🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar|Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 220

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +2

    ◆◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ
    th-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html
    --------------------------------------***------------------------------------
    ◆या व्हिडिओबद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार..
    "आठवडा बाजार" म्हणजे लहान असताना आमच्यासाठी एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसायचा.
    गृहोपयोगी सर्व वस्तू या आठवडा बाजारात अगदी गरिबांना परवडतील अशा किमतीत उपलब्ध असतात. बहुतांश ग्रामीण जीवन अजूनही या आठवडी बाजारावर अवलंबून असते. कारण गोर गरीब लोकं याच आठवडा बाजारात वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. काही विक्रेते तर फक्त आठवडा बाजारावरच अवलंबून असतात. त्यांचा आठवड्याचा प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या बाजारासाठी ठरलेला असतो.
    या आठवडा बाजाराला ग्रामीण जीवनाचा मूलभूत घटक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
    आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा बरेच आठवडा बाजार आहेत. त्यापैकीच शनिवारचा हाशिवरे बाजार हा अगदी पूर्वीपासून चालत आलेला बाजार आहे. आजूबाजूला जवळ कुठेही मोठी बाजारपेठ नसल्याने लोकांना किराणा मालाचं आणि इतर गृहोपयोगी सामान खरेदी करण्यासाठी दूर जावं लागतं, कदाचित याच हेतूने हा बाजार चालू केला असावा.
    हाशिवरेचा हा बाजार दर शनिवारी सकाळी ०८:०० ते संध्याकाळी ०८:०० वाजेपर्यंत असतो.हा बाजार अलिबाग शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर आहे.
    अलिबाग-मुंबई रस्त्यावर अलिबाग पासून ७-८ किलोमीटर अंतरावर कार्लेखिंड नाका आहे, तिथून डाव्या बाजूला वळण घेऊन लगेचच एक रस्ता सरळ जातो आणि एक रस्ता उजव्या बाजूला जातो, तेव्हा उजव्या बाजूच्या रस्त्याला जायचं. कार्लेखिंड नाक्यापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर हाशिवारे गाव आहे.अगदी हाशिवरे नाक्याजवळच मुख्य रस्त्याच्या बाजूला हा बाजार भरतो. गाडी तुम्हाला मुख्य रस्त्याच्या बाजूला आणि जिथे बाजार संपतो तिथे पार्क करावी लागेल.
    या बाजारात मला पण काही नवनवीन वस्तू पाहायला मिळाल्या.
    आता या बाजारामध्ये काय काय मिळतं, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल..
    व्हिडीओमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे, तर कृपया व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😊
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Hashiware-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥
    ❤️३.८ लाख + Views❤️
    ⏭️रेवदंडा होलसेल फिश मार्केट 🐟Wholesale Fish Market
    th-cam.com/video/uWG1Yi7G06w/w-d-xo.html
    ❤️१.७ लाख + Views❤️
    ⏭️पहाटेचा अलिबाग बंदरावरील मस्यांचा लिलाव Wholesale Fish Market🦐Kokan Fish Market
    th-cam.com/video/lVGb52CN7TI/w-d-xo.html
    ❤️१.५ लाख + Views❤️
    ⏭️अलिबाग मधील सर्वात मोठं होलसेल फिश मार्केट Fish Cutting Wholesale Fish Market Alibag Samresh Vlogs
    th-cam.com/video/WxXAsNRJ8CM/w-d-xo.html
    ❤️७८ हजार + Views❤️
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    th-cam.com/video/cC11WQUAAus/w-d-xo.html
    ❤️४९ हजार + Views❤️
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |
    th-cam.com/video/hvHaCNLZ-ts/w-d-xo.html
    ----------------------------------***----------------------------------
    📌Business Enquiry: samreshvlogs.official@gmail.com📌
    🙏🏻मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा🙏🏻
    🔷Facebook 👉 facebook.com/samresh.patil
    🔷Instagram 👉 instagram.com/samreshvlogs
    #KoknatilAthavdaBazar
    #WeeklyMarketInKonkan
    #SamreshVlogs
    #KonkanVlog
    #HashkwareAlibagMarket
    #KonkanFruitFishMarket
    #कोकणातीलआठवडाबाजार
    Your Queries:
    ●अलिबाग मधील हाशिवरे गावचा शनिवारचा आठवडा बाजार
    ●अलिबाग मधील फळ मार्केट मच्छी मार्केट किराणा माल मार्केट
    ●अलिबाग मधील जुनं आठवडा मार्केट
    ●ग्रामीण भागातील आठवडी बाजार
    ●कोकणातील अलिबाग मधील सुप्रसिद्ध मार्केट
    ●Most Famous And Biggest Market In Alibag Konkan
    ●Fruit Fish Grocery Garments Vegetables Wholesale Market In Konkan Alibag Raigad
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

