याप्रकरणात खरोखर अंजली दमानिया यांनी भरपूर पुरावे दिलेले आहेत.अनेकजण त्यांच्या विरोधात वाईट बोललेले आहेत.तरीही त्यांनी प्रकरणातून माघार घेतली नाही.धन्यवाद ताई...
Maharstha made kayda ha fakta gor garib mansa sati aaye motya,morya netyane kare lak mud de padle tare te dev aayet tyana kadicha suda farak nai padat karan tya che bap va aajoba varcya post la sarkar made basle aayet tya mule tyana honar nai ulat tyala jale made ac Kay gadi sarvapurvlw jathe hech ka satya yug aaye kute zopla aaye dev
Fakta anda kanoon aaye etke don don upmukyamantri basle aayet te fakta gor barobana saja denya sari va ajun ashe kite tare fir gariba checmud de padnar tare tumi gup basa asha gundana tumchya dokyavar gehun fira
पत्रकार यांनी याबाबत अधिक सखोल अभ्यास करून न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत आणखी प्रयत्न करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती..
सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,नितीवान राजकीय नेते यांनी मुंढे,कराड यांच्या परळीतील साम्राज्य विरोधातील याचिका न्यायालयात दाखल करावे व महाराष्ट्राला वाचवावे ही विनंती 😢
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात नैतिकता पाळून गुलाबी जॅकेट पासून सावधान राहून यावेळीस योग्य काम करावे नाहीतर तुमची धुळधाण नक्की होईल रडायला माणूस मिळणार नाही. तुमचे नेते सांगतात की किसीको घुस खाने नहीं दुंगा🎉 दमाणीताई म्हणताआहेत तसे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असे वाटत नाही. जनतेला आता या राजकीय संरक्षणात चालणारी भ्रष्टाचाराचे, गुंडगिरी, खंडणी,वाळू,राख, जमीन, लाचखोरी, शासकीय अधिकारी बदल्या याबाबत चळवळ उभारावी 🎉
राज्यात अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार कोणी निर्माण केले? आणि कोणी चालवले? CBI, IT, ED, SIT चौकशी करा. संबंधित सर्वांचे CDR तपासा. ही सर्व चौकशी ON CAMERA करा. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना LIVE CCTV निगराणीखाली ठेवा.
अजित पवार तुम्हाला फक्त एक विनंती आहे तुम्ही खरंच 96 कोळी मराठा आसेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनात आसेल तर जे दोषी आहे त्यांना पाठीशी घालणार नाही
महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात अनेक हत्या झालेल्या आहेत. किती ठिकाणी राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी भेटी दिल्या? या सर्व प्रकरणात महाराष्ट्र सरकारने पोलिस, CID आणि SIT चौकशी चालू केली का? सर्व पीडित कुटुंबांचे आणि आरोपींचे CDR तपासले का?
पण ह्या अजित पवार ला फक्त धनंजय मुंडे का पाहिजे .कारण गुंड राज पाहिजे अशी अपेक्षा अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.पण गुंड राज समूळ नष्ट झाले पाहिजे असे अजित पवार म्हणत नाही .मग लाभार्थी अजित पवार हे पण आहे असं म्हणता येईल.
फडणवीस हे गृह मंत्री म्हणून मागील 3 वर्षापासून अपयशी ठरले आहेत. आणि तेच जाहीर करतात की एकालाही सोडणार नाही. 1 महिन्याचा आढावा पाहता बोलाची कढी आणि बोलाचा भात असे दिसते
अजित पवार साहेबांना या वयात काही गोष्टी धनू दादा च आणून देतो त्याच्या बंगल्यात त्यामुळे दादांची मजबुरी आहे धनु दादाला काही नाही करू शकत तुम्ही उगाच प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर करू नका
आशिष जाधव आणि सचिन जोशी, विषय काय आहे? खंडणी आणि स्वर्गीय संतोष देशमुख हत्या? आशिष जाधव, सचिन जोशी आणि अंजली दमानिया यांनी त्यांचे उर्वरित विषय घेऊन न्यायालयात जावे.
