Ajit Pawar on Supriya Sule : सुळेंच्या 'त्या' टीकेवर अजितदादांचा पलटवार | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • मी सकाळी लवकर उठतो, हा काही लोकांचा डॉयलॉग माझ्यामुळे बंद झाला, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना डिवचले होते. सुळेंच्या या टीकेला अजित पवारांनी बारामतीतून चोख प्रत्युत्तर दिले.
    -
    #vidhansabhaelection2024 #vidhansabha #SupriyaSule #rashtrawadi #AjitPawar #NarayanRane #BJP4IND #MahaVikasAghadi #Mahayuti #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 101

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 12 วันที่ผ่านมา +65

    ताई तुम्ही फक्त पवार साहेब यांच्या विषयी सहानुभूती मुळे जिंकले
    आपली विकास कामे आणि दादांनी केलेली विकास कामे यात खूप फरक आहेत

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h 7 วันที่ผ่านมา

      दादांनी केलेली काम मित्रा पवार साहेब असताना केली आहेत... हे विसरून चालेल का ?.... केंद्रातून एवढे वर्ष यांना निधी केंद्रातून दिला ना पवारांनी....

    • @pravinkavitake7580
      @pravinkavitake7580 7 วันที่ผ่านมา +1

      @@user-bk3be8yi6h
      तुम्ही बारामती मधील निश्चित वाटत नाही
      कारण साहेब राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री व 90 मध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री होते त्यावेळी बारामती काय होती हे आपणास माहीत नसावे

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h 7 วันที่ผ่านมา

      @@pravinkavitake7580 आपणास माहीत असेल तर एक गोष्ट नक्की माहित असेल... की एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा त्यामागे टीम असते .. प्रोसेस असते आणि अनेक अप्रुवल असतात.. फ्रंट साईड ला एक जण काम करतो आणि त्याला लागणारी परवणग्या मिळून द्यायचं काम कोणीतरी करत... एकत्र असताना श्रेय एका माणसाचं कस असेल.. as a NCP होती ना तेव्हा

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h 7 วันที่ผ่านมา

      @@pravinkavitake7580 मी बारामती च असलो नसलो याने फरक पडत नाही... आमचा भागात सुध्दा पवार साहेबांनी केलेली प्रचंड काम आहे... त्यामुळं फेस एक असतो आणि काम एक माणूस करतो एवढं तर कळत आम्हाला... परवनग्या कशा मिळतात एवढं तर कळत ना

  • @notnecessary5716
    @notnecessary5716 11 วันที่ผ่านมา +27

    या सुळे बाईंचा जो आवाज आहे ना तो फक्त वडील आहेत म्हणून आहेत एकदा वडील गेले यांना कोणी थुंकी लावून पण नाही विचारणार. बापाच्या जीवावर भयंकर माज आहे या बाईला

    • @prashikbhandare204
      @prashikbhandare204 9 วันที่ผ่านมา

      @@notnecessary5716 ji

    • @kingofjaguar9810
      @kingofjaguar9810 8 วันที่ผ่านมา

      @@notnecessary5716 mg ajit pawar kunamule aahet te pn sanga na 😅

  • @user-kh1dr3vx8l
    @user-kh1dr3vx8l 4 วันที่ผ่านมา +9

    दमदार नामदार अजितदादा पवार

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 13 วันที่ผ่านมา +49

    काम करणारे लवकरच उठतात.तुझ्या सारखे सकाळी नऊ वाजता उठून बाष्कळ बोलत नाहीत.

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh 12 วันที่ผ่านมา +13

    तुम्ही फार सुखी आहे ताई किती वाजता उठा जनता विचार नार नाही कारण सुळै तुमचे साहेब कुठे झोप ता हे तूमहाला च माहीत नाही

  • @SDD.14
    @SDD.14 11 วันที่ผ่านมา +19

    काम करणारे सकाळी लवकर च उठतात आणि बेवडे सकाळी सकाळी भाषण देतात...

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 13 วันที่ผ่านมา +32

    अग सुसुताई.... दूधवाला स्वतःसाठी उठतो... सार्वजनिक जीवनात लोकांसाठी सकाळी उठणारा नेता... ओन्ली अजितदादा आहेत

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 12 วันที่ผ่านมา +16

    तुला मुख्य मंत्री करायचे आहे
    म्हणून 83 वर्षाचे वडील दारोदार फिरतोय
    कारण
    आपण कर्तृत्व शुन्य आहात
    आयत्या बिळावरचे नागोबा आहात
    तुम्ही, उध्दव आदित्य

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 12 วันที่ผ่านมา +12

    बाई, रात्री उशीरा पर्यंत जागते. बापाचा कार्यक्रम सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. वय झाले तर थांबायचे. काड्या कमी करायच्या. 7 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवली. आता 70 पिढ्यांची जोडणी लावण्याची धडपड. आता निघा, तुमच्याविना महाराष्ट्र ओस थोडेच पडणार.