  • @dr.swapnilpatil9292
    @dr.swapnilpatil9292 3 ปีที่แล้ว +20

    खूप खूप अभिमानास्पद आहे कि एक मराठी मुलगा एवढं छान काम करतोय नक्कीच एक दिवस सिल्वर प्ले बटण तुझ्याकडे असेल Keep It Up Brother God Bless U 👌💐🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      असं काही नाही स्वप्नील दादा, आपल्या आजूबाजूच्या ज्या ज्या गोष्टी कधीच जगाला कळू शकत नाही, त्या फक्त दाखवण्याचं दुवा म्हणून काम करतोय...
      आणि सिल्वर प्ले बटन बद्दल बोललास खूप छान वाटलं, अशी आपली माणसं जेव्हा आपल्याला कमेंट करतात, तेव्हाच खरी पोचपावती असते आमच्यासाठी.. मनापासून धन्यवाद दादा🥰🙏

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 3 ปีที่แล้ว +7

    एकदम मस्त मार्केट पाहायला मिळाला जो सर्वांसाठी उपयोगाचा आहे.. धन्यवाद
    असेच नवनवीन ठिकाण आम्हला दाखवत जावे 😊
    आणि वाहिनीनी finally एंट्री मारलीच 😊😊👌👍
    एकंदर मस्त होता व्लोग 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      तुमचं सहकार्य आहे म्हणून छान झालाय व्हिडीओ😀🙏👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs 3 ปีที่แล้ว +3

      @@SamreshVlogs नाही रे भावा.. या मध्ये सर्वात महत्वाचे असते ती मेहनत.. जी तू करतो आहेस 😊
      All d best 😊👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      @@JustRahulVlogs 🥰

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 10 หลายเดือนก่อน +1

    निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला हा शिवरे गाव व आठवडा बाजार पाहून मन प्रसन्न झाले
    हाशीवरे गाव मी पाहिला आहे तिथे एक सुंदर तळे देखील आहे सुंदर मंदिर आहेत लोकही खूप छान आहेत
    दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला धन्यवाद
    दांडेकर ज्वेलर्स खेड जिल्हा रत्नागिरी यांजकडून सर्वांना शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  10 หลายเดือนก่อน

      Thank you👍🙏😊

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 2 ปีที่แล้ว +1

    आठवडा बाजार बघायला मिळाला. छान.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दशरथ कदम साहेब🥰🙏

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 2 ปีที่แล้ว +2

    आपल्या मराठी माणसाच्या अलिबाग ची संस्कृती बघायला मिळाले ह्या चॅनल ला खूप शुभेच्छा TH-cam कडून तुला १० लाख रुपये येऊ दे एवढा support मिळू दे ह्या channel ला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😜
      मनापासून धन्यवाद तुमच्या शुभेच्छाबद्दल🙏🥰

  • @akshayajanjirkar2693
    @akshayajanjirkar2693 2 ปีที่แล้ว +1

    मस्त एन्जॉय करा. गाणी छान म्हणतात. 👌

  • @shravanmhatre9850
    @shravanmhatre9850 3 ปีที่แล้ว +3

    प्रत्यक्ष जाणं जशी मजा आहे तसेच व्हिडीओ बघणे सुद्धा खूप मजा आहे खूप मस्त दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मोहन कडवे🥰🙏