भारतीय जनता पक्षाचे आणि महायुती सरकार म्हणजे गोलमाल सरकार आहे.फडणवीस त्यांचे हेराफेरी करणारे आहेत.हे सर्व केंद्रातील सरकार वाचवण्यासाठी उद्योग चालू आहे.
संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा यांना जर पुरावे पाहिजे असतील तर यांना या लोकांना शिक्षा व्हावी याबद्दल किती आत्मीयता वाटते हे यावरून दिसून येते
वातावरण संभ्रमित आहे महाराष्ट्र राज्य जाणतोच आहे पण आता काय करायचं लोक आपले योग्य निर्णय करतील इतके गंभीर घटना घडली आहे कुटुंब विनाकारण उद्ध्वस्त झाले आहे जात कोणतीही असो मराठा ओबीसी व इतर सर्व पण न्याय मिळेल कधी
राजकारण्यांना हे माहीत आहे की कितीही मोठे प्रकरण गंभीर स्वरूपाचे जरी घडलं तरी त्याच्यावर जनता ही चर्चा किती दिवस करते चार दिवस आठ दिवस 15 दिवस किंवा महिना त्यानंतर हा सगळा धुरळा जमिनीवर बसतो व जिकडे तिकडे शांत होते आणि यांचं मागे तसे पुढे चालू राहत
याप्रकरणात खरोखर अंजली दमानिया यांनी भरपूर पुरावे दिलेले आहेत.अनेकजण त्यांच्या विरोधात वाईट बोललेले आहेत.तरीही त्यांनी प्रकरणातून माघार घेतली नाही.धन्यवाद ताई...
धनंजय मुंडे यांने सरकारला मॅनेज केल आहे संतोष देशमुख याना आता न्याय मिळण्याची शक्यता फार कमी झाली आहे
महायुती मध्ये जे आहेत त्यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होणार नाही. विरोधी पक्षाचा असता तर एवढ्या आरोपवार ed ने 2 वर्ष आत ठेवले असते
कायदा
हा फक्त सामान्य माणसासाठीच आहेत काय? या महाराष्ट्रात .
हो भावा मोट्या लोकांसाठी फक्त निबंध आहे महाराष्ट्रात..
😮😮😮😮pp see😮😮😮😮
Maharstha made kayda ha fakta gor garib mansa sati aaye motya,morya netyane kare lak mud de padle tare te dev aayet tyana kadicha suda farak nai padat karan tya che bap va aajoba varcya post la sarkar made basle aayet tya mule tyana honar nai ulat tyala jale made ac Kay gadi sarvapurvlw jathe hech ka satya yug aaye kute zopla aaye dev
Fakta anda kanoon aaye etke don don upmukyamantri basle aayet te fakta gor barobana saja denya sari va ajun ashe kite tare fir gariba checmud de padnar tare tumi gup basa asha gundana tumchya dokyavar gehun fira
संतोष देशमुख यांना न्याय मिळणे कठीण आहे
आशिष जी तुम्ही अतिशय स्पष्ट विश्लेषण केलं त्याबद्दल आभारी आहे
पत्रकार यांनी याबाबत अधिक सखोल अभ्यास करून न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत आणखी प्रयत्न करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती..
आशिष सर,जर धनंजय मुंडे भाजपा विरोधी पक्षात असते तर आज काय परिस्थिती राहीली असती राजकारण किती सोयीचे झाले आहे याच उत्तम उदाहरण आहे
Aaj jar virodhi pakshat asate Munde tar bjp ne ral uthavale asati.chitra bai,Rane Ashe kiti tari nete pathimage lagale asate.Ajach rajakaran kilaspane jalela aahe
@@ram_995nagde nachle aaste ho bjp vale 😂😂😂
आता पत्रकारावर जास्त जबाबदारी आहे जर न्याय नाही मिळाला तर
लोकशाहीचा चौथा आधार पत्रकारिता
आजीबात काळजी करू नका कुनाला काय होनार नाही न्याय मीळायचा फार आवघड हाय जनता खोटी आशा धरून बसल्या
सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,नितीवान राजकीय नेते यांनी मुंढे,कराड यांच्या परळीतील साम्राज्य विरोधातील याचिका न्यायालयात दाखल करावे व महाराष्ट्राला वाचवावे ही विनंती 😢
एकच संशय-भागीदारी
28 दिवस पुरावे पुसण्यात आलेत 😢
धनंजय मुंडेचे भागिदारीत अजित पवारचा हिस्सा असेल तेमुले अजित पवार धनेचा राजीनामा घेत नाही हेच दिसून येते
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात नैतिकता पाळून गुलाबी जॅकेट पासून सावधान राहून यावेळीस योग्य काम करावे नाहीतर तुमची धुळधाण नक्की होईल रडायला माणूस मिळणार नाही. तुमचे नेते सांगतात की किसीको घुस खाने नहीं दुंगा🎉 दमाणीताई म्हणताआहेत तसे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असे वाटत नाही. जनतेला आता या राजकीय संरक्षणात चालणारी भ्रष्टाचाराचे, गुंडगिरी, खंडणी,वाळू,राख, जमीन, लाचखोरी, शासकीय अधिकारी बदल्या याबाबत चळवळ उभारावी 🎉
Right.
