अप्रतिम पृथ्वीक आणि इशा. पृथ्वीक तुला पाहताना सारांश सिनेमातला अनुपम खेर आठवतात. त्यांनी 60 वर्ष वृद्धाची भूमिका केली होती या सिनेमात when he is just 28 years old. खूप चांगल काम करतोयस पृथ्वीक god bless u🙏
Isha n pruthvik ...... this skit Watched More than 50 times ..... True description about everyone big fan of both of you ..... Truly hardworking guys both of you
Vinayak Purushottam very accurately described the beauties of all the female characters of the show. I wish I had the ability to do the same. I love this show.
Excellent skit... PP is really an outstanding artist, tyache expression mhanje keval lajawab khup sahaj sunder pauses aani dialog delivery... Even Isha is very beautiful and natural artist... Khupach surekh... Aasa kahi changla dakhva re... Kahi kahi navin episode tar keval rattal.. Anyways Sachin's you guys are really great.. I wish you all the very best for all your upcoming ventures...
खूप सुंदर पृथ्वीक तू खूप सुंदर अभिनय करतोस काय कमाल टायमिंग असते तुझ्या बद्दल जितके कौतुक करावे तितके कमी आहॆ ...तुम्ही सगळे कलाकार एका पेक्षा एक भारी आहात .....❤❤😘😘
पृथ्वीक प्रकाश नी या एपिसोड मध्ये आपल्या सहकार्यांचे ज्या प्रकारे कौतुक केले ते लाजवाब एक सहकारी पण इतके कौतुक करतो सर्वच महिला कलाकारांचे छानच उत्तम 👌😀😀
Excellent skit and excellent presentation. This happens in almost all the families. Thoughtfully performed by Prithvik. His description about Vanit Kharat is really adorable. That lady looks real graceful when she is in the role of rich lady Maharani etc. Namrata is like "The Girl Next Door", if she fails to appear in any episode it tends to be disappointing.
One of the best act. Good script, good presentation. outstanding PERFORMANCE. PP तू खरच अभ्यासु नट आहेस, एवढं पाठ करणं खायचं काम नाही । तुझी करेक्टर्स नेहमिच उत्तम असते।
आज पहिल्यांदा प्रहसणात (चौकट) दाराची चौकट बदलली. त्यासाठी सुद्धा अभिनंदन ! एकूणच कार्यक्रमाची चौकट सुद्धा बदलत्या सारखा वाटलं. आमच्या घरातलं चित्र कुठे आम्ही स्वतः पाहत आहे;असा वाटत होतं
खूपच छान हा भाग होता यामध्ये सई आणि प्रसाद ने दिलेली कमेंट अगदी तंतोतंत खरी आहे ....पृथ्वीk हा एक कुशल अभिनय असणारा कसलेला अभिनेता वाटतो... या भागा मध्ये इशा ही पीपी पेक्षा वयाने मोठी असली तरी... इशा आणि pp खरोखरच नवरा बायको आहेत असेच वाटत होते ....जिवंतपणा त्यांनी आणलेला होता...ईशा तुझे खरेच कौतुक आहे....आणि त्यांनी जी महिला पात्रे आहेत एम एच जे मधील त्यांची केलेली तारीफ खूपच आवडली...Rasse तू खरच खूप छान दिसतेस... वनी ला मीनाकुमारी म्हटलेलं खूप आवडलं..तिला एका उंचीवर नेऊन bसवले आहे.... त्याचबरोबर गालावरची खळी ही छान वाटली ....चेती baddal hi आणखी 1 वाक्य तरी असायला हवं होतं ....छानआहे ती...असो...बाकी...अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम हा भाग होता खूप छान आमच्या शुभेच्छा....
पी पी लाजवाब मस्त अदाकारी, रसिकांचं वर्णन
अप्रतिम ,खरंच ती खूपच सुंदर आहे,
पृथ्वीक प्रताप खरचं, संयत अभिनेता आहे ।।ईशा पण खुप चांगली अभिनेत्री आहे ।।महाराष्ट्राची हास्य जत्रा खुप सुंदर मालीका आहे ।।
प्रुथ्विक ...... अप्रतिम पाठांतर.... ❤❤❤
PP साठी हा एपिसोड तीन वेळा बघितला. सह कलाकार मुलींचे वर्णन लाजवाब.
अप्रतिम लिखाण आणि उत्तम सादरीकरण गोड गोड 👌👌👌
8:36 8:54 Hi pn ky sundar ahe re...
Ky सौंदर्य...जणू स्वर्गातील एक गोड pariiiii....😍😍
Pruthvikchya expressions ni sarvanche sundrya aankhin vadle
अप्रतिम पृथ्वीक आणि इशा.
पृथ्वीक तुला पाहताना सारांश सिनेमातला अनुपम खेर आठवतात. त्यांनी 60 वर्ष वृद्धाची भूमिका केली होती या सिनेमात when he is just 28 years old.