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 13 วันที่ผ่านมา +29

    ताई जरा वांग्याचा गुपीत सांगा ना ,शेतकरी सुखी होतील !

  • @user-yg3xf1kn2l
    @user-yg3xf1kn2l 3 วันที่ผ่านมา +2

    Ajit pawar is a very hardworking leader.
    Salute to you !!

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 12 วันที่ผ่านมา +5

    रात्री लवकर झोपा म्हणजे सकाळी लवकर जाग येईल...

  • @ganesha7612
    @ganesha7612 13 วันที่ผ่านมา +11

    कामाचा माणूस अजित दादा ❤

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 11 วันที่ผ่านมา +4

    कुंडीत वांगे करोडोंची ऊगवा ही सेवा चांगली आहे.

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 10 วันที่ผ่านมา +7

    दादा भावी मुख्यमंत्री

  • @siddharthchapalgaonkar1180
    @siddharthchapalgaonkar1180 7 วันที่ผ่านมา +2

    रामाचं नाव घ्यायचं होतं. पण अर्धवट घेतलं आणि दुसरं नाव घेतलं

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 13 วันที่ผ่านมา +15

    ताई तुम्ही लाडक्या बहिणीच्या फाम भरा मगच भाऊ आहे मोठा ❤

  • @dattatrayjain8800
    @dattatrayjain8800 3 วันที่ผ่านมา

    माज , माज , आणि फक्त माज , माझा माझा आणि फक्त माझा , दुसरे काही नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @miteshshah4585
    @miteshshah4585 11 วันที่ผ่านมา +4

    Dada pit nahi mahnun lavkar uttat.

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 13 วันที่ผ่านมา +7

    Great Dada

  • @marathitimes7130
    @marathitimes7130 13 วันที่ผ่านมา +10

    ही सु सु बाई आणि तो संज्या दोघे फक्त स्वतः खूप ज्ञानी असल्यासारखं बाता मारतात.. आयुष्यात एक कामं केलं नाही.. पण दुसऱ्यांना असं सल्ले देतात कि जसे यांनी खूप कामं केलं आहे.

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 12 วันที่ผ่านมา +2

    पवार खानदान ची सेवा लोकांना माहीत आहे बाई.

  • @notnecessary5716
    @notnecessary5716 11 วันที่ผ่านมา +4

    अगं बाई जरा घरदार सांभाळ सासरी कधी गेली आहे का घर सांभाळून राजकारण सांभाळून दोन्ही गोष्टी करून दाखव बघ मग भाषण करताना कशी डुलक्या घेशील

  • @pravinkadam4049
    @pravinkadam4049 9 วันที่ผ่านมา +3

    Coorect

  • @murlidharGhate
    @murlidharGhate 7 วันที่ผ่านมา +2

    ताई तुम्ही दादाजवळ शिका विकास काय असतो उगाच बळबळ करु नका

  • @malhartarade
    @malhartarade วันที่ผ่านมา

    तुम्ही साहेबांना आराम करू देणार नाही
    वय नाही तरी फिरवताय तुम्ही साहेबांना हिम्मत असेल तर लढा साहेबांशिवाय.....

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 9 วันที่ผ่านมา +6

    अजित.पवार.साहेब.तुमी.म्हणतात.मी.
    सकाळी.लवकर.ऊठतो.तुमच.कामच.आहे.ते.कारण.जणतेन.तुमाला.निवडुन.
    दिलय.पद.भरपुर.दिलेत.तुमी.पैसेयावर.
    झोपतात.

  • @malhartarade
    @malhartarade วันที่ผ่านมา

    दादा दमदार...
    दादा पवारांचा खरा वारसदार....

  • @prkashmangawde9843
    @prkashmangawde9843 13 วันที่ผ่านมา +9

    ताई तुम्ही च सांगत होता साहेब पायाला जखम होती तरी फिरत होते किती लबाड बोलता

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 2 วันที่ผ่านมา

    एकच लक्ष बारामतीचा विकास हाच ध्यास सगळ्यांच्या पवारांचा हेच सगळ्यात

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 13 วันที่ผ่านมา +7

    ताई कोटी कोटी ची कमाई देणारी वांगी बियाणे कधी देणार बाकी काय उपकार तुम्हीही करू नका कारण
    आता पर्यंत तुमच्या पिताश्री व तुमचे उपकार ओसंडून वाहत आहेत
    जसं अती पाण्या मुळे जमिनी क्षार पड झाल्या तस काही तरी झाल आहे

