खूप छान माहिती दिली, तुम्ही सत्य बोलणारी family आहात. तुम्हाला भविष्यात उत्तम आरोग्य, धनसंपत्ती, आणि उदंड आयुष्य मिळो. हीच माझी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना.
मित्रा तूझा व्हिडीओ पाहीला आणि तू लहानपणा पासून सोसलेल्या हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत तू इथपर्यंत पोहचलाच हे पाहून थोडं मन खिन्न ही झाल आणि खूप बरं ही वाटलं, खूप प्रगती कर , आणि मोठा हो ,
खूप छान! प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते अगदी खर आहे. तुम्हा दोघांचे साधे सरळ,साळसूद व्यक्तित्व पाहून खूप छान वाटलं. सामान्य माणूस तुमच्याशी लगेच जुळून येतो. असेच रहा, कधी बदलू नका अणि खूप यशस्वी व्हा. श्री स्वामी समर्थांचा आशिर्वाद नेहमीच तुमचा पाठीशी असो.
सतीश दादा रोज नविन व्हिडीयो टाकत जा तुमचे विडीयो बघायला मला खुप आवडतात . मी रोज वाटत बघत असते . प्रांजू पतुडी😘😘 आता गावचे व्हिडियो बघायला खुप छान वाटतील .👍👍
Annala jevan karata yete tar muli khush honar.😅 Satish dada tu night college keles aani durgoon chikatale naahit khup chaan.Satish dada mazya mulachya age cha aahes tu.Sarva satisfactory answers dilit honestly.Tumhala comments aani likes var paise milatat ka? Tase he kaam pan monotonous aahe.Edit karayche pan vel lagat asel.
दादा माझा पण TH-cam चॅनेल आहे. त्या बद्दल मला मदत करशील का. तुझे व्हिडीयो खूप भारी असतात. खूप भारी वाटते की आपला कोकणातला माणूस नोकरी ला झुगारून एक वेगळ धाडस केले आहे. अणि अशाच प्रकारे तुम्ही उद्योग धंद्यात उतरा.माझ्या कडुन खूप सार्या शुभेच्छा आहेत. अणि आपल्या मराठी. व खास करुन कोकणी लोकानी ह्या गोष्ठी शिकल्या पाहिजेत.
Khup chaan explain kele aani khar sagitle ...tumi tumchi ashich pragati hovo de तुम्ही दोघांनी खूप छानपणे स्पष्टीकरण दिले आहेत तुम्ही खूप समजून सांगितले अनेक आणि खरे बोललात त्याबद्दल तुमचे आभार तुमची अशीच प्रगती होत राहो इस सदिच्छा
गावात चांगलं शिक्षण मिळत नाही । हा तुमचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे। चकाकणाऱ्या इमारती मध्ये फक्त चांगलं शिक्षण मिळत हे चूक आहे। गावातील व्हिडिओ दाखवून परत गावलाच नाव ठेवायची ।
कष्टाच फल हे कष्टातच आहे तु तर खूप कष्ट व मेहनत घेतोस तर तुझ्यावर सर्वाचा प्रेम व देवाचा आशिर्वाद आहे म्हणून देव तुझ खूप खूप भल करो हिच देवाकडे प्रार्थना🙏🙏
पैसा काय सगळेच कमवतात पण तुम्ही खूप माणसं कमवली आहे हीच तर तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुमच्या दोघांची जोडी आणि तुमचं कुटुंब मिळून मिसळून रहाताय खूप छान वाटत बघायला ❤️❤️❤️❤️❤️
दादा मी तुमंचे विडयो सगळे बघतो मी ओमान मधे आहे कामाला मी मुंबईला आलो की नक्की भेटनार दादा तुमंचे विडयो बघुन समाधान वाटत गावची आटवन येते विडयो तुमंचे विडयो खुप खुप भारी असतात
व्हिडीओज छान बनवता तुम्ही. तुमची आई शेतात, गावाला फार कष्ट करते. पावसाळ्याची फाटी सचुन ठेवणे हे सुद्धा फार मोठं काम आहे. एक कोकणी असल्याने मी समजु शकते. सगळी ऊत्तरं छान दिलीत पण यु ट्युब ईन्कम सांगितलं असतत तर काय प्रॉब्लेम होता? अनिकेत रासम ने पण सांगितलं होतं की त्याला १८ ते २० हजार महीन्ा मिळतात युट्युब कडुन. काहीच प्रॉब्लेम नसावा. यात वावगं काय वाटावं?
