नाला खुपचं जास्त मज्जा येते ते पांगतीतल जेवण सुंदरच अप्रतिम . आणि दादा ताई खुपचं अप्रतिम दिसत होतात . छानच जाल लग्न . 💑❤️🙏🍫🌹👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, पूजा ताई, हॉल ला मजा नाही, गाव ते गावच👍😊
      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 पूजा ताई

  • @seemanaik8367
    @seemanaik8367 2 ปีที่แล้ว +1

    छान झालं लग्न मस्त जोडी खूप शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 सीमा नाईक

  • @alpanathakur9439
    @alpanathakur9439 ปีที่แล้ว +1

    Excellent guy samresh
    Lovely person pure heart thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank You So Much Alpana🥰🙏
      Alpana Thakur👍
      Also check our other video..🙏

  • @sunilwadekar9878
    @sunilwadekar9878 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अठवनिचा मिलाप,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 सुनील दादा

  • @shalakasawant5176
    @shalakasawant5176 2 ปีที่แล้ว +1

    Vlog mast
    Pan rajapur la jye chale aahe
    Tyala fakht prasad gavde ( kokani ranmanus ) ha ektach tya morcha madhe aahe.
    Tumhi bakiche youtubers tyala support nahi ka karu shakat.
    Bagha vichar kara

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍

  • @raymaratha876
    @raymaratha876 2 ปีที่แล้ว +2

    Chan mast video dada...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 भावा

  • @krushnatodmal
    @krushnatodmal 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडीओ आहे तुमच्या लग्नाचा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 कृष्णा तोडमल।साहेब

  • @SantoshThakur-ui3jg
    @SantoshThakur-ui3jg 2 ปีที่แล้ว +1

    नांदा सौख्यभरे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊संतोष ठाकूर😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vivah sohala.mast.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 काकी

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच आहे आक्षया खुप छान नुर आला होता.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 जयश्री पाटील

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder 👌👌👏👏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 भारती गावंड

  • @priyapatil2723
    @priyapatil2723 2 ปีที่แล้ว +1

    Lagn enjoy kel amhi sudha👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 प्रिया पाटील

  • @TejaVlog
    @TejaVlog 2 ปีที่แล้ว +1

    शुभमंगल सावधान 🔥🔥🔥
    👌👌👌💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद तेजस🥰

  • @shreerampawar1862
    @shreerampawar1862 2 ปีที่แล้ว +1

    वा फारचं सुंदर 👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 श्रीराम पवार साहेब

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar
    Nice 👌👌👌🎁

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 संदीप साहेब

  • @PrajaktaAkashVlog
    @PrajaktaAkashVlog 2 ปีที่แล้ว +1

    Mast Lagn zal Ekdam. 👌👌💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुला।खूप खूप।धन्यवाद प्राजक्ता इन आफ्रिका😀👍👍

  • @akshayajanjirkar2693
    @akshayajanjirkar2693 2 ปีที่แล้ว +1

    Lagnala aalya sarkhech vatle .chan 👌 zale lagn.chan distay doghe.❤️❤️🎁💐🎁

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 अक्षया आत्या

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌👍👍😘😘 with lots of love Samaresh 😘😘💐💐🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 उमेश चव्हाण दादा

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 2 ปีที่แล้ว +1

    sundar 👌👌💖

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 भवानीसिंग दादा

  • @priti3579
    @priti3579 2 ปีที่แล้ว +1

    Nice 💕👌
    25k coming soon💝

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      haaa😀😀👍👍 🙏🥰

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @varshapatil9118
    @varshapatil9118 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👩‍❤️‍👨❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 वर्षा पाटील😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan aavadla video
    Chhan zhal tumch lagn👌👌👌👌❣️Doghehi Sundar disat hotat
    Happy Marriage life both of u 💐💐
    Kharch aahe lagn lagtay kadhi aani aaher deun jatoy kadhi ghaich aste ho saglyana 😊😊☺️☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰रुपाली ताई

  • @walmikkids3436
    @walmikkids3436 2 ปีที่แล้ว +1

    Ek no ahe dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍

  • @azarghori
    @azarghori 2 ปีที่แล้ว +1

    Awesome.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद अझर सर🥰

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासूनधन्यवाद ओमकार🥰🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +1

    Very very nice video samresh Dada💐💐💐 ekdam bhari zala lagan... ajun pudhche vidhi aahet n tyanche pn video upload kr... last paryant che... Varati cha video pn dakhav... Dilip Bhoir (छोटम काका) sudha aahet lagnat... Very nice 💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, आयेशा ताई, अजून वरात निघतानाचा व्हिडीओ येईल 2 दिवसात😀👍
      तुम्ही आवडीने पाहताय, म्हणून आम्हाला पण खूप छान वाटतं🥰🥰 तुमचे मनापासून धन्यवाद ताई😊🙏

  • @Kavyapunekar
    @Kavyapunekar 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन💐💐💐

