तोच तसाच स्वर्गिय सुर, बाबुंजींच्या आवाजा सारखाच भास. Thanx श्रीधरजी. Love you Babuji and Shridharji. मी नेहेमीच बाबुजींची गाणी ऐकते. मला बाबुजी म्हटले की फक्त एकच वाटते आणि त्यांना ऐकताना खुपच ममत्व भरलेले ह्रदय आणि श्रीधरजी तुम्ही पण अगदी त्या ममत्वाची सावली आहात. धन्य आणि शांत वाटते अगदी तुम्हाला ऐकताना. God bless to your all family.
!! जय श्रीराम !! !! जय श्रीकृष्ण !! आदरणीय श्री. श्रीधर जी, अप्रतिम. स्वर्गीय ती. बाबूजी यांची आठवण आली . श्री ईश्वर आपले सर्वांचे सदैव कल्याण करो ही प्रार्थना करतो.
तोच तसाच स्वर्गिय सुर, बाबुंजींच्या आवाजा सारखाच भास. Thanx श्रीधरजी. Love you Babuji and Shridharji. मी नेहेमीच बाबुजींची गाणी ऐकते. मला बाबुजी म्हटले की फक्त एकच वाटते आणि त्यांना ऐकताना खुपच ममत्व भरलेले ह्रदय आणि श्रीधरजी तुम्ही पण अगदी त्या ममत्वाची सावली आहात. धन्य आणि शांत वाटते अगदी तुम्हाला ऐकताना. God bless to your all family.
बाबुजी्च्या आवाजातील गोडव्याचे दान आपल्यालाही लाभले आहे!
😊
❤❤❤❤❤@@vijayrane1965
ईश्वराने खास पाठवलेली विभुती असतात अशी सर्व गायक मंडळी खरच....
It feels like I am hearing a different song altogether. Soul of original song is missing somewhere.
आवाजात अप्रतिम गोडी स्वर्गीय आवाज मनोहारी गायन काय वर्णावे.
!! जय श्रीराम !! !! जय श्रीकृष्ण !! आदरणीय श्री. श्रीधर जी,
अप्रतिम. स्वर्गीय ती. बाबूजी यांची आठवण आली .
श्री ईश्वर आपले सर्वांचे सदैव कल्याण करो ही प्रार्थना करतो.
Ahhe chhota Ganharv sarkhe
Chote Sudhirji W a wa chhan 🎉
Arun Pune...
सदाबहार गीतं .
माझं अत्यंत आवडत गीतं
सुधीर जोशी .
खुप सुंदर आवाज वाटते सुधिर फडके गात आहेत.
खूपच सुंदर, मधुर व शांत गाण
अप्रतिम
Sometimes I confused 🤔
Whether Babuji or Shridhar Phadake . Aprateem singing 👏🌹💐💕
Far sunder gane ani awaj shridhar fadke
अतिशय सुंदर शब्दरचना, मधुर गायकी!
Atishay sundar shabdrachana...ani titkich sundar gayaki...wa...waa..
सुंदर रचना व डिक्टो आदरणीय श्री सुधीर फडके जी स्वयं गात असल्याचा भास
खूप सुंदर गायले!👌👌👌🙏🙏👏👏
Great artist
Sundar🎉
Sunder
Khup chhan
ईश्वराने बाबुजिंचे उणीव भरून काढली आहे
❤❤❤💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 नितांतसुंदर...भावमधूर....
Atishay sundar
Original song sung by Sudhir Phadke is any day better
sudhir kaka awesome babuji great tyanchasarkha dev manus hone nahi
Khoop chaan baba ashich geete aykawa
Babujincha master pieace. असे गायक व अश्या रचना पुन्हा होणे नाही.
आदरणीय बाबुजी
सदैव आपला आवाज स्मरणात राहील.
श्रीधरजी.फडके सुंदर आवाज
Aati sundar
I like your song shridharji 99%but your personality in one of the interviews 100%
सुंदर,रेशमी आवाज!
Atishay chhan 🎉🎉🎉
बाबुजीना डोळ्या समोर ठेवून ऐकलं तर तो श्रीधर जी वर अन्याय होईल.
त्यांनी त्यांच्या ढंगात सुरेख गायलं आहे.भाव पोहोचतात.
खूपच छान
श्रीधर जी, धन्यवाद
Nice
खूप सुरेख गायलीस सई . खूप मधुर आवाज आहे तुझा. पण पूर्ण वेळ डोळे बंद नको ठेवू.
Apratim
Very nice
Great
Mind blowing song
Apratim surel
आपल्या कानाला हात लावला तिकडे च आपली नम्रता दिसुन आली आपल्या मनापासून शुभेच्छा
❤❤
मस्त
😂Vèry sweet expressive voice
💐👌🙏
👌👌👍👍
Chhan
बाबूजी म्हणत नाहीत असं कुठच जाणवत नाही
Better than original. Softer.
तसाच आवाज गाण्याची लकब तंतोतंत बाबूजी च
Orijanal,song,
So much has changed and yet So little.
छान...पण बाबूजी ची सर नाही...बाबूजींच्या आवाजात स्वर्गीय सूख
काहीही म्हणा पण बाबूजींच्या आवाजाची सर अजिबात नाहीये. क्षमस्व.
Sunder.pan val lya fulat .ha word paha . Dont mind.sorry.
Thodaasa ghaait mhantalaya
क्षमा करा. अगदीच सुमार म्हणलय. केवळ बाबूजीचा मुलगा आहे म्हणून चांगले म्हणणे म्हणजे चूक आहे. गाणे म्हणताना आवाज थरथर कापतोय. ऐकवत नाही.
Correct. No doubt he is also good musician but can't match Babuji
Khupch chhan
अप्रतिम
Mast.
खूप छान
👌👌👍
खूपच सुंदर
खुप सुंदर
खुप सुंदर