दादा ही तुमची महिनत आहे मला हे ऐकायच नव्हतं एवढ कोणी सांगत नाही हे जे प्रश्न विचारातात बघा एकादा जर पुढे जात असेल तर जाऊद्या ना जे व्हिडिओ मध्ये शिकायला काय भेटत ते आणि येत्या पिडीला दाखवा pbg दाखवण्या पेक्षा हे गावची ओढ लागेल असं दाखवा व्हिडिओ बगुन तरी ओढ लागेल या साठी you ट्यूबर्स आहेत महिनत केलात तर फळ हे भेटत कष्ट आहेत तेवढे पुन्हा नको हे असे प्रश्न विचारू कोणी पण आणि सतीश दादा तू खूप मेहनती आहेस त्या ला तोड नाही १ no तुमच्या वर समर्थ कृपा कायम राहणार तुम्ही चालत राहा पुढे माझी साथ कायम पण सर्वाना एक विनंती आहे कि कोणी असे प्रश्न विचारू नका आम्ही आहोत जय मनसे जय शिवराय
मनमोकळा स्वभाव, सकारात्मक आचार विचार, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संस्कार, सगळ्यांची कष्ट करण्याची तयारी. हे खूप महत्वाचे आहे जे तुमच्या सगळ्याकडे आहे. मला तुमचा सगळ्यांचा हसरा चेहरा खूप आवडतो. असेच सदैव आनंदी रहा. यशवंत व्हा हिच सदिच्छा.
दादा छान उत्तरं दिलीस सगळ्या प्रश्नांची..माझा प्रश्न सुद्धा वाचलास पण माझं नावच नाही घेतलंस....पुढच्या वेळी नक्की माझं नाव घे...मस्त फॅमिली आहे तुमची..गावचे व्हिडिओ बघायचे आहेत.. 🌹👍
खुप छान माहिती दिलीस.बोलन खुप छान आहे तुमच्यावर संस्कार खुप छान आहे आणि तुम्ही सर्वाशी आदराने,नम्रतेने वागता .मेहेनती सुद्धा आहात देव करो आणि तुमच्यासर्व मनोकामना पुर्ण करोत.🙌 तथास्तु.💐👌
खूप छान एपिसोड. पुढच्या Q&A ची वाट पाहत आहोत. माझा एक प्रश्न आहे तो हा की Vlogging मध्ये कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि चॅनेल ग्रो करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? त्याशिवाय यु ट्युब ला जास्त वेळ देण्यासाठी इतर कोणकोणते इन्कम सोर्स तयार करता येतील? मी मूळचा कोल्हापूर चा आहे,मीही गावाकडचे व्हिडिओज बनवत होतो पण खूपच कमी रिस्पॉन्स होता.
पगार किती मिळतोय ते सांग न दादा मला पण सुरू करायचं युटयुब तर खरं खरं सांग तुझे विडीओ मला खुप आवडतात राम राम दादा मासे बनवुन पाठवा सुंदर मासे बनवतात माझे शिक्षण नववी पास आहे मला जमेल का युटयुब बनवायला
खरच तुम्ही खूप सोप्या पद्धतीने प्रश्नाचे उत्तर दिलात खरच तुमच्या मुले संघर्ष कसा करावा आणि त्यातून मार्ग काढलात ग्रेट सेलुट. ,( दादा तुम्ही गावाला जाताना आमचं गाव लागतो जर तुम्हाला टाईम असेल तर आम्हाला खूप आनंद होईल )
TH-cam var monitise setting baddal pan sanga...n video kontya app mdun edit karata ...marathi words kse lihita...video var...ya sathi pan ek seprate video bnva...
Satish dada atleast tu lokana emotional blackmail karun kadhi paise tari magitles je pan kahi kartoyas te tujhi mehnat aahe tujhi bayko mul bhau aai bahini sagel simple aani honest aahat nahi tar TH-cam var khup fraud aahet bayko chi delivery karayla pan paise nastat eka veli pan nantr, ghar mahagdi gadi soan ghetat ani tula kharch mante mi tu itak sagal khar khar sangital tujha aadarsh ghenya sarkha aahe lokani....... 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
You both are hard working couple keet it up swami samarth tumchya serva wish purna karnar ani lokana kai panchayat you tube payment che tumchi mehnat ahe je kai aj tumhi ahat
खूप छान माहिती दिली, तुम्ही सत्य बोलणारी family आहात. तुम्हाला भविष्यात उत्तम आरोग्य, धनसंपत्ती, आणि उदंड आयुष्य मिळो. हीच माझी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना.
मित्रा तूझा व्हिडीओ पाहीला आणि तू लहानपणा पासून सोसलेल्या हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत तू इथपर्यंत पोहचलाच हे पाहून थोडं मन खिन्न ही झाल आणि खूप बरं ही वाटलं, खूप प्रगती कर , आणि मोठा हो ,
शून्यातून विश्व निर्माण केले. तुमच मन खुप मोठ आहे आणि खुप मेहनत करता दादा तुम्ही. तुमच्या सर्व इच्छा होवो..
कोकणचा पावसाळा...खूप छान videos आहेत दादा तुझे या विषयावर... येत्या पावसाळ्यात अजून videos पाहायला आवडतील...
खूप छान! प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते अगदी खर आहे. तुम्हा दोघांचे साधे सरळ,साळसूद व्यक्तित्व पाहून खूप छान वाटलं. सामान्य माणूस तुमच्याशी लगेच जुळून येतो. असेच रहा, कधी बदलू नका अणि खूप यशस्वी व्हा. श्री स्वामी समर्थांचा आशिर्वाद नेहमीच
तुमचा पाठीशी असो.
O
खुप छान माहिती दिली सतिश तुनी ती आवडली असा पुढे जात राहा समर्थ कूपा आहे तुझा वरती जय सदगुरू
दादा जो रात्र ,दिवस काम करतो त्याला लक्ष्मी पावते. आणि ऐनजोय आता नाही तर कधी करायचा काम तर आपण जिवंत आहे तोपर्यंत करायला हव ऑल द बेस्ट
Dada Tumhi khup Mast video banavta
Tumhi आईला ka आणत नाही इकडे
Ho khara aahe
Kk Kori
तुम्ही खुप कष्टातून पुढे आलात .तुमची अशीच भरभराट होईल अशी आम्ही प्रार्थना करतो.तुम्ही सगळेजण मेहनती आहात .हे पाहून छान वाटते.
तुम्ही प्रामाणिक पणे मेहनत करता त्याचं फळ तुम्हाला मिळालंच पाहिजे💖👍👍👍
भाऊ तु सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद मी तुझे विडिओ नेहमी पाहातो.
सतीश दादा रोज नविन व्हिडीयो टाकत जा तुमचे विडीयो बघायला मला खुप आवडतात . मी रोज वाटत बघत असते . प्रांजू पतुडी😘😘 आता गावचे व्हिडियो बघायला खुप छान वाटतील .👍👍
सतिश खुप छान आणि अगदी मनापासून उत्तर दिली, म्हणजे आत बाहेर न ठेवता जे आहे ते आहे.हाच तर खरा स्वभाव तुमचा आवडतो मला.
तुमची जोडी खुप खुप सुंदर आहे.. किती छान विचार आहे.. मस्त ❤️💐
Annala jevan karata yete tar muli khush honar.😅 Satish dada tu night college keles aani durgoon chikatale naahit khup chaan.Satish dada mazya mulachya age cha aahes tu.Sarva satisfactory answers dilit honestly.Tumhala comments aani likes var paise milatat ka? Tase he kaam pan monotonous aahe.Edit karayche pan vel lagat asel.
