॥मोदीच्या अंताची सुरुवात॥संसदेतुन अशी झाली॥एकदा बघाच॥Narendra Modi॥Loksabha Live॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • ॥मोदीच्या अंताची सुरुवात॥संसदेतुन अशी झाली॥
    • ॥मोदीच्या अंताची सुरुव...
    एकदा बघाच॥Narendra Modi॥Loksabha Live॥
    #ytskattusatylive #loksabhalive #narendramodi #modiloksabhaspeech #loksabhaadiveshan #amitshah #shorts #ytshorts #breakingnews #viralnews #KATTUSATYLIVENEWS #Marathinews
    Yts Kattu Saty Live, Loksabha Live, Narendra Modi, Lokdabha Adiveshan, Amit Shah, Shorts, Yt Shorts, Breaking News, Viral News, Marathi News, breaking news,
    about videos:-
    मोदीच्या अंताची सुरुवात संसदेतुन अशी झाली एकदा बघाच!Narendra Modi Loksabha Live:-
    मोदीच्या त्याच त्या भाषणामुळे लोकांच्या विषयार एकही गोष्ट न करता नको तोच मुर्खपणा करत आहेत, लोक आता कंटाळले आहेत!
    बातमी पहा!
    !धन्यवाद!
    KSL News (KSL न्युज) is a 24x7 Marathi news TH-cam Channel in India The Mumbai-based.
    KSL NEWS Channel ताज्या बातम्यांसाठी सब्सक्राव्ह करा कट्टु सत्य न्यूज चॅनल!
    KSL NEWS (KSL न्युज) is a 24x7 Marathi news TH-cam News channel in India. The Mumbai-based News channel was launched on March 2020 The channel is owned by KSL Group KSL News has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on KSL News in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here / @ytskattusatylivenews For latest (#MarathiNews #shorts #breakingnews #ytshorts #KSLNews)
    log on to:
    Social Media Handles:
    TH-cam
    / ytskattusatynews
    instagram
    k...
    twitter
    / shyamrictx
    Facebook
    / shivshrisrao

ความคิดเห็น • 149

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 3 หลายเดือนก่อน +16

    खुपच सुंदर विश्लेषण

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 3 หลายเดือนก่อน +12

    सत्य विश्लेषण सर

  • @AkhtarKhan-cm7wp
    @AkhtarKhan-cm7wp 3 หลายเดือนก่อน +8

    Very good

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 3 หลายเดือนก่อน +15

    राहुल गांधी जी वेलकम 💐 इज ग्रेट 👌

  • @raosahebsakat9430
    @raosahebsakat9430 2 หลายเดือนก่อน +2

    Very good sir❤❤

  • @krutikagaikwad327
    @krutikagaikwad327 2 หลายเดือนก่อน +4

    Very nice good news

  • @rajgoudapatil4080
    @rajgoudapatil4080 2 หลายเดือนก่อน +1

    🎉 correct 💯

  • @raosahebsakat9430
    @raosahebsakat9430 2 หลายเดือนก่อน +4

    अगदी अगदी बरोबर आहे.

  • @पिताबरहनबर
    @पिताबरहनबर 3 หลายเดือนก่อน +8

    Only and only Rahul Gandhi
    Rahul Gandhi zindabad

  • @arunkumargavit4607
    @arunkumargavit4607 3 หลายเดือนก่อน +71

    मोदीजी चे भाषण तत्यहीन, विचारशून्य, दिशाभूल, एका पंतप्रधान चे असावे ते नवल वाटते. पूर्वी चे मंत्री बोलले ते काम झाले म्हणून समजले जात होते | शब्ब्द ला किंमत होती. मोदीजी आल्यापासून सर्व पदाची वाट लावली आहे. उलट त्या पदाचा अवमान करत आहे. राष्ट्रपती पदाला ही सोडले नाही.

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 3 หลายเดือนก่อน +4

      pomodiden Kadazala 251 Hsa2d4414 gen

    • @jyotsnameshram4712
      @jyotsnameshram4712 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे सर 🎉🎉🎉

    • @AjitPanchmukh-fz5gs
      @AjitPanchmukh-fz5gs 2 หลายเดือนก่อน

      आगदी बरोबर आहे सर

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 3 หลายเดือนก่อน +12

    बेछूट का असेना मात्र सत्याचा प्रहार वागळे सा.चां मी साहसी आदर्श मानतो..❤🌹🙏

    • @VitthalDudhare
      @VitthalDudhare 3 หลายเดือนก่อน

      तुमचे चॅनल कॉन्ग्रेस che आहे का ते तुम्हाला पैसे देते का

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 6 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर.
    सर.

