हजारो वारकरी बांधवांनी गायले डॉ बाबासाहेबांचे गाणे वारीत विडीयो वायरल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • हजारो वारकरी बांधवांनी गायले डॉ बाबासाहेबांचे गाणे वारीत विडीयो वायरल

ความคิดเห็น • 461

  • @pramiladabhade2841
    @pramiladabhade2841 3 หลายเดือนก่อน +119

    एक महिला म्हणून सांगते बाबासाहेब नसते तर आज मी फक्त चूल मूल यातच असते.डॉ. बाबासाहेब यांचे आपल्यावर प्रचंड ऋण आहेत ❤.

    • @alladinjahazi3831
      @alladinjahazi3831 3 หลายเดือนก่อน +1

      Krupaya Baba Saheb yanche Upkar fedayche asel tar... Dr.Ambedkaranche 22 pratidnya ghya... Ani pudchi fakt 25 varsha Prakash ambedkaranche party VANCHIT BAHUJAN AGHADI Yanna vote dya..
      Jay bhim Jay bharat
      Namo Buddhay
      Savindhan Zindabad
      - Mulniwasi

  • @arjunjondhale4711
    @arjunjondhale4711 3 หลายเดือนก่อน +280

    महाराज आपण खरोखर बाबासाहेबांचे विचार व उपकार मांडले.आपल्यासारखे प्रामाणिक व इमानदार महाराज तयार निर्माण होणे गरजेचे आहे.

    • @vinodbhise6068
      @vinodbhise6068 3 หลายเดือนก่อน +2

      वारकरी संप्रदाय हा मुळातच निष्ठावंता पासून निर्माण झालेला असल्या मुळेच पुर्थ्वी आज जिवंत आहे म्हणून डॉ बाबासाहेबांच्या संविधानाला सर्वांनी स्विकारण्याची गरज आहे, जय भिम जय संविधान 🙏 जय वारकरी संप्रदाय,

    • @sunilsuryawanshi9407
      @sunilsuryawanshi9407 3 หลายเดือนก่อน

      Good

  • @satishkumarborkar3745
    @satishkumarborkar3745 3 หลายเดือนก่อน +182

    मी जातीने चांभार आहे. पण बाबासाहेबांच्या संघर्षामुळे शिकायची संधी मिळाली. आज मी सरकारी सेवेत मोठा अधिकारी आहे. माझ्या सर्व चर्मकार बंधूंना विनंती की बाबासाहेबांना आदर्श मानून बौद्ध धर्माचा स्विकार करा.

    • @kishoranchalkar179
      @kishoranchalkar179 3 หลายเดือนก่อน +5

      Congratulation sir, jaybhim.

    • @gautamsarwade8361
      @gautamsarwade8361 3 หลายเดือนก่อน +15

      अगदी बरोबर सर,परंतु महाराष्ट्रातील चांभार बाबासाहेबाना मानायला तयार नाहीत, आपल्या सारखे बाबासाहेबाना मानणारे खुपचं कमी आहेत,

    • @shashikantsarkate9079
      @shashikantsarkate9079 3 หลายเดือนก่อน

      😮😮😮😮

    • @shashikantsarkate9079
      @shashikantsarkate9079 3 หลายเดือนก่อน +2

      राजकिय स्टंटबाजी वाटते महाराज?
      बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिली

    • @akashpawar9640
      @akashpawar9640 3 หลายเดือนก่อน +1

      जय भीम सर.अभिमान आहे तुमचा पण एक सत्य हे पण आहे जेव्हा अन्याय होतो तेव्हा रस्त्यावर आंदोलन करायला फक्त मांग आणि महार हेच दिसता बाकीच्या पण जाती आरक्षणाचा फायदा घेतात. साध जय भीम पण बोलत नाही मांग महार सोडता.

