मी प्रत्यक्ष आत्मा आणि परमात्मा पाहिला आहे माझ्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन ही झालं होतं. पण ते टिकलं नाही ज्यांना हे पाहायचं असेल आणि हे करायचं असेल त्यांनी बाळ गंगाधर टिळक यांचे गीतारहस्य हे पुस्तक वाचून त्याप्रमाणे प्रयोग करावा आणि आत्म्याचं परमात्म्याशी मिलन झालं तर ते अवश्य टिकवावं
नमस्कार, टीम कृपया व्हिडिओंमध्ये सबटायटल्स आणि ट्रान्सक्रिप्ट जोडा. महाराष्ट्राबाहेरील लोकांसाठी किंवा ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि या उपलब्धतेबद्दल खूप खूप धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही कायम आमच्यासोबत असाल.🤟💪♥
सगळ्याच जाती धर्मातील अंधश्द्धाळू जनतेने ह्या विळख्यातून बाहेर पडावं अशी चळवळ होती डॉ. दाभोलकर सरांची कुटल्याहि धर्माला टार्गेट करण्याची भूमिका नव्हती त्यांची त्यांच्या प्रत्येक एक विचार करण्यास भाग पाडतो. मनाला आजार होतो हा विषय अजुन काही भारतीय जनतेस माहिती सुद्धा नाही.

👍 वंदन सराना🙏🙏🙏

We miss you sir
आदरणीय डॉ दाभोळकर सर आज हवे होते, वंदन त्यांना ...
Sir, khup chhan मार्गदर्शन दिलात तुम्ही andhashraddha निर्मूलना बद्दल Aaj खऱ्या अर्थाने तुमची गरज भासत आहे , धन्यवाद 🙏🙏🙏
दाभोळकर जाण्याने आपल्या अंध समाज परत अंधारात गेला एवढे मात्र नक्की मी डाॅ दाभोळकर यांना जवळून पाहिले
great sir
खरोखर डॉ नरेंद्र दाभोलकर साहेब यांनी समाज जागृत चे सर्वसामान्य जनतेला सत्य परिस्थिती मांडली आहे महाराष्ट्र खुप मौल्यवान व्यक्तीमत्व मागवलं आहे 🙏
त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना योग्य श्रध्दांजली होऊ शकते!
Bb
हा स्वतःच एक मनोरूग्न होता
शात्रशुद्द्ध पद्धतीने विवेकशिल मांडणी आणि वैज्ञानिक दृषटीकोनातून सटीक माहीती सांगणारा मनोरुग्ण कसा असू शकेल?
अबे तू आहे भुत्या 😂
Kon murkha she's tu
इस्लामी धर्म बद्दल 1 ही विरोध केला असता तर गळा चिरला असता इस्लामी लोकसंख्य ने