खूप चांगल काम करतोयस पृथ्वीक god bless u🙏
Pruthvik Pratap Ani ishatai cha ha episode mi kamit kami 100 vela pahla.very natural acting 👍🙏🙏🙏🙏🙏
Ek no. Pathaantar PP❤
अतिशय छान लेखन,आणि त्याला आणखीन छान केलं पृथ्वीक, ईशा तुमच्या अभिनयाने👌👌👍👍
Isha n pruthvik ...... this skit Watched More than 50 times ..... True description about everyone big fan of both of you ..... Truly hardworking guys both of you
अप्रतिम वर्णन केलय प्रतेक स्त्री पात्राच खुपच छान लिखाण आणि अफलातून परफॉर्मन्स पृथ्वीकसर आणि ईशा मॅम👍😊👌👌
कथा कादंबरीकार जे आपल्या भारतीय स्त्री च वर्णन करतात ते सौंदर्यीकरण म्हणजे रसिका वेंगुर्लेकर
She is really very beautiful
Excellent skit and presentation is very nice. Pruthvik too kamal actor.
Just like Vishakha Subhedar.
Vinayak Purushottam very accurately described the beauties of all the female characters of the show. I wish I had the ability to do the same. I love this show.
ever green skit केव्हा केव्हा ही बघा जबरदस्त अभिनय करतात
Excellent skit... PP is really an outstanding artist, tyache expression mhanje keval lajawab khup sahaj sunder pauses aani dialog delivery... Even Isha is very beautiful and natural artist... Khupach surekh... Aasa kahi changla dakhva re... Kahi kahi navin episode tar keval rattal.. Anyways Sachin's you guys are really great.. I wish you all the very best for all your upcoming ventures...
खूप छान विषय सादरीकरन जबरदस्त पृथ्विक
खूप सुंदर पृथ्वीक तू खूप सुंदर अभिनय करतोस काय कमाल टायमिंग असते तुझ्या बद्दल जितके कौतुक करावे तितके कमी आहॆ ...तुम्ही सगळे कलाकार एका पेक्षा एक भारी आहात .....❤❤😘😘
मला तर अजिबात नाही वाटत तस
Outstanding performance......one of the best....pure natural act
पृथ्वीक प्रकाश नी या एपिसोड मध्ये आपल्या सहकार्यांचे ज्या प्रकारे कौतुक केले ते लाजवाब एक सहकारी पण इतके कौतुक करतो सर्वच महिला कलाकारांचे छानच उत्तम 👌😀😀
Prakash nhi pratap
पृथ्वीक प्रताप व ईशा डे
खूप छान
नवरात्रात या देवीचे कौतुक
पण विशाखाला विसरलात
Soodun geli tich. No free promotions.
Rasika vengurlekar mhnje complete Marriage Material ❤
खर आहे p.p वनिता सुंदर आहे
इतक सुंदर वर्णन व अभिनय की शब्दच नाहीयेत.
Same ghadt ase aamchya ghari shevati ti bolte mad aahet he maharastra chi hasy jatra lagala ki family madhe aahe ki nahi he kalat nahi
Exllent acting prithivik
In maharastrachi hasyajatra isha and pruthvik BEST
P P ani Esha kamal ahet. Apratim. Khare couple watawe.eataka superb. Abhinay
P.P.अप्रतिम
घरोघरी हास्य जत्रेचै फॅन ...
रानारानात मनामनात...
pp isha भारी performance...
For last 7 days after eager observing
I am VERY HAPPY with PP and Esha, thank you.
भारतीय स्त्रीचे सौंदर्य म्हणजे रसिका ❤खर आहे
Pruthvik mast
पृथ्वीक प्रताप जबरदस्त
P P उस्फूर्त अभिनय
छान छानच
MHJ flower pot मधील सर्व फुलांचे सुंदर वर्णन .Wel done pp & Eshaya.💐💐
ईशा मैम तुम्ही खूप खूप छान natural Acting करता. PP संगती तर सुपर्ब
पृथ्वीक झक्कास आहे.... बॅक बेंचर्स मध्येच त्याने दाखवून दिलं होतं की तो नेक्स्ट स्टार आहे
Just love this skit so much 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🔥🙌🙌🙌 presentation execution of pruthvik 🙌🙌🙌🔥🔥❤️
7:24 - 8:10 true❤
Pruthvik sir tumhi khup chan acter aha.....mala khup khup khup avdtat tumche script
PP & Isha dey are best in this episode!
PP: Bestteeesstt actor 😊
पृथ्वीक खरोखरच कथेचा सोल पकडतो
This is the only skit which I watched twice ❤️
मज्जा तेव्हा आली असती जेंव्हा ईशा ने समीर, प्रसाद, अरुण ओंकार गौरव यांनची तारीफ केली असती
हाच विचार आला होता.
Exactly..mala watal..ti pan bolel ..sagalya baddal
me pan same vichar kela hota
Ha yes, that would have fun
Te rakhun thevlay.... Next time sathi....
Excellent skit and excellent presentation. This happens in almost all the families. Thoughtfully performed by Prithvik. His description about Vanit Kharat is really adorable. That lady looks real graceful when she is in the role of rich lady Maharani etc. Namrata is like "The Girl Next Door", if she fails to appear in any episode it tends to be disappointing.