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 3 หลายเดือนก่อน +536

    महाराज मी वडार आहे आणि. M.A आहे. आणि तुमचे विचार मला खूप आवडले बाबासाहेब नसते तर मी VADARI इतका शिकलो नसते सगळ्या VADARYANLA सांगतोय बाबासाहेबांचा अभ्यास करा जीवन बदला असे पण महाराष्ट्रात VADARYANCHI काय किम्मत आहे tuchha समजतात डुक्कर खातात डुक्कर खाण्याची. वेळ कुणी आणली याचा विचार तुम्ही कधी केला का मी सांगतो खायला दुसरे अन्न मिळत नव्हते म्हणून जगण्यासाठीच उच्च वर्णीय लोकांनी आम्हाला डुकरे खायला लावली आणि ती प्रथा आजही चालू आहे डुकरे खायचे सोडून द्या जयभीम

    • @nitinkamble8839
      @nitinkamble8839 3 หลายเดือนก่อน +11

      Khar boltai tumi sir. Tumich patun sangaicha tumchay samajala kam chalu teva ani ambedkari vacharanch samjashi samparkat raha jay bhim jay bhart

    • @manishganvir5656
      @manishganvir5656 3 หลายเดือนก่อน +16

      मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे

    • @ashokshinge8866
      @ashokshinge8866 3 หลายเดือนก่อน +7

      Jay bhim jay savidhan ❤

    • @gnga1992
      @gnga1992 3 หลายเดือนก่อน +14

      आमचा गावात मराठा लोक जास्त डूकर खातात

    • @mashwini103
      @mashwini103 3 หลายเดือนก่อน +1

      Tumchyasarkha manus jo babasahebanche vichar janto tyanchi jan ahe saglya samajat asava as mala manapasun vatat ahe kharach maharashtracha nahi tar bharatacha vikas hoel👍

  • @sidharthwadate4487
    @sidharthwadate4487 3 หลายเดือนก่อน +78

    विठ्ठल हेच बुद्ध व बुद्ध हेच विठ्ठल आहे महाराज एक नंबर

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 3 หลายเดือนก่อน +139

    संविधानाचा गौरव,, हार्दिक अभिनंदन,, परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना दिल्लीत पाठवलं असतं तर,, खूप कौतुक झालं असतं..
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
    नाही तरी पण मला,, ईव्हीएम वर शंका आहे...

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 3 หลายเดือนก่อน

      आता तरी बाळा साहेबांना पाठवा, अजुन संधी गेली नाही.

    • @vishnughuge1644
      @vishnughuge1644 3 หลายเดือนก่อน

      Tyana pathavayla tyanchyakadr kontech gun babasahebanche nahit. Fakt etar rajkarnyansarkhe wartan aahe

  • @VijayManohar-ho8kr
    @VijayManohar-ho8kr 3 หลายเดือนก่อน +232

    महाराज सर्व भारतीयांनी संविधान एकदा तरी वाचायला पाहिजे

  • @ashokpradhane5609
    @ashokpradhane5609 3 หลายเดือนก่อน +81

    माहाराज आपन सर्व वारकऱ्यांना समजून सांगितलं त्याबद्दल आपले अभिनंदन संविधान ही सर्वांसाठी सारखच आहे जय भीम जय संविधान

  • @savitagawai30
    @savitagawai30 3 หลายเดือนก่อน +39

    महाराज मी मूलनिवासी आहे. आपले कीतन ऐकून खूप खूप धन्यता वाटली. जयभीम🙏🙏🙏 नमो बुद्धाय जयमुलनिवाशी जय संविधान🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @smitaraut6447
    @smitaraut6447 3 หลายเดือนก่อน +57

    सर्व वारकरी संप्रदाला अभिनंदन, जय शिवराय, जय भिम🙏🙏🙏

  • @namdeogawali3131
    @namdeogawali3131 3 หลายเดือนก่อน +82

    संविधान गौरव दींडी कौतुकास्पद कार्य तुमचे अभिनंदन जय संविधान

  • @netaji6337
    @netaji6337 3 หลายเดือนก่อน +11

    वा महाराज मन जिंकले साहेब,डोळयांतून पाणी आलं दादा खूप छान 🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞💞👑👑💐

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924 3 หลายเดือนก่อน +30

    कौतुकास्पद आहे.खूपच छान ,खरे वारकरी शोभतात संतांच्या विचारांचे आचरण दिसून येते . धन्यवाद वारकरी संप्रदायाचे.

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 3 หลายเดือนก่อน +97

    वारकरी यांना पांडुरंग समजला ..जय संविधान

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 3 หลายเดือนก่อน +52

    खरोखर च आपण बाबासाहेब आंबेडकर
    यांच्या जीवनावर वाचणं केलेले आहे
    संत तुकाराम महाराज यांना बाबासाहेब आंबेडकर गुरू मानत होते
    पांडुरंग अखंड आहेत

    • @prvingawle2971
      @prvingawle2971 3 หลายเดือนก่อน +2

      खुप छान आहे वारकऱ्यांना संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली आहे वारकऱ्यांना जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani7217 3 หลายเดือนก่อน +21

    बाबासाहेबांचे विचार हे सर्व धर्म समभावाची शिकवण देतात बाबासाहेबांची गाणी ही क्रांती घडवतात वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांचे खूप खूप आभार माझ्या महाराष्ट्रामध्ये अशीच एकोप्याची भावना जगू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sgmods6156
    @sgmods6156 3 หลายเดือนก่อน +22

    महाराज मी पहिल्यांदा तुम्हाला शरण जात आहे तुमची गोड सत्य वाणी ऐकून मन प्रसन्न झाले

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 3 หลายเดือนก่อน +28

    सर्व. वारकारी. सांप्रदाय. कराचे.आभार. खरोखर. Dr. बाबासाहेब. यांचे. हुबेहूब. विचार. मांडले. आहेत. ते. सर्वांना. पटले. आहेत..

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 3 หลายเดือนก่อน +15

    महोदय मी बौद्ध समाजातील असुन अनेक वेळा पंढरपूर येथे जाऊन आलो व सहा दुर विचारावर वार करून वारकरी झाले त्या वारकरी संप्रदाय यांना कोटी कोटी प्रणाम

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 3 หลายเดือนก่อน +158

    सर्व भारतीयांनी संविधान वाचले पाहीजे, म्हणजे खरे काय ते समजेल....

    • @ashoklokhande8316
      @ashoklokhande8316 3 หลายเดือนก่อน +5

      महारांजाना अभिमानाचा सलाम जय संविधान जय भारत

    • @ashokkamble9202
      @ashokkamble9202 3 หลายเดือนก่อน +1

      Deshi daru ghe​@Usergkirdhk

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 3 หลายเดือนก่อน +2

      @Usergkirdhk अरे भाऊ तुम ardhvatrao आहेस का? OBC आहेस का? संविधाना बाबत तुला चर्चा करायची आहे का? Mazaa सोबत कर् mi १९८२ ला LLB केले social workar आहे, आमचा ग्रुप आहे, त्यात काही sudhyna OBC सुद्धा आहेत ते तुला इन्जेक्शन देतील, मोबाइल नम्बर पाठव म्हणजे तुला सन्मानाने घेण्या k

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 3 หลายเดือนก่อน

      @Usergkirdhk वाच म्हणजे कळेल, तुला तुझे हक्क, अधिकार, अभिवक्ती swtantr, अनेक प्रगत देशा मधे फक्त काही mojkaya लोकांना मतदान karnycha अधिकार आहे, महिलाना आणि सामान्य माणसांना नाही, आमचे संविधान pratekaala मतदानाचा अधिकार देते, त्यात स्त्री, पुरुष, श्रीमंत गरीब उच्च वर्णिय, निम्न वर्णिय असा भेद भाव नाही, हिंदू coad बिल जे tuza maza सर्वांचा आई बहिणीला शिक्षण, नोकरी, विधवा पुनर्विवाह, सासर माहेर च्या संपती मधे वाटा, पगारी प्रसुती राजा, देते, पूर्वी मनुस्मृती चा कायदा लागु होते ते OBC SC, ST आणि महिला यांना शुद्र माणून हे सर्व अधिकार नाकारत असे, aaj tu जे वाचत आहेस धार्मिक ग्रंथ ते तुला शिक्षणाचा अधिकार मिळाला म्हणुन, पूर्वी आपली बहीण आई ला तिचा नवरा वारला तर् त्याच्या सोबतच जिवंत पनि सरणा वर् मरावे लागत असे, बहुजन समाजाने फक्त देव देव करत राहवे त्यांना त्यांचे अधिकार कळू नये यां साठी त्यांना दिंडीत, कावळ यात्रे मधे आणि देवा धर्मा मधे गुंतून ठेवण्या चे षड्यंत्र ब्राम्हण लोकांनी केले आहे, धार्मिक ग्रंथ जसे मनुस्मृती मधे समुद्रा पलीकडे जाने पाप म्हटले आहे, परंतु उच्च shikashan घेण्या करिता त्यांचे मुल परदेश मधे जातात, त्यांची मुल कधीच दिंडी, किवा कावळ यात्रे मधे जात नाहीत, Tu चांगला मूलगा आहेस पाण दिशाहीन झाला आहेस,

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 3 หลายเดือนก่อน

      @Usergkirdhk तु aaj जे शिक्षण घेतले आणि माणूस म्हणून जगत आहेस ते यां संविधाना मुळे, नाहितर तुझे वाडवडील गावा मधे मजुरी करत राहले aste, ha tuza जीवना मधला मोठा फरक नाही का, मनुस्मृती यां ब्राम्हनाच्य संविधान ग्रंथा ने तुला शूद्र म्हटले आहे आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचे अधिकार नाकारले आहे, नको वाचू संविधान निदान मनुस्मृती वाच म्हणजे तुला संविधानाचे महत्व कळेल,

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 3 หลายเดือนก่อน +6

    महाराज तुमच्या या कीर्तनाला सॅल्यूट करते मी खूप खूप अभिनंदन धन्यवाद इतकं छान किर्तन तुम्ही आज बाबासाहेब बद्दल सांगितलं डोळे भरून आले😢😢😢😢😢

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 3 หลายเดือนก่อน +15

    एकदम छान प्रबोधन ! अशा विचारांची सध्या अत्यंत गरज आहे ! खूप खूप अभिनंदन आपले महाराज !

  • @dilipkamble921
    @dilipkamble921 3 หลายเดือนก่อน +9

    खूप चांगले विचार, देशहिताचे.
    असे कीर्तनकार तयार व्हायला पाहिजेत.
    महाराजांचा अभ्यास दांडगा आहे.

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 3 หลายเดือนก่อน +29

    वारकरी महाराज चे खुप ‌आभिनंदन जय भिम

  • @gautamughade1444
    @gautamughade1444 3 หลายเดือนก่อน +55

    रामकृष्ण हरी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान

    • @bhausahebpatekar1065
      @bhausahebpatekar1065 3 หลายเดือนก่อน +1

      ज़य हरीं,ज़य शिव भिम .जय मुलनिवाशी,नमो बुध्दाय 🙏

  • @sagarjogdand6761
    @sagarjogdand6761 3 หลายเดือนก่อน +47

    सर्व वारकरी बांधवांनी संविधान वाचले पाहिजे जय हरी विठ्ठला विठ्ठला

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 3 หลายเดือนก่อน +21

    सर्व वारकरी बंधूंना कोटी कोटी प्रणाम, एक गोष्ट मात्र खेदाने म्हणावे लागेल ती म्हणजे, अंधश्रद्धा युक्त असलेले भलतेच धर्म हा ग्रंथ वाचून अंधकारात वाहुन जात आहे. सर्व बहुजन समाज हा भाग्यवान आहे आमचं सर्वांच भाग्य,हित, सर्व काही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन ठेवले आहे.हेच भारतीय संविधान, हाच आपला राष्ट्रीय ग्रंथ, यांचाच प्रचार, प्रसार करून प्रसिद्धी द्या. भारतीय संविधान काय आहे हे सर्व सामान्य जनतेला कळले नाही. जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍 ‌.

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 3 หลายเดือนก่อน +14

    अतिशय स्तुत्य उपक्रम..महान कार्य

  • @deepaknagdeve1486
    @deepaknagdeve1486 3 หลายเดือนก่อน +6

    खूप खूप आभार महाराज आपले ! आपल्यासारखे पुरोगामी विचार सांगणार्या महाराजाँची ह्या देशाला फार गरज आहे। जय महाराष्ट्र॰

  • @VijayManohar-ho8kr
    @VijayManohar-ho8kr 3 หลายเดือนก่อน +33

    जय भीम जय संविधान

  • @dineshkamble4442
    @dineshkamble4442 3 หลายเดือนก่อน +9

    हो वारकरी महाराज आपण परफेक्ट बोलत आहात. या जगातील सर्व स्त्री-पुरुषांना जगण्याचा मानवी अधिकार. शिक्षकाच्या अधिकार. बाबासाहेबनी भारत देशाला दिलेल्या संविधानिक अधिकार आहे. जय शिवराय शाहू फुले अण्णाभाऊ साठे . जय भीम 🎉

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 3 หลายเดือนก่อน +11

    खुप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद सर

  • @mohansardar8393
    @mohansardar8393 3 หลายเดือนก่อน +14

    वारकरी संप्रदाय तुमचे धन्यवाद राम कृष्ण हरी जय संविधान जय भीम जय शिवराय.

  • @PranavJondhale-ut6ji
    @PranavJondhale-ut6ji 3 หลายเดือนก่อน +15

    अशा विचार महाराष्ट्र ला पाहिजे कारण आज जे वातावरण महाराष्ट्र मध्ये चालू आहे त्यांना ही चपराक असेल याची गरज खूप आज घडी ला जाणवते

  • @vishwasdahatonde776
    @vishwasdahatonde776 3 หลายเดือนก่อน +14

    Congratulations jayshivray jay bhim

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 3 หลายเดือนก่อน +16

    खुप छान महाराज! तुम्ही खरे वारकरी वाटता. खरे अभ्यासू वाटता.

  • @ManojDhundale-i2d
    @ManojDhundale-i2d 3 หลายเดือนก่อน +23

    सर्व वारकरी महाराजांचे अभिनंदन

  • @pravinwaghmare3239
    @pravinwaghmare3239 3 หลายเดือนก่อน +5

    ❤ महाराज आपण खरे प्रबोधनकार आहात म्हणुनच आम्हाला वारकरी परंपरा आणि भागवत धर्माचा अभीमान आहे
    जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 3 หลายเดือนก่อน +16

    जगत गुरू संत तुकाराम महाराज यांना
    लाख लाख वंदन

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale242 3 หลายเดือนก่อน +12

    महाराज kirtanachya माध्यमा मधून बहुजन समाजाला संविधान आणि मानवीय मुल्या ची शिकवण हां आपला उपक्रम खुप स्तुत्य आहे आपणास प्रणाम❤🎉❤

  • @SahadevKolhe-pg8nx
    @SahadevKolhe-pg8nx 3 หลายเดือนก่อน +24

    जय भिम महाराज तूमच्या सारख्या महाराजाची भारताला गरज आहे 10:45

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 3 หลายเดือนก่อน +5

    ❤❤❤❤❤ एकदम छान, आपनास पण आवढेल एकदा ऐका,
    खरोखरच सत्य परिस्थिति माडली 💯✅✅✅✅✅💐

  • @btsandkdramaworld1466
    @btsandkdramaworld1466 3 หลายเดือนก่อน +6

    महाराज आपले आभार बाबासाहेबाचे विचार लोकापर्यंत प्रकट केल्याबद्दल जय शिवराय जय भिमराय 🙏

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 3 หลายเดือนก่อน +11

    सर्व वारकरी संप्रदायाचे हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय

  • @SaritaMore-h3w
    @SaritaMore-h3w 3 หลายเดือนก่อน +4

    मी स्त्री मूळ अधिकार मला बाबासाहेबांनी दिला म्हणून मी त्याची ऋणी आहे,त्यांना नम्र अभिवादन🌼👏🏻 आणि बाबासाहेबांचे अस कौतुक आमच्या वारकरी समाजकडू झाले फार बरं वाटलं

  • @sanjaygadge5396
    @sanjaygadge5396 3 หลายเดือนก่อน +9

    ज्ञानोबा माऊली तुकाराम जय भिम जय संविधान

  • @ujjwalagaikwad6734
    @ujjwalagaikwad6734 3 หลายเดือนก่อน +7

    खूप छान माऊली रामकृष्ण हरी. जयभीम

  • @NavnathMaharajAdagale
    @NavnathMaharajAdagale 3 หลายเดือนก่อน +16

    मी ही मातंग समाजातीतील आहे मि ही किर्तण कार आहे मातंग समाजातील लोक सोबत घेऊन सप्ताह करतो 17वर्ष झाले आजही श्रावण महीण्यामध्ये सप्ताह सुरू आहे हे शक्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहे मला आपला नंबर मीळाला तर चांगल ह होईल रामकृष्ण हरी

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150 3 หลายเดือนก่อน +39

    असे महाराज महाराष्ट्रत घडो

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 3 หลายเดือนก่อน +9

    मा आदरनिय महाराज दंडवत प्रणाम नमस्कार संत तुकाराम महाराज यांचे ओवीचा जोड घेऊन वृक्ष वल्ली आम्हा सोयरे पक्षी आळवी संविधान समता बंधुता वाचन संस्कार केले पंढरपूर येथे बुध्द आहे दर्शन हे समतेचा संदेश देत आहे तोच विठ्ठल तेच संविधान भारतीय समाज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून भारत देश चालत आहे जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत

  • @Buddhadaskapse-nm8bw
    @Buddhadaskapse-nm8bw 3 หลายเดือนก่อน +4

    वारकरी समाजाला सर्वांना मनाचा सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान पांडुरंग हरी जय जय वारकरी संप्रदाय नमो बुद्धाय

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh 3 หลายเดือนก่อน +40

    संविधान वाचले तर जनता हुशार होईल अनी आमदर, खाजदर, मंत्री याना वाटते घरी बसावे लागेल

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 3 หลายเดือนก่อน +5

    वारकरी महाराज जय भिम खरोखर
    तुम्ही संविधान वा्री मध्ये जे सांगत आहात त्या बद्दल तुमच्या सर्व वारकरी
    बंधूना पाच तोफांची सलामी

  • @VilasKamble-tj3ky
    @VilasKamble-tj3ky 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏प्रथम आपल्याला साष्टांग दंडवत महाराज खुप छान वाटलं वारकरी सांप्रदायात आज संविधान जागृत करण्याचं आपलं काम अप्रतिम आहे.आपल्या सारख्या किर्तनकार-प्रवचनकारांकडुन जर संविधान जागृकता झाली तर कुटल्याहि नेत्याला संविधानाकडे वाकड्या नजरेने बघाण्याचंसुद्धा धाडस होणार नाहि.आपलं कार्य खुप मोलाचं आहे महाराज बाबासाहेबांच्या विषयी आपली तळमळ खुप मनाला भावली🙏.आपल्या किर्तनात साक्षात विठ्ठल भेटल्यासारखे वाटले.
    धन्यवाद🙏
    दंडवत🙏🙏🙏
    बोला पुंडलिक वरदहरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम🙏पंडरीनाथ भगवान की जय🙏🙏🙏

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 3 หลายเดือนก่อน +5

    जयभीम वारकरी संप्रदायाचे खूप खूप मराठी अभिनंदन

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 3 หลายเดือนก่อน +11

    Very Very nice mharaj

  • @smitaraibole9471
    @smitaraibole9471 3 หลายเดือนก่อน +3

    पाडुरग हरी 🙏🌺 खरच सर्वानाच हे कळल तर किती छान होईल 🙏जय भीम🙏 जय संविधान🌺

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 3 หลายเดือนก่อน +12

    वारकरी बांधवांना पांडूरंग समजला जयभीम जय सविधान जय पांडूरंग

  • @vitthalnarwade9946
    @vitthalnarwade9946 3 หลายเดือนก่อน +25

    हीच खरी आज गरज आहे...