Tumchi simplicity doghanchi amhla khup avdte. Je ahe te tumhi natural dakhvta tya mulech amhala sarvana tumche videos far avdtat. Maje tai ani jiju pan avdine baghatat tumche videos 🥰🥰asech chan chan videos amchya sathi banva 🥰🥰
Grat मस्त आपण कोकणी माणस गरीब होतो आणि आहेत आजून ही.
लोकांना काय चांभार चौकशी आहेत. कोणा che ही पगार विचारणे bad मॅनर्स आहे
Agadi barobar............ you tube income stable nasat........te satat fluctuate hot asat.......👍👍👍👍👍
दादा माझा पण TH-cam चॅनेल आहे. त्या बद्दल मला मदत करशील का. तुझे व्हिडीयो खूप भारी असतात. खूप भारी वाटते की आपला कोकणातला माणूस नोकरी ला झुगारून एक वेगळ धाडस केले आहे. अणि अशाच प्रकारे तुम्ही उद्योग धंद्यात उतरा.माझ्या कडुन खूप सार्या शुभेच्छा आहेत. अणि आपल्या मराठी. व खास करुन कोकणी लोकानी ह्या गोष्ठी शिकल्या पाहिजेत.
अरे मित्रा लिंक पाठव
Kokan kanya sanchi vlogger
सतिश तुम्ही दोघे, तुमचे सर्व कुटुंबच साधी, सरळ खूपच सच्चे माणसं आहात. म्हणुनच तुमच्या कष्टाचे चीज होणार आणि झाले आहे
काका तुमच्या विडिओ मला खूप आवढतात अश्याच विडिओ बनवत राहा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्या 👍✨️
Satish bhau u r great 👍...love from murbad (THANE)
खूपच छान दादा आणि वर्षा... तुमच्या उत्तरनमधून आम्हाला ही खूप प्रोत्साहन मिळालं.. पुढच्या आयुष्या साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏😊
सतीश तूझे विचार positive आहेत 👌👌👍
उन्हाळ्यात आंबवली गावात शेतीला आणि पिण्याच पाणी कोठून येत. आणि साखरी मधील घराचे बांधकाम सुरू झालं काय
Khup chaan explain kele aani khar sagitle ...tumi tumchi ashich pragati hovo de तुम्ही दोघांनी खूप छानपणे स्पष्टीकरण दिले आहेत तुम्ही खूप समजून सांगितले अनेक आणि खरे बोललात त्याबद्दल तुमचे आभार तुमची अशीच प्रगती होत राहो इस सदिच्छा
व्हिडिओ खुप आवडला. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही छानच दिली. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
Itkya lavkar lagna zalay. Actually mazyach wayacha aahes tu. Aani mazha gaav Khed Ratnagiri. Pan kay paristithi mule kiti lavkar lagna zaale. Mazha engineering 22 years madhe complete zala aani tya time tuzha already lagna zala hota. Tyat mag mi 26 wya warshi lagna kele aani nantar mag bahergaavi jaun ajun shikshan ghetle. Itkya lavkar lagna muli pan naahi karat aamchya gaavi. Aani aamcha pan same kokanatlech gaav aahe. Aamhi Bhosale 96 kuli aahot.
छान काम करत आहात दादा तुम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉
गावात चांगलं शिक्षण मिळत नाही । हा तुमचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे। चकाकणाऱ्या इमारती मध्ये फक्त चांगलं शिक्षण मिळत हे चूक आहे। गावातील व्हिडिओ दाखवून परत गावलाच नाव ठेवायची ।
कोंकण विभाग पुन्हा एकदा 12वीचा निकालात प्रथम।
कष्टाच फल हे कष्टातच आहे तु तर खूप कष्ट व मेहनत घेतोस तर तुझ्यावर सर्वाचा प्रेम व देवाचा आशिर्वाद आहे म्हणून देव तुझ खूप खूप भल करो हिच देवाकडे प्रार्थना🙏🙏
पैसा काय सगळेच कमवतात पण तुम्ही खूप माणसं कमवली आहे हीच तर तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुमच्या दोघांची जोडी आणि तुमचं कुटुंब मिळून मिसळून रहाताय खूप छान वाटत बघायला ❤️❤️❤️❤️❤️
सतीश तु खुप hard working, pramanik aahes,
Tula आमच्याकडून खुप शुभेच्छा, व्हिडिओज बनवत रहा, खुप मोठा हो.
