राम कृष्ण हरी माऊली ज्या ज्या माऊलींना मंथली 89 रुपये फीस देऊन घरबसल्या पखवाज शिकायचा आहे त्यांनी दिलेल्या लिंक वरती क्लिक कराव th-cam.com/channels/eV-aCm3jPItj8V1_zVX4lw.htmljoin क्लिक केल्यानंतर 89 रुपये प्रारंभिक पखवाज शिक्षा वरती क्लिक करून फोन पे गुगल पे किंवा यूपीआय द्वारे पेमेंट करा आणि पेमेंट झाल्यानंतर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा पेमेंट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर ह्या लिंक ला क्लिक करून व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने पेमेंट करा th-cam.com/video/BThSPqVwc8o/w-d-xo.htmlsi=2bccHOP5IpHE5DLS आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा chat.whatsapp.com/CaNM3au7t0k4MoImMFqjGf येणाऱ्या शनिवारपासून महाराष्ट्रभरातून हजारो लोकांचा क्लास सुरू होत आहे तुम्ही पण संधीचं सोनं करून घ्या पेमेंट करताना काही प्रॉब्लेम आला तर वैयक्तिक मला मेसेज करा माऊली जय हरी
माऊली तुमचा मी खूप खूप आभारी आहे माझ्या मार्गदर्शनामुळे तुमच्या कला शिकण्याची ऊर्जा निर्माण झाली त्यातच मी माझं भाग्य समजतो माझ्या तू मला खूप खूप शुभेच्छा काय अडचण आली की मला मेसेज करा तुम्हाला मी नक्की मदत करेल जय हरी
राम कृष्ण हरी गुरूवर्य ❤❤❤❤❤❤
🌷🌷🌹🌹🙏🙏
जय हरी माऊली 🙏
धन्यवाद महाराज पंढरीश परमात्मा आपणास आरोग्यदायी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि
जय हरी महाराज 🙏
खूप छान माऊली❤
छान माऊली
वा वा खुपच समजावून सांगितले
वा माऊली
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ज्या ज्या माऊलींना मंथली 89 रुपये फीस देऊन घरबसल्या पखवाज शिकायचा आहे त्यांनी दिलेल्या लिंक वरती क्लिक कराव
th-cam.com/channels/eV-aCm3jPItj8V1_zVX4lw.htmljoin
क्लिक केल्यानंतर 89 रुपये प्रारंभिक पखवाज शिक्षा वरती क्लिक करून फोन पे गुगल पे किंवा यूपीआय द्वारे पेमेंट करा आणि पेमेंट झाल्यानंतर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा पेमेंट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर ह्या लिंक ला क्लिक करून व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने पेमेंट करा th-cam.com/video/BThSPqVwc8o/w-d-xo.htmlsi=2bccHOP5IpHE5DLS
आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
chat.whatsapp.com/CaNM3au7t0k4MoImMFqjGf
येणाऱ्या शनिवारपासून महाराष्ट्रभरातून हजारो लोकांचा क्लास सुरू होत आहे तुम्ही पण संधीचं सोनं करून घ्या पेमेंट करताना काही प्रॉब्लेम आला तर वैयक्तिक मला मेसेज करा माऊली जय हरी
राम कृष्ण हरि 🚩
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी गुरुजी तुमची शिकवण्याची पद्दत खूप छान आहे
धन्यवाद 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली aime wardha gila
धन्यवाद माहाराज असेच शिकवत सुटसुटीत चला माझे वय 61 चालू आहे तुमच्या मुळे मी पखवाज वाजवला शिकणार श्री विठ्ठल
Ho माउली
धा घिन ध किन त ग घीन ध कीन
मस्त महाराज मी नवीन शिकतो
राम कृष्ण हरी मी भागवत तुपकर छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद बजाज नगर येथे राहत आहे तुमचा व्हिडिओ पहुन मला पण पखवाज शिकणची आवड झाली आहे राम कृष्ण हरी
माऊली तुमचा मी खूप खूप आभारी आहे माझ्या मार्गदर्शनामुळे तुमच्या कला शिकण्याची ऊर्जा निर्माण झाली त्यातच मी माझं भाग्य समजतो माझ्या तू मला खूप खूप शुभेच्छा काय अडचण आली की मला मेसेज करा तुम्हाला मी नक्की मदत करेल जय हरी
राम कृष्ण हरि महाराज
मला परवाज शिकण्याची खूप आवड आहे परंतू ते शक्य होऊ शकल नाही . आता तुमचे व्हिडीओ पाहून वाटते मी पखवाज वाजऊ शकेल
9284751400
माऊली पखवाजाच्या बोलाचा पुस्तक भेटेल का
आळंदी मध्ये मिळत
Hi
महाराज आपल्या नंबर पाठवला तर खुप छान होईल
9284751400 watsup la msg kara me call karto
भजनी ठेकाचे बोल कोणते आहे ते सांगा
th-cam.com/video/9fOyYdHy3rg/w-d-xo.htmlsi=-RkVZi53e-pETiIS
महाराज हा बोल चुकीचा वाटतो
काय चूक आहे त्यात सांगा माऊली
हा बरोबर तर आहे महाराज@@ShankaraPerformingArts