इक्ष्वाकू हा शब्द संस्कृतमध्ये इक्ष आणि वाकु यांच्या संयोगातून आला आहे. इक्ष म्हणजे अस्तित्व, पाहणे, दृश्य. वाकू म्हणजे इच्छा . (एकत्रित झाल्यावर याचा अर्थ इच्छा आकर्षक …… जो इच्छेला आकर्षित करतो.
@@rohitbagale8721 college chi Kami nahi ahe ya jagat ...aani koni mhatla ki gov college madhun ch shikav kinva amkya CLG madhun ... Me aaj sadharan CLG madhun shikun pan changla thikani job var aahe ... Maze ashe khup Mitra ahet je aaj adhikari aahet ... education system badalnar ahe aata tumchi kutsit buddhi pan badla
प्रद्युम्न, तक्षशिला, आणि इक्क्षवाकू ..... काय भारी नावं.... पृथ्विकला छान जमतं सगळं! नमा आणि ओमकार पण छान कलाकार आहेत. ही सर्व अवघड नावं अऱुण कदम यांना fumble साठी मस्तच साथ देतात.
Agdi सर्वांच्या घरातला विषय मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रिझल्ट च्या दिवशी घरोघरी हेच बघायला मिळते. मुलांच्या कडून पालकांच्या अपेक्षा खूपच असतात. त्यांना किती मार्कस मिळाले त्यापेक्षा अजून जास्त का नाही मिळाले ह्यावर चर्चा सुरू होते ते अगदी चुकीचे आहे आणि प्लीज कोणाशीही तुलना करू नका माझा मुलगा सुद्धा अगदी avarage होता पण आता तो Canadian citizen आहे आणि त्याचे उत्तम चालले आहे सादरीकरण अप्रतिम मनाला भिडले
हरी ओम. विषय चांगला निवडलाय. मध्यम वर्गातील आपण माणसं. शिक्षण हेच आपल्या प्रगतीचं माध्यम. साहजिकच, आपण आपलं सर्व लक्ष मुलांच्या प्रगतीकडे देत असतो. दुसऱ्या बाजूला, vocational Guidance' प्रमाणात मिळू शकत नाही. चांगल्या शाळा, योग्य शिक्षक हे सुद्धा आवश्यकते पेक्षा खूप कमी. ह्याला जोडून, कमालीची कॉम्पिटिशन. ह्या सर्वाचा परिणाम कुटुंबातील ताणतणाव वाढवायला मदत करते. ह्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या प्रोग्रॅमकडे पाहणे गरजेचं आहे असं मला वाटतं.
Best Actor based on Acting 🎭 (my personal opinion ) Pruthwik - Onkar Bhojne - Sameer - Rohit Mane - Namrata - Esha Dey Vani - Shramesh - Namrata - Prathmesh - Omkar - Chetna - Chetna Gaurav - Priya - Shivali - Prabhakar - Arun They all are best but its my category based on their acting abilities
सई ने सांगितल्या प्रमाणे खूप छान विषय मांडला आहे. सोनी ( प्राजक्ता) बेटा तू एवढी खुश होतीस जसेकाय तुलाच 99.01 % मिळाले आहेत. अश्याच skit ची गरज आहे. सर्वच कलाकारांना खूप छान धन्यवाद.
काय भारी सादरीकरण केला तुम्ही एकदम उच्च दर्जा ची अक्टिंग आणि ओंकार राऊत.तुम्ही खूप पुढे जाणार आहात .तुम्ही कोणतेही कॅरेक्टर खूप मन लावून करता .खूप खूप शुभेच्छा संपूर्ण mhj टीम.
इक्ष्वाकू हा शब्द संस्कृतमध्ये इक्ष आणि वाकु यांच्या संयोगातून आला आहे. इक्ष म्हणजे अस्तित्व, पाहणे, दृश्य. वाकू म्हणजे इच्छा . (एकत्रित झाल्यावर याचा अर्थ इच्छा आकर्षक …… जो इच्छेला आकर्षित करतो.
सुंदर एपिसोड,ओंकार चा अभिनय लाजवाब,टक्क्यांवर जाणाऱ्या पालकांच्या थोबाडावर मारलेली चपराक आहे.👍👌
@@rohitbagale8721 college chi Kami nahi ahe ya jagat ...aani koni mhatla ki gov college madhun ch shikav kinva amkya CLG madhun ... Me aaj sadharan CLG madhun shikun pan changla thikani job var aahe ... Maze ashe khup Mitra ahet je aaj adhikari aahet ... education system badalnar ahe aata tumchi kutsit buddhi pan badla
Most underrated actor - Pruthvik Pratap❤️🔥
Versatile actor 🔥
Oo
True
He is not underrated,please don't underestimate him.He is " equally super ".