  • @yogendragaikwad6531
    @yogendragaikwad6531 4 วันที่ผ่านมา +1

    Ajit dada nko ashi bahin,,,, u r right

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 2 วันที่ผ่านมา +1

    महामहामहामहामहामहामहामहामहा संसद रत्न वांगीताई 🤣🤣🤣

  • @sandipkale1330
    @sandipkale1330 13 วันที่ผ่านมา +10

    Bevadi

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 6 วันที่ผ่านมา +1

    Wange pikwanyasathi kiti kast lagtat te gupit jantela sanga

  • @Shivajiraje28
    @Shivajiraje28 3 วันที่ผ่านมา +1

    मग तू का उठत नाहीस 😂😂😂😂

  • @DadasahebAmate
    @DadasahebAmate 4 วันที่ผ่านมา

    वय नाही तर घरीच बस की बाबा कशाला फिरतोय नुसता.

  • @Dattapanchal-q2r
    @Dattapanchal-q2r 9 วันที่ผ่านมา +1

    Dada barobar boltat

  • @user-jy7ds9kl7f
    @user-jy7ds9kl7f 9 วันที่ผ่านมา +1

    डाटा लवकर उठून तरी काय करतात

  • @NOTAPPLICABLES
    @NOTAPPLICABLES 5 วันที่ผ่านมา +1

    बाई दारू पिऊन पिऊन भर्मिष्ट झाले आहे

  • @sajjanmirgane3129
    @sajjanmirgane3129 วันที่ผ่านมา

    नांदायला कधी जाणार

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 วันที่ผ่านมา

    वडिलांची पुण्याईवर

  • @niks9763
    @niks9763 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Supriya Tai ❌❌❌❌❌
    Vangi Tai ✅✅✅✅✅

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 10 วันที่ผ่านมา +1

    दूधवाला चा अपमान करू नका

  • @dhaneshdhanawade
    @dhaneshdhanawade 6 วันที่ผ่านมา

    काय बावळट पणा आहे तुम्ही बहीण भावंडानी भरपूर महाराष्ट्र लुटला आणि कार्यकर्त्यांना म्हणता नका विचार करू.

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 12 วันที่ผ่านมา +2

    Ajitdada sakali lavakar uthatat te chalu asalely kamachi pahani karanyasathi he sarva janatela mahit ahe ugich tika karu naka Baramatcha vikas ha kharatar Ajitdada mule zala he kuni nakaru shakat nahi mahanun AJITDADA he khare vikas purush ahet

  • @anupkedage
    @anupkedage 5 วันที่ผ่านมา

    विकास कोणाचा नातेवाईक आहे तो सध्या हरवला आहे..

  • @HanumanKale-f1l
    @HanumanKale-f1l 13 วันที่ผ่านมา +8

    170 coti chi vangi vikli ayni 1 akray

    • @vishalsgavhane
      @vishalsgavhane 13 วันที่ผ่านมา

      @@HanumanKale-f1l तूझ्या माई ला विचार

    • @HanumanKale-f1l
      @HanumanKale-f1l 13 วันที่ผ่านมา +1

      @@vishalsgavhane tuja aichi bahin ahe ka ti vangaywali

    • @vishalsgavhane
      @vishalsgavhane 13 วันที่ผ่านมา

      @@HanumanKale-f1l तूझ्या बापाचा पत्ता नाही..म्हणजे १०-१२ बापाचा दिसतोय

    • @HanumanKale-f1l
      @HanumanKale-f1l 13 วันที่ผ่านมา

      @@vishalsgavhane tuja aaila vichar tu 100 janacha ahe ka madrchod tula kahi bolo hotoka tu coment kely te tuji aai lagty ka

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 10 วันที่ผ่านมา +1

    तुझ्या घरचा विकास करताना काय खिशातले पैसे देऊन करतो का

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 12 วันที่ผ่านมา +1

    Mothy bhava la lahan bahini ne asa bolan barobar nahi

  • @rupeshghorpade9820
    @rupeshghorpade9820 10 วันที่ผ่านมา +1

    Daru pites Ani shahanpanane boltes.

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 9 วันที่ผ่านมา +2

    तुमी.विकास.केलाय.कराव.लागल.पण.
    पवार.साहेब.कंपन्या.आनल्यात.म्हणुन.
    जनतेच्या.हातला.कामेत.तुमी.फकत.रस्तयाच.कामे.केलेत.दुसर.काही.नाही.

  • @Jotiramkokate15
    @Jotiramkokate15 13 วันที่ผ่านมา +2

    ताई ते वांग्याची कला सांगा ना...!