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 ปีที่แล้ว +7

    समरे श दादा नमस्कार...!!🙏
    👍छान कोकण अलिबाग हाशीवरे बाजार आणि त्यातील वस्तू, दर, आणि आठवणी यांचे अप्रतिम पृथक्करण नक्कीच चित्रफीत संस्मरणीय करते
    👍सुंदर चित्रण
    👍 लाघवी, मृदू संवाद साधत अप्रतिम वार्तालाप
    👍असो.. 👍देव बरे करो.👍free Lancer Conference Stenographer⌨️🖲️💻🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद गिरीश साहेब🙏👍😊

  • @armarimaratha
    @armarimaratha หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडीओ ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  19 วันที่ผ่านมา

      Thank you🙏😊

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती हशिवरे बाजार ची धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद संजय शिंदे🙏🥰

  • @rakeshnaik1969
    @rakeshnaik1969 3 ปีที่แล้ว +2

    छान व्हिडिओ... आठवडा बाजार... 👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद राकेश🥰🙏

  • @hamdansurve2249
    @hamdansurve2249 2 ปีที่แล้ว +2

    Hi my dear friend kaise ho ap good work thanks

  • @neetajuikar2723
    @neetajuikar2723 3 ปีที่แล้ว +1

    अरे वाह खूपच छान दादा हाशिवरे चा आठवडे बाजार आज youtube channel वर बघायला मिळाला.आमचे गाव खूप सुंदर आहे .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हो हाशिवारे गावाचं निसर्ग सौंदर्य मला खूप आवडतं..👍😊
      मला पण व्हिडीओ करायला मज्जा आली खूप😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नीता जुईकर🙏😊

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan video, mall chya shopping cha kantala ala, apla gavcha bazaar masta

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई🙏😊

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe market ..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद वीणा ताई🥰🙏

  • @pracheeprabhu5670
    @pracheeprabhu5670 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video ahe tumcha.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्राची ताई🙏🥰

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 ปีที่แล้ว +1

    Superb video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      व्हिडीओ पाहून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nehap8672
    @nehap8672 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊नेहा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 3 ปีที่แล้ว +1

    Very nice video thanks khup chhan mahiti dilit

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्मिता नाईक🙏☺️
      तुमच्या एका कमेंट मुळेच आम्हाला प्रेरणा मिळते नवीन व्हिडीओ बनवायला🙏🥰

  • @ganeshparadhi4646
    @ganeshparadhi4646 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आठवडी बाजार खरेदीसाठी येऊ एक दिवस

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      नक्की या गणेश साहेब🥰🤗🙏 खूप खूप धन्यवाद🙏

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 3 ปีที่แล้ว +3

    Khupach chan kela video dadu ani mahiti pan chan deli asech ajun video kar ty ❤❤😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      Thank You Abhishek🥰

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan market ahe

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा मी पहिल्यांदा व्हिडिओ पहिली आपली व्हिडिओ खूप छान वाटल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद निलेश कुंभार वलोग्स🙏🥰

  • @yoyogamer8063
    @yoyogamer8063 3 ปีที่แล้ว +9

    दादा आमच्या हशिवरे गावातील (आठवडी बाजार) याचा सुदंर विडीओ बनवला. 👍👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हो, मला पण हाशिवरे गावचं निसर्ग सौंदर्य खूपच आवडतं.. आणि मला मनापासून हाशिवरे बाजार करायचाच होता..खूप मज्जा आली शूट करायला, सर्व माणसं प्रेमळ आहेत..सर्वांनी मदत केली आम्हाला🥰
      मनापासून धन्यवाद अंजली ठाकूर🥰🙏

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 ปีที่แล้ว +2

    छान व्हिडीओ👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद अजित कोळगावकर🙏🥰

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 2 ปีที่แล้ว +1

    Kiti suder

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Manisha468
    @Manisha468 3 ปีที่แล้ว +3

    Dada chan video ahe Avinash mokal mama ahet maze kup bar vatal. Nice video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मस्त😀
      अवि दादांनी खूप मदत केली आम्हाला, आणि माहिती सुध्दा उत्तम सांगितली👍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनीषा सकपाळ🙏🥰

