आम्ही गेलो विरार आणि वसई मधील मेहूनीला भेटायला 😍| Sister In Law House Visit | S For Satish | Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2023
  • आम्ही गेलो विरार आणि वसई मधील मेहूनीला भेटायला 😍| Sister In Law House Visit | S For Satish | Panvel #AamhiGeloVirarAaniVasaila #MehuniHouseVisitInVasai #MehuniHouseInVirar #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 153

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 ปีที่แล้ว +95

    मला तेजल मावशी आतून खूपच नाराज वाटली.पण ती बोलू शकत नाही.तिच्या डोळ्यातील अगतिकता जाणवली.सतीश दादा तिच्यासाठी काहीतरी दुसरा पर्याय बघा. तिची तब्बेत किती नाजूक दिसत आहे.तिचे मिस्टर कुठे काम करतात?तिला सोबत न्यायला सांगा.म्हणजे मावशी आनंदी राहील.असे मला मनापासून वाटते.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 ปีที่แล้ว +53

    मावशी ला पाहून आनंद झाला पण तीची तब्येत बरी नाही असे वाटते बारीक झाली आहे

  • @dipalishelar2128
    @dipalishelar2128 ปีที่แล้ว +9

    दादा तेजाची तब्येत खुप डाऊन वाटते, अस दुसर्‍यांकडे ठेवण्यापेक्षा तिला तिच्या नवर्यासोबत आणि मुलांसोबत ठेवा, आनंदी राहिल स्वतःच्या बायकोला ठेवायला काय प्रॉब्लेम आहे

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 ปีที่แล้ว +14

    Vahinichi bahin khup barik zalya ahet.

  • @shrutishruti2065
    @shrutishruti2065 ปีที่แล้ว +17

    Mavshi ata tich yajmanan sobat rahili pahije...ass dusryankade kiti divas rahnaar...married life ch kaai...?? I like your family bonding with everyone...

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 ปีที่แล้ว +20

    वर्षा तेजल खूप खराब झाली आहे थोडे दिवस तू घेऊन जा तिला तुझ्याकडे थोडा आराम मिळेल

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +1

    तुमचा विरारचा दौरा फार छान वाटला. नातेवाईकांना भेटून खूप आनंद होतो. हेच तर खरं जीवन आहे. नाहीतर माणसाच्या आयुष्यात दुसरं काय आह?. खाली हात येणे आणि खाली हात जाणे. तुमची मेहुणी नाराज दिसली. तिची काळजी घ्या. दासगांव, घाटकोपर.

  • @panupatil6121
    @panupatil6121 ปีที่แล้ว +22

    मावशी बारीक झाली खुप

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 ปีที่แล้ว +5

    Tejal khup divasani disali tabbet khup kharab zali

  • @mamtamore-kp1he
    @mamtamore-kp1he ปีที่แล้ว +3

    Hello dada aaj ami tumch new ghar bagitl.. aaj ami amch new ghar ch registration karayla kelo hoto.. MTNL madhe...

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 ปีที่แล้ว +8

    मावशी नवर्यापासुन किती दिवस लाब राहते कशी राहते बारीक झाली

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 ปีที่แล้ว +2

    Dada tejaltaichee tabyat khalawali? Nehameepramane Baki chan.

  • @Error-ef1xe
    @Error-ef1xe ปีที่แล้ว +2

    Satish dada tumche aai kuthe ahet.. disle nahit tya video Madhe aaz..

  • @nandakhot9074
    @nandakhot9074 ปีที่แล้ว +2

    Varsha tai Dada tumhi jase ektra rahta tase tejal n ticha mister na pn ektr rahayla sanga.. khup barik zali..tila pn vatat asel ticha navryasobt rhav ..tyanch sansar thatav..js tumch chalay .plzz tila smjun ghya .

  • @akangshasha8008
    @akangshasha8008 ปีที่แล้ว +9

    तुमची mrs आता एकदम माधुरी दीक्षित सारखी साडी नेसायला लागलीय मस्त

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 ปีที่แล้ว +3

    वर्षा आणि तेजल दोघींना एकत्र बघून खूप छान वाटलं बराच दिवसांनी तेजल दिसली ..कुठे पनवेल आणि वसई किती लांब आहे.. मस्त विडिओ होता ♥️👌🏼👍🏻👍🏻

  • @sebianau73
    @sebianau73 ปีที่แล้ว +9

    Tejal kharab vatli udaas vatli.chaan nati japtay tumhi.