  • @arunakhot4934
    @arunakhot4934 3 หลายเดือนก่อน +24

    राहुल गांधीनी योग्यच मुद्दे मांडले होते.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 3 หลายเดือนก่อน +24

    गल्लीबोळातला साधारण नेतेसुद्धा चांगलं मुद्देसूद भाषण करतात.मोदी यांना अहंकार आहे. तो त्यांच्या भाषणात सतत जाणवतो.

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 3 หลายเดือนก่อน +13

    आत्ता ३ पट स्पीडने काम करणार , आत्तापर्यंत कोणत्या स्पीडने , काय काय कामे केलीत , ते जनतेला सांगाल का ?

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 3 หลายเดือนก่อน +9

    Maharashtra ji Janta supada saaf karna Rahe

  • @arunkumargavit4607
    @arunkumargavit4607 3 หลายเดือนก่อน +23

    मोदीजी इतर मंत्र्यांना बोलू देत नाही. One man show अशी च वृत्ती मोदीजी आहे. पूर्वी संबंधित मंत्री मुद्यावर उत्तर देत होती.

    • @arjunmore6565
      @arjunmore6565 3 หลายเดือนก่อน

      सर..
      आपण प्रधान मंत्री मोदी यांच्या सभागृहातील
      भाषणाचे अतिशय प्रभावी विश्लेषण केले आहे
      आपले विचार मी नेहमीच ऐकत असतो

  • @ramakantbhagat1643
    @ramakantbhagat1643 3 หลายเดือนก่อน +12

    असत्य,खोटी आश्वासने,भ्रम निर्माण करणारी दर्जाहीन भाषणे

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 3 หลายเดือนก่อน +9

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर !
    उतमात! फक्त उतमात ! !

  • @rajendrapatil4177
    @rajendrapatil4177 3 หลายเดือนก่อน +3

    🙏 नमस्कार सर.

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 หลายเดือนก่อน +1

    India gat banchan jindaabaad. 🇮🇳🚩💐👌👍

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 3 หลายเดือนก่อน +26

    😅 नरेंद्र मोदींना विरोधकांचा आवाज आता बंद करता येणार नाही
    कारण विरोधी नेता आता
    हुशार आणि चांगल्या प्रकारचा वक्तव्य करणारा आहे त्यामुळे
    त्यामुळे मोदीची बोलती आता बंद होणार आहे हुकूमशाही चालणार नाही

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहेत

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 3 หลายเดือนก่อน +9

    काँग्रेस हे जन आंदोलन आहे धर्मांध शक्ती ह्या पुढे कधीही यशस्वी होनार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 3 หลายเดือนก่อน +14

    प्रोम्पटर शिवाय जो बोलू शकत नाही तो कसला वक्ता

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 2 หลายเดือนก่อน +2

    4:37 सही बात है सर खासदार अब ड रते नही

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 2 หลายเดือนก่อน +1

    स्पष्टवत्का पत्रकार म्हणून छान

  • @narayanpekari1410
    @narayanpekari1410 2 หลายเดือนก่อน

    Very good sir

  • @nitinagalave52
    @nitinagalave52 3 หลายเดือนก่อน +17

    असेच बोलत रहा

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 2 หลายเดือนก่อน +1

    भारताला एक चांगला पंतप्रधान मिळावा

  • @arunakhot4934
    @arunakhot4934 3 หลายเดือนก่อน +27

    नरेंद्र मोदी वक्ता म्हणून अगदीच कुचकामी आहेत.अत्यंत रटाळ, एकसुरी, कंटाळवाणे भाषण असते. पूर्वी मोंदींची "मनकी बात" दूरदर्शनवर सुरू झाली की, लोक त्वरित TV बंद करीत.

