युट्युबच्या प्रवासातील गमती जमती😀तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे😀Q&A Vlog Marathi◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • युट्युबच्या प्रवासातील गमती जमती😀तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे😀QnA Vlog Marathi◆Samresh Vlogs
    ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    आपल्या चॅनेलवर 10 हजार Subscriber चा टप्पा पार झाल्याबद्दल, आपण आज प्रश्न उत्तरांचा व्हिडीओ करत आहोत.
    युट्युब म्हणजे आपलं एक कुटुंबच आहे. त्यामुळे माझ्याबद्दल आपल्या कुटुंबातील सदस्यांना सर्व माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच काही दिवसांपूर्वी आपण एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली की, कोणाला आपल्या चॅनेलबद्दल काही प्रश्न विचाराचे असतील तर विचारा. मला आनंद होतो की, बऱ्याच जणांनी छान छान प्रश्न विचारलेत..त्या प्रशांची उत्तरे तुम्हाला या व्हिडीओमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.
    ह व्हिडीओ गमतीशीर सुध्दा असणार आहे.
    अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location:
    Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆१.५ लाख + Views
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment| Samresh Vlogs
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan◆Samresh Vlogs
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar|Samresh Vlogs
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆७८ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog|Samresh Vlogs
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices ◆Samresh Vlogs
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆५५ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा|Samresh Vlogs
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #QnAVideo
    #प्रश्नउत्तरे
    #Alibaugnature
    #FamilyBackground
    #कोकण
    #SamreshVlogs
    #TH-camJourney
    Your Queries:
    ● युट्युबवरचा आत्तापर्यंतचा प्रवास माहिती
    ● माझं कुटुंब My family background
    ● बेलकडे गावातील निसर्ग सौंदर्य
    ● कोकणातील गावातील मजा
    ● माझं गाव
    ● युट्यूबवरील पहिलाच प्रश्नउत्तरांचा व्हिडीओ Question & Answer video
    ● Konkan Vlog Belkade Alibag Raigad
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 506

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 2 ปีที่แล้ว +21

    समरेश मी अलिकडेच तुझे विडीयो पहायला लागली आहे किती गोड आणि निष्पाप मुलगा आहेस तू असाच पुढे जात जा श्री सदगुरू समर्थ तुझ्या पाठीशी आहे माझा तूला आर्शिवाद आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰🙏😊🤗
      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मीनाक्षी मोडक मॅडम😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @dreamworldofpravinjoshimah8285
      @dreamworldofpravinjoshimah8285 ปีที่แล้ว

      Really so innocent n ultimate Personality I have ever seen - Only समरेश कृष्णा पाटील

  • @sangitakarande7184
    @sangitakarande7184 2 ปีที่แล้ว +19

    मला तुझे विडीओ फार आवडतात माझं माहेर पण अलिबाग मध्ये किहिम गाव आहे तु आयुष्यात असाच मोठा हो आमचे तुला आशीर्वाद आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +3

      मस्त, तुम्ही किहीमच्या का? किहीम शिवलिंग व्हिडीओ पाहिला का ?😀
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद संगीता करांडे🙏🥰

  • @suryakantyedge165
    @suryakantyedge165 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या बोलण्यात सामंजस्य पणा खूप आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @AnaditaTomar-ko1he
    @AnaditaTomar-ko1he ปีที่แล้ว +1

    Kitni salary aahe dada tumchii youtube ani job chi

  • @shefalishirsat3395
    @shefalishirsat3395 ปีที่แล้ว +1

    आवड असली की सवड मिळते.