  • @Neha_Surve
    @Neha_Surve ปีที่แล้ว +5

    Tejal la vait vatat hote kahi tari ase disat hote face varun

  • @sachinmandavkar2856
    @sachinmandavkar2856 ปีที่แล้ว

    Namaskar me pan Vasai cha ahe.tumche sarva video me baghato.chan ahet .me job la Dubai asto pan video sarva pahato

  • @prajaktadoke5950
    @prajaktadoke5950 ปีที่แล้ว

    Dada amchya society madhe ala hota tumhi amchya varchya floor var parat ale tevha ya amchya kade

  • @Roha2329
    @Roha2329 10 หลายเดือนก่อน

    Aaji 1 number 🎉

  • @anantchavan5973
    @anantchavan5973 ปีที่แล้ว +1

    वडाळा कधी आलात तर खालसा महाविद्यालय माटुंगा ला भेटा अनंत चव्हाण

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 ปีที่แล้ว +4

    सतीश आईला जिवदानी देवी ला घेऊन जा कारण रोप वे आहे आईला त्रास होणार नाही आम्ही हल्ली च जाऊन आलोय

  • @UpendraTrivediVlogs
    @UpendraTrivediVlogs ปีที่แล้ว +3

    आप जो सोसिटी में आए थे वसई में। मेभी वीणा डायनेस्टी में रहता हु।

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 ปีที่แล้ว +1

    Super video dada

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 ปีที่แล้ว +11

    Aai aalyamule tumhala firala milatoy tari aaila jast kam deu naka.

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 ปีที่แล้ว +1

    Chan bheti gathi zalya mast video

  • @akshatamohite3341
    @akshatamohite3341 ปีที่แล้ว +1

    Tai khup barik zali kahi problem asel sodva tumhi

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว +6

    सचिन दादा वर्षा सतीश वर्षा तुम्ही लग्नाला गेलात त्यानिमित्ताने सगळ्या नातेवाईकांना भेटलात खूप छान वाटलं पूर्वी अशीच लोक भेटायची कोणाचं लग्न असलं का असलं की सगळ्या नातेवाईकांना भेटून यायचं पण तुम्ही माणसं खूप जोडून ठेवली खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघताना दोघेही फार प्रेमळ आहेत आणि सगळे माणसं जोडून ठेवले खूप छान वाटतं आणि तुम्ही घर घेतलं ते बघून तर खूप छान वाटलं मस्त घर मिळालं म्हणजे एक स्वप्नातला घर म्हणतात ना तसं तुम्हाला घर मिळालं खूप छान वाटलं तुमचं घर बघून

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 ปีที่แล้ว +1

    Chan watl video bagun Dada✨✨✨ aani maushi khush zali pranjuchi

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 ปีที่แล้ว +6

    Chan मस्तच रे!! मावशी (तेजू)खूप दिवसांनी. .. . अशक्त झाली आहे .... कदाचित गावी जाऊन आल्याने असेल ..तिची फॅमिली..१नंबर. .खूप चांगले कुटुंब. सारा/ समायरा ..खुपचं प्रेमळ कुटुंब. बाकी वर्षा एकदम खूष होऊन गेली...आत्ता.गावी कधी जाणार होळीला 🔥🔥..व्हिडियो पाहायला उत्सुक. आहोत ..आई ल🙏

  • @amiterram8676
    @amiterram8676 ปีที่แล้ว +1

    Video voice is not connecting or not coming please check

  • @shubhangigaonkar5638
    @shubhangigaonkar5638 ปีที่แล้ว +4

    Happy Anniversary both of you 💐

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सतिश व्हिडिओ खुप छान. आणि तुझे कुटुंबावरचे प्रेम पाहून खूप आनंद होत. आम्ही इन्डियाला येऊ तेव्हा नक्कीच भेटू. पनवेल मधे चांगले हाॅटेल कोणते आहे ते सांगा.बाय...

  • @pratikshigwan5731
    @pratikshigwan5731 ปีที่แล้ว +7

    Jyancya jivavar kamavta Tyanna ek meet up party theva

    • @marathisutra11
      @marathisutra11 ปีที่แล้ว +2

      Party Kasli fuktya

    • @thebeardedbiker4321
      @thebeardedbiker4321 ปีที่แล้ว

      Tula entertain kartat te mhanun baghtos .. upkar kelyasarkhi bhasha kay wapartos. Tula baghun upkar kelyasarkha watatay tar to video banavayala kiti mehnat lagat asel. Manoranjan detayt tich party aahe.

    • @marathisutra11
      @marathisutra11 ปีที่แล้ว

      @@thebeardedbiker4321 exactly

  • @KOLI7994
    @KOLI7994 ปีที่แล้ว +3

    1 no.dada

  • @manjulagaonkar990
    @manjulagaonkar990 ปีที่แล้ว +2

    Thumi aamachya Evershine madhe aale hote aamachya magech aahe teju rahate te bildingch nav Kay aahe

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 ปีที่แล้ว +1

    Good

  • @akshatamohite3341
    @akshatamohite3341 ปีที่แล้ว

    Pahila dadar ka kam krat hoti na tai

  • @ranjanachougule9975
    @ranjanachougule9975 ปีที่แล้ว +2

    Nice dada

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 ปีที่แล้ว +2

    दादा मी पण फूलपाडयातच राहते.तुम्हाला भेटायला आवडल असत.