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 3 หลายเดือนก่อน +2

      आताही तेच करत आहे,जनता😂😂😂

  • @rameshkhole6006
    @rameshkhole6006 2 หลายเดือนก่อน +5

    पण मोदी साहेब आपली हार मान्य करायला तयार नाहीत. गिरे तो भी टांग उपर

  • @shivajisonawane3597
    @shivajisonawane3597 2 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 3 หลายเดือนก่อน +5

    मोदी अब सच का सामना करों,आप रहुल और इंडिया गठबंधन के सामने बौने हो गए हो।

  • @sunilkunghadkar2220
    @sunilkunghadkar2220 2 หลายเดือนก่อน +5

    वागळे. 3:11 मोदी कडून चांगल्या अपेक्षा कशी करू शकता मोदी‌शीक्षीत नाही चांगला गुरू नाही अर्धागींनी सोबत नाही अशा व्यक्तिची मानसीकता कशी राहु शकते

  • @shafibagwan3984
    @shafibagwan3984 13 วันที่ผ่านมา

    Aap sache patrakar h

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 3 หลายเดือนก่อน +3

    लयी भारी निखिल जी जिंदाबाद ✊ अगदी खरं सांगताय तुम्ही...

  • @sadashivadarkar3370
    @sadashivadarkar3370 3 หลายเดือนก่อน +7

    गिरे तो भी टांग उपर

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar6859 3 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्रातील जनता विधानसभेत बीजेपीला जमीन दोस्त केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या मित्रपक्षाला सुद्धा धडा शिकवणार फक्त विधानसभेची वाट पाहत आहे जनता

  • @ShyamsunderRane
    @ShyamsunderRane 3 หลายเดือนก่อน +22

    मोदींची भाषणं कायमच अर्थशून्य असतात

  • @narendraarote5669
    @narendraarote5669 2 หลายเดือนก่อน +5

    मोदी हे कमी शिक्षण झाले हे त्यांनी समाजाला समजून सांगितले म्हणजे देशाच्या शिक्षणाची सर्व जगात खिल्ली उडविली असं होऊ नये म्हणून पंतप्रधान पदाचा उमेदवार हे खरोखर डिग्रीचा मानकरी असायलाच पाहिजे जय हिंद

  • @ayubmulla7890
    @ayubmulla7890 หลายเดือนก่อน

    Congratulations 👏

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 2 หลายเดือนก่อน +1

    वेळ कधी. स्थिर रहात नाही
    कोणाशिवाय अडत नाही
    गैरसमज काढून टाका मोदी साहेब

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 หลายเดือนก่อน

    Right statement is given by sir. thanks for the same

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 3 หลายเดือนก่อน +10

    मोदीच भाषण स्वता भोवती फिरत असते, ते एका ऐयाशी राजा सारखे जिवन जगत आहेत व तेच जीवन भविष्यात जगता यावे या साठी‌ त्यांची धडपड चालू असल्याचे दिसून येते😂😂😂

  • @arundange8008
    @arundange8008 หลายเดือนก่อน

    Good reporter 🎉

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 3 หลายเดือนก่อน +4

    विरोधी पंक्षाच बोलण्याच काम आहे कीवा त्यांचा मतदार संघाची समस्या मांडण्याचा हांक आहे काही काम करुन घेन तेंच काम

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 2 หลายเดือนก่อน

    U AND UR CHL IS GREAT ALLAH BLESS U AND UR CHL

  • @amitinamdar-rn1cb
    @amitinamdar-rn1cb 2 หลายเดือนก่อน

    जय श्री राम जय हनुमान

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 2 หลายเดือนก่อน

    मोदी ने धडा शिकावा
    पुढील काळ कठीण आहे
    मी खुप हुशार आहे हे सोडून द्यावे
    आणि पक्षाकडे लक्ष केंद्रित करावे.
    तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात .❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokmore7918
    @ashokmore7918 3 หลายเดือนก่อน +3

    सौव सोनार के, पर एक हि लोहार का. किस तरह पडा.

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg 3 หลายเดือนก่อน +1

    Rahul gandhi jindabad. Congress. Jindabad. congress

  • @pravinkasbe2709
    @pravinkasbe2709 3 หลายเดือนก่อน

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌

  • @rohidasrokade1519
    @rohidasrokade1519 3 หลายเดือนก่อน +10

    पुरे देशको मोदिने बेवकूब बना दिया है .