प्रद्युम्न, तक्षशिला, आणि इक्क्षवाकू ..... काय भारी नावं.... पृथ्विकला छान जमतं सगळं! नमा आणि ओमकार पण छान कलाकार आहेत. ही सर्व अवघड नावं अऱुण कदम यांना fumble साठी मस्तच साथ देतात.
Yeda aahe tu
Agdi सर्वांच्या घरातला विषय मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रिझल्ट च्या दिवशी घरोघरी हेच बघायला मिळते. मुलांच्या कडून पालकांच्या अपेक्षा खूपच असतात. त्यांना किती मार्कस मिळाले त्यापेक्षा अजून जास्त का नाही मिळाले ह्यावर चर्चा सुरू होते ते अगदी चुकीचे आहे आणि प्लीज कोणाशीही तुलना करू नका माझा मुलगा सुद्धा अगदी avarage होता पण आता तो Canadian citizen आहे आणि त्याचे उत्तम चालले आहे
सादरीकरण अप्रतिम मनाला भिडले
Arun da kharch bhari. . Innocence tar kamal. Ase log astat n they njoying their life.
So relatable & touching.....Every parent should watch this.
Best performance by omkar raut🔥🔥🔥
खूपच सुंदर act होता... सर्वांचा अगदी सुंदर अन सहज अभिनय, छान संदेश होता..
अरुण दादा चे timing जबरदस्त होते यात ..
😂🤣☝️👏🤘👏✌️👏🤞
हरी ओम.
विषय चांगला निवडलाय. मध्यम वर्गातील आपण माणसं. शिक्षण हेच आपल्या प्रगतीचं माध्यम. साहजिकच, आपण आपलं सर्व लक्ष मुलांच्या प्रगतीकडे देत असतो.
दुसऱ्या बाजूला, vocational Guidance' प्रमाणात मिळू शकत नाही. चांगल्या शाळा, योग्य शिक्षक हे सुद्धा आवश्यकते पेक्षा खूप कमी. ह्याला जोडून, कमालीची कॉम्पिटिशन. ह्या सर्वाचा परिणाम कुटुंबातील ताणतणाव वाढवायला मदत करते. ह्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या प्रोग्रॅमकडे पाहणे गरजेचं आहे असं मला वाटतं.
Omkar Raut, you are very talented actor.
I liked Arun Kadam's fantastic acting
अरे दादांनो गेल्या 50 60 वर्षात असा अभिनय पहिलाच नाही तुम्ही कसेही असा छान अभिनय करता परंतु आई-वडिलांना विसरू नका
बापच् खुप हुशार आहे
99.1+9.99=100😜😜😜😜
99.01+ 0.99 = 100, barobar ahe
Barobar 😅
He ashe skits banaychi khup garaj aahe. Vidyarti yaanchya varcha adchani dakhvila hya skit madhe. Kharach khup sundar skit hota❤❤❤❤❤❤❤
Prutvikchi smile 😂😂😂kamal. 14:51
अरुण दादा, धमाल!स्कीट जबरदस्त झाले तुमच्यामुळे.
पृथ्वीक superb actor
अरुण दादा ,पृथ्वीक, नम्रता,ओंकार अप्रतिम अभिनय
Best Actor based on Acting 🎭 (my personal opinion )
Pruthwik - Onkar Bhojne - Sameer - Rohit Mane - Namrata - Esha Dey
Vani - Shramesh - Namrata -
Prathmesh - Omkar - Chetna - Chetna
Gaurav - Priya - Shivali - Prabhakar - Arun
They all are best but its my category based on their acting abilities
Reality acting pruthvik❤
बापरे काय act होता यार खतरनाक सर्वांनी उत्तम काम केलं आणि ओंकार / अरुण दा सॅल्यूट सॅल्यूट
Superb Episode............ Every parent should watch this
11:11 also 14:41 funniest
Haa Episode Arun Kadam Yaani khallay... bhayankar aawadlaay tyanch kaam...tumhi Kamalll aahat...premaat direct...bhannat aahat tumhi...tumhala ajun ashya roles madhe baghaychi ichha aahe... Pruthvik ch character ch bairing jabardasr...baki omkar,namrata, dattu pn khatarnak ❤️😂🤘
i do not know marathi , but i got emotional .Every middle class family has same story
अवघड पण तितकेच सुंदर नावे.. स्किटचा विषय आणि अभिनय पण अप्रतिम 👍👍 17:29
सई ने सांगितल्या प्रमाणे खूप छान विषय मांडला आहे. सोनी ( प्राजक्ता) बेटा तू एवढी खुश होतीस जसेकाय तुलाच 99.01 % मिळाले आहेत. अश्याच skit ची गरज आहे. सर्वच कलाकारांना खूप छान धन्यवाद.
