बा विठ्ठला! यांनाही सुबुध्दी देशील का? आषाढीला जर एसटी संप झाला तर?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #ststrike #msrtc #eknathshinde

ความคิดเห็น • 454

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 หลายเดือนก่อน +28

    खुप खुप धन्यवाद मित्रा या एस टी कर्मचारी यांना न्याय मिळाला पाहिजे 🎉🎉🎉

  • @appasahebkolhe9913
    @appasahebkolhe9913 หลายเดือนก่อน +112

    धन्यवाद प्रभाकरजी अतिशय परखडपणे आपण सरकारच्या डोळ्यात अंजन घातलेला आहे आणि आज एक पत्रकार काय असतो हे जनतेला दाखवून दिले आहे

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +4

      पत्रकार😅😅

    • @user-jd5ib8uj5k
      @user-jd5ib8uj5k หลายเดือนก่อน

      ऐकादशीसाठी जादा बसेस सोडण्यात येतात... पण खरच एवढ्या जादा बसेस ह्यांच्याकडे आहेत का? तर अशा बसेस नसताना ते गावातील बसेस त्यासाठी वापरतात पण त्यामुळे मात्र गावातील सेवा बंद होवून त्या गावातील शाळेत वा कोलेज विद्यार्थांना बस व्यवस्था नसल्याने शाळा, केलेला जाता येत नाही वा खाजगी वाहनाने जावे लागते व त्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो तसेच गावकर्यांच्या बाबतीत होते.. आजारी माणसा बाबत होते.... तरी गावागावातील बसेस बंद करून एकादशी साठी वा गणपती उत्सवासाठी पाठवू नये ही वानंती

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 หลายเดือนก่อน +6

      ​@@Rajans-y9iनाही!😂😂😂रविश कुमार, तो जर्मन शेफर्ड, राजदिप हे पत्रकार आहे हो!☺️😊😊की "पत्तलकार"!😢😢😢

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 หลายเดือนก่อน

      Barobar nahitar te MVA che paliv kutrakar ani tyanche chamche

  • @veena5256
    @veena5256 หลายเดือนก่อน +71

    अगदी खरे आणि खडे बोल !
    एस् टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होवून लालपरी अखंड धावत राहो.

  • @nehataralekar7879
    @nehataralekar7879 หลายเดือนก่อน +39

    परखड तरीही अप्रतिम. आता माऊलीच सर्वांना सद्बुद्धी देवो

  • @np7389
    @np7389 หลายเดือนก่อน +73

    सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी 16-17 जुलै 2024 रोजी आपापल्या आगारातून पायी पंढरपूर कडे मोर्चा काढावा

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +7

      वारकरी समाजाला ही जाणीव होईल आम्ही कामगार वर्गाला कधीच पाठिंबा दिला नाही

    • @vijaybag732
      @vijaybag732 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे​@@mahendrakokate644

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce หลายเดือนก่อน +25

    सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा धाडशी प्रयत्न केला आहे ❤

  • @SunilArsul
    @SunilArsul หลายเดือนก่อน +16

    एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सूर्यवंशी साहेबांचे मनापासून धन्यवाद

    • @umapatil6574
      @umapatil6574 หลายเดือนก่อน

      एस टी कामगारांच्या. मागण्याचा थोडा तरी विचार व्हावा.या साठी केलेले विवेचन स्तुत्य.

  • @nayanchauk8510
    @nayanchauk8510 หลายเดือนก่อน +24

    कोटी कोटी प्रणाम तुम्हाला ह्या विषयावर आपले परखड मत मांडले त्याबद्दल आपले शतशः आभार

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 หลายเดือนก่อน +17

    अगदी खरं आहे, प्रभाकर सर तुम्ही परखडपणे मांडलेले विचार ऐकायला फार बरे वाटले, देवानेच एसटी कर्मचारी व सरकार यांना सुबुद्धी देवो व आपले वारकरी पंढरपूर गेले आहेत ते सुखरूप त्यांच्या घरी येवोत हीच विठ्ठल माऊली कडे प्रार्थना आहे.🙏🏻🌺🙏🏻🚩🚩

  • @janardanpandit5422
    @janardanpandit5422 หลายเดือนก่อน +36

    प्रभाकरजी अभिनंदन, अहो पण दोनही
    सरकारातील गेंडे एकत्र येऊन हे सरकार हाकत असताना, एसटी कामगारांच हीत
    जपतीलच कसे? आपल्या भाबड्या अपेक्षेला यश लाभो, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो.