  • @nilamkharade8746
    @nilamkharade8746 2 ปีที่แล้ว +1

    Aai ch kup kartos yatch tula samthy aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 2 ปีที่แล้ว +1

    Agdi barobar pahile job..tu commentsla replay detos..ha tujha khup mothepana aahe....great aahes tu..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 ปีที่แล้ว +1

    मी अलीकडे च विडीयो बघायला लागले आवडले बघायला आणि समरेष तुझा आवाज खुप छान आहे आणि स्वभावाने निखालस आहे सोम्य आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      khup dhanyawad tai🥰🙏

  • @aarchiwadkar2006
    @aarchiwadkar2006 2 ปีที่แล้ว +2

    समरेश तुझा जॉब सोडू नकोस

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नाही सोडणार जॉब..👍
      कारण जॉब आहे म्हणूनच आत्तापर्यंत माझं सर्व चांगलं झालंय😊👍
      Job Most Important❤️
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ वेळात वेळ काढून पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्चना ताई🙏🥰

  • @parshuvlogs44
    @parshuvlogs44 ปีที่แล้ว +1

    दादा व्हिडिओ एडिट कसे करायचय सांग ना कोणते ऍप्स वापरतोस दादा तू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      inshot
      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vishalrathod9388
    @vishalrathod9388 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumchi ani vahini chi love marriage ahe ki arrange marriage ahe ....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      love arrange arrange दोन्ही पण,
      हा व्हिडीओ बघा🤗👇👇
      th-cam.com/video/VQwg5GPfQcQ/w-d-xo.html

  • @mansikadam9093
    @mansikadam9093 ปีที่แล้ว +1

    छान विडोया खूप छान असतात मला बगला आवडत खूप शुभेच्छा 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      tumche khup khup dhanyawad mansi tai🙏👍🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  12 วันที่ผ่านมา

      👍😊🙏

  • @chaitalipatil186
    @chaitalipatil186 ปีที่แล้ว +1

    Sir, dukhe walach bhaji recipe repit kara you tupala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok
      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चैताली ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 2 ปีที่แล้ว +1

    Mi nvinch aahe tumcha channel var Tumi nise famlli

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      welcome🥰🙏🤗
      तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोचलो🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @giteshgharat9972
    @giteshgharat9972 ปีที่แล้ว +1

    मला पण चॅनल चालू करायची इच्छा आहे काय करू समजत नाही मार्गदर्शन करशील का

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      manoj dey ha channel paha

  • @aparnadeshpande2666
    @aparnadeshpande2666 5 หลายเดือนก่อน

    Khoop chhan.

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 2 ปีที่แล้ว +3

    हा ब्लॉग खूपच मस्त होता .👌👌
    आवडला आपल्याला सर👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सर नका बोलू, आपण साधी माणसं😀🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 2 ปีที่แล้ว +1

    अरे पंधरा हजार काय लवकरच तूझे पंधरा लाख होतील असाच रहा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सारखी आपली युट्युब फॅमिली मधली प्रेमळ माणसं कमावलीत हीच माझ्यासाठी खूप मोठी आहे..😊👍 अजून काय पाहिजे मला😀👍
      बाकी 15000 हा फक्त आकडा आहे😊
      तुमचा सपोर्ट आम्हाला वेगळीच ऊर्जा देतो🥰🙏

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  4 หลายเดือนก่อน

      Thank you for your support🙏😊

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 2 ปีที่แล้ว +1

    Yaar tuji ni maaji love story same aahe aami pan akach office madhe ho to pan arena marriage

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त😀🤗👍
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kumarcpc7870
    @kumarcpc7870 2 ปีที่แล้ว +1

    मस्त all d best... Keep it up..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @vibhutiparab8399
    @vibhutiparab8399 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विभूती कदम🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      आपले इतर व्हिडीओ पण पाहू शकता, खूप धम्माल आहे👇👇

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 ปีที่แล้ว +3

    नोकरी महत्वाची बरोबर कारण you tube आयुष्यभर करत नाही बसणार 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो😀👍
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद सुषमा गमरे🙏🥰