Yes next time..isha saglynachi bolu de
Esha dey 👌
PP ❤👑👏
Jordar kalakar.
खूप अभिनंदन.पृथ्वीक gr8
Isha mam & pp sir khup mast performance
why wasn't the singer included in the list of girls ?
😇👼😇
stay blessed.
झक्कास , आज पर्यंत चा सगळ्यात बेस्ट एपिसोड
One of the best act. Good script, good presentation.
outstanding PERFORMANCE.
PP तू खरच अभ्यासु नट आहेस, एवढं पाठ करणं खायचं काम नाही । तुझी करेक्टर्स नेहमिच उत्तम असते।
हा एपिसोड बघताना खूप मजा येते परत परत बघितलं तरी कंटाळा येत नाही खूप छान
😂😂🤣🤣🤣
Khup khup ch chhna 🤩🤩🤩😍😍
घर घर की कहानी...😃😄😁
P p mast 👌 like your performance
सुनील डांगे ची संकल्पना चे स्कीट खरंच खूप भारी असतात...
8:05 भारतीय स्त्रीचे सौंदर्य म्हणजे रसिका वेंगुर्लेकर
Pritwik is very versatile
खरच रसिका आहे तशी ❤
हास्य जत्रा! अदभुत काॅमेडी शो।
Lay bhari p.p
Prajkta mali wale like karo
Pp You are really Great. God bless you.
PP is great!!!
Great prithvik Pratap
I like from heart the way pruthvik Admire every top class Acctress of MHJ..I precisely agree with him.👍😊
हास्यजत्रेतली सर्व "टीम वर्क " खूपच छान आहे.
पण...
नवीन सत्रात पँडी कांबळे व भुषण कडु यांची अनुपस्थिती विषेश जाणवते.
ONE OF THE BEST EPISODES EVER IN MHJ🥰🥰🥰
P P supar
खरचं अफलातून
आज पहिल्यांदा प्रहसणात (चौकट) दाराची चौकट बदलली. त्यासाठी सुद्धा अभिनंदन !
एकूणच कार्यक्रमाची चौकट सुद्धा बदलत्या सारखा वाटलं.
आमच्या घरातलं चित्र कुठे आम्ही स्वतः पाहत आहे;असा वाटत होतं
सर्व मुलींचा विषय निघाला सोबत ईशा चे पण वर्णन करायला पाहिजे होते... ईशा acting मध्ये लंडन वरून कोर्स केलेला आहे... 👍👍
Ek number
Rasika most beautiful in the world
खुप छान लेखन .
Perfect said for priyadarshini. Bang on ..❤
ईशा ❤
Kay nature ahhe yaar
आमच्या भावना व्यक्त केल्या priti patal नेexcellent and superb
Avaj nko na badlu mala bhiti vatte😂😂😂😂
Very nice episode Full funny 🤣🤣
Pahale 2:45 mint Ekdum Right
अप्रतिम काॅमेडी ......
मला एक प्रश्न पडलाय.....हास्य जत्रा मधील एपिसोड मध्ये जो काही भाजीपाला वापरतात एपिसोड झाल्यावर त्याचे काय करतात
Pruthik,Rama is good combinations.
PP khup pudhe janar
Vanita tai ❤
खूपच छान हा भाग होता यामध्ये सई आणि प्रसाद ने दिलेली कमेंट अगदी तंतोतंत खरी आहे ....पृथ्वीk हा एक कुशल अभिनय असणारा कसलेला अभिनेता वाटतो... या भागा मध्ये इशा ही पीपी पेक्षा वयाने मोठी असली तरी... इशा आणि pp खरोखरच नवरा बायको आहेत असेच वाटत होते ....जिवंतपणा त्यांनी आणलेला होता...ईशा तुझे खरेच कौतुक आहे....आणि त्यांनी जी महिला पात्रे आहेत एम एच जे मधील त्यांची केलेली तारीफ खूपच आवडली...Rasse तू खरच खूप छान दिसतेस... वनी ला मीनाकुमारी म्हटलेलं खूप आवडलं..तिला एका उंचीवर नेऊन bसवले आहे.... त्याचबरोबर गालावरची खळी ही छान वाटली ....चेती baddal hi आणखी 1 वाक्य तरी असायला हवं होतं ....छानआहे ती...असो...बाकी...अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम हा भाग होता खूप छान आमच्या शुभेच्छा....
Mala tyachi acting ajibat nahi avdli ani to kaslela abhineta ajibat nahi vatat
आजी नातवाच परफॉरमन्स छान
P P मस्त 👌👌👍👍
Real acting
PP is no.1 in acting in new generation actors.
Superrrrrrrrrrrrrrrrrrr
याची सीरीज झालीच पाहीजे...1 no skit and punches
मला वाटतं पृथ्वीक एक वाक्य विसरला असावा.
"स्किट दरम्यान माळी चा माईक बंद करