मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 385

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +139

    दादा खूप छान घर आहे आणि व्हिडिओ एक नंबर होता . डोळ्यातून कधी पाणी आलं कळलच नाही.... वर्षाताई च्या आईला पाहून मला खूप आईची आठवण आली. आई असल्यावर माहेरी जाण्यात एक वेगळीच मजा असते.... माहेरचं सुख काही वेगळंच असतं ..

    • @pmadhuri944
      @pmadhuri944 2 ปีที่แล้ว +1

      छान आहे दादा वहिनी चया आईचें घर

    • @rupalipatil8528
      @rupalipatil8528 2 ปีที่แล้ว +4

      Yes aai vadil Astana ch maher khup chan asat

    • @vandanachavan2737
      @vandanachavan2737 2 ปีที่แล้ว

      11¹qqqqqqqàààqqaàqq1¹1¹qqqqqq¹¹

    • @hemagavit9083
      @hemagavit9083 2 ปีที่แล้ว +6

      सगळ्यांच्याच नशीबात माहेरच सुख नसत 🥺

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +2

      @@rupalipatil8528 हो ना...😟

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +50

    खूप छान घर आहे "माऊलीचे"सतीश. व वर्षा.खूप मेहनत करून घर बनवले आहे... घरात काय समान आहे, वस्तू काय पडधे.आहेत की नाही जुने समान विखुरले गेले आहे .. अरे 🤗☺️😃🤗याला अजिबात महत्त्व नाही .. होतें सर्व हळूहळू .. मुख्यतः माऊली ल. स्वतःची वास्तू मिळाली आहे . सुखाने राहू शकणार आहे . शांत मनाने ती राहणार आहे ..यातच आलेय सर्व... खूपखूप आशीर्वाद आहेतच.तुम्हाला .."घर पहावे बांधून " उगाच नाही म्हणत...मस्त समाधान झालय रे!! छान आजूबाजूची जागा .वातावरण वरच्या बाजूला असलेल्या खोलीपुढील जागा(टेरेस.)..शहरातील😃😃🤗😄😁👍काय मस्तच....स्वयंपाक घरात चूल छान ...होणार थोडे काळसर...ठीक आहे. . चालते .. ..🤗😄 हळूहळू जमेल तसे करा...😁😃👍👌👌आत्ता वर्षा v तेजल दोघींना ही हक्कानी राहता येईल... माहेरी..👍🥳🥳🥳"घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेमजिव्हाला नकोत नुसती नाती .. मस्त छान वाटते आहे.... व्हिडियो खूप मस्त

    • @rupalimanjrekar4381
      @rupalimanjrekar4381 2 ปีที่แล้ว +1

      छान कमेंट

    • @pranalishinde2800
      @pranalishinde2800 2 ปีที่แล้ว +1

      mast comment

    • @deepalithakur3795
      @deepalithakur3795 2 ปีที่แล้ว +1

      👌👌

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 ปีที่แล้ว +3

      खरचं पावसाचा खूप निवारा झाला आईला कारण पहिल्या घरात खूप पावसाळ्यात त्रास होयचा

    • @harshavardhanpatil7979
      @harshavardhanpatil7979 2 ปีที่แล้ว

      👌

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 ปีที่แล้ว +5

    एकच नंबर घर झालंय सतीश दादा कोणी काही म्हणोत पाठीवर टाकायचं पुढे चालायचे न डगमगता एवढं केलेस फार मोठ्ठ कौतुक आहे संस्कारी आईची संस्कारी मुलेच करू शकतात ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही.सलाम त्या आईला आणि मनापासून दंडवत

  • @sujatadesai8344
    @sujatadesai8344 2 ปีที่แล้ว +4

    मस्तच घर आहे हे अस घर बांधायला नसीब लागते, दादा तुम्ही शेवटी म्हणाला वाक्य ते अगदी बरोबरच आहे अडचणी येतात, पन घाबरुन नयेत असा सल्ला दिला, हे ऐकून बरे वाटले डोळ्यात पाणी आले, कारन आमच्या बाबतीत पन संकट आले होते ,

  • @आम्ही_राधानगरीकरTM
    @आम्ही_राधानगरीकरTM 2 ปีที่แล้ว +12

    कष्टातून उभारलेली गोष्ट कधी पण छानच दिसते👌👌
    तसेच आईचे घर पण छान दिसते आहे .
    जय सद्गुरू 🙏🙏

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 2 ปีที่แล้ว +3

    घर छानच आहे. मला असं वाटत तुम्ही चुलीच्या मागे टाईल्स लावल्या असत्या तर साफ करायला सोप होतं.

