आदरणीय कांगणे सर, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक परीक्षा मध्ये घोळ झाला आहे. नोर्मलायझेशन केलं नाही . Answer key नाही. थेट रिझल्ट लावून तोंडाला पाने पुसली या सरकारने त्यावर या सरकारची कान उघडणी करा. ही विनंती सर, आमची एकमेव आशा तुम्ही आहात. तुम्ही you tube वर आलात तरी आम्हाला आशेचा किरण दिसतो सर तुम्ही आवाज उठवला तरच काही तरी होईल सर काल अक्षरशः माझा मित्र आत्महत्या करायला निघाला होता. त्याला कसा बसा वाचवला आहे मी. सर मला कल्प ना आहे तुम्हाला हे नाही आवडणार पण माझे मत मांडतो. अतिशयोक्ती नाही पण ही परिस्थिती पाहिली की असे वाटते की तुम्ही या राज्याचे शिक्षण मंत्री असायला पाहिजे. 😢😢हात जोडतो पाया पडतो सर आता माघार घेऊ नका सर. उतरा सर राजकारणात उतरा . काढा सर एखादा नवीन पक्ष. खरच मना पासून बोलतो आहे. माझा आवंढा गिळत नाहीये सर. हमसून हमसून रडायची वेळ आणली आहे आमच्यावर या सरकारने. 😥😥😭😭😭😭😭😭 सर 😥😥😥😥😥 सर उतरा खरंच तुमची राजकारणात येण्याची व नवीन पक्षाची गरज आहे हो या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि विद्यार्थी वर्गाला. सर माझी तळमळ समजून घ्या सर राजकारणात या 😭😭😭😭😭😭 आता बास झालं मनमानी धोरण आमचा जीव कंटाळला आहे. आमचं जगणं मुश्किल केलं आहे सरकारने. 😢😢😢😢😢😢😢 सर काढा एखादा नवीन पक्ष प्लीज सर प्लीज आणि व्हा शिक्षण मंत्री सर. अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. _ विकास कांबळे ( धाराशिव) स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
आजची परिस्थिती खूप त्रासदायक होती. १० वाजेपासून बसून ठेवलं आणि ८ ल सोडलं...५ km la १ तारिक दिली आणि परत बोलावलं...आणि जेवणाची अजिबात काहीच व्यवस्था नव्हती...लांब लांबून मुल आली होती...
Srpf jalna Srpf मध्ये जी भरती घेतली जात आहे . तिथे नियोजन नीट केले नाही सर . 5 km la वॉच वापरू देत नाहीत . आणि ज्या रोड ला ट्रॅक आहे तिथे कुठ लिहिले नाही की अंतर किती बाकी आहे . खूप वाईट परस्थिती आहे जालना ची ..
होय सर ती चिप 100% काम करत नाही, ते एका वेळी 4 मुलांना सोडतात, परंतु त्या चिपची नोंद केलेली वेळ, मुलांबद्दल अचूक नाही,याचा अर्थ असा आहे की आपल्याबद्दल इतर मुलाची वेळ नोट केली गेली.आणि तिथल्या अधिकारी ला विचारले तर ते कानडोळा करीत होत.
