गुरुजी विलंबित राम कृष्णा हरी भजनाचे 8 मात्रा कसे वाजवायचे ते सांगा जसे की धा घि घि धाधा तींतीं ता तीटतीट ता तीट धातीट धातीट असे प्रकार कसे वाजवायचे ते एका विडिओ मध्ये सांगा, कीर्तनात वाजवायचे main अडचण आहे., धन्यवाद गुरुजी.
हो दादा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये एकेक अक्षर मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल काही चुकला असेल तर माफ करा आणि जर काही समजलं नसेल तर मला कॉल करा मी समजून सांगतो राम कृष्ण हरी
Okk नेक्स्ट व्हिडिओमध्ये माईक लावून बोलण्याचा प्रयत्न करेल माफी असुद्या यावेळेस माईक नव्हता त्यामुळे आवाज आला नसेल पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल
Jay hari Maharaj
राम कृष्ण हरि 🙏 माऊली 🙏 छान मार्गदर्शन करता आपण...
राम कृष्ण हरी महाराज, खुप छान शिकवणी आहे खुप खुप धन्यवाद
खुप सुंदर महाराज 👏👌
खूप छान माऊली
Thanks
Khup changli mahiti
Thanks
खूपच माहिती पूर्ण VDO आहे .👌👌👌👌
Khup sundar margadarshan shiknyasathi imp dhanywad guruji
Thanks dada
खूप छान महाराज.
Khup chan mauli
Nice
👍👍👍
Khup chhan Maharaj
राम कृष्ण हरी महाराज खूपच सुंदर
Ramkrushna hari bhai
@@Nandraj_patil छान माहीती
आमच्या गावात नाही आहे मुरदुग चारे
Chakardar bol sanga
Chakardar bol sanga
हि
महाराज खूप चांगला काम करताय,
खुप छान समवून सांगितलं आहे महाराज
धन्यवाद दादा असाच सपोर्ट करा तुमच्या लहान भावाला जय हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🚩 खुपच सुंदर 👍👌
Thanks
Mukhada vajun dakhva
महाराज तुम्ही कीर्तन लई भारी करतात तुमचा खुप खोल अभ्यास आहे
धन्यवाद धन्यवाद तुमच्या कमेंट मी नेहमी वाचतो मनाला खूप प्रसन्न वाटते धन्यवाद असंच प्रेम करत रहा राम कृष्ण हरी
काहीतरी वेगळं खुपच महत्वाचे
जय हरी दादा खुपच कळकळीने सांगत ले आहे
Thanks
Jay Hari
Jay hari mauli
Maharaj Bol taku shakat asal tar sope jail,tablysathi
Sir kontyahi abhangavar pakhavaj kasa vajvaycha sir he please 🙏 dya sir
Taal pakka kasa kricha
ठाई कसी वाजता त ते पन पाठवा
खुप छान पद्धतीने सुभक माहिती देत आहात दादा. आपल्याला भावी वाटचालीसाठी मोरपंखी शुभेच्छा
धन्यवाद दादा असाच लहान भावाला सपोर्ट करा राम कृष्ण हरी
मला पखवाज शिकायचा आहे माऊली
Ghi ghi ta vajavalyanantar laggi vajali ti konti laggi ti laggi dakhava bar
आरतीचे व येई हो विठ्ठले आणि घालीन लोटांगण हे सर्व आरतीचे सोपे बोल पाठवा
Ok mauli
Mukhadavajundakhva
राम कृष्ण हरी माउली आपन खुप छा न explain करता पन विडिओ ला आवाज खुपच कमी आहे
Okk
रामक्रष्ण हारी विलंबित कस वाजवायचं ते सांगा
Calling me
असे समजून कोणी सांगितलं नाही.
गुरुजी विलंबित राम कृष्णा हरी भजनाचे 8 मात्रा कसे वाजवायचे ते सांगा जसे की धा घि घि धाधा तींतीं ता तीटतीट ता तीट धातीट धातीट असे प्रकार कसे वाजवायचे ते एका विडिओ मध्ये सांगा, कीर्तनात वाजवायचे main अडचण आहे., धन्यवाद गुरुजी.
ओके माऊली दोन दिवसात व्हिडिओ देतो
Maharaj video khali discription madhe bol dya please
Okk lagech deto
Mauli video mdhe ahet na lihlyali
महाराज, आपणस विनंती की अक्षरे अजून जरा नीट समजावून सांगावित ?
हो दादा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये एकेक अक्षर मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल काही चुकला असेल तर माफ करा आणि जर काही समजलं नसेल तर मला कॉल करा मी समजून सांगतो राम कृष्ण हरी
गुरुजी तुमचा नंबर मिळेल का?
Ho dada 9850858840
महाराज आपला आवाज मोठा जास्त प्रमाणात येत नाही
Okk नेक्स्ट व्हिडिओमध्ये माईक लावून बोलण्याचा प्रयत्न करेल माफी असुद्या यावेळेस माईक नव्हता त्यामुळे आवाज आला नसेल पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल
एक खंत वाटते की ज्यांनी अनलाईक केले त्या मुर्खांना एक सांगु इचछितो की चांगल पाहवत नसेल,तर बघू नका पणं अनलाईक तरी करू नका.
धन्यवाद महाराज जी तुमचं प्रेम माझ्यावर आहे खूप असंच माऊली इकडे प्रार्थना करतो की आपलं नातं जीवन बरसा व धन्यवाद आपले खूप आभार
खुपच स्पष्टपणे समजावून सांगितले शंका नाही.
धन्यवाद दादा असच प्रेम राहू द्या लहान भाऊ वर धन्यवाद
Hh
Sir kontyahi abhangavar pakhavaj kasa vajvaycha sir he please 🙏 dya sir video
राम कृष्ण हरि
आमच्या गावात नाही आहे मुरदुग चारे