संतोष देशमुख चे लहान भाऊ यांनी हायकोर्टात याचिका दाखल करायला पाहिजे होती, सरकार कडून न्याय मिळणे शक्य नाही
फुले,शाहु, आंबेडकर यांची नावे घेणे हा पुर्णपणे निर्लज्जपणा दिसतो आहे
या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. मग ते आरोपी असोत वा नसोत.
Father's cake
आशिष सर अस असेल तर मीडिया काय करतो मीडिया पण वाल्मीक ल मानेज झालं आहे का
महासत्ता इफ़ेक्ट
अजित पवारांनी मोहण त्यामुळे सोडलं कारणं त्यांना धनंजय मुंडे यांना वाचवायचं आहे
राज्यात अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार कोणी निर्माण केले? आणि कोणी चालवले? CBI, IT, ED, SIT चौकशी करा. संबंधित सर्वांचे CDR तपासा. ही सर्व चौकशी ON CAMERA करा. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना LIVE CCTV निगराणीखाली ठेवा.
Election फंड देत असावा.
आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे
हा पैशाचा खेळ असावा
अजित पवारचा राजिनामा घ्या
अज्या पवारच नास्का माणूस हाये
कराड+मुंडे+पवार+फडणवीस=पैसे+राजकारण
आशीषजी हे सगळ माहाराष्ट्रामधे राजकारणचं गुंडच झालं आहे आजित पचार सुद्ध तांदळा सारखे स्वछ नाहित तरमग गरीबाचा राज्यात वालीच नाही न्यायक सा होणार
X😊
😮d,
याप्रकरणात काही होणार नाही कारण अजित पवार यांची पण त्यात भागीदारी असणार हे नक्कीच.
भाजपा प्रवक्ते आत्ता गप्प आहेत
Ata chauthya स्तंभावर भिस्त.🙏
फक्त खंडणीच्या गुन्ह्यात किरकोलित सुटणार पद्धतशीर
Ajit pawarana पक्ष वाढवायच😊
काही ही होणार नाही
सगळे आपलेच जातभाय कामावर ठेवलेत पुरावे कुठुन भेटणार
एवढे सर्व होऊन ही सरकार काहीच करत नाही...कमाल आहे.. आता तरी कडक कार्यवाही करा मा. मुख्यमंत्री साहेब...
सगळा महाराष्ट्र धनंजय मुंडे च्या राजीनाम्याची मागणी करत आहे
अजित पवार तुम्हाला फक्त एक विनंती आहे तुम्ही खरंच 96 कोळी मराठा आसेल तर छत्रपती शिवाजी
महाराज यांचे विचार मनात आसेल तर जे दोषी आहे त्यांना पाठीशी घालणार नाही
Maharashtra to Delhi home ministry is managed no justice can be get to common man, where is ,ED,CBI😮😮
धनंजय मुंडे अजिबात राजीनामा देणार नाही
सोडा आता काही होणार नाही
मोन म्हणजेच बंदोबस्त
महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात अनेक हत्या झालेल्या आहेत. किती ठिकाणी राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी भेटी दिल्या? या सर्व प्रकरणात महाराष्ट्र सरकारने पोलिस, CID आणि SIT चौकशी चालू केली का? सर्व पीडित कुटुंबांचे आणि आरोपींचे CDR तपासले का?