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान असे कार्य वारकरी संप्रदायाचा . संविधान जन जागृती व dr बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवताय . तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा जय भीम जय संविधान जय संत 🙏🙏🙏

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 3 หลายเดือนก่อน +8

    जयभिम जय संविधान 🙏🙏🏻🌹🌹🙏🏻🙏

  • @Urg955
    @Urg955 3 หลายเดือนก่อน +9

    जय भिम महाराज जय संविधान

  • @abhishrimore2972
    @abhishrimore2972 3 หลายเดือนก่อน +2

    चांगले विचार जीवंत आहेत अजून हे दाखवून दिलं महाराज ,,,,, खरोखर ततुकारामांची गाथा समजून सांगितली 🙏🙏🙏

  • @GanghadarGadhe
    @GanghadarGadhe 3 หลายเดือนก่อน +15

    जयभीम जय संविधान

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy 3 หลายเดือนก่อน +7

    वारकरी संप्रदाय चांगलं आहे

  • @vishaltayade3045
    @vishaltayade3045 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान प्रबोधन केले महाराज

  • @Turtleslife.
    @Turtleslife. 3 หลายเดือนก่อน +8

    Jay bhim jay savindhan

  • @marotiramteke9478
    @marotiramteke9478 3 หลายเดือนก่อน +8

    सबका मंगल हो

  • @aniljondhale5262
    @aniljondhale5262 3 หลายเดือนก่อน +1

    लोकना सत्य कलाल पहिजे महाराज खुप चांगल काम करत आहत तुम्ही बाबा साहेबाना एका जातित अडकुन ठेवलं आहे काही लोकांनी त्यांना या जातीच्या दलदल मधून बाहेर काढा हे काम फक्त वारकरी संप्रदाय करू शकेल आणि माणुसकी प्रेम आपुलकी लोक आता विसरत चालले आहेत आता गरज आहे तुमच्या सारख्या प्रबोधन करांची

  • @shreekantpawar3975
    @shreekantpawar3975 3 หลายเดือนก่อน +9

    Congratulations

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 3 หลายเดือนก่อน +1

    खुप भरून आले ऐकून, खुप छान विचार 👌👌👌, अभिमान आहे मला माझ्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रियन होण्याचा, जय महाराष्ट्र, जय संविधान .

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 3 หลายเดือนก่อน +8

    महाराज तुमच्या समुदायाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यायला सांगा,कारण सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सत्तेत जाणे फार गरजेचे आहे,जय भीम महाराज,सर्व वारकरी बांधवाना सप्रेम जय भीम, जय हरी विठ्ठल, vba जिंदाबाद,

  • @___akshu_oiiiiiix
    @___akshu_oiiiiiix 3 หลายเดือนก่อน +8

    jay bhim jay savidan 💙🙏🏼💯

  • @rajeshlokhande1500
    @rajeshlokhande1500 3 หลายเดือนก่อน +1

    जय 🙏 भिम जय रमाआई जय संविधान

  • @milindsopanrao3404
    @milindsopanrao3404 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्याख्यान दिलात महाराज जय भीम जय संविधान

  • @VikramChandanshive
    @VikramChandanshive 3 หลายเดือนก่อน

    महाराज तुमचे विचार ऐकून मन प्रसन्न झाले तुमच्या सारखे समाजामध्ये जनजागृती करणारे कीर्तनकार आज समाजामध्ये हवेत राम कृष्ण हरी

  • @janraoingle498
    @janraoingle498 3 หลายเดือนก่อน +7

    Jay bhim maharaj

  • @Ravikalpande
    @Ravikalpande 3 หลายเดือนก่อน +7

    Jay bhim ,Jay savidhan

    • @diliptanolkar8364
      @diliptanolkar8364 2 หลายเดือนก่อน

      जय जगतगुरू तुकाराम महाराज जय भीम

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 3 หลายเดือนก่อน +1

    महाराज बाबासाहेब यांच्या विचार लोकांना समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rajendrasondawale5843
    @rajendrasondawale5843 3 หลายเดือนก่อน +3