  • @amitakhire3939
    @amitakhire3939 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान घर बांधले आहे
    तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सर्व असेच आनंदी रहा 👍👍💐👌👌

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 2 ปีที่แล้ว +10

    घर खूप छान बांधले आहे. तुम्ही जावई असून सुद्धा वर्षा chya आईला न्याय मिळवून दिला . अशीच वर्षाला साथ असू द्या. वर्षाला किती समाधान मिळाले असेल आईचे स्वतंत्र घर बघून . खूप छान बांधले आहे घर . खिडक्यांना लवकर कलर करून घ्या म्हणजे गंज चढणार नाही . तिकडे पाऊस भरपूर असतो ना म्हणून.

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 ปีที่แล้ว +2

    Satish tumhi khup positive, chhan thoughts, khup khup sukhi raha,tumhi sukhi ki sagale jag sukhi honar he nishhit

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 2 ปีที่แล้ว +3

    🌹 मामींचे घर खूपच सुंदर 🌹जावई असून सतीश दादांनी सासूच्या घरासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे🌹सतीश दादा आणि वर्षा दोघांचे अभिनंदन....वर्षा इतके छान केस का ग कापलेस ? रागवू नकोस पण तुम्ही दोघेही साधेच खूप छान आहात 🌹

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान आहे घर बांधलेले आवडले घर

  • @udayghawre4613
    @udayghawre4613 2 ปีที่แล้ว

    Ghar atishay Sundar aahe.
    Ek yogha salya sangu shakto.
    Kalnirnayan or dinmargdishika, aani wall clock .pruva dishela lavave..
    Door up side clock nasave.
    Baki khupach Chan aahe 1 St floor open Balcony ......Ek number..
    Bhavi Aayushacha Aabhalbhar Shubhechha.
    Sarv parivars.

  • @swapnalikulkarni0610
    @swapnalikulkarni0610 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान घर बांधले आहे आणि तेही निसर्गरम्य कोकणात

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan Satish Mami Khup Nasibdar Aahe Gavat asun Swat cha Ghar zala Aamhi Shahrat asun Ajun aamcha swats cha ghar nahi zala chota Aahe pan khup Chhan aahe Tumchya Episode ne Aamhala Khup Dhir Milto.....

  • @pallavisalunkhe3315
    @pallavisalunkhe3315 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे घर आहे तुम्ही सासू बाई साठी जे केले ते तुम्हाला त्यांचे पुण्य मिळेल

  • @smitamanjarekar7450
    @smitamanjarekar7450 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर घर आहे. मला खूप आवडले

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 2 ปีที่แล้ว

    Satish dada main doorchya samorach devhara karu naye.
    Tyamule infuture devhara east west karun lava, pan main doorchya samor nako...
    Baki mamincha chotasa nahi mhannar pan swapnatla ghar ek number.
    Asach maminvar laksha asudya....

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 2 ปีที่แล้ว +5

    इतकी मेहनत घेऊन बांधलेल्या घरात रहाण्याचं सुख काही वेगळच असतं.सासुबाईंच म्हातारपण तुम्ही सुखकर केलतं.खूप छान.
    वर्षाच्या वडीलांचा फोटो दाखवा ना.