  • @vai51181
    @vai51181 ปีที่แล้ว +1

    Chan video

  • @ushap5911
    @ushap5911 2 ปีที่แล้ว +1

    वाह भाऊ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद उषा ताई😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tasty8789
    @tasty8789 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद @टेस्टी मसाला🥰🙏

  • @shivdaspawar4220
    @shivdaspawar4220 2 ปีที่แล้ว +1

    Khupach mst sir

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      सर नका बोलू😀😀👍
      समरेश बोला😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰शिवदास पवार

  • @महेशअंडेपावसेंटरअलिबाग

    वा वा मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद महेश दादा🙏🥰

  • @virajgawade9949
    @virajgawade9949 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद विराज गावडे🙏☺️

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 3 ปีที่แล้ว +2

    Chaan.....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अभि🙏🥰

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 9 หลายเดือนก่อน

    भावा तुला खूप खूप शुभेच्छा

  • @vinodmohite1962
    @vinodmohite1962 3 ปีที่แล้ว +3

    Dada chaan aahe vlog👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विनोद म्हात्रे🥰🙏

  • @snehalbhagat6147
    @snehalbhagat6147 3 ปีที่แล้ว +1

    Gavapasun khup lamb ahe me...
    Pn sarvesh tuzya video mule prt hashiware bazaar cha Anand lutata aala...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      हीच आपल्या चॅनेलची पोचपावती आहे स्नेहल ताई🥰🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @poojaskitchenmarathi157
    @poojaskitchenmarathi157 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ 💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद ताई🙏😊

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 2 ปีที่แล้ว +1

    Mst

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +1

    samresh
    khup chchan video hota.
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंगेश चव्हाण साहेब🙏🥰

  • @sugandhagharat4979
    @sugandhagharat4979 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुगंधा घरत🥰🙏

  • @manishlanjekar1780
    @manishlanjekar1780 3 ปีที่แล้ว +2

    Mast video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनीष लांजेकर🙏😊

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan vdo

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद स्मिता पाटील 🙏😊

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद फेमस मालवणी कट्टा🥰🙏

  • @rahuldeshpande4051
    @rahuldeshpande4051 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan.... भाऊ ....कोकणातील बीचेस, होम स्टे, जेवण असे व्हिडिओ पण अपलोड करा,वाट पाहतोय आम्ही....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      नक्की दाखवायचे आहेत राहुल दादा😊👍
      तुमच्या सपोर्टबद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @snehabelose8662
    @snehabelose8662 2 ปีที่แล้ว +1

    maza mavshi cha gav aahe dada👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मस्त🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kavitapatil8856
    @kavitapatil8856 3 ปีที่แล้ว +2

    Mast video banvlas tu
    Belpada mazhya mamaca gav aani tuza mitr mhanje maza mamaca mulga

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      ok, साजन ला सांगतो मी,
      आपले व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कविता पाटील😊🙏

  • @shorts-yc7me
    @shorts-yc7me 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thank You So Much For Watching This Video🙏😊

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 2 ปีที่แล้ว +1

    मस्त छान विडियो हा एक असेच विडियो बनव chaul रेवदंडा मधील मार्केट कधी भरतो तसे आणि मासळी बाजार

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/uWG1Yi7G06w/w-d-xo.html
      हा बघा व्हिडीओ☝️😀
      मनापासून धन्यवाद🥰🙏

    • @vilasgawand412
      @vilasgawand412 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs Hii

  • @pankajpatil13
    @pankajpatil13 3 ปีที่แล้ว +2

    Khup mst video dada ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पंकज पाटील😊🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 3 ปีที่แล้ว +3

    Dada ,Mast aajcha vlog ..preteyk Vastunchi kimat samjali.chan boltoys sagli uttare pn detat ..😀aani Akshya chi entry zaliy ..tar yapudhe ti havi bar ka Saglya vlog mdhe. Aajcha Vlog double dhamaka hota bhari 🤗🤗
    #YogitasRecipes