    • @snehalchavan8407
      @snehalchavan8407 หลายเดือนก่อน

      पण या सरकार मध्ये तुमचा हुशार माणूस आहे तो काय करतो आहे. गेंडे सांभाळता येत नाही असे दिसतंय.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 หลายเดือนก่อน +14

    आपण पाहिल्या पासून स्पष्ट कान उघाडणी करत आला आहात सरकारचे ह्याकडे लक्ष जावो व S T कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची वेतन वाढ, इतर लाभ मिळो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijaykhandebharad6102
    @vijaykhandebharad6102 หลายเดือนก่อน +2

    एसटी कर्मचारी बद्दल बोलायला कोणीही तयार नसते खूप खूप धन्यवाद प्रभाकरजी एसटी कर्मचाऱ्या विषयी बोलल्याबद्दल

  • @ajayrajgire1099
    @ajayrajgire1099 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त शब्दाकन, अतिशय प्रभावी मांडणी आणि खूप सुंदर अस वक्तृत्व आणि शब्द रचना. प्रभाकर जी, आम्हा एस टी कर्मचाऱ्यावर वीडियो बनविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shahajikhuspe5063
    @shahajikhuspe5063 หลายเดือนก่อน

    खरोखरच साहेब आभार मानले पाहिजे तुम्ही आमचा विषय नेहमी आपुलकीने मांडता याबद्दल

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 หลายเดือนก่อน +1

    वाह सुर्यवंशी साहेब सलाम आहे तुम्हाला. जय शिवराय 🚩🙏

  • @atulbarbhai9518
    @atulbarbhai9518 หลายเดือนก่อน +7

    प्रभाकरजी तुमचे लाख लाख धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻आपण वेळोवेळी आमचा प्रश्न उचलत आहात.

  • @anandpanchpor1662
    @anandpanchpor1662 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण, पोटतिडकिने विश्लेषण.. तुमचे अभिनंदन 🎉

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 หลายเดือนก่อน +16

    लहानपणी एक गोष्ट ऐकली आहे,नगरातील सर्व लोक जेवलेचे कळल्या नंतर जेवण करीत असे,तेव्हा सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारीचे पगार झाले नंतरच आमदार माजी आमदाराचे वेतन पेन्शन वितरीत करणे बाबत
    ठरवावे म्हणजे थोडी कळ बसेल असे वाटते.

  • @vijaykhandebharad6102
    @vijaykhandebharad6102 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद आम्हा एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडल्याबद्दल

  • @rajubisen1174
    @rajubisen1174 หลายเดือนก่อน +4

    प्रभाकर सूर्यवंशी सर आपले मत परखड पणे व योग्य मत असतात मी आवर्जून बघून ऐकत असतोय 🙏🏻🙏🏻धन्यवाद साहेब 🌹

  • @ramkrishnasudrik1344
    @ramkrishnasudrik1344 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार प्रभाकरजी आपण दोन्ही सरकारे समान धरल्या बद्दल आपले आभार . बाकी आपण विश्लेषण छान करता. मी कायम आपले विश्लेषण पहातो

  • @sandipkatkar7058
    @sandipkatkar7058 หลายเดือนก่อน +2

    मनापासून धन्यवाद प्रभाकरजी तुम्ही सर्व सामान्य एसटी कामगारांच्या मनातील खदखद व्यक्त केली.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 หลายเดือนก่อน +21

    बा विठ्ठलाकडे तुम्ही केलेली मागणी सयुक्तिक आहे!

  • @subhashbhosale813
    @subhashbhosale813 หลายเดือนก่อน +2

    सरकार कोणाचेही असो
    प्रत्येक वेळी एस.टी.कर्मचारी हा दुर्लक्षित च राहीलेला आहे.
    विठ्ठला, (खरोखरच तुझे अस्तित्व असेल )तर तुला एक कळकळीची विनंती आहे,
    या सरकारला सद्बुद्धी दे आणि एस.टी.
    कर्मचाऱ्यांना न्याय दे .