    सर्व वारकरांचे अभिनंदन व मानाचा सलाम

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale242 3 หลายเดือนก่อน +13

    महाराज, संत तुकोबांच्या गाथा पाण्यात बुडावीणार्या आणि त्यांची हत्या करणारा वर्ग आज् सुद्धा doctar नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करीत आहे,

  • @devidasdive5298
    @devidasdive5298 3 หลายเดือนก่อน +6

    Jai. Bhim. 👍

  • @gngn2412
    @gngn2412 3 หลายเดือนก่อน +1

    नमोबुद्धा जय भिम जयतुकोबराय. जयभारत.

  • @athex-6929
    @athex-6929 3 หลายเดือนก่อน

    I salute 🙏 to this talented brother...
    Who has good knowledge of Dr B R Ambedkar saheb...
    Thanks sir

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 2 หลายเดือนก่อน

    महाराज आपले कार्य असेच चालत राहो👍👍👌👌💐💐

  • @bhaskarghorpade8777
    @bhaskarghorpade8777 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप खूप🙏💕 छान महाराज,,, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

  • @Dipak32985
    @Dipak32985 2 หลายเดือนก่อน

    खुपच घ्यान आहे महाराज ल
    इंदुरकर पेक्षा पण जास्त छान

  • @abcdxy153
    @abcdxy153 3 หลายเดือนก่อน +1

    हीच ती खरी भारतीय आहेत जे देशाचा आरसा आहेत....🎉❤❤

  • @raosahebkharate207
    @raosahebkharate207 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान विश्लेषण करून सांगीतल सविधाना बद्द्ल, हाच भारताचा खरा ग्रंथ आहे या मधे आपल भविष्य घडवण्याच शिक्षण मिळत
    प्रत्येक पुरुष, महिला,यांना अधिकार बहाल केला आहे.
    धन्यवाद महाराज, जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जय सविधान

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 2 หลายเดือนก่อน

    महाराज तुमचे विचार खुप चांगले आहे.आभिनंदन जयभिम 🙏 जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज कि जय तुकाराम महाराज कि जय

  • @surekhaadsul1172
    @surekhaadsul1172 2 หลายเดือนก่อน

    सर्व वारकरी संप्रदायाचे अभिनंदन जय भीम🙏

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 3 หลายเดือนก่อน

    Very. Nice. Guidelines r. Given by. Maharaj. Jai. Ram. Krishna. Hari.. Jai. Savidhan. Jaibhim. Jaishivrai🙏🙏

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh 3 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माहाराज

  • @madhukarrupvate141
    @madhukarrupvate141 3 หลายเดือนก่อน +1

    डॉ बाबासाहेबांचे विचार हे राष्ट्राच्या प्रगतीचे विचार आहेत

  • @MahadevS-z4e
    @MahadevS-z4e 3 หลายเดือนก่อน +3

    Ramkrishna Hari.jay savidhan Jay bhim mauli mauli

  • @baijumane8794
    @baijumane8794 3 หลายเดือนก่อน +1

    महाराज तुमचा सारखे वारकरी या भारतात जन्मास आले तर संविधान कोणीही बदलू शकत नाही.

  • @rajendramanwar3216
    @rajendramanwar3216 3 หลายเดือนก่อน

    खूप चांगले विचार.जय भीम जय शिवराय.

  • @sunilkamble9569
    @sunilkamble9569 2 หลายเดือนก่อน

    महाराज खुप खुप धन्यवाद तुकाराम महाराजांचे गाथ्यांचे पारायण सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे

  • @abhilashmohite9086
    @abhilashmohite9086 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान मार्गदर्शन

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p 3 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल रखुमाई. जय हिंद वारकरी परंपरा असलेल्या अनेक लोक बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे केले धन्यवाद देत आहे