  • @tejbahadurthapa8082
    @tejbahadurthapa8082 2 หลายเดือนก่อน +1

    समोर लिहिलेलं बघुन भाषन करणाऱ्याला वक्ता मानले जात नाही

  • @arunsagar4582
    @arunsagar4582 3 หลายเดือนก่อน +4

    Correct analysis . this time PM is aged buddhi speech

  • @vithaltambe4970
    @vithaltambe4970 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचाच चष्मा,बदलायला हवा आहे

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 หลายเดือนก่อน

      त्यांचा चष्मा नाही तर तुमचा मेंदू तपासला पाहिजे

  • @moreshwarpatil6945
    @moreshwarpatil6945 2 หลายเดือนก่อน

    VERY NICE.😮

  • @VincentDsouza-h6s
    @VincentDsouza-h6s 3 หลายเดือนก่อน +2

    पंडित नेहरू भारताचे चार वेळा पंत प्रधान झाले होते. १९४७ पासून - १९६४ पर्यंत. ते सत्तेत असताना त्यांना देवाज्ञा झाली.❤

  • @vijaymane8118
    @vijaymane8118 2 หลายเดือนก่อน +1

    आपण हून बाजूला गेले नाहीत तर शेवटी काय करावं लागतं ...... हाक.... बाहेर जाणार हे नक्की. सद्या त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही.

  • @pratapkochure6002
    @pratapkochure6002 3 หลายเดือนก่อน +1

    जय हो सर जी...
    उखाड के फेका छीचोर कों...

  • @SanjayBansode-tx3nx
    @SanjayBansode-tx3nx 2 หลายเดือนก่อน +1

    लोक शांत पणे पाहा त आहेत् हे सर्व

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 3 หลายเดือนก่อน +4

    आप आज भी खुद के ताकद पर नही बने हो पंतप्रधान,आप नितीश और चंद्रबाबू जी के वैशाखी पर खडे हो, कभी-भी आप की सरकार आसानी से गिरादी।

  • @amazing148
    @amazing148 3 หลายเดือนก่อน +2

    Ata satya samor ale ahe khoti desbhakti jast divas tikat nahi

  • @madhuragiri2291
    @madhuragiri2291 3 หลายเดือนก่อน

    विषय भरकटनार

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 3 หลายเดือนก่อน +4

    मोदींच्या भाषणापेक्षा गावकट्ट्यावरील कींवापारवरल्या गप्पा निश्चीतच चांगल्या ऐकण्यासारख्या असतात.राहुल गांधींच्या भाषणाला प्रत्त्यूतर देण्याचा केवीलवाणा प्रयत्न केलेला त्यांच्या देहबोलीवरून दासतो.

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 2 หลายเดือนก่อน

    16:48 16:53 16:54

  • @pravinmakwana2911
    @pravinmakwana2911 2 หลายเดือนก่อน +1

    मोदी हा स्वताला काय समझ तो ते त्यांनी भगवान आहे अस सांगितल होत तर त्याला वाटते त्याचा सर्व जण मान सम्मान करावे.
    एक मनोविकार चा रोगी आहे.
    जय श्रीराम जय श्रीहनुमान.
    🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 3 หลายเดือนก่อน +2

    Correct wagale saheb anpadha nakala karu shakatil panpratibhavant vakte hovushakanar mahit.

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 2 หลายเดือนก่อน

    राहुल गांधी विद्वान आहेत

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 2 หลายเดือนก่อน

    नरेंद्र मोदी खोटं बोलण्या मध्ये चांगले वक्ते आहेत

  • @vijaymane8118
    @vijaymane8118 2 หลายเดือนก่อน +1

    काँग्रेस मुक्त भारत करणार होते, 240 पैकी जवळ जवळ 125 खासदार काँग्रसचे आहेत. मोदी पार्टी परजीवी आहे हे त्यांना कोणीतरी जाणकारांनी सांगावं लागेल.

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 2 หลายเดือนก่อน

    ज्यांचा आत्मा मृत झालाय ते आत्मपरिक्षण काय ढेकळं करणार ??

  • @ulhasgoverdhane4071
    @ulhasgoverdhane4071 2 หลายเดือนก่อน

    भा ज प ला घण्ट आ मिळ नार नाही

  • @bjomraosingleingle
    @bjomraosingleingle 3 หลายเดือนก่อน

  • @ashokmore7918
    @ashokmore7918 3 หลายเดือนก่อน

    त्या वेळी ह्यांना.. तरी ओळखत होते का?