देशमुख यांना योग्य न्याय मिळाला नाही तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कमी होईलं
अण्णा हजारे कुठे आहेत .झोपले आहेत.जागे करा कोणी तरी.
पैशाला भुकेलेले हे राजकारणी स्व. संतोष देशमुख ला न्याय मिळू देतील असे वाटत नाही.
अजित पवार कराड आणि धनुचा लाभार्थी असावा
पण ह्या अजित पवार ला फक्त धनंजय मुंडे का पाहिजे .कारण गुंड राज पाहिजे अशी अपेक्षा अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.पण गुंड राज समूळ नष्ट झाले पाहिजे असे अजित पवार म्हणत नाही .मग लाभार्थी अजित पवार हे पण आहे असं म्हणता येईल.
फडणवीस हे गृह मंत्री म्हणून मागील 3 वर्षापासून अपयशी ठरले आहेत. आणि तेच जाहीर करतात की एकालाही सोडणार नाही. 1 महिन्याचा आढावा पाहता बोलाची कढी आणि बोलाचा भात असे दिसते
मुख्यमंत्री-गृहमंत्री. असली प्रकरणे हाताळण्यात तरबेज आहेत,खरा गुन्हेगार लपविण्यासाठी एन्काऊंटर ही होतील.
सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही फडणवीस फक्त सत्तेचे गणित बघणार
अजित पवार साहेबांना या वयात काही गोष्टी धनू दादा च आणून देतो त्याच्या बंगल्यात त्यामुळे दादांची मजबुरी आहे धनु दादाला काही नाही करू शकत तुम्ही उगाच प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर करू नका
Pawar sakat purn NCP mantrimandal barkhast honar...
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे जातिगत जनगणना का करत नाहीत? मनोज जरांगे जातिगत जनगणनेची मागणी करुन त्यासाठी मोर्चे का काढत नाहीत?
संतोष देशमुख यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हेच फक्त प्रार्थना आपल्या हातात आहे राजकारण्यांच्या कडून कोणती अपेक्षा जनतेने बाळगू नये
दादाचे 70 हजार कोटी पचले तर एक खून प्रकरण पचवणे खूप अवघड नाही ह्या राजकारण्यांना
Dhanyacha राजीनामा झालेच पाहिजे.
एकमेका सहाय्य करू
देवेंद्र भाऊ च असाच न्याय
अजित पवार का धनंजय मुंडे चे पाईक झाले आहे?
धनंजय मुंडे यांच्या कडे काही तरी ब्लॅक मेल सारखं नक्कीच काही तरी पुरावा असणार…
Karad vr akachya akala hafte det asnar
👍👍
आशिष जाधव आणि सचिन जोशी, विषय काय आहे? खंडणी आणि स्वर्गीय संतोष देशमुख हत्या? आशिष जाधव, सचिन जोशी आणि अंजली दमानिया यांनी त्यांचे उर्वरित विषय घेऊन न्यायालयात जावे.
अजित पवारांना धनंजय मुंडे महत्वाचे आहेत ते काही का करे ना, संतोषभाऊ देशमुखांचे त्यांना काहीही देणे घेणे नाही.
जर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर लोकांचा न्यायावरील विश्वासच उडून जाईल . असे होऊ नये याची काळजी तपास यंत्रणा घेतील . अशी आशा करू या .
भारतीय जनता पक्षाचे आणि महायुती सरकार म्हणजे गोलमाल सरकार आहे.फडणवीस त्यांचे हेराफेरी करणारे आहेत.हे सर्व केंद्रातील सरकार वाचवण्यासाठी उद्योग चालू आहे.
15:11
निकाल कळला. जय शिवराय ,जय जिजाऊमाता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अस दिसत नाही 🤭🤭🤭🤔🤔🤔😢😢😢
संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा यांना जर पुरावे पाहिजे असतील तर यांना या लोकांना शिक्षा व्हावी याबद्दल किती आत्मीयता वाटते हे यावरून दिसून येते
अजितदादा आणि फडणवीस साहेब यांना अजून कसले पुरावे पाहिजेत?एवढे सगळे पुरावे मिली
महाराष्ट्र चा बिहार झाला
अजित दादा ला सतेचा माज आला
दोघांचं काम कार्य नक्कीच सारखेच असतील बाकी काय
कायदा फक्त सर्वसामान्य माणसांसाठीच आहे. या सगळ्या गोष्टीसाठी फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे.