अभ्यास वर्षभर करतात मुल मग पेपर व मैदानी चाचणी केव्हाही झाली तर तयार असायला हवं ना..... ज्याची तयारी नीट आहे त्याला पावसात पळवा नाहीतर उन्हात काहीही फरक पडत नाही
Sir chatrpati sambhajinagar police bharti madhe chip pn use nay karat aahe sir , 100m, 1600m, gola etke fast ghetla ki paus yeu nay manun aani aami gola pavsatach fekla sir
मी पण होतो सर भर पावसात पळवल तिथे सहाय्यक समादेशक खूप आगाव आहे .आणि प्रत्येक इव्हेंट चे मार्क सांगायला 2 ते 3 घंटे लावयालेत आणि गेट च्या बाहेर यायला 6pm लागलेत
@@MrRomanticAkshay आम्ही सकाळी 3 ला गेट वर गेलतो आधी गोळा नंतर 100 m. हे दोन इव्हेंट 11am ला झाले नंतर मंदिरा मध्ये न्हेला 11 ला 4pm ला 5km ला पळवल 6.30 ला गेट बाहेर सोडलं 15 तास आताच होतो
सर दौंड गट क्रमांक 5, 24/06/2024 चिखलात ग्राउंड घेतल्यामुळे मार्क कमी आले आहेत 95,96,93 असे मार्क मिळाले असते पण चिखल असल्यामुळे 85,88,80 मार्क मिळाले आहे
देवा भाऊ be like: आपण सर्वाना माहिती आहे आताच आपण 17000 पद भरले आहे आणि आताच विधानसभा निवडणूक झाली शिवाय या मुलांच ट्रेनिंग चालू आहे त्यामुळे आता 9000 पद 2026 नंतर भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल 😌
बरोबर आहे ओ सर आज 17 तारखे पासून ग्राउंड साठी फिरतोय पुस्तक हातात नाहीये आणि आत्ता परत 3 जुलै ल जिल्हा पोलिस आहे आणि 7 जुलै ल पेपर म्हणाल्यावर कस होईल😭😭😭
Sir maz jalna 24 ch ground hot maza 5 km time 20 min yete pn pn तिथं 41 min time dila 😢🥺🥺 mg check kel tr 20 min ch hot sir 100 la pn sir 🥺🥺🥺 maza ground 98 basal ast pn 95 al sir
सर आज नागपूर येथे माझी पन srpf भरती हाेती पन सर तेथील व्यवस्था बरोबर नही अक्षर सा ऐका ऐका सुताचा फरक काढत हाेते छाती मधे। मि जा वेडेस प्रकटीस ग्राऊंड वर करत हाेते त्या वेडे छाती बरोबर यायची आज नाही आली।। आणि मुले 2ते 3 तास बाथरुम राेखुन ठेवली जाऊ पन देत नहते
We are very angry for this shame on you Devendra fadnavis and Maharashtra Government for this torture on behalf of poor and very low category students are appearing for this
Sir ji srpf aani police chi merit kami lagli पाहिजे sir karan ज्यांनी पाण्यात मैदानी दिली त्यांचे marks kmi aani jya दिवशी पाणी नाही त्यांना जास्त मार्क्स पडले अस जर zhal tr amchyavr anyay honar sir please kahi tari kara sir lekhi la जास्तीत जास्त मुल बसले पाहिजे sir please kahi tari kara😢
सारे फॉर्म भरून झाले आता विधानसभेचा भरू.
सर तुम्ही cm व्हा. आम्ही मतदान करू.
साऱ्यांची जिरवू...
सरांना मतदान करणाऱ्यांनी लाईक करा.
❤❤❤
9 हजार जागा नाही काढल्या त चालतात पण हीच भरती नोव्हेंबर मध्ये होयाला पाहिजे होती आणि सर्वाना संधी द्यायला पाहिजे होती
Kharach 9000 bharti kadhnar ahe ka
@@akshaynaitam3748 nhi
Jr kadhli t te homeguard chi asnar ahe vatate 😭
@@MilindTayade-z2s ka samajala nahi
Hobbaiu
पावसाळी अधिवेशनात कोणकोणत्या आमदार आपल्याविषयी मंडता बघूया
9000 भरती परत घेतल्या पेक्षा याच भरती मध्ये त्या जागा वाढवायला पाहिजे
परत परत पोरांना फी भरायच काम नाही पडणार..
आणि परत ग्राउंड घ्यायच काम नाही
यायचं बदला असा घ्यान मित्रा हो की bjp आखा महाराष्ट्र त पहात 10/15जागा आल्या पाहिजे मुलांचं खूप नुकसान केलं या सरकारने
😡😡😡आप कि बार bjp zero पार महाराष्ट्रात भाजपाची एक हि जागा येऊ देऊ नका मुलांनो तुम्हाला विनंती आहे😡😡😡
Jai bhim bhava jai shivray🧡🧡🧡🧡🧡
मी मेलो तरी माझ्या अख्या खानदानात कोणाला bjp ला ओट करू देणार नाही शब्द आहे आपला
Only bjp sarkar
हि सरकार पडायला हव साहेब, बाकी खड्ड्यात जाउद्या तिकडे.
पोलीस भरती दुसरी सरकार पण घील, याच माज तोडाच आहे साहेब
सर तुम्ही आज भरतीच्या मुलांना जे निस्वार्थ पणे सेवा देताय त्यासाठी सलाम आहे तुम्हाला
17 लाख मुलं जर एकत्र आले असते त हे दिवस आज पाहायला भेटले नसते
1lakh jari sobt ale tri khup kahi hou shkty
आदरणीय कांगणे सर,
अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक परीक्षा मध्ये घोळ झाला आहे. नोर्मलायझेशन केलं नाही . Answer key नाही. थेट रिझल्ट लावून तोंडाला पाने पुसली या सरकारने त्यावर या सरकारची कान उघडणी करा.
ही विनंती
सर,
आमची एकमेव आशा तुम्ही आहात. तुम्ही you tube वर आलात तरी आम्हाला आशेचा किरण दिसतो सर तुम्ही आवाज उठवला तरच काही तरी होईल सर
काल अक्षरशः माझा मित्र आत्महत्या करायला निघाला होता. त्याला कसा बसा वाचवला आहे मी.
सर
मला कल्प ना आहे तुम्हाला हे नाही आवडणार पण माझे मत मांडतो.
अतिशयोक्ती नाही पण ही परिस्थिती पाहिली की असे वाटते की
तुम्ही या राज्याचे शिक्षण मंत्री असायला पाहिजे.
😢😢हात जोडतो पाया पडतो सर
आता माघार घेऊ नका सर.
उतरा सर राजकारणात उतरा .
काढा सर एखादा नवीन पक्ष.
खरच मना पासून बोलतो आहे. माझा आवंढा गिळत नाहीये सर. हमसून हमसून रडायची वेळ आणली आहे आमच्यावर या सरकारने.
😥😥😭😭😭😭😭😭
सर 😥😥😥😥😥
सर
उतरा खरंच तुमची राजकारणात येण्याची व नवीन पक्षाची गरज आहे हो
या महाराष्ट्रातील तमाम जनतेला
आणि विद्यार्थी वर्गाला.
सर
माझी तळमळ समजून घ्या
सर राजकारणात या
😭😭😭😭😭😭
आता बास झालं मनमानी धोरण
आमचा जीव कंटाळला आहे.
आमचं जगणं मुश्किल केलं आहे सरकारने.
😢😢😢😢😢😢😢
सर काढा एखादा नवीन पक्ष
प्लीज सर
प्लीज
आणि व्हा शिक्षण मंत्री सर.
अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
_ विकास कांबळे ( धाराशिव)
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
यंदा दाखवून देवू सर साहेबांना येणाऱ्या विधान सभेत एकजूट व्हा मित्रानो आता आलो नाही तर कधी । कधीच नाही❤️🙌💯😊
आजची परिस्थिती खूप त्रासदायक होती. १० वाजेपासून बसून ठेवलं आणि ८ ल सोडलं...५ km la १ तारिक दिली आणि परत बोलावलं...आणि जेवणाची अजिबात काहीच व्यवस्था नव्हती...लांब लांबून मुल आली होती...
निशानी तरबूज🍉🍉🍉 विट्ठल कांगणे सर के लिए वोट दें
सरकार पाडायची आहे सर आता.....
भरती कोणती पण सरकार घेईलच
पण यांचा माज उतरायचा आहे
जिद्द आहे आता सरकार पाडायची
खुप मुलाचं नुकसान केलं सरकारने 😡😡
आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहेबाना आणि त्यानचाय मंत्री मंडल ला भर पावसात पड़वायल पायजे
Vote dya Vitthal kanganr sirla
जय भीम vote for vitthal kangane sir💙💙💙💙💙
आता फक्त एकच मिशन bjp मुक्त महाराष्ट्र ...✊✊✊
Konhi aala dada tri aapla kahi fayda nahi honar ahe....😶
Srpf jalna
Srpf मध्ये जी भरती घेतली जात आहे . तिथे नियोजन नीट केले नाही सर . 5 km la वॉच वापरू देत नाहीत . आणि ज्या रोड ला ट्रॅक आहे तिथे कुठ लिहिले नाही की अंतर किती बाकी आहे . खूप वाईट परस्थिती आहे जालना ची ..
Spike Shoes vapru dilet ka ?
Maz aahe 15july la
Jalna made kute@@Bol_Manatle
@@Bol_Manatlemaza ground aahe 15 Jule la
Ho Spike chalte@@Bol_Manatle
जय श्री राम 🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩vote for vitthal kangane sir😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊t
देवेंद्र फडणवीस ची बायको पुन्हा गरोदर आहे मने म्हणून त्यो लवकर भरती घेतो मंतय.
खरंच सर खुप हाल केलेत पोरांचे
पण सर काही नाही प्रत्येकाचे दिवस येतात 😠🔥💫
Twitter Campaign # पोलीस भरती घोटाळा 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
सर खूप मोठा घोटाला सुरु आहे। ग्राउंड+ पेपर मैनेज करत आहेत ही लोक
Sir Tumi plz लगेच अस्या सर्व पोरांचं WhatsApp ग्रुप करा त्यात वय वाढ पण आहेत च संख्या वाढेल आंदोलनासाठी. मग jarange पाटील पण साथ देतील
होय सर ती चिप 100% काम करत नाही,
ते एका वेळी 4 मुलांना सोडतात,
परंतु त्या चिपची नोंद केलेली वेळ, मुलांबद्दल अचूक नाही,याचा अर्थ असा आहे की आपल्याबद्दल इतर मुलाची वेळ नोट केली गेली.आणि तिथल्या अधिकारी ला विचारले तर ते कानडोळा करीत होत.
आम्ही Nota दाबू. .. नाहीतर मत कोणाला ही vote करू पण आता या सरकार नाही.
जय साई राम🙏🙏🚩🚩🧡🧡🧡 vote for vitthal kangane sir
जय महाराष्ट्र 🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩vote for vitthal sir❤❤❤❤
17 lakh vote for Police bharti Umedwaar :- Vitthal Kangane Sir ji❤❤❤❤❤Nishani (Tarbooz🍉🍉)
अस वाटत आहे की आपण आता लोकशाही नाही तर हुकूमशाही मध्ये जगत आहोत.
Sir tumchya bolnya kde pn kon laksh det nhi....
ए गप्प...सर ला हलक्यात घेऊ नको बाबा
Lay jan getet bhau
😂😂
Comment vaps ghe
चूप रे तू शंकरपड्या
सरकार साठी एकच शब्द भिकरचोट
सर्व जण आता तरी एकत्र येणं गरजेचं आणि नीट सारखी ही परीक्षा समोर गेलीच पाहिजे
जय विठ्ठल कांगणे सर 🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
जय भवानी जय शिवाजी🧡🧡🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Kharch sir aaj jalna srpf gr3 la 100 meter la ghol chalu ahe
Vote for vidhaan sabha Vite for Vitthal kangane sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभ्यास वर्षभर करतात मुल मग पेपर व मैदानी चाचणी केव्हाही झाली तर तयार असायला हवं ना..... ज्याची तयारी नीट आहे त्याला पावसात पळवा नाहीतर उन्हात काहीही फरक पडत नाही
Jalna madhe spike che shoes vapru dile ka ?????????❤
जय अंना भाऊ साथे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sir chatrpati sambhajinagar police bharti madhe chip pn use nay karat aahe sir , 100m, 1600m, gola etke fast ghetla ki paus yeu nay manun aani aami gola pavsatach fekla sir
17 lakh Form bharle Ata Amhi Vidhansabhela Nivdun deu sur Tumhi ubhe wha fakt... 17 lakh Vote ahet❤❤❤❤
मी पण होतो सर भर पावसात पळवल तिथे सहाय्यक समादेशक खूप आगाव आहे .आणि प्रत्येक इव्हेंट चे मार्क सांगायला 2 ते 3 घंटे लावयालेत आणि गेट च्या बाहेर यायला 6pm लागलेत
Tech ka kala bhur chalta yet nahi tyala barobr
@@MrRomanticAkshay ते नाही दुसरा आहे तेचे डोळे लाल आहेत बहुतेक दारू पिऊन आला होता उमेदवारांसमोर सिगरेट ओढत होता
@@surajrode185 Amala mandir madhe kondun thevl hot kahich kalu dil nahi... Last la 8 pm la 40 mulana double purn ground sathi date dili
@@MrRomanticAkshay आम्ही सकाळी 3 ला गेट वर गेलतो आधी गोळा नंतर 100 m. हे दोन इव्हेंट 11am ला झाले नंतर मंदिरा मध्ये न्हेला 11 ला 4pm ला 5km ला पळवल 6.30 ला गेट बाहेर सोडलं 15 तास आताच होतो
@@surajrode185 mi pn hoto ki mandir madhe
जय मतंग समाज🧡🧡🧡🧡🧡🧡 🚩🚩🚩🚩🚩🚩
वाट लावून टाकली
Sir raigad police bharti pn pavsatach zali
Sir ground pn Bhar unhat 12 chy darmyn ghetyt ekach divsat sagly mulicha ground urkych hot Manun
सर दौंड गट क्रमांक 5, 24/06/2024 चिखलात ग्राउंड घेतल्यामुळे मार्क कमी आले आहेत 95,96,93 असे मार्क मिळाले असते पण चिखल असल्यामुळे 85,88,80 मार्क मिळाले आहे
सर आपल्या लद्याला यश आल सर्वांना तारीक बदलून देण्यात आली
विद्यार्थीहितवादी.....कांगणे सर...
Sir khub radlo baki sagle jagi cyati yte aani Jalna valyane mla cyatit kathl sir 😢😢😢😢
देवा भाऊ be like: आपण सर्वाना माहिती आहे आताच आपण 17000 पद भरले आहे आणि आताच विधानसभा निवडणूक झाली शिवाय या मुलांच ट्रेनिंग चालू आहे त्यामुळे आता 9000 पद 2026 नंतर भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल 😌
तो निवडून तर आला पाहिजे आता
भरती १०० टक्के फिक्स आहे
Honaar ahe
माझे जालना srpf चे ग्राउंड 13/07/24 या तारखेला आहे काय करायचे समजेना 😢😢
Maz pn 13 la aahe bhava
Maj pan 1he bhau
😂😂avghad bhava full paus
सर एकच नंबर
जय सावता माली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे ओ सर आज 17 तारखे पासून ग्राउंड साठी फिरतोय पुस्तक हातात नाहीये आणि आत्ता परत 3 जुलै ल जिल्हा पोलिस आहे आणि 7 जुलै ल पेपर म्हणाल्यावर कस होईल😭😭😭
Khup khup dhanyavaad sarji😂
27ला आंदोलन आहे याना आव्हान करा 5000 मूळ जा मुंबईला
❤सर ❤ ग्रेट ❤
Sir ground tr Pausat ghetch ahe tyt exme pn 10 divsat ghychi tyari chalu ahe he fakt sagl urkayla bghtayt mulicha jara pn vichar kart Nahit
Kangne sir cha no bhetel ka mla plz??
Hello sir zp फेसा चे हॉल तिकीट कधी येणार
Sir tumche bhau Nanded police ahe ka
Sir maz domicile harvl ahe mi navin kadhl te chalel ka
Sir Mumbai ch pn unit 8 ch ground ch hall ticket ale
❤❤❤❤❤❤❤
यांना भर हिवाळ्यात घाम फु टेल तेंव्हा समजेल
Vitthal sirla vote dya vidhaan sabhela
Chip cha probelm aahe ...धावून पण मार्क्स nh milale
Sir maz 8July la ground pn आहे कारागृह c कस करू काही कलेना paper deunground la लवकर पोहचता येईना 🥺 paper ghetla तर
Sir Hight pn khup lavtet srpf la Mazi bst asun mala baher kadl kahich bolun det nahit te
जय मराठा 🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Sir tumche lai abhar
Sir pune SRPF group 2 मधी पण घोटाळा चालु आहे
मुंबई ला ग्राउंड झालेले पोरं त्यांना पुणे SRPF group 2 मधी hight व chest मध्ये बाहेर काढले
5 km rooda var ahe ka sir
@@gorakhmagag2278 ho re भाऊ
सर चीप पायात नव्हती
Tag छातीला चिटकवला आहे
मी आज ग्राउंड ला होतो
Technically issue
आहे मनाले
Sir maz jalna 24 ch ground hot maza 5 km time 20 min yete pn pn तिथं 41 min time dila 😢🥺🥺 mg check kel tr 20 min ch hot sir 100 la pn sir 🥺🥺🥺 maza ground 98 basal ast pn 95 al sir
❤❤
सर आज नागपूर येथे माझी पन srpf भरती हाेती पन सर तेथील व्यवस्था बरोबर नही अक्षर सा ऐका ऐका सुताचा फरक काढत हाेते छाती मधे। मि जा वेडेस प्रकटीस ग्राऊंड वर करत हाेते त्या वेडे छाती बरोबर यायची आज नाही आली।।
आणि मुले 2ते 3 तास बाथरुम राेखुन ठेवली जाऊ पन देत नहते
Bharati nako sir band kara bharati
छत्रपती संभजींगर l मोर्चा कडू सर 1कच पाऱ्याय
Vitthal kangane sirla Vote dya❤❤❤❤
Sir ata tech tech bor zal khr sagu ka ha fqt income source zala ml as waty ...
great manus ahe kangane sir🙏🙏
Sir tumi app var lecture ghet Java tumi shikvalele lay dokayat bastay please sir
1 tarikh पासून भाऊ
We are very angry for this shame on you Devendra fadnavis and Maharashtra Government for this torture on behalf of poor and very low category students are appearing for this
Sir ekde ratnagirt pn pausatch running chalu ahe
Guruji amchi tr ajunahi ground zaal nahi
Sir apan sarvani siran sobat ektra yayala havay
फडवणीस सर टेन्शन देतो
25 jun la just 100 meter madye घोटाळा चालू आहे म्हणून पोराने अंदोलन चालू केले आहे
25 tarikh ch srpf jalna ground double gernar ahet chip mule 90 mulana 0 marks ahet 100 madhe
Sir video made aavaj kami yet aahe
Majh ground 5/07/24 aahe
Sir ji srpf aani police chi merit kami lagli पाहिजे sir karan ज्यांनी पाण्यात मैदानी दिली त्यांचे marks kmi aani jya दिवशी पाणी नाही त्यांना जास्त मार्क्स पडले अस जर zhal tr amchyavr anyay honar sir please kahi tari kara sir lekhi la जास्तीत जास्त मुल बसले पाहिजे sir please kahi tari kara😢
purvatha ,talthi saralseva chi waat laavli aata police bharti bari aahes
Lollipop 🍭🍭 det aahe BJP
Sir 2024 vanrkshak bharti kadhi yenar ahe
Mumbai Kdi honar
Fkt adhikari hou dya mg goverment game vajvaycha ani garib ,middle class lokyache kaam lvkr kryche
25/6/2024 aaj ata 2 vajta jalna SRPF gr3 la ghotaala jhala ahe 100 meter madhe
Ky zale
@@gajananlokare4925 3 mula 100 meter la pudh astana tyana 15 mark an jo mulga 4 no la hota to padla khali tari tyala 20 mark
@@gajananlokare4925 news la aala asel bg just now
Nagpur ch pn tasech aahe