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 3 หลายเดือนก่อน +1

    इतकं की ऐकूच नये असं वाटत तेच तेच रटाळ ....

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 3 หลายเดือนก่อน

    भाजपचा आता खऱ्या अर्थाने विकास होत आहे
    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 3 หลายเดือนก่อน

    वसति्विक इंदिरा गांधीनी युनिकॉ परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हसणून पाठविले होते तेंव्हाच भा ज पा चे 2 खासदार होते

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 3 หลายเดือนก่อน

    Uttare detach yet nahi.

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 หลายเดือนก่อน

    Sanmanane retire vhave.

  • @ajitsir1957
    @ajitsir1957 2 หลายเดือนก่อน +1

    Ek akela sabse bhari nasoon Ek akela sabse Badmash lagu padate

  • @ganeshabane7411
    @ganeshabane7411 2 หลายเดือนก่อน

    Narendra Modi BJP party Sarkar ko pahile hakalo dhesh bachav jai hind jay Maharshtra

  • @shivajiadagale9231
    @shivajiadagale9231 3 หลายเดือนก่อน

    🎉ò

  • @ashokmore7918
    @ashokmore7918 3 หลายเดือนก่อน

    मंडीवाली हेच तर समजत होती.

  • @prakashshirbhate3980
    @prakashshirbhate3980 หลายเดือนก่อน

    मोदी संधीय प्रवृतीत असलेला असमंजस अविचारी व्यक्तिमत्व असलेला माणूस?

  • @gautammhaske1343
    @gautammhaske1343 3 หลายเดือนก่อน

    भाजपा सरकार म्हणावे ✔️ नरेंद्र मोदीं सरकार नव्हे.

  • @panditchavan5262
    @panditchavan5262 3 หลายเดือนก่อน

    P m funda che pan sanga.waghle sir..,
    Punawala 50 crowed, corana cha ghotala.

  • @ranjanaparkar4624
    @ranjanaparkar4624 2 หลายเดือนก่อน

    लोक ओळखतात तुम्ही काही बोलू नका

  • @ashoknitnaware2594
    @ashoknitnaware2594 3 หลายเดือนก่อน

    Wagle Saheab Agdi Barobar Bolta aahat

  • @vasantasherki245
    @vasantasherki245 3 หลายเดือนก่อน

    आज पर्यंत झालेल्या सर्व राजकारणी नेत्यांन मध्ये सर्वात जास्त फेकु, तथ्यहीन वक्तवे करणारा नेता म्हटल तर नरेंद्र मोदी चा प्रथम क्रमांक लागेल.

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 3 หลายเดือนก่อน +1

    विरोधी पक्षांनी आता सभागृह चालूच देऊ नये.
    म्हणजे लोकांची कामे अशीच लटकत राहतील

    • @Fashion_world1182
      @Fashion_world1182 3 หลายเดือนก่อน

      विरोधी पशने जेवजांतेचे प्रश्न मांडले आहे .. ते मोदी किती ऐकले तेव्हा तो त्याच्यावर काम करेल ....

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 3 หลายเดือนก่อน +1

    Modi ji official bhasha kasi kay he mahit nahi watate Gawgundanchi bhasha bolane deshasha P m. Shobha det nahi

  • @gaikwadsuryakant4421
    @gaikwadsuryakant4421 2 หลายเดือนก่อน

    Electrol bond cha maha prachand ghotala, shaskiy company ( kampanya n chi) vikri dole band karun dudh pinya sarkhe aahe

  • @ashokpawar8112
    @ashokpawar8112 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 หลายเดือนก่อน

    Faar kaali rajwat mhanun shetkari modinchi rajwat lakshat thewtil.

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 หลายเดือนก่อน

    Shetkaryancha vattole kele..

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 3 หลายเดือนก่อน

    Kaslihi policy nahi kinva vichar nah. Kahitary yojna sangaychya ani fayda zala ki ardhavat sodun dhyaychya. Bhrashtacharachi malika

  • @muhammedshafimurshedkar4457
    @muhammedshafimurshedkar4457 2 หลายเดือนก่อน

    Aasmaan pe udny waly miti me mil sakta hai

  • @sunilphulpagar9497
    @sunilphulpagar9497 2 หลายเดือนก่อน

    विनाशकाल विपरीत बुद्धी!