  • @user-rs5ii1vu1j
    @user-rs5ii1vu1j หลายเดือนก่อน

    मा.श्री.प्रभाकर सुर्यवंशी, साहेब, आपले खुप खुप आभार..... आपण आम्हा तमाम सर्व कष्टकऱ्यांचा विषय अतिशय तळमळीने मांडल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद.....!!!

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम बोललात. परिणाम दोन्हीकडे काय होतो ते पाहू. धन्यवाद.

  • @dadasahebsangle6422
    @dadasahebsangle6422 หลายเดือนก่อน

    लोकशाही च्या चौथ्या स्तंभाचा विजय असो सर तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही आमच्या साठी जे काम करत आहात त्या बद्दल शतशः आभार मानतो आमच्या भावना राजकीय निच जातीच्या लोकांना समजायला आजुन किती वेळ लागेल हे माहित नाही धन्यवाद साहेब

  • @kswami10
    @kswami10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर 🙏🏽🙏🏽🙏🏽
    आपण नेहमीच एस टी कर्मचाऱ्यांची रास्त बाजू मांडत असतात. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @snehalyedave9674
    @snehalyedave9674 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केल्याबद्दल समस्त कामगार आपला ऋणी राहील सर🙏🙏

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.STकर्मचारी देशभक्त आहेत, म्हणून ते सर्व त्रास, उपासमार, ओढाताण सहन करत सेवा देत आहेत.याचा विचार अत्यंत सहानुभूतीने सरकार ने करावा.धन्यवाद.

  • @rameshwarnirmale8655
    @rameshwarnirmale8655 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकर रावजी तुमची किती तळमळ
    आमच्या कष्टकरी कर्मचाऱ्यांसाठी
    तुम्हाला साष्टांग नमस्कार.

  • @santoshingale-cz2gl
    @santoshingale-cz2gl หลายเดือนก่อน +4

    खरोखर प्रत्येक वेळी आमच्या आंदोलनावेळी आणि इतर वेळीही तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही पोटतिडकीने आमचे प्रस्न मांडले पण सरकारला अजून सुद्धा आमच्या विषयी जाग आली नाही धन्यवाद सर

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 หลายเดือนก่อน +1

    मार्मिक विश्लेषण ❤

  • @zalukatre69
    @zalukatre69 หลายเดือนก่อน

    असे परखड विचार मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @sandipgosavi3795
    @sandipgosavi3795 หลายเดือนก่อน +3

    सर मला तुमचा व तुमच्या news चॅनेल चा खूप अभिमान आहे कारण तुम्ही आमच्या st कर्मचारी यांची वास्तविकता मांडता व नेहमी आमची बाजू मांडता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
    ST कर्मचारी

  • @vikastiwari0311
    @vikastiwari0311 หลายเดือนก่อน +4

    17 तारखेला संप होणार नाही , कारण गोपीचंद पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे त्या मुळे हा संप होणे नाही 100% लिहून घ्या ......

  • @user-yz1id2vr2q
    @user-yz1id2vr2q หลายเดือนก่อน +9

    साहेब दोन कर्मच्याऱ्याच्या आत्महात्या झाल्या त्यावेळेस पगार आमचे पगार झाले आहेत

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 หลายเดือนก่อน +47

    ज्या ज्या राज्यांनी एस् टी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत समाविष्ट केले, ती सर्व महामंडळे फायद्यात आहेत. याची शासनाने नोंद घ्यावी असे वाटते.

  • @sandipwarade1282
    @sandipwarade1282 หลายเดือนก่อน

    Dhanyvad Saheb

  • @nisargrathod9272
    @nisargrathod9272 หลายเดือนก่อน

    🫡 खूप चांगलं एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना मांडल्या सर आपण❤

  • @rachnagraphics
    @rachnagraphics หลายเดือนก่อน

    प्रभकरजी तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. तुमची परखड आणि निस्पक्षिक मते योग्य असतात. सत्ताधाऱ्यांनी ST महामंडळाचा प्रश्न लवकर सोडवला पाहिजे.
    जास्तीत जास्त मराठी माणसांनी चालवली जाणार संस्था आहे.
    त्यांची आर्थिक विवंचना मिटलीच पाहिजे.
    जागे व्हा मायबाप सरकार.