यशस्वी हो हीच इच्छा,
Satish dada vedio khup chhan vatala. tumcya baddal gharachi ji mahiti sangitali khup chhan vatale.
Satish bhau tu khup mehanti aahe,, varsha tai baddal tar kay bolayche ti tumchi laxmi aahe. Khup kashtalu aahe.
Satish dada, varsha tai tumhi khup mehanat karat aahat. tumche gavakadche vedio tar aamhala khup aavadtat. Shree swami samarth maharaj tumhala kahi kami padu denar nahit. 🙏
मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तू आम्हाला तुझ्या गावी कधी बोलवणार आहेस.
तुझे घर बघायच आहे. वाहिनीच्या घरी कधी नेशील.
Khup Chan prasnachi uttar dili aahet. Video 👌🏻👌🏻
खुपच मेहनत आहे सुंदर नियोजन आहे .नक्की च यशस्वी होनार .....
खूप छान vedio असतात दादा💐खूप simple आहात ,खूप पुढे जाल👍 - प्रशांत काळे - हरमन चहा ,दापोली
Anna great Manus aahet
Kadhi hota bhai 10 madhe secundri madhe mi pan hoto tyach shalet
Thanks for information👌🇮🇳💚💚💚💚💚
दादा मी तुमंचे विडयो सगळे बघतो मी ओमान मधे आहे कामाला मी मुंबईला आलो की नक्की भेटनार दादा तुमंचे विडयो बघुन समाधान वाटत गावची आटवन येते विडयो तुमंचे विडयो खुप खुप भारी असतात
Satish tumchi aayi mother khup hardworking kashtalu ahe ...
Tila pan jasta video madhe bolayacha roll
dhay amhala bhagayala avdel
दादा तू खूप संघर्षातून वर आलायस....याचा अभिमान वाटतो 😊 आण्णा पण खूप मेहनती मुलगा आहे😊
❤️❤️🙏
व्हिडीओज छान बनवता तुम्ही. तुमची आई शेतात, गावाला फार कष्ट करते. पावसाळ्याची फाटी सचुन ठेवणे हे सुद्धा फार मोठं काम आहे. एक कोकणी असल्याने मी समजु शकते.
सगळी ऊत्तरं छान दिलीत पण यु ट्युब ईन्कम सांगितलं असतत तर काय प्रॉब्लेम होता? अनिकेत रासम ने पण सांगितलं होतं की त्याला १८ ते २० हजार महीन्ा मिळतात युट्युब कडुन. काहीच प्रॉब्लेम नसावा. यात वावगं काय वाटावं?
TH-cam chya policy मध्ये असं सांगणं allowed नाही....चॅनल ban होऊ शकतो
भावा गावकडचे व्हिडीओ आवडतात मला👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Nako shaharachi manse gavat ghan kartil vatavaran
खुप साधा आणि प्रामाणिक माणूस.. दादा देवाच्या कृपेने सर्व छान होईल तुम्हाला भरपूर यश मिळो..व उदंड प्रगती होत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
दादा ही तुमची महिनत आहे मला हे ऐकायच नव्हतं एवढ कोणी सांगत नाही हे जे प्रश्न विचारातात बघा एकादा जर पुढे जात असेल तर जाऊद्या ना जे व्हिडिओ मध्ये शिकायला काय भेटत ते आणि येत्या पिडीला दाखवा pbg दाखवण्या पेक्षा हे गावची ओढ लागेल असं दाखवा व्हिडिओ बगुन तरी ओढ लागेल या साठी you ट्यूबर्स आहेत महिनत केलात तर फळ हे भेटत कष्ट आहेत तेवढे पुन्हा नको हे असे प्रश्न विचारू कोणी पण आणि सतीश दादा तू खूप मेहनती आहेस त्या ला तोड नाही १ no तुमच्या वर समर्थ कृपा कायम राहणार तुम्ही चालत राहा पुढे माझी साथ कायम पण सर्वाना एक विनंती आहे कि कोणी असे प्रश्न विचारू नका आम्ही आहोत जय मनसे जय शिवराय
Satish tuje video pahayala chan vatatat...Bt to feel pan hoto ki life made down to aarth mansane rahave..Mast simple nd sweet
तुमचे videos छान असतात. अशीच तुमची प्रगती होवो खूप खूप शुभेच्छा
मनमोकळा स्वभाव, सकारात्मक आचार विचार, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संस्कार, सगळ्यांची कष्ट करण्याची तयारी. हे खूप महत्वाचे आहे जे तुमच्या सगळ्याकडे आहे. मला तुमचा सगळ्यांचा हसरा चेहरा खूप आवडतो. असेच सदैव आनंदी रहा. यशवंत व्हा हिच सदिच्छा.