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 2 ปีที่แล้ว +1

    Question n krta sgli ans milali...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍
      या तिन्ही व्हिडीओच सर्व श्रेय या व्हिडीओमध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना जातंय🤗
      🥰🤗👍
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mayurikodape5338
    @mayurikodape5338 ปีที่แล้ว +1

    Hii tumala bebby vegere nahi ka dada ani tumache video khup aavdthath mla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      नाही ताई👍आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว +3

    अलिबागच्या ट्रिप साठी आलो की नक्कि भेट घेतली जाईल.. 👍👍👍💖

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, नक्की भेटू, आम्हाला आनंद होईल😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नीरज कासार🙏🥰

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 2 ปีที่แล้ว +6

    आजचा प्रश्न उत्तराचा video म्हणजे अगदी प्रख्यात कीर्तनकाराचे कीर्तन ऐकते की काय असे वाटले.
    खूप छान site. voice clearity , nice explanation Samresh ..
    अक्षया, थोडी तरी बोल हो मधे..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤣🤣😂😜
      सांगतो अक्षया ला..
      मनापासून धन्यवाद अश्विनी ताई😊🥰

  • @sanilmore4715
    @sanilmore4715 2 ปีที่แล้ว +1

    दादा जर आवड आसेल तर सवड काढावी लागेल ला जवाब

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ वेळात वेळ काढून पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सनिल🙏🥰

  • @vvsinformationsmarathi1495
    @vvsinformationsmarathi1495 2 ปีที่แล้ว +1

    Video bnun kiti kmvta fast pement kiti mi satara vrun bolto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      he paha payment👇
      th-cam.com/video/TVtgGc79bD4/w-d-xo.html

  • @mitalipotnis9659
    @mitalipotnis9659 2 ปีที่แล้ว +1

    Abhinandan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मिताली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @tejasjadhav9938
    @tejasjadhav9938 2 ปีที่แล้ว +1

    छान दादा वहिनी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तेजस🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kaustubhmhatre7169
    @kaustubhmhatre7169 2 ปีที่แล้ว +3

    कोकणातले अनेक युट्युबर यांच्या व्हिडिओ पाहून वाटायचं की,आपल्या अलिबाग मध्ये पण कोण तरी युट्युबर ह्यावेत अस वाटायचे,अभिनंदन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 👍👍💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्ट शिवाय हे अशक्य होतं🤗🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कौस्तुभ दादा🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @deelipbagwe2813
    @deelipbagwe2813 2 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दीपा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +2

    तुझे विडीओ खुपच छान असतात तुझी बो ली खुपच छान गावी गेल्याच समाधान तुला खुप आशिर्वाद आणि अभिनंदन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हर्षा ताई🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई🙏🥰

  • @saurabhkshirsagar2092
    @saurabhkshirsagar2092 2 ปีที่แล้ว +4

    Dada khupch mast bolta tumhi,aani ho The pairing of you two is great... 👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद सौरभ😀👍

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 2 ปีที่แล้ว +1

    Atishay chan mahiti dhilit 👌..sarvache samadhan ya videone new comers honar 👍..thnx 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद वर्षा ताई🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sunilchavan9274
    @sunilchavan9274 2 ปีที่แล้ว +2

    दादा वहिनी खुप खुप धन्यवाद🙏 जय सद्गगुरू🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🙏🥰
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद सुनील चव्हाण🙏🥰

  • @kitchenkalakariwithsnehal4574
    @kitchenkalakariwithsnehal4574 2 ปีที่แล้ว +1

    Pudhchya pravasasathi khup khup shubhechha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्नेहल ताई🙏🥰

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर vlog 😊👌
    मस्त माहितीपूर्ण वीडियो 😊
    असेच नवनवीन वीडियो येत राहु दे आणि पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा 😊👍
    लवकर च 1 लाख सब्सक्राइबर होउ दे 😊👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भावा😀🙏

  • @renukamisal7184
    @renukamisal7184 2 ปีที่แล้ว +1

    Nisarg khoop sundar aahe.Tumhi doghehi khoop chhan aahat.All the best.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 2 ปีที่แล้ว +1