न्याय मिळणे कठीण आहे सगळ राजकारण चालले आहे
वातावरण संभ्रमित आहे महाराष्ट्र राज्य जाणतोच आहे पण आता काय करायचं लोक आपले योग्य निर्णय करतील इतके गंभीर घटना घडली आहे कुटुंब विनाकारण उद्ध्वस्त झाले आहे जात कोणतीही असो मराठा ओबीसी व इतर सर्व पण न्याय मिळेल कधी
Jadhaw saheb namskar krupya aapla number pahije aamchya amravati madhil kahi shocking news aaplyala deta yeiel
Sarkar ch chor aahe tyancha haat aahe mhanun nyay milnar nahi
फक्त आता जनता, मतदार, मतदान विचार करून मतदान केले पाहिजे. काँग्रेस जिंदाबाद,
या प्रकरणा आधी कूठ शेपूट घालून बसला होता
देवेंद्र भाऊं च क्लीन चिट देण्यात पटाईत आहेत त्यामुळे संतोष देशमुख यांच्यावर अन्याय करून मुंडेना न्याय देतील
फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जनतेला कधीच सुखात राहू देणार नाही
Ashish, yacha kanthla ala
देवाभाऊ कराड व धनु ला वाचवत आहेत
आशिषजी तुम्ही स्वता आजीत पवारला का विच्यारत नाही
पार्टीचा म्हणून वाचवल नाहीतर कस चालेल, नाहीतर त्याचा गुन्हा त्याच नशीब
Khunat saglyanche mantraya sakat haat aahet nyay milnar nahi
घेता जाण्याची राजीनामा
dangerous ahe
फडणवीस असेपर्यंत काही होणार नाही वाल्मीक सुटणार
राजकारण्यांना हे माहीत आहे की कितीही मोठे प्रकरण गंभीर स्वरूपाचे जरी घडलं तरी त्याच्यावर जनता ही चर्चा किती दिवस करते चार दिवस आठ दिवस 15 दिवस किंवा महिना त्यानंतर हा सगळा धुरळा जमिनीवर बसतो व जिकडे तिकडे शांत होते आणि यांचं मागे तसे पुढे चालू राहत
खरे आरोपी मोठा आका आणि छोटा आका आहे आणि त्यांना वाचवणारे दादा आहे
आओ चोरो बान्धो भारो आधा तुम्हारो आधा हमारो,,,,,न्याय मिळणारच नाही श्रीलंका सारखीच वेळ आणून न्याय मिळवून घ्यावा लागेल,,,,,,,तरंच न्याय होईल,,,,,,,
जन सामान्य केवळ मत देण्यासाठी आहे त्याचा कोणीही वाली नाही. महाराष्ट्रात लोकशाही नाहीं तर पक्षीय हुकूमशाही आहे की काय ? अशी परिस्थिती आहे.
अजित पवार साहेब जरा खरा बोला न्याय द्या तुम्ही उपमुख्यमंत्री आहोत
ईतर आरोपींना थर्ड डिग्री ट्रिटमेंट मिळते तसी ट्रिटमेंट ह्या आरोपींना मिळत नाही तसे आदेश असावेत अशी चर्चा आहे
Ajit pawar jababdar aahet tech doshi aahet
दादा मंडेला पाठीशी घालीत आहे.हे सत्य समोर आले आहे.
बघा जनता हो , कोणी वाचवले आहे दिसले ना सर्व आका कोण
कराड च्या ठिकाणी जर काँग्रेस ubt किंवा .....sp मधील कोण आस्त तर काय झालं आसत 😊
धनंजय मुंडे चा राजीनाम घ्या कायमच राजकरणातून त्यांना हाकला साहेब
भारत सरकार हे बी जे पी पक्षा चे काम करत असलेला आपला संतोष देशमुख या आमच्या बांधवला न्याय मिळउन देईल का ?