  • @suchitragawand7375
    @suchitragawand7375 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan zale lagna 💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 सुचित्रा ताई

  • @sangrammhatre5811
    @sangrammhatre5811 2 ปีที่แล้ว +1

    Mast video ahe good blass you samresh

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 संग्राम दादा

  • @riyachamrevlog2922
    @riyachamrevlog2922 2 ปีที่แล้ว +1

    Dada video khup chan hota

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 रिया

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +1

    तुमची जोडी खूप छान दिसतेय अक्षता लग्नात आता पेक्षा पातळ दिसते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चित्रा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @atulsandur1530
    @atulsandur1530 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 ปีที่แล้ว +1

    Really my lovely Samresh looking cute and smart 👌 God bless you.... with lots of love 😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 ปีที่แล้ว +1

    Mastch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 जयश्री हवाळे

  • @pooja4821
    @pooja4821 2 ปีที่แล้ว +2

    Samresh 2 divsanni video upload karat ja 4 days khup late hotat...khup vaat baghayla lagte 😞

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद अपेक्षा पाटील😊🙏

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 2 ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 प्रेमलता महाले

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 2 ปีที่แล้ว +1

    Nice bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 रुपेश दादा

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +1

    🎁 हे घ्या lagnache गिफ्ट 😊❤️
    Online lagn sohala मस्त होता.. मज्जा आली बघायला 😊
    हीरो वाटत होतास 😊👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तूम्हाला पण online धन्यवाद😂🤣👍👍👍

  • @purushottamjoshi2114
    @purushottamjoshi2114 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 पुरुषोत्तम जोशी साहेब

  • @pritithale4536
    @pritithale4536 2 ปีที่แล้ว +1

    🙏समरेश दादा तुझे विडीआे 1नंबर असतात आणि आपली आगरी भाषा तर 1नंबर मी प्रिती थळे आमच गाव पेझारीच्या पुढे कुर्डुस पण आम्ही मुंबईला वरळी काेळीवाड्यात राहते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok, तुम्ही कुर्डुस च्या का.😊👍
      मुंबई वरून आपले व्हिडीओ पाहता खूप छान वाटतं🥰प्रीती ताई,
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kiranbhagat5867
    @kiranbhagat5867 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप।धन्यवाद किरण सर🥰🙏

  • @aarushvlog7154
    @aarushvlog7154 2 ปีที่แล้ว +1

    Nice🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रुपाली ताई 😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @aarushvlog7154
      @aarushvlog7154 2 ปีที่แล้ว

      Dada mla pn you tube vr video banvun takaycheyt plzzz mla sanga na fakt video banvun takayche ki ajun kay krav lagat mhanje editing vagaire ,,,plzzz sanga na

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub ปีที่แล้ว +1

    Lata vahini mhnje nani na

  • @sandhyapoojari271
    @sandhyapoojari271 2 ปีที่แล้ว +1

    Nice👌👌😭

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 संध्या पुजारी

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +1

    अक्षया लग्नात खुप छान दिसतेस मंडपात पाळण्यात बसलेली ती सुरुवातीला ची गणपती बाप्पा ची मुर्ती खुपचं छान दिसत होती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏 खूप खूप धन्यवाद चित्रा ताई🥰🙏

  • @aaryapatil9598
    @aaryapatil9598 ปีที่แล้ว +1

    दादा तु कामाला कुठे आहेस

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      RDCC बँकेत अलिबागला
      🥰🙏🤗
      तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोचलो🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

    • @aaryapatil9598
      @aaryapatil9598 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs ohh nice mi pn Alibag madhech rahtoy

  • @dhatnolkar6774
    @dhatnolkar6774 2 ปีที่แล้ว +1

    Dada tujh love marriage ki Arrange marriage

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हा व्हिडीओ बघा😀👍
      th-cam.com/video/VQwg5GPfQcQ/w-d-xo.html

  • @awgaming74
    @awgaming74 ปีที่แล้ว +1

    Nice bro ❤️❤️❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +1

    नवरा नवरी छान च पण मंगलाष्टक तर लय भारी खूप वर्षानी ऐकल्या ऐक गंमत गुजरात मध्ये नवरा नवरी चा अर्थ रिकामा रिकामी होतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      गुजरात मध्ये भारी अर्थ लागतो याला😂😂😲😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 आशा मॅडम😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 2 ปีที่แล้ว +1

    Lagnacha varsh kay hot??

  • @a.r.gamers4521
    @a.r.gamers4521 ปีที่แล้ว +1

    My to yoare wieand

  • @ganeshppawr7013
    @ganeshppawr7013 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikam6969
    @nikam6969 2 ปีที่แล้ว +2

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही सर्व आमच्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिलेत, तमनापासून धन्यवाद🥰🙏👍 सूरज

    • @nikam6969
      @nikam6969 2 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला भावी वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@nikam6969 😀🙏🥰