विडिओ खूप छान. भविष्यासाठी शुभेच्छा
दादा छान उत्तरं दिलीस सगळ्या प्रश्नांची..माझा प्रश्न सुद्धा वाचलास पण माझं नावच नाही घेतलंस....पुढच्या वेळी नक्की माझं नाव घे...मस्त फॅमिली आहे तुमची..गावचे व्हिडिओ बघायचे आहेत.. 🌹👍
खुप छान विडीओ, प्रश्न , उत्तराचा ब्लॉग चांगला झाला, अशीच प्रगती कर👍
दादा तुम्ही खरोखर खूप कष्टातून पुढे आला आहात आणि असेच यशस्वी व्हा 👍
खुप छान माहिती दिलीस.बोलन खुप छान आहे तुमच्यावर संस्कार खुप छान आहे आणि तुम्ही सर्वाशी आदराने,नम्रतेने वागता .मेहेनती सुद्धा आहात देव करो आणि तुमच्यासर्व मनोकामना पुर्ण करोत.🙌 तथास्तु.💐👌
Yes, I got answer, thanks. असेच माज्जेशिर व्हिडिओ बनवत rahan
अण्णा हिरो दिसतो
दादा काळजी करू नकोस, सद्गुरू आहेत तुझ्या पाठिशी,
जय जय रघुवीर समर्थ...🙏
Sabash kaka la laad bhau Aani Aai Aapulaki Aapali manase Khup Sundar
aaplya maharashtrachi cherapunji asalelya aamboli darshan kadhi dakhawanar
dada tumi khup chagale video banvta mi tumcha aajach video bagitala khup mast aani subscribe kele 🙏🙏आाता मी नेहमी बघनार 👌👍
खूप छान एपिसोड.
पुढच्या Q&A ची वाट पाहत आहोत.
माझा एक प्रश्न आहे तो हा की
Vlogging मध्ये कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि चॅनेल ग्रो करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? त्याशिवाय यु ट्युब ला जास्त वेळ देण्यासाठी इतर कोणकोणते इन्कम सोर्स तयार करता येतील?
मी मूळचा कोल्हापूर चा आहे,मीही गावाकडचे व्हिडिओज बनवत होतो पण खूपच कमी रिस्पॉन्स होता.
Khup mast video ahe very good dada vaheni 👌👌👍👍
सतीश कृपया तुमचे TH-cam पेमेंट सांगू नका. तुम्हाला कोणी हा प्रश्न विचाराला तर उत्तर देवू नका.
hmm
jya pramane dada shirdi darshan sathi jitkya train waparalya titakya shegaon darshanala wapara aani s for satish ya youtube channel war taka
पगार किती मिळतोय ते सांग न दादा मला पण सुरू करायचं युटयुब तर खरं खरं सांग तुझे विडीओ मला खुप आवडतात राम राम दादा मासे बनवुन पाठवा सुंदर मासे बनवतात माझे शिक्षण नववी पास आहे मला जमेल का युटयुब बनवायला
Khup mast answer dile dada tumi saglyani.saglech khup innocent manun tumchi family awdte amhala.nice
खरच तुम्ही खूप सोप्या पद्धतीने प्रश्नाचे उत्तर दिलात खरच तुमच्या मुले संघर्ष कसा करावा आणि त्यातून मार्ग काढलात ग्रेट सेलुट. ,( दादा तुम्ही गावाला जाताना आमचं गाव लागतो जर तुम्हाला टाईम असेल तर आम्हाला खूप आनंद होईल )
तुम्ही तुमचे काम छान मॅनेज करता कोणाकडेच लक्ष देऊ नका पुढे प्रगती करा
तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम🙏🙏
खुप छान दादा .❤
TH-cam var monitise setting baddal pan sanga...n video kontya app mdun edit karata ...marathi words kse lihita...video var...ya sathi pan ek seprate video bnva...