  • @nileshghatge5327
    @nileshghatge5327 12 วันที่ผ่านมา

    Kahar

  • @dattatraytemgire5084
    @dattatraytemgire5084 13 วันที่ผ่านมา +4

    Faltu boltay.tumhi pan kam karayela sika.sefi an video ne kay nahi honar.ground var kam karayela sakalich kam karav lagnar. kahi faltu lok 10 vajta uthun sefi an video kadhtat

  • @surekhajori9285
    @surekhajori9285 5 วันที่ผ่านมา

    Do they deserve to be politicians? Are they able to solve common people's problems? Should they first solve their internal problems? Did they know how many ℅ of our population slee empty stomach?

  • @niks9763
    @niks9763 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khan tashi mati...
    Basp tashi beti...

  • @madhavkulkarni9436
    @madhavkulkarni9436 12 วันที่ผ่านมา +1

    Are Tula nitunneAnle tu visrles

  • @sandeepbrid8374
    @sandeepbrid8374 12 วันที่ผ่านมา +1

    Tai.sarkar.zopal.ki.janata.bhik.magel.tumhi.tech.kely

  • @sachinsadekar176
    @sachinsadekar176 9 วันที่ผ่านมา

    Supriya Sule 🤦🤦🤦😂😂🤮🤮🤮🤮

  • @englishlanguageonline-guru9090
    @englishlanguageonline-guru9090 13 วันที่ผ่านมา +1

    Bogus Tai

  • @RajS.96k
    @RajS.96k 9 วันที่ผ่านมา +1

    Vangi gapp bas

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 8 วันที่ผ่านมา +1

    Aata aarkshan ani sahanbhitti var sit nighali.. Kiti divas aase chalnar.. thodi kaami ghya ratrichi.. Manje dudhwala aala ke uthal..kaamchya naavane bomb fakt nautanki..

  • @Yadnya_Bhise
    @Yadnya_Bhise 11 วันที่ผ่านมา

    70000 koti cha ghotala lok visarale aahet te paise janteche hote aapan middle class che lok swatachya icchana kayam duyyam sthan det aalo pn taxes, light bill velet bharle an tya paishacha apvyay zale tari shantatene jagayache.

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 11 วันที่ผ่านมา +1

    Tu bolti amhi kam.kel mg amhi bolu ka jhak.marla ka upkar kel ka ..tuja bapane kam kel mhane amhi ka upkar kel k kam karun ...ky bolych kalat nahi

  • @abhijitgulhane8184
    @abhijitgulhane8184 6 วันที่ผ่านมา

    Tumhi dadana sangu naye apan kiti seva krta te bgha aaytya bilavr nagoba

  • @sanjaymore6981
    @sanjaymore6981 13 วันที่ผ่านมา +3

    Dada chidu naka,

  • @sandeepbrid8374
    @sandeepbrid8374 12 วันที่ผ่านมา

    Sule.tai.tumache.vicharbadala.dadda.bolale.te.tynche.vichar.tumhala.bolayala.kai.diley.ka

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 13 วันที่ผ่านมา +2

    मग ही उठते का दुध घ्यायला

  • @balasahebware964
    @balasahebware964 13 วันที่ผ่านมา +2

    Su Su Tai tumhi khup bad bad karta, like sanjay Raut, no difference in between su su and sanjya Raut,, tumhich sangat hotina saheb khup Kam karata, tar karata tar Kay kunavar upkar nahi karat, su su la C M karayachena

  • @dattatraytemgire5084
    @dattatraytemgire5084 13 วันที่ผ่านมา +2

    Dudhvala sakali lavkar kamala survat karto .karan tyala kutumbh changle chalvayeche aaste ... dada lavakar kamala survat kartat karan te maharshtra sathi kam kartat.sonecha chanchya valena kay mahit kadhi uthav lagnar

  • @OnlyGod2024
    @OnlyGod2024 13 วันที่ผ่านมา

    वय नाही तर कशाला फिरता राजकारणाची तर खूप हाव.

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 13 วันที่ผ่านมา +1

    Sagalech.kasht.karatat.ho.pan.2.akarat.10.kotiche.vangyache.utpana.fakt.tumhala.milate.tai.

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 13 วันที่ผ่านมา +1

    Yachya.pathimage.tumhich.dadañche.kautuk.karat.hota.dada.sakali.lavkar.uthato.6.vajatach.kamala.suravat.karato.mag.aata.ka.dadani.sangitalyavar.tula.tai.vaiet.vatate.

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 3 วันที่ผ่านมา

    भांडू नका bjp ला हद पर करा.

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 10 วันที่ผ่านมา

    तुझ्या घरचा विकास करताना काय खिशातले पैसे देऊन करतो का