  • @mgpusad4545
    @mgpusad4545 หลายเดือนก่อน

    खुपच छान सर महामंडळ आपले नेहमिच आभारी

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @kamleshpadval5744
    @kamleshpadval5744 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी... मानले आपणाला.. सत्य कथन..

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 หลายเดือนก่อน

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.
    अहो त्या m.s.e.b. चे चारही कंपन्यांचे कामगाराचे पगार वाढवले
    तर एस.टी.चे का नाही ?
    एस.टी.चां. धंदा तर रोकडा आहे .
    करा कर्मचाऱ्यांना मदत.

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 หลายเดือนก่อน

    प्रभाकर जी.....
    छान मेसेज.

  • @aamore1990
    @aamore1990 หลายเดือนก่อน

    Thanks साहेब. प्रश्‍न मांडल्याबद्दल.

  • @rameshwarnirval6228
    @rameshwarnirval6228 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद प्रभाकर सर अतिशय परखडपणे सरकारच्या डोळ्यात अंजन घातले शेवटी काय होते पाहू सर पुनश्च धन्यवाद 🙏

  • @maheshshelake7245
    @maheshshelake7245 หลายเดือนก่อน

    सांगलीत आल्यावर आपली भेट झाली होती सर त्यावेळी सुद्धा माझी या विषयावर आपल्याशी चर्चा झाली होती

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 หลายเดือนก่อน

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 หลายเดือนก่อน

    प्रभाकरराव, तुम्ही एस टी कामगार आणि मायबाप सरकार ह्यांना आषाढी एकादशीनिमित्त आवाहन केले असून त्यावर दोघेही सकारात्मक भूमिका घेतील अशी आशा करूया. पंढरीनाथ महाराज की जय .

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट विश्लेषण 🎉

  • @adv.abhijitbagade5092
    @adv.abhijitbagade5092 หลายเดือนก่อน +2

    समतोल वस्तुस्थिती निदर्शक आणि परखड श्री प्रभाकर जी... 👍🏻👍🏻

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og หลายเดือนก่อน +1

    खूप खूप महत्वाचा विषय मांडला आहे तुम्ही.

  • @sureshdesai3535
    @sureshdesai3535 หลายเดือนก่อน +1

    Very very nice gudianc tq sar

  • @sunilkumbhar5837
    @sunilkumbhar5837 หลายเดือนก่อน

    सरकार कोणतंही असो ते नालायकच असतं ....हे आवडलं आपल्याला... 💥💥💥💥💯

  • @premchandkhadsan
    @premchandkhadsan หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद सर,
    S. T. कर्मचाऱ्याची बाजू मांडल्याबद्दल.....
    बा... विठ्ठला या सत्ताधाऱ्यांना बुद्धी दे,
    काका तर कर्मचाऱ्याच्या शापा मुळे अर्धा मेलाय.... बाकी भगवतं पाहते आहे.

  • @btsloverfore
    @btsloverfore หลายเดือนก่อน

    अगदीच खरं बोललात साहेब

  • @ganeshrandive4226
    @ganeshrandive4226 หลายเดือนก่อน

    Thanks Saheb 💐👏🏽

  • @saidange7748
    @saidange7748 หลายเดือนก่อน

    प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपले लेख अतिशय सुंदर असतात या सरकारला तुम्ही तुपात घोळत बसला काय किंवा त्यांच्या पायावर डोके आपटले तरी या सरकारला काही फरक पडत नसतो आम्ही सर्व कर्मचारी आपलं आभारी आहोत तुम्ही आमचा प्रत्येक प्रश्ना बदल सरकारला धारेवर धरले परंतू त्यांना काही फरक पडत नाही

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 หลายเดือนก่อน +5

    कोणत्या बहिणीने या सरकरकडे आम्हाला महिना दिड हजार रुपये पाहिजेत असे म्हणाले होते.त्यापेक्षा याच कामगारांचे वेतन वाढवून देण्याची गरज होती......🙏🙏🙏🙏

    • @maheshsuryavanshi6095
      @maheshsuryavanshi6095 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई....👍👍🙏🙏

  • @sachingabhud3868
    @sachingabhud3868 หลายเดือนก่อน

    सत्य बोलायला फार मोठी हीमत लागते
    सर.