    समरेश कृष्णा पाटील ची अशी कोणतीच गोष्ट नाही की जी एखाद्यास आवडू नये

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      असं काही नाही😀👍
      मी पण तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे दादा😀👍
      तुम्हाला आवडतंय आपलं चॅनेल, अजून काय पाहिजे😊🥰

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या जवळपास चे लोकेशन नच दाखवणे आपला तालुका आपला जिल्हा👍👌💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @komalphondke4884
    @komalphondke4884 2 ปีที่แล้ว +2

    chan mast video ahe dada asach video banvat raha, khup chan TH-cam journey ahe tuzi.... God bless you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ वेळात वेळ काढून पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कोमल ताई🙏🥰

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +2

    Khup Sunder Video Aahe Q Ani A ..bhari Aamchi Sunder Jodi . ...aani Maza Favorite You tuber ,Maza lahan Bhau ,Aani Ek Sadha Manus ..agadi Saf manacha ...tyachi Story Mastch pahayala Aawdli ...saglyana Aapalese krn Ha Tuza gun tula lavkr ch yashachya marga vr netoy ...aani khup Mothi family Hotey ..te bghun khup Chan Vatat ..Dada ...tuzya pudhchya Vatchalis khup Khup Shubhecha ..asach motha ho..gbu 🙌🏻....Mala You Tube chya Ya jagat Saglyat prethm premane Tai bolnara Ha maza Samresh Dada ...asech Chan Vlog bnvun aamhala Pahalyla milo..tuzi mehnt Aani pramanik pna nkkich yashachi payri dur nahiy ...🤗😊🙏🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपण प्रयत्न करायचे फक्त😊 यश देवाच्या हातात आहे🥰🙏
      योगिता ताई, तुमचा पण मला सपोर्ट आहे👍😊
      तुमच्याकडे बघून बोलून,नेहमी मी motivate होतो🥰
      मनापासून धन्यवाद ताई🥰🙏

    • @yogitasvlogs
      @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs 😊🙌🏻

  • @bharatchavan486
    @bharatchavan486 2 ปีที่แล้ว +2

    वहिनी च सोभाव फार चांगला आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद Bharat Chavan🙏🥰

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 2 ปีที่แล้ว +1

    Sagal agdi sadh aani srl tumhi 2 khup changle aahat Aai🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अनिता ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shalushirsad9628
    @shalushirsad9628 ปีที่แล้ว +1

    Chotu ne khup madat keli tula video 📷 banvayla . Thanks chotu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो, ध्रुव आहे तो आमचा🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jaywagh1407
    @jaywagh1407 2 ปีที่แล้ว +3

    Bhava tuza ani tuzya wife cha smile face ch contain deun jato.. ani tumhi doghe hi khup smart ahat... so keep doing .all the best to both of you... definitely you guys will more successful. ..

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 2 ปีที่แล้ว +1

    अक्षया खूप शांत आहे की कॅमेरा मुळे शांत आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ती बोलायला लागली तर थांबत नाही😂😀 बडबडी आहे खूप😂 कॅमेरा समोर लाजते😊👍
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद ललिता राठोड🙏🥰

  • @AniketVlogs021
    @AniketVlogs021 2 ปีที่แล้ว +2

    Dada tujha pramanick pana mala khup aavdto tula ani Vahini na pudhcha journey Sathi shubhecha...❣️🌀✅

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद अनिकेत vlogs🙏🥰

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान करतोस प्रयत्न करत रहा हळू हळू खूप मोठा युट्युब र होशील अलिबागचा आहेस याचा अभिमान वाटतो👍👌💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      अलिबागकर🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @imranQureshi-sd9fc
    @imranQureshi-sd9fc 2 ปีที่แล้ว +3

    Apki Jodi Salamat rakhe hamesha 👫👫

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏🏻🙏🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujal_raut_7238
    @sujal_raut_7238 2 ปีที่แล้ว