  • @swati5490
    @swati5490 ปีที่แล้ว

    दादर सोडुन वसई ला का सिफट झाल्या
    तो त्यांचा प्रश्न आहे तरी पण मी विचारले
    ईकडे सर्व चांगलं आहे ट्रेन चा मोठा प्रॉब्लेम आहे

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 ปีที่แล้ว

    दादा जीवदानी ला येथील तेव्हा नक्की आम्हाला कळवा.. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही नक्की येऊ ... खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची.....

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @Error-ef1xe
    @Error-ef1xe ปีที่แล้ว +10

    Varsha Tai khoop chaan distey.. simple and so beautiful…

  • @jiteshrajad4971
    @jiteshrajad4971 ปีที่แล้ว

    Dada tumhi virar la kiti divas hote

  • @shrutigadakh5967
    @shrutigadakh5967 ปีที่แล้ว +1

    Gbu

  • @poojaparkar7200
    @poojaparkar7200 ปีที่แล้ว +1

    Are wah wah wah kiti chan वाटले, luv from vasaikar namaskaar dada Tai, next time pls bheta, एकदा भेटायची इच्छा आहे ताई आणि दादा la, pls ekda bheta❤️❤️

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 ปีที่แล้ว +3

    Hello family nice vlog tejael tai bgun chhen vatel khup barik jalya tay .. take care all

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 ปีที่แล้ว +2

    Nice 👌👌👌👍👍👍♥️♥️♥️

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडिओ 👌👌वर्षा वहिनी खूप छान दिसते❤️❤️❤️❤️

  • @komalgore8299
    @komalgore8299 ปีที่แล้ว +1

    Amhi pan virar madhe ch rhato साईनाथ la

  • @Aaryasathe7711
    @Aaryasathe7711 ปีที่แล้ว +1

    Amhala pn bhetnyacha yog yeu de varsha n dada.ya kdhi punyala firayla

  • @creator2.051
    @creator2.051 ปีที่แล้ว +1

    Satish dada aamcya ethe ala hotat

  • @seemazalte871
    @seemazalte871 ปีที่แล้ว +2

    मी पण विरारला आहे पुढच्या वेळी कळवा दादा

  • @sonalipatil2801
    @sonalipatil2801 ปีที่แล้ว +2

    Beautiful 💗

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว

    Satish bhau ha video pahun kharokhar khup chhan vatale.
    Mumbai sarkhya shaharat vel kasa nighun jato hech kalat naahi tari tumhi aaj velat vel kadhun dagdag karun aapalya manasana bheti det hote he khup vishesh aahe.
    Tumacyatil manuski kiti aahe he yaatun disun aali. nahi tar aaj kaal koni konasath itka vel naahi deu shakat.
    Satish bhau ashich Manuski jap aani aapali manasehi
    Shree swami samarth.

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว +1

    Satish mavshi la bagun khup chan vatal.

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 ปีที่แล้ว +2

    दादा तेजल ताई वसई ला कुठे राहते कारण मी पण वसईचीच आहे कोळीवडात राहते दादा वसई ला आले तर घरी या

  • @umeshgawade3197
    @umeshgawade3197 ปีที่แล้ว

    सेजल मावशी दादरला कामाला होत्या, ना

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 ปีที่แล้ว

    God bless your family. 👍🙏☺️

  • @funwithaph9352
    @funwithaph9352 ปีที่แล้ว +1

    Dada tumhi majha Sosaity madhe aale hote mee L wing madhe rahte

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 ปีที่แล้ว +1

    🥰

  • @Foodtour1994
    @Foodtour1994 ปีที่แล้ว +1

    Jivadani la ya kevhatari bhetuyat

  • @priyankagurunaik3918
    @priyankagurunaik3918 ปีที่แล้ว +4

    Khup bar vatal Sejal taila baghun pan tichi tabyet khup Kami jhali ahe dadarla ti happy vataychi aaj thodi sad vatli

  • @jyotipatiljyotipati3396
    @jyotipatiljyotipati3396 ปีที่แล้ว +1

    👌👌❤️🤗

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 ปีที่แล้ว +3

    वलॉग छान आहे पण वर्षा ताई ना एक विनंती आहे बाहेर जाता तेव्हा मंगळसूत्र सांभाळा कारण खूप चैन खेचणारे आहेत

  • @mininambiar6419
    @mininambiar6419 ปีที่แล้ว +8

    Tejal looks sad

  • @umeshpatil9095
    @umeshpatil9095 ปีที่แล้ว +2

    Hii

  • @madhuridevpurkar4040
    @madhuridevpurkar4040 ปีที่แล้ว +2

    Khup chan vdo varsha khup sunder diste smile khup chan ashe,pan kes lamb jast chan disat hote 😀

  • @soniamalgoankar930
    @soniamalgoankar930 ปีที่แล้ว

    Come to my place in Goa I like your video

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 ปีที่แล้ว +2

    मस्त दादा

  • @ushajagtap9743
    @ushajagtap9743 ปีที่แล้ว +2

    आज विडिओ मध्ये शेजल ची भेट आवडली.