    • @anantchavan5973
      @anantchavan5973 2 ปีที่แล้ว

      घर छान मस्त आहे

    • @anantchavan5973
      @anantchavan5973 2 ปีที่แล้ว

      मला भेटा केव्हा वेळ मिळेल तेव्हा खालसा कॉलेज अनंत चव्हाण

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर घर आहे, माऊली ची मेहनत आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 ปีที่แล้ว +2

    सतिश👍🏻👌
    ॐ साई राम🙏🏻🚩

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आणि छान घर बांधला आहे. वरती टेरेस खूप छान आहे. व समोर चा परीसर आणि सुंदर निसर्ग आणि सौंदर्य दिसत आहे बघून खूप छान वाटते. एकदम कडक👍👍👌👌

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 ปีที่แล้ว

    Satish सर्वात pratham तुम्हाला कोकण सन्मान मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनदन तुमच्या मेहनती चे फळ आहे तुमच्या मामी चे घर खूप छान बांधले ती ही तुमची मेहनत आहे अशीच प्रगती करत रहा

  • @pravinmhatre9085
    @pravinmhatre9085 2 ปีที่แล้ว +1

    मस्त सतीश दादा एक दिलदार नेतृत्व आहेस तू

  • @nileshmahadeshwar4922
    @nileshmahadeshwar4922 2 ปีที่แล้ว +1

    दादा कसा आहेस कमी जागेत खूप छान घर बांधले तुम्ही . Khup chan

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว

    Ggar khupch chan zale aahe.mami na aata chan rahata yeil.tyani khupach kathin stitit divas kadhle aani tasha rahilyat tya.tyana aata aanandat rahata yeil.varsha satish ne tula khupach sports kela tyala manave lagnar.tyala tu kadhich kami padayla deu nakos.kayam tyachya sobat raha.tuzta sasubai ni pan chan saport kela.tya pan chan aahet.mhanun he zale.

  • @shamshuddinshekh8538
    @shamshuddinshekh8538 2 ปีที่แล้ว +2

    Ho dada nkki ch sng ki plot kiti ahe khrch kiti ala mhnje nvin ghr bandhnya sathi guide hot.... Ghr chhan bandhly..... N pls nkki vedio bnv....

  • @vandanakitchenrecipeandvlo9333
    @vandanakitchenrecipeandvlo9333 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान घर आहे 🏡....कोकणातली घरे खुप छान आहेत.....

  • @dhuriyash5857
    @dhuriyash5857 2 ปีที่แล้ว

    Khup chaan Ghar aahe Mala aavdal...aamcha gharachi jaga dekhil itakich aahe ...pan Ghar tumhi khup chhan Bandhal aahe....kharch nkkki sanga..........

  • @sushmasawant5716
    @sushmasawant5716 2 ปีที่แล้ว +2

    छान दादा, 👌👌👍👍
    🙏 वरती देवानेपण भरभरून आशिर्वाद
    दिले असणार या नेक कामाबद्दल!
    विडिओच्या शेवटी तुम्ही बोलता ना
    स्वतः ची काळजी घ्या, खूप आपलेपणा वाटतो त्यात, so keep it up 👍

  • @paragpatil3932
    @paragpatil3932 2 ปีที่แล้ว

    घराचा होम टुर अप्रतिम अतिसुंदर
    Home tour is very much excellent 👍

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 ปีที่แล้ว

    अतिसुंदर, खूपच भारी झालाय घर, ओटी ठेवल्यामुळे अजून छान झालाय, फक्त खिडक्यांना जाळ्या लावून घ्या, म्हणजे पाली डास वगैरे येणार नाहीत

  • @sameerkalamkar133
    @sameerkalamkar133 2 ปีที่แล้ว +4

    First comment tumhi khup chan ghar bandal

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान घर बांधले सतीश भाऊ आणि वर्षा अप्रतिम मला खूप आवडलं तुमच्या इथं मसाले काय किलो आहे ते सांगा मला

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb 2 ปีที่แล้ว

    Khup chan
    Tumcha he ghar chota jari disat asla tari khup Sundar ahe, bhari ahe

  • @rohanmisal9888
    @rohanmisal9888 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ज्या कामगार वर्ग ने मेहनत घेतली आहे त्याना खूप खूप शुभेच्छा

  • @mandarsawant7309
    @mandarsawant7309 2 ปีที่แล้ว

    घर छान आहे, चूल केलीस तर वरती धुराडे (धूर निघून जाण्यासाठी)करू शकतो. बाजूला चिकू केली ची झाडे लाऊ शकतो.