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @kaverishomestylecooking...6207
    @kaverishomestylecooking...6207 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हीडिओ असतात तुमच्या. मी कालपासून पाहायला सुरुवात केली. पण बहुतेक व्हीडिओ पहिल्या. मला खूप आवडल्या.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपल्या युट्युब कुटुंबात तुमचं स्वागत करतो कावेरी ताई🥰🙏😊

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 ปีที่แล้ว +2

    Aaplya Alibag chi rudhi, parampara, fishing ( jitada, refa, nivti, chimbori, ) talyatle mase he pan dakhav, tyachbarobar fishchi recepe pan dakhav

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप व्हिडीओ बनवायचे आहेत😊👍 आशा कल्पना नेहमी आम्हाला सुचवत जा ! आम्हाला आनंद वाटेल😀👍
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद सारिका ताई🙏🥰
      👇हा व्हिडीओ पाहिलात का
      th-cam.com/video/dzGiGpi2ZYQ/w-d-xo.html

  • @upkarvlog
    @upkarvlog 2 ปีที่แล้ว +1

    समरेश मित्रा तुझा आत्तापर्यंतचा youtube चा प्रवास आणि youtube वीडियो संदर्भात खुपच छान माहिती मिळाली.👌👌👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद दादा🙏😊

  • @sagargamingtx
    @sagargamingtx ปีที่แล้ว +1

    Masat dada

  • @ganeshpasalkar9068
    @ganeshpasalkar9068 2 ปีที่แล้ว +1

    समरेशदादा अतिशय छान विडीओ आहे विडीओ पाहून छान वाटले असेच छान छान विडीओ बनवत जा सौ ज्योती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ज्योती ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 2 ปีที่แล้ว +1

    लवकरच एक लाख सबसक्क्राय मिळणार 👍👌💐💐💐💐

  • @harsh07vlogs
    @harsh07vlogs 2 ปีที่แล้ว +2

    Mi pan vlog karto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      keep it up भावा👍👍👍
      Thanks For Watching..

  • @swapnilpashte5536
    @swapnilpashte5536 ปีที่แล้ว +1

    हार्दिक अभिनंदन समरेश दादा आणि अक्षया वहिनी

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 2 ปีที่แล้ว +6

    It's really better that you shooted video at such sweet nature surroundings instead of home...it's superb..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रवीण जोशी दादा🙏🥰

  • @aarushvlog7154
    @aarushvlog7154 2 ปีที่แล้ว +1

    Thank you dada☺️ chhan mahiti dilit ... Tumchi jodi pn chhan ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रुपाली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @mrunaltale498
    @mrunaltale498 2 ปีที่แล้ว +1

    Tu kupch mast boto tuja bol mal

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ पाहताय खूप छान वाटतं🥰😊🙏
      खूप खूप धन्यवाद तुमचे मृणाल ताई🙏

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +1

    समरेश,video मध्ये विविध क्षेत्रातील,विविध गोष्टीची नवीन माहिती शक्यतो प्रेषकाना हवी असते आणि तसे ते मागणी करत असतात.हे जर तु तुझ्या परीने व तुझ्या प्रमाणिक प्रयत्नाने झाले तर नक्कीच प्रेषकांचा प्रतिसाद हा जास्त असतो.keep it up.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद सुरेश साहेब🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @jiteshpagdhare8468
    @jiteshpagdhare8468 2 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे दादा तुम्हीं विडियो चांगले आहेत सर वे👍👍👍❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद जितेश दादा🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 ปีที่แล้ว +1

    प्रश्न उत्तरांचा विडीओ छान होता आवडला,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रसिका ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujeetmhatre4636
    @sujeetmhatre4636 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही चांगला प्रतिसाद देत राहू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमचा सपोर्ट तर कायम आहेच आपल्याला😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुजित दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 2 ปีที่แล้ว +2