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 ปีที่แล้ว +5

    Varsha very happy to see your sister and there family are also lovely nice video Satish bahu 👍👍

  • @ashleshabhor770
    @ashleshabhor770 ปีที่แล้ว +5

    गाडी तुम्हाला मोडेनका तुम्हि गाडिलामोडान

  • @vidyashetty6594
    @vidyashetty6594 ปีที่แล้ว +1

    Khoop chan mast video👌👌👌

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडीओ आणि बरयाच दिवसांनी तेजल दिसली छान वाटल

    • @nilimananajkar9635
      @nilimananajkar9635 ปีที่แล้ว

      जाताना मेव्हणीला खावु घे उन जाय चेना त्याच्या कडे दोन लहान मुली हो त्या

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌

  • @salephoneguru
    @salephoneguru ปีที่แล้ว +1

    mi sainatha la rahto

  • @ashwinirikame8283
    @ashwinirikame8283 ปีที่แล้ว +1

    Gokhevre la

  • @surajware4087
    @surajware4087 ปีที่แล้ว +1

    Masta...khup Chan...

  • @jiteshrajad4971
    @jiteshrajad4971 ปีที่แล้ว

    Dada tumha virar la bhetay ch aahe

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 ปีที่แล้ว +1

    Very good👌👌👍 😊

  • @Nashik_life_1203
    @Nashik_life_1203 ปีที่แล้ว

    Kai dada tumhi veena dynesty madhe ala hota na vasai la... Mi pan hyach society madhe rahte... Tumchi ek subscriber.. Tumhi adhi sangitle aste ter bhetlo asto apan..

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 ปีที่แล้ว

    must dada 👌👌🙏

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra ปีที่แล้ว +2

    तेजल ताईला भेटलात हा सर्वात छान भाग
    किती आनंद वर्पाच्या चेहऱ्यावर होता
    माणसं चांगली मिळाली आहेत तेजाला

  • @mummasgirldiksha7856
    @mummasgirldiksha7856 ปีที่แล้ว +1

    Blogging krn khar cha khup hardworking ahe khup Chan vlog astat sagle ❤

  • @namratapatil8009
    @namratapatil8009 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍👌

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 ปีที่แล้ว +1

    Chan vlog dada ❤

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 ปีที่แล้ว

    बर झालत तुम्ही त्यांना भेटून आलात

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 ปีที่แล้ว +2

    Bahini bahinicha prem kharach vegala asta doghina khup ashirvad

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 ปีที่แล้ว +2

    MAVSI KHUP DIVSANI DISLI SARA MAYRCHE PAPA DISLE MOM DISLI NAHI MANSE KHUP PREML AAHT 👌👌👍👍

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 ปีที่แล้ว +3

    Nice 👌👌👍👍

    • @SherisLivee
      @SherisLivee ปีที่แล้ว +1

      Mehuniche miss kuthe asatat te gavi rahatat ka

  • @nidaharvitkar9977
    @nidaharvitkar9977 ปีที่แล้ว +1

    Nice vlog

  • @_soham.jagtap-
    @_soham.jagtap- ปีที่แล้ว +3

    Dada tu sangat ja tu jevha virar la yeshil tevha amhi pan phool pada la rahato tu amchya ghara javal hotas khup tu amhala sangitala asta tar amhi tula bhetayla alo asto ❤️ please pudhchya veli eshil tevha jara amhala kalav

  • @Viswa325
    @Viswa325 ปีที่แล้ว

    tumhi kharch khup simple and manmilau mansa ahat. Khup chan video ahe. Tumhi javabdar manus ahat .jya prakare tumhi tumchya gharchyana varsha vahini chya gharchyana sambalta hya varun tumcha nisvarth swabhav disto. God bless you with Happier and healthier life and keep going 🙏

  • @kalpeshgothal1392
    @kalpeshgothal1392 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त व्हिडीओ 👍👍

  • @shrikantbhoite6446
    @shrikantbhoite6446 ปีที่แล้ว +3

    दादा नमस्कार 🙏

  • @shreyaa3531
    @shreyaa3531 ปีที่แล้ว

    Tumhi veena dynasty evershine la aale hote dada tr adhi sangaycha tari bhetlo asto tumha doghanna 👍👍