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद ताई🥰🙏

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 3 ปีที่แล้ว +3

    ❤😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thank You Sanchu🙏😊

  • @archanaagree303
    @archanaagree303 3 ปีที่แล้ว +1

    Samresh vloge khup ch Chan hota 👍👍👏👏👍👍. Ani laal math amchya kade khup ch mahag milto. Sadhya Mumbai madhe saglya ch bhaaja khup ch mahag ahet. Pan ya bazarat mast fresh bhaaja ahet. Kadhi neye zale ch tar naki yein ya bazarat. ani evdha swasat bazar dakhvlya badal tula thanks 👏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्चना ताई🙏😊
      अशा आवश्यक गोष्टी दाखवणं आपलं कर्तव्यचं आहे,
      आणि तुम्हाला व्हिडीओ आवडला तेच आम्हाला समाधान😊🙏

  • @PCLASSINDIA
    @PCLASSINDIA 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद🥰🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan market aahe aani sarva swast aani mast....👌👌 vastu aahet...aata Datta chya yaatre cha video yeudet lavkar.... aamhala ethe mumbait aaplya kadache yaatre til safar pahayla aavdel........baki video 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      चालेल ताई..👍 गेली दोन वर्षे दत्ताची यात्रा नेमकी बंदच आहे, चालू असती तर खूप धम्माल केली असती..😊
      मुंबईवरून तुम्ही असेच आपले व्हिडीओ आवडीने बघत राहा..खूप खूप धन्यवाद सरिता ताई🥰🙏

    • @saritanakhrekar7377
      @saritanakhrekar7377 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs Hoy nakkich baghu...😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@saritanakhrekar7377 😊🙏🥰

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌💖💖

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद मनोज दादा❤️🙏😀

  • @umeshmhatre6145
    @umeshmhatre6145 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान मित्रा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद उमेश दादा🥰🙏

  • @priti3579
    @priti3579 3 ปีที่แล้ว +4

    7 k complete 🎉🥳
    Waiting for 10 k soon

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      6k ला पण तुम्ही शुभेच्छा दिल्यात,त्या मला आठवतात, आणि तुमच्या आशीर्वादामुळे बघा लगेच 7k झाले😊
      माझं काही नाही त्यात, तुमच्या सर्वांचं प्रेम आहे हे🥰🙏

  • @payalpatil583
    @payalpatil583 3 ปีที่แล้ว +1

    Keep it on 💝

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      तुमच्या शुभेच्छा आम्हाला नक्कीच प्रेरणा देतात, व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पायल पाटील🥰🙏

  • @aaruloke6517
    @aaruloke6517 3 ปีที่แล้ว +1

    Reffyachya vadidya chhan lagtat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हो,🤗❤️
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद aaru loke🙏😊

  • @ashwinipatil6148
    @ashwinipatil6148 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🥰🙏

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 3 ปีที่แล้ว +2

    Good morning

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      शुभ सकाळ😀🙏

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 3 ปีที่แล้ว +1

    Bala poynad aani wadakhal market pan login kar jyam bhari aahet tithe sarvach vastu aahet aani swastaat mast aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      हो, नक्की करणार आहे👍😊
      अशाच कल्पना भविष्यात पण सुचवत राहा.. मनापासून धन्यवाद निनाद पाटील🙏🥰

  • @vidyashivkar6986
    @vidyashivkar6986 3 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान काम करतोस 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      ताई, तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय, म्हणूनच आम्हाला पण मजा येते व्हिडीओ करायला..😊
      मनापासून धन्यवाद विद्या ताई🙏😊

  • @seemakathe6640
    @seemakathe6640 3 ปีที่แล้ว +3

    Nice video Dada....👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सीमा काठे😊🙏

    • @vinitapatil9148
      @vinitapatil9148 2 ปีที่แล้ว +1

      Nice vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@vinitapatil9148 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विनिता पाटील🙏🥰

  • @Piyushvlogs-z4d
    @Piyushvlogs-z4d 3 ปีที่แล้ว +1

    Nice vlog...... ‼💗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thank You So Much Piyush🥰🙏