    Thank You Dada.. Maje Questions ghetlya badal ani Majha Channel badal sangitlaya badal... Majha channel sati tu khup support kela ahes... Nehamich mala madat keli ahes... Small TH-camrs la asach support kart raha...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुझी मेहनत आहे, म्हणून तुझं चॅनेल प्रगती करतंय👍 धन्यवाद शृंखला ताई🥰🙏

  • @thesatyajeetchandure
    @thesatyajeetchandure 2 ปีที่แล้ว +5

    I am from Kolhapur
    Tuje video ekdam kdk aastat dada 😉👍🏻 aaschey video kart raha ☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सत्यजित दादा🙏🥰

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 2 ปีที่แล้ว +1

    तुझ व्हिडिओ पाहायला खुप छान वाटते ❤️❤️🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद सचिन दादा🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sachinmokal8560
    @sachinmokal8560 2 ปีที่แล้ว +1

    समरेश चॅनेल खूप फास्ट ग्रो होत चाललंय , अभिनंदन मित्रा. खूप मेहनत घेत आहेस. वहिनींना बोलायची संधी देत जा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद मित्रा👍😀🙏
      वहिनी अजून कॅमेरासमोर बोलायला लाजते😀
      थोड्या दिवसात बोलेल लवकरच🤗
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सचिन मित्रा🙏🥰

  • @chhandapatil4742
    @chhandapatil4742 2 ปีที่แล้ว +1

    छान विडीयो दादा ।। भिवंडी वरून खुप खुप शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      भिवंडी वरून पाहताय,😊 खूप छान वाटलं👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद Chhanda Patil🙏🥰

  • @raymaratha876
    @raymaratha876 2 ปีที่แล้ว +2

    9 vajle dada video kadhi yetoy

  • @suchitakharat3165
    @suchitakharat3165 2 ปีที่แล้ว +1

    Dada tuze video me bgte mala aai kup aavdtat asaach pude ja tu ..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुचिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vitthalkakade2741
    @vitthalkakade2741 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan best of luck ,🙏🙏👍👍👌 विठ्ठल काकडे (कराड) सातारा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सातारकर🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shraddhamanvatkar1168
    @shraddhamanvatkar1168 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan watat tumche video bgayla maja mama nagav la rahto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मस्त आपललं नागाव तुमच्या मामाचं गाव😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊श्रध्दा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडीओ खूप छान असतात तुझी आई सेम माझ्या आईसारखीच आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤗👍
      हो, आई खूप साधी आहे🤗

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

    Chhan prashna aani Uttare hoti 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद सरिता ताई🙏🥰

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 2 ปีที่แล้ว +1

    Just complete video watch karun zaal...khup peaceful vaatal...office routine madhun ghari yeun fresh houn..mobile jaraa relax madhye ghetalaa asataa...haa video baghitala aataa...really so so wow feel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀👍👍
      wow😀
      मला पण खूप रिलॅक्स वाटलं दादा😊
      तुमच्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे🙏😊

  • @pratikmhatre4284
    @pratikmhatre4284 ปีที่แล้ว +1

    Mst dada continue and keeptup tujhe TH-cam che video mst Astat 💓♥️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @santoshnachanekar1959
    @santoshnachanekar1959 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली. समरेश भाऊ. 🙏👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊संतोष साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 2 ปีที่แล้ว +1

    फार छान बोललास.तु माझ्या मुलासारखा आहेस.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊😊😊🙏🥰 मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว +1

    Akshaya , Samresh tumacha prashna uttara cha video khup chhan hota.congratulation. asech pudhe ja.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रतिभा काकी🙏🥰

  • @drmore975
    @drmore975 2 ปีที่แล้ว +1

    KHUP CHAN MAST .....😀😃😄🤣😂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 2 ปีที่แล้ว +1