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाचा व्हिडिओ केलात तुम्ही. समाजातल्या कालपरत्वे हतबल आणि गलितगात्र झालेल्या पण सामाजिक सुव्यवस्थेसाठी प्राथमिकता द्यायलाच हवी अशा एस टी च्या प्रश्नांवर उपाय , उत्तर शोधणे हे शिंदे सरकारचे कर्तव्य आहे.

  • @vishwajitsutar7999
    @vishwajitsutar7999 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद प्रभाकरजी आम्ही आपले आभारी आहोत.

  • @diliptambe1746
    @diliptambe1746 หลายเดือนก่อน

    धन्यवाद प्रभाकर सर

  • @kunalgadhu9217
    @kunalgadhu9217 หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद 🙏🙏

  • @Bhagvad30
    @Bhagvad30 หลายเดือนก่อน +1

    लाल परील चांगले दिवस येऊ दे हीच विठोबा ला प्रार्थना

  • @karan02145
    @karan02145 หลายเดือนก่อน

    Great video, great massage, thanks from Dubai- friend

  • @user-ju8mg2xr4h
    @user-ju8mg2xr4h หลายเดือนก่อน

    अतिशय परखडपने आपले विचार व्यक्त केले. वेळ आली तर तुम्ही भाजपवर टीकाही करू शकता हे सिद्ध झालं.. 🙏🙏

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 หลายเดือนก่อน +13

    असाच व्हिडिओ काही वर्षानंतर मोनो व मेट्रो कर्मचारी यांच्याबद्दल करावा लागेल. पब्लिक सर्व्हिस असलेल्या ST ला प्रॉफिट बेसिस वर तोळणे चुकीचं आहे

  • @user-qr2mf8wp7k
    @user-qr2mf8wp7k หลายเดือนก่อน

    S.T. workers are treated as neglected sector by both the government MVA and Mahayuti.nicely narrated Bravo keep it up

  • @Nagesh_Nikam
    @Nagesh_Nikam หลายเดือนก่อน

    You have the right thinking 🎉🎉

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 หลายเดือนก่อน +48

    महाराष्ट्रातील जनतेने अशा संधी साधू राजकारण्यांना मत देऊ शरद काका उध्वस्त ठाकरे यांनी एसटी कर्मचारी यांच्या साठी सत्तेत असताना काहीच केल नाही जनतेला माहित आहे.

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq หลายเดือนก่อน +3

      अनाजी पंत काय आता #शेट्ट उपटोय का...

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +1

      20 वर्षात कामगार वर्गाला तर उध्वस्त केलेल आहे. कोणते सरकारी येवो. एसटी मुंबईची बीएसटी एकाच विभागात

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +1

      ​@@MrSutar-hr5fqnahi Tula kadhi uptun taktana baghitla nahi amhi.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน

      ​@@MrSutar-hr5fq😂😂

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq หลายเดือนก่อน

      @@DESIBOY-fe7nm तुला बाप आहे का हेच कलत नहीं

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 หลายเดือนก่อน

    प्रभाकर सर या महामंडळातील सर्व संघटना आणि विशेष म्हणजे अधिकारी ज्यावेळी एकत्र येतील तेव्हाच काहीतरी होऊ शकते नाहीतर काहीच होऊ शकत नाही

  • @sachinbhise93
    @sachinbhise93 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा

  • @narendramanjrekar2047
    @narendramanjrekar2047 หลายเดือนก่อน

    एक दम बरोबर आहे. मा शिंदे साहेब यांत लक्ष घालून एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा करुया.

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर.

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 หลายเดือนก่อน

    खूप महत्त्वाचा विषय हाताळलात.दुर्घटना घडल्यानंतर बोलणारे बरेच असतात.तुमचे हे मुद्दे संबंधितांपर्यंत पोहोचतील असं काहीतरी करा.

  • @chetanjadhav90
    @chetanjadhav90 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण...

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे परतूंपगारवाढ झाली पाहिजे.