  • @priti3579
    @priti3579 3 ปีที่แล้ว +2

    13:30😅😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      हो, ना, आपली माणसांना सवय नाही ना, कॅमेरा ची , म्हणून खुप लाजतात, आणि मला आपल्या व्हिडीओ मध्ये घायला खूप आवडत..आपल्या चॅनेलचा उद्देशच तो आहे, की कोकणची आपली साधी भोळी माणसं..! बिचारी नाहीतर कधी येणार व्हिडीओ मध्ये🥰
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मानापासून धन्यवाद प्रीती ताई🙏😀

    • @aesthetic7303
      @aesthetic7303 3 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      😀खूप खूप धन्यवाद विद्या शहासने🙏🥰

  • @scorecard1007
    @scorecard1007 3 ปีที่แล้ว +2

    👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @pradneshpatil4158
    @pradneshpatil4158 3 ปีที่แล้ว +2

    Jai agari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद साहेब🙏🥰

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 3 ปีที่แล้ว +2

    Nice vlog Bro Mr#Sakharkar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा🙏😊

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 8 หลายเดือนก่อน +1

    समरेस खूप मोठा होशील श्री स्वामी समर्थ 😅

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 หลายเดือนก่อน

      tumche ashirwad ahetch.. khup dhanyawad🙏😊

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 3 ปีที่แล้ว +3

    Thal kata gate samore readymade kapdyache dukan ahe shree krupa jeens center bhet ghe.👍🙏 from near Baba Amtes Anandwan.🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद विनोद सर🙏😊

  • @trunalmhatre4912
    @trunalmhatre4912 3 ปีที่แล้ว +2

    Nice mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद Trunal Mhatre🥰🙏

  • @trp3628
    @trp3628 9 หลายเดือนก่อน +1

    Alibag city madhe bazar kuthe bharto?? Ani kontya vari ??

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 3 ปีที่แล้ว +1

    Nice volg

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निकिता पाटील🙏😊

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs hii mala vate ki aapen college la sobat hoto pnp madhe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@nikitapatil73 Ok..😊👍
      Mala Navavarun Lakshat Nahi Yet..Pan Pahil Tar Lagech Olkhen😊 Olakh Dakhavlya Baddal Thank You..Nikita🙏
      Aani College La Me Fakt Exam La Yaycho..😀
      Pan Collage Chi Athvan Jagi Zalu Tu Comment Kelyavar..👍
      माझं 2012 ला कॉलेज झालं last year..
      मनापासून धन्यवाद😊🥰

  • @vijayraje9590
    @vijayraje9590 3 ปีที่แล้ว +1

    Dada Jay sadguru

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏😊
      व्हिडीओ पाहिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद🥰🙏

  • @NavinPatil777
    @NavinPatil777 2 ปีที่แล้ว +3

    Marathi bhavala subscribe Kara bhavano ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सबस्क्राईब आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नितीन दादा🙏🥰

  • @payalpatil583
    @payalpatil583 3 ปีที่แล้ว +2

    Aami pan phopheri chi aani aamch hach bajar . Aajun konich hashiwre bajaravatun video navti keli

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हो, ना, आपल्या चॅनेलवर आपल्याला जास्तीत जास्त त्याच व्हिडीओ करायच्या आहेत, ज्या या आधी कोणी नाही बनवल्यात..
      खूप धन्यवाद पायल पाटील🥰🙏

    • @payalpatil583
      @payalpatil583 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs khup pragati krnar tu dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      तुमचं सर्वांचं आपल्या चॅनेलवर प्रेम आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे..
      तुझ्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद पायल🥰🙏

  • @theartistamol3873
    @theartistamol3873 3 ปีที่แล้ว +2

    Chaan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      अमोल, मनापासून धन्यवाद 😊🙏

    • @kirtigawand7511
      @kirtigawand7511 3 ปีที่แล้ว +1

      Chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@kirtigawand7511व्हिडीओ पहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कीर्ती गावंड🥰🙏

  • @ketangupta7368
    @ketangupta7368 2 ปีที่แล้ว +1

    कधीतरी या पाली सुधागड ला पण

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, येणार आहोत पाली ला😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 केतन गुप्ता सर