    Dada khupch mast maz nav video madhe ghetlya badal daily blog kr

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू दादा, daily vlog👍😀
      मनापासून धन्यवाद दादा🙏😊

  • @vidyaraut1507
    @vidyaraut1507 2 ปีที่แล้ว +1

    Tuzhe video khup chan asatat
    Asach pudhe ja

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विद्या राऊत मॅडम🙏🥰

  • @vishakhabaraskar445
    @vishakhabaraskar445 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan video tuzhya swabhav namrata khupach aavadli vahini n dhruv khup chhan God bless you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ वेळात वेळ काढून पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विशाखा ताई🙏🥰

  • @balabhagade
    @balabhagade 2 ปีที่แล้ว +1

    छान मस्त
    थोडक्यात बरंच काही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ वेळात वेळ काढून पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाळा दादा🙏🥰

    • @balabhagade
      @balabhagade 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs अभिनंदन 15k केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. आपल्या आगरी कोळी बांधवांना माझा कायमच सपोर्ट असतो. तुलाही कायम सपोर्ट राहील दादा👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@balabhagade 😀👍👍

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan vlog dada 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भारती गावंड🙏🥰

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्रवास होता TH-cam चालू करण्यासाठी चा खूप छान वलोग नक्की ह्या vlog ला मी कॉमेंट्स नाही दिली🤗👍😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      पुढच्या qna मध्ये घेऊ😀👍👍

  • @maheshpatil-no5zj
    @maheshpatil-no5zj 2 ปีที่แล้ว +1

    Prashna utracha karekram khup avdla khup mahiti kalli tu manmokle pnane bolto mala pan vidio kravya ha vatto thanks for your mi megha patil Thane alibag

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद मेघा पाटील🥰🙏

  • @karangawand6253
    @karangawand6253 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडीओ आहे दादा आणि खुपच शातं स्वभावाचा आहेस तु आणि वहिनी ❤️❤️❤️😘😘😘😘👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤗😀🙏🥰
      व्हिडीओ पहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करन🥰🙏

  • @sandhyapoojari271
    @sandhyapoojari271 2 ปีที่แล้ว +1

    मीपण अालीबागची आहे माडवखार माझे गाव मी वीडीये बघते झान असतात मी पन घंटी वाजवली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मस्त👍😀
      अलिबागकर👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद संध्या पुजारी🙏🥰

  • @manjushamane4518
    @manjushamane4518 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान झालं Q n A session..view खुप छान घेतला.बेलकड्यात च आहे का हा view.. All the best for your future ..bhava 👍💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, बेलकडे गावाच्या वरचा डोंगर आहे हा😀👍
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद मंजुषा ताई🙏🥰

  • @manishapatil8903
    @manishapatil8903 2 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान वाटतय आपल्या अलिबागचा निसर्ग दाखव

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, ताई, मला खूप आवडेल तसं निसर्ग दाखवायला👍😊 उद्याचा व्हिडीओ पण बघा, आवडेल तुम्हाला😀👍

  • @aniketlokhande9545
    @aniketlokhande9545 ปีที่แล้ว +1

    Bhawa 1 number ahes tu… ek dum khara no filter…..god bless you n keep it up tu Khup motha ho khup khup aj pahile comment karto ahe TH-cam vr n ti pan automatic karavishi vatli no force…. God bless you my brother 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे, अनिकेत भावा🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratikghag5264
    @pratikghag5264 2 ปีที่แล้ว +1

    Dadya tuja voice kiti chan ahe khup bhari vatta boltos te🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤗🙏🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतीक🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pournimapatil8072
    @pournimapatil8072 2 ปีที่แล้ว +2

    सर्वानां खुप video आवडतात jiju तुमचे....आई सुद्धा आवडीने बघते 😍💖keep growing ✌🏾💖

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुला आणि आईला पण सांग🙏🥰

    • @pournimapatil8072
      @pournimapatil8072 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs nakki sangen tumhi akshu tai la vichrlat ka...?