18:34 याच का तोंड एवढं उतरल 🤣😂😂
Tyala tyancha divas aathvala asel
Great concept
Fantastic execution
काय भारी सादरीकरण केला तुम्ही एकदम उच्च दर्जा ची अक्टिंग आणि ओंकार राऊत.तुम्ही खूप पुढे जाणार आहात .तुम्ही कोणतेही कॅरेक्टर खूप मन लावून करता .खूप खूप शुभेच्छा संपूर्ण mhj टीम.
अरुण दादा म्हनजे लवंगी फटाक्यांची
माळ आहे प्रत्येक फटाका हा कडकच वाजतो.
वा अरुण दादा वा 👌👌👌👏👏👏👏🥈🥈🥈🥈🥈🥈
ओंकार भोजने आणि अगं अगं आई डायलॉग पाहिजे 🙏
khup radlo aani khup haslo pan thanks for the this episode 💐💐💐🎉🎉🎉🙏😇
Best Performance and Story. Loved it. ❤️
ओंकार, पृथ्वीक, नम्रता, अरुण... सगळ्यांचेच परफॉर्मन्स लाजवाब! 👌👌👌
चांगला विषय मांडला.. अरुण दादा जबरदस्त..
Arun Kadam Sir...❤❤
Onkar Raut, Arun Kadam amazing Acting
Raut you are the best
This play was so damn good. Humor and full of sarcasm, better acting. Just perfect.
खूप छान विषय आणि खूप छान दत्तू आणि अरुण दादा 🌹🙏
जबरदस्त, ओंकार एक नंबर 👌👌
MHJ is a tonic.u people make us laugh nd we forget our tensions.
14:50 Arun Dada 🤣🤣🤣🤣🤣🤣
WOW WOW WOW Perfect skit show and reality to the life this is the reason I love this show so much
Outstanding 👏👏👏
No other understand the feeling of student 😞
99.1% milale bako .90 rahile .99 nahi😂😂😂😂
99.01+ 0.99 = 100, barobar ahe
Never back down!!!!!!
99.01 % मिळून ती फॅमिली टेन्शन मद्ये आणि सोनी (प्राजक्ता) बेटा तू त्या पेक्ष्या पण खूप जास्त खुश आहेस या shikt मद्ये. सोनी अशीच खुश रहा बेटा.
Best one at 14:47 😂😂😂😂
ओमकार आणि सुंदर केलं
Sundar,,, omkar khup chan
Pruthvik dada ky acting karto yar ithe tya sark he character nahi pakdat koni
अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉
2:11 😂😂😂😂
Arun mama great ahet
Arun More is an incompressible actor marvelous ❤
Superb omkar
उत्तम कथानक, उत्तम टीमवर्क.
Prithvik ...super
Kamaal ..heart touching ..
Wow Kadam Bhau 😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅❤❤❤❤😊😊😊😊😊😊mast bahardar Comedy 😅😅😅😅😅😊😊😊😊😂😂😂😂😂
Arun Bhai love u 💕💕💕
ओंकार मस्त अभिनय.
One of the most beautiful episod with ground level Knowledge.
हसू बरोबर आसू आणणारा स्किट 👌👌
ARUNDADA SALUTE SALUTE SALUTE TUMHALA GOD BLESS YOU
अरुण कदम मॅन ऑफ द मॅच.. 😂😂😂
Namrata ak dum....,aani
Pruthvik tu tar..., Kay bolu samjhun ghe
Monal kadlak love you ❤❤❤❤❤
Nice 👌 👍👍 episode
Khoopch chhan ase anubhav sarvanch yetat
TAKSHSHILA kiti sunder naav ahe naaav aikunch BUDDH kalat gelya sarkhe vatte
NAMO BUDDHAY
Buddham saranam gacchami .
Khup bharee 🤞🤞
Praju happy diwali ❤️
Nice topic Yarr 👍👌👌❤️
14:04 te 14:07 ❤❤❤❤❤
Khupch Chan performance hota ani vastay hot
Kharach khub chan performance
Far sundar . Onkar is the best.
चिकाटू 😂😂😂😂
11:42 😊
Arun kadam ji lajavab
14:48 😂😂😂
Great msg with comedy
A versatile Omkar Raut
नमा नंबर वन
❤
लय.भारी.सादरीकरन.केले.आहे.
मस्त खूप छान👌👌👌
Nice and beautiful pictures
चिकाटू😅😅😂😂😂😂😇😇😇🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Kontya Granthatun shodhun anlet hee Naav ... 😂😂
😂😂 😂 Vasaryaa…hilarious
छान विषय मांडला..
ज्येष्ठ रंगकर्मी अरुण कदम 1 नंबर
Sai aani Prasad fhakta hasa karan tumhi tech kara
Shri mukhat lagaven mi😭😂😂😂
Bapachi vedana samju shakto. Open category cha mulacha bapala vichara.