  • @anisshaikh5381
    @anisshaikh5381 หลายเดือนก่อน +2

    चारित्र्य संपन्न मानुसच एस टी कामगारांचे भल करू शकतील

  • @God_Editz07
    @God_Editz07 หลายเดือนก่อน +1

    साहेब हिच ती वेळ आहे थोडं गरीब वंचित एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढे करा साहेब खुप उपकार होतील आपण नेहमी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरता खुप खुप धन्यवाद.

  • @user-sw1rr3dl1s
    @user-sw1rr3dl1s หลายเดือนก่อน

    I am proud to you Jay Maharashtra

  • @rameshwarlokhande3401
    @rameshwarlokhande3401 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @haridashawale9350
    @haridashawale9350 หลายเดือนก่อน +3

    अतिशय तळमळीने एसटी कर्मचारी यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडल्याबद्दल आपले आभारी आहोत साहेब. महाराष्ट्र राज्यातील दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे एसटी कर्मचारी. महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणता मग बाकी सर्व महामंडळांना वेतन आयोग दिला, एसटी कर्मचारी काय पाकिस्तान हुन आला आहे काय, त्यांच्या हक्काचा वेतन आयोग त्यांना मिळालाच पाहिजे.

  • @suhasnamase4441
    @suhasnamase4441 หลายเดือนก่อน +4

    सर, वर्ल्ड कप संघाला ११ कोटी दिले चांगलेच पण एसटी चा पगार वेळेत नाही, पुर्ण कुटुंब अवलंबून असत, काही तरी माणुसकी दाखवायची वेळ आली आहे

  • @yuvrajbhoi3806
    @yuvrajbhoi3806 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप आभारी आहे साहेब

  • @SachinPatil-qt1ci
    @SachinPatil-qt1ci หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा หลายเดือนก่อน

    यांना अति बुद्धी दिलीये विठ्ठला ने... 🙏

  • @indrajitmistry3897
    @indrajitmistry3897 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🎉

  • @rajendraswami4454
    @rajendraswami4454 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @user-zk6cx4jv5e
    @user-zk6cx4jv5e หลายเดือนก่อน +2

    अभ्यासू पत्रकार.. सूर्यवंशी साहेब..

  • @shreejasawant2360
    @shreejasawant2360 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकरजी आपला हा विडिओ सरकार आणि ST कर्मचारी या दोघां पर्यंत पोचून पांडूरंग त्यांना सद् बुद्धी देश हिच प्रार्थना. 😢

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha หลายเดือนก่อน +5

    कधी कधी प्रवाशी कंडक्टर सोबत खूप गलिच्छ भाषा बोलत असतात...तरी ड्रायव्हर साहेब patience ठेवून गाडी चालवत असतात.....

  • @SunilArsul
    @SunilArsul หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर बोललात साहेब

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 หลายเดือนก่อน

    JAY JAY SRIRAM GREAT 👍 BHARAT JAY HINS VITHAL VITHAL.RAM RAM.JAY MAULI SIR

  • @dilipjadhav8022
    @dilipjadhav8022 หลายเดือนก่อน

    अगदी खरी परिस्थिती आपण परखडपणे मांडली धन्यवाद साहेब

  • @prakasharekar8095
    @prakasharekar8095 หลายเดือนก่อน

    Kaal kahi कारणास्तव तुमचा हा व्हिडिओ पाहता आला नाही, आज सकाळी सकाळी माझं फुलाच दुकान उघडलं आणि गणपतीची किंवा देवाची गानी लावतो रोज तसेच कदी तुमचा व्हिडिओ असेल तर तो लावतो सकाळ सकाळ कारण ही तुमच्या आवाजाची जादू आहे. तुम्ही बोलत असताना ऐकत राहावं अस वाटत इतकी तुमची मांडणी छान असते आणि ही मनापासून केलेली स्तुती आहे दादा. राम कृष्ण हरी

  • @dattatraykakad534
    @dattatraykakad534 หลายเดือนก่อน +2

    एक एसटी कामगार
    साहेब एसटी अधिकाऱ्यांना मात्र काही महिन्यांपूर्वी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ जवळ जवळ तीन पट झाली
    मग कर्मचाऱ्यांनी काय पाप केलंय कळत नाही साहेब

  • @user-kg7on1tz3k
    @user-kg7on1tz3k หลายเดือนก่อน

    खूप खूप आभार