Dada kal amhi kolshet road Agri katta la gelo hoto khup chan seafoods milta tithe tu nakki try kar तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल
कठिण परिस्थिती मधून मार्ग कसा काढावा याचे उत्तम उदाहरण तुम्ही आणि तुमचा परिवार आहे.पुढील वाटचालीसाठी अनेक आशिर्वाद 🙋
सतिश भाऊ व वहिनी तुम्हाला मानाचा मुजरा देवकरो अजून प्रगती हो अशी आई एकवीराकडे प्रार्थना छान माहिती दिली आवडला विडियो
Dada tumhi Mumbai la Astana aai ghari ektyach rahtat ka tyanna ghari ekte karamte ka plzzzz reply
Beautiful vlog 👍👌❤
Mala khup aavdtat tumche vlog 😊❤god bless you all 🙏❤
अभिनंदन दादा 💖💐💐 खूप छान प्रामाणिकपणे सांगताय 💖👌👌
Satish dada atleast tu lokana emotional blackmail karun kadhi paise tari magitles je pan kahi kartoyas te tujhi mehnat aahe tujhi bayko mul bhau aai bahini sagel simple aani honest aahat nahi tar TH-cam var khup fraud aahet bayko chi delivery karayla pan paise nastat eka veli pan nantr, ghar mahagdi gadi soan ghetat ani tula kharch mante mi tu itak sagal khar khar sangital tujha aadarsh ghenya sarkha aahe lokani....... 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
You both are hard working couple keet it up swami samarth tumchya serva wish purna karnar ani lokana kai panchayat you tube payment che tumchi mehnat ahe je kai aj tumhi ahat
dada tu tujhya kutumbala gheun mumbai te sindhudurg wiman pravas video dakhaw
दादा तुमच्या कडे सदगुरू चया प्रतिमा आहेत त्या मुळे तुम्ही सगळे श्रवणाला बसा असेही आनंदी असता. अध्यात्मिक आनंद ही अनमोल असा आहे 👍
Varsha kiti shikali ahe
Dada ek video babasaheb sawant kokan krushi vidyapithvr banva please
आणा खुप छान दीसतो
ANNA ALLROUNDER ❤️✌🏻👌🏻
मस्त dada👌👌👌👌👌
Excellent vdo..👍🙌
Dada ek vicharaicha hota tumhi mashe (fish) fry kartana kokam kiva aagal ka takat nahi..
Ho please sanga ha mazya hi aai la janun ghyaycha ahe
Tai divas same rahat nahi changlya lokan barobar changla hotha. God bless you ever 🙏🌹🌷
Anna khup sundar disto
खूप छान आणि खरी माहिती दिलीत..
सतीश दादा आणि वर्षा तुमची अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
वर्षा ताई खूप हसर्या आहेत लग्नाच्या आदि मुंबई मध्ये राहत होतya का .जॉब कुठे क्राच्या ताई चे वय किती आहेत .
सलाम दादा वहिनी तुमच्या मेहनतीला ❤️❤️
Dhanyawad 👍🙏
खूप छान दादा अशीच मेहनत करत राहा श्री स्वामी समर्थ चरणी निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो व तुमच्या परिवाराला अ👍🙏🙏 वहिनींची खूप छान साथ आहे तुम्हाला
Tathastu ! Sagle changlech hoil.
कोकणी माणसानी अशीच प्रगती करत राहावे .भावा तुझे कुटुंब फार सुंदर आहे गावातले विडिओ येत राहूदे
Chalu zhalyapasun kiti video banavlya