  • @vidyashivkar6986
    @vidyashivkar6986 3 ปีที่แล้ว +1

    अलिबागचा सुक्या मच्छीचा बाजार कोणत्या दिवशी असतो.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      ताई, दर शनिवारी असतो😊

  • @sport_bike_lover_5236
    @sport_bike_lover_5236 3 ปีที่แล้ว +2

    Dada I am vedant mokal form hashiware bazaar l like video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      Thank You So Much Vedant For Watching This Video Of Our Hashiware Village.. I Like Hashiware's Nature Tooo.
      Thank You For Your Kind Support ..Keep Watching Our Other Videos...
      Thank You Vedant🙏☺️

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 3 ปีที่แล้ว +2

    बऱ्याच दिवसांनी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद minaxi Burud😊🙏

  • @manjushamane4518
    @manjushamane4518 3 ปีที่แล้ว +1

    वर्सोलीचा पण एकादशी बाजार दाखवा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हो तो पण करायचा आहे👍😊व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंजुषा माने🙏😊

  • @NSk976
    @NSk976 3 ปีที่แล้ว +1

    हाशिवरे हा बाजार शनिवारी आता सध्या चालू आहे की बंद आहे

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 2 ปีที่แล้ว +1

    Comedy video banva vhini sobat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tanmaymhatrepro9941
    @tanmaymhatrepro9941 3 ปีที่แล้ว +1

    हा तर आमच्य बाजार आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      तुम्ही हाशिवरे ला राहत का?
      खूप आवडला आपला हाशिवरे बाजार, लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला या व्हिडीओ ला👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करुणा म्हात्रे😊🙏

    • @tanmaymhatrepro9941
      @tanmaymhatrepro9941 3 ปีที่แล้ว +1

      मी करुणा नाही मी मनस्वी आहे

    • @tanmaymhatrepro9941
      @tanmaymhatrepro9941 3 ปีที่แล้ว +1

      आणि मी हाशिवरेची नाही मी कावाड्याची आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@tanmaymhatrepro9941 ok👍 तुमचं कमेंट केल्यावर नाव करुणा दिसतंय😊 असुदे 👍 धन्यवाद मनस्वी म्हात्रे🙏😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@tanmaymhatrepro9941 ok👍 कावड्याला आमचे नातेवाईक पण आहेत😀

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 2 ปีที่แล้ว +1

    कार्लेखिंडी पासून किती किलोमीटर आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      9 किलोमीटर आहे👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रेखा पाटील🙏🥰

  • @rgvlogs7200
    @rgvlogs7200 3 ปีที่แล้ว +2

    Amchya Gavat Ale Hotat belpadyat mi thithech rahto 😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      Mast ahet tuze video👌👌

    • @rgvlogs7200
      @rgvlogs7200 3 ปีที่แล้ว +2

      @@SamreshVlogs Thanks ❤

    • @rgvlogs7200
      @rgvlogs7200 3 ปีที่แล้ว +1

      Mazhe 1k kadi hotil mahit nahi 😔🙁

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      @@rgvlogs7200 Tuzyakade barach time ahe ajun..keep it up

    • @rgvlogs7200
      @rgvlogs7200 3 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs tumhala kiti vel lagala 1k sathi

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 9 หลายเดือนก่อน +1

    कुठल्या वाराला हा बाजार असतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 หลายเดือนก่อน

      शनिवार

  • @swapnilkadam4495
    @swapnilkadam4495 2 ปีที่แล้ว +1

    Baba ek divas tu Marathila shubham Joshi àca paksa modha hoseil

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      😊😀👍🙏
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वप्नील कदम🙏🥰

  • @swatijadhav1222
    @swatijadhav1222 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi kuthe kam karta

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून व्हिडीओ पाहिल्याबद्दल.. मनापासून धन्यवाद स्वाती ताई🙏😊😀👍
      आम्ही अलिबाग मध्ये बँकेत काम करतो

  • @virajgawade9949
    @virajgawade9949 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहील्याबद्दल खूप खूप धन्यवाद विराज गावडे🙏☺️

  • @imtyajali4570
    @imtyajali4570 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर🥰🙏

  • @snehalpawar973
    @snehalpawar973 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्नेहल पवार🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