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 2 ปีที่แล้ว

    खूप छान घर बांधले आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं Nice Vlog 👍

  • @GunajiRavanang
    @GunajiRavanang 3 วันที่ผ่านมา

    मस्त एक नंबर

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 2 ปีที่แล้ว

    मामी kashya aahat बऱ्या aahat na म्है स हंबरलीहोय., मस्त आहे timing., nice house congratulations.

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +8

    खूप बरं वाटलं वर्षाच्या आईच घर बघून 🙌🏽
    S for Satish मध्ये वर्षाचा equal हातभार आहे आणि सतीश ते सासूबाई घर बांधून वर्षाला पुरस्कार दिलं 🏆

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 ปีที่แล้ว

    वा सतिश खुप सुंदर घर बांधून दिले वर्षाच्या आईला वर्षाच्या आईला बघून खुप छान वाटते हसऱ्या व शांत आहेत खुप मेहनती सरळसाध्या आहेत खुप आवडतात त्या मला खुप मोठ छान काम केले आहे तू खरचं त्यांचा जावई शोभतो तुला त्यांचे व देवाचे भरपुर आशीर्वाद मिळतील सदैव देव तुला सुखात आनंदात व मजेत ठेवील माझे सुध्दा बाळा आशीर्वाद आहेत असच चांगली काम करत रहा व जीवनात पुढे यशस्वी हो देव तुझ्या कुटुंबाला सदैव सुखी ठेवो एक नंबर विडिओ खुप आवडला

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त घर, ऐसपैस, एकदम सुटसुटीत अस बांधल्य, हॉल व किचन खुप मस्त , प्रमुख आकर्षण म्हणजे गॅलरी, एकच नंबर, जवळच समुद्रकिनारा दिसतो, अगदी निर्सग रम्य वातावरण, जबरदस्त👌👍

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 ปีที่แล้ว

    Satish Varsha 1no. Ghar an ghara bhovti khup Sundar jaga ahe maami khup aanandi ahe.

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर विडीओ खुप छान घर आहे 👌👌👌

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 2 ปีที่แล้ว +4

    👍 सतीश दादा आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो तु वर्षाच्या आईला मुलाची उणीव भरून काढतो 👍 तुला नक्कीच आशिर्वाद मिळतील ❤️👍

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +1

    Very nice home PRASSAN vatale gavachi MAJJA enjoy kele thanks 🙏

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 ปีที่แล้ว

    छान घर आहे! हळूहळू सर्व होते! कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या गोष्टी जास्त सुख देऊन जातात.केव्हढी उडी मारलेली आहे हेही दिसतंय! नयन🙏

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 ปีที่แล้ว

    Khup chan ghar bandalay tumi maminsadi dada ani kasth hi khup khetliy barobar ahe yekande changale kam jar karayche asel na tar trash khup hoto dada tu karach great ahes Ishwar tumala barbarati devo mast block dada ☺️👌👍♥️🙏

  • @varshaballal
    @varshaballal 2 ปีที่แล้ว

    Clock ase lavat nahit chawkatichya var lau naye bhintivar lava bajula

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे घर आणि गा्वातलया घरात अशाच जुन्या वसतु जपुन ठेवतात

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 2 ปีที่แล้ว +1

    घराचा खुप छान व्हिडीओ होता

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 2 ปีที่แล้ว

    Khup chan zale ahe tumcha kashtache phal ahe te

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 2 ปีที่แล้ว

    मामींचे घर छान बांधले आहे,खुप मेहनत कामि येतेच हे तुमचे यश आहे

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 ปีที่แล้ว

    Khup chan aahe ghar dada vahini aai che khup aasherwad melatel dada vahini eak number

  • @manasipawar1976
    @manasipawar1976 2 ปีที่แล้ว

    छान घर आहे. घर बांधणे म्हणजे खुप अडचणी असतातच खरं आहे हे... हा video बघून आम्हाला पण एक कल्पना आली गावी छोटं घर कसे बांधावे....thanks 👍👌👌

  • @vaishalizagade448
    @vaishalizagade448 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान घर आहे

  • @hirabaria5747
    @hirabaria5747 2 ปีที่แล้ว

    Satish dada ghar cha baher aagan la lakdachi chul banva chan hoil

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Khup Abhinandan mami khup chaan ghar banla dada mami chya chehrya varcha samadhan chaan vatata tyanna bhagun swatachya Gharat rahnyacha samadhan vegalach asta

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 ปีที่แล้ว +1

    एक नं. आहे गावचा छोटासा बंमला

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान व्हिडीओ वर्षाच्या आईच घर खुप सुंदर बांधले आहे. ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👍👍👍👍वर्षे च्या आईला नमस्कार. आणि खुप खुप शुभेच्छा. आनंदी राहा.तब्येतीची काळजी घ्या.

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर घर बांधले आहे छोट्या जागेत

  • @pravinjadhav1980
    @pravinjadhav1980 2 ปีที่แล้ว +1

    घर खूप छान आहे पुढच्या वाटचालीला शुभेच्छा

  • @abhijitkeer2531
    @abhijitkeer2531 2 ปีที่แล้ว

    Dada mast kokanatil maminche Ghar aani tumachi tyanna milaleli Saath (javai)🙏

  • @pravinjadhav1980
    @pravinjadhav1980 2 ปีที่แล้ว +2

    सतीश दादा अण्णाला पण पूर्ण सेट करा खूप छान

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान विडिओ नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sapnaramesh7345
    @sapnaramesh7345 2 ปีที่แล้ว

    Khup sundar ghar aahe. Tumhi sagale khup mehanati aahat. Nehmi khush raha ❤️❤️

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 ปีที่แล้ว +2

    Good Vlog.Mami na asha hoti ka ki ase aaple divas paalatatil? Chair aani palang hava mami na.....Tiche sukh tumhi paahilet....Far far kautook jaavayache.Satish dada nice attitude.

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे विचार खूप आवडले,असेच विचार कायम theva😊👌👍

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว

    थूप छान घर बाधल वर्षा वहीनी च्या आईला पण छान वाटल असेल विडओ छान आहे

  • @vandanananaware9314
    @vandanananaware9314 2 ปีที่แล้ว

    Very nice home tour
    Mami na yet nasel tar gas gheun devu naka
    risk naka gheu

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 ปีที่แล้ว +4

    Shree swami samarth 🙏😇❤
    Chan aahe beautiful house ❤
    Chan vlog dada ❤

  • @tanujamandlik346
    @tanujamandlik346 2 ปีที่แล้ว +3

    जीवन ह्याचे नाव. मामीच्या घरासाठी जी मेहनत घेतली, आर्थिक पाठींबा दिला असणार. जरूरी आहे. फक्त स्वतःसाठी जगणे योग्य नाही. जावळ च्या नात्यांना घेऊन प्रगती करत रहा. ईश्वर पाठीशी आहेच.

  • @arpitanandoskar7892
    @arpitanandoskar7892 2 ปีที่แล้ว +3

    मस्त च, एक माणूस म्हणून तुम्ही किती छान आहात, असेच राहा कायम

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 2 ปีที่แล้ว

    घर तर सुंदर पण शेवटचं वाक्य ऐकदम छान आहे.

  • @nandinikarkare4120
    @nandinikarkare4120 2 ปีที่แล้ว +1

    सतीश जी तुमच्या सासूबाइंच घर 👌छान आहे.

  • @nilamdingankar3741
    @nilamdingankar3741 2 ปีที่แล้ว +1

    घर खुप छान आहे पण चुलीसाठी बाहेर छोटी रूम काढा कारण धुराने सगळं काळ होत आणि नंतर पावसाळ्यात पत्र्याला पाणी सुटतो आणि सगळं घाण काळ पाणी लादी वर पडतो आणि ते डाग जात नाही लवकर

  • @sushmitakambli4018
    @sushmitakambli4018 2 ปีที่แล้ว +3

    Very nice vlog 👌👌👌👍👍👍 family pn khup chan ah 👌👌👌🥰🥰

  • @pradnyarajopadhye3334
    @pradnyarajopadhye3334 2 ปีที่แล้ว

    Khup masta aahe Ghar...khup yashasvi hou de and mami sagala chhan houde ya Navin ghari

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 2 ปีที่แล้ว +2

    वर्षाच्या आईच घर छान आहे निसर्ग अरबी समुद्र दिसतो वातावरण छान आहे

  • @vilasmanohar1399
    @vilasmanohar1399 2 ปีที่แล้ว

    So that people can really experience the nature of konkan area

  • @vinayakghag9267
    @vinayakghag9267 2 ปีที่แล้ว

    नमस्कार दादासाहेब तुमच्या मामीच घर खुप छान आहे फक्त एकच आहे की घरा मध्ये चुली मुले घर पुर्ण काल होतो बाकी खुप छान सुंदर

  • @aartikadam6000
    @aartikadam6000 2 ปีที่แล้ว

    Curtains sobat door lava hall madhe bare hoil ghar sunder GBU BOTH

  • @pravinkakade8082
    @pravinkakade8082 2 ปีที่แล้ว

    आवाज छान मस्त

  • @monikakale5718
    @monikakale5718 2 ปีที่แล้ว

    खूप छान घर दादा रंग द्या अजून घर उठून दिसेल.

  • @rupeshkini3604
    @rupeshkini3604 2 ปีที่แล้ว

    Khup mast vate tumche gaov

  • @sonalishivalkar9776
    @sonalishivalkar9776 2 ปีที่แล้ว

    Khupach sunder bandhley ghar God bless

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 ปีที่แล้ว +2

    घर खुप छान आहे.

  • @suyashjadhav2216
    @suyashjadhav2216 2 ปีที่แล้ว

    Do not hang big clock on door chowkat.change the place.

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 2 ปีที่แล้ว +7

    खुप खुप सुंदर घर . आईसाठी सिंगल दिवान घेऊन दया .

  • @ushakokate3286
    @ushakokate3286 2 ปีที่แล้ว

    Gharar khup sunder bandhale ahe. Dream house. Tumhi pavsali panyachi soy Keli nahi. Dare , khidkya saglikadun Pani yenar. Meter var suddha Pani padel.

    • @ushakokate3286
      @ushakokate3286 2 ปีที่แล้ว

      Kitchen madhe ek exhaust fan suddha lavlat tar chhan hoil.

  • @sunitamohite1548
    @sunitamohite1548 2 ปีที่แล้ว

    Satish, Varsha ballano chaan ggar badhle aahe Mamncha chehra,(face) khup aanadi disto
    aamhala sudha aanand zala tumche gavakdche ggar lavakar hovo ashi swamina prathna. Pune

  • @jyotsnakulkarni2632
    @jyotsnakulkarni2632 2 ปีที่แล้ว

    Khupch chan dada aamhla kokknat gavat aamhala choti jaga milel ka ghar bandhayla mla kokan khup aavdta khup eccha ahe gavat ghar asava . Plz asel tr sanga

  • @sanketyadav6168
    @sanketyadav6168 2 ปีที่แล้ว

    Khup chaan manage kela aahat

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 2 ปีที่แล้ว

    Khoop Sundar Ghar bandhale aahe.

  • @rashmidamodar841
    @rashmidamodar841 2 ปีที่แล้ว

    You keep the steps in kitchen.and make the two rooms in upper floor

  • @sujeetjadhav9219
    @sujeetjadhav9219 2 ปีที่แล้ว

    Khuf chan ahe Ghar

  • @prakashbhosale9244
    @prakashbhosale9244 2 ปีที่แล้ว

    Hello Satish Bhav gharat colours come

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 ปีที่แล้ว

    Khup chhan ghar, mastta video

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान घर बांधले आहे ....Video 👌👌

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 2 ปีที่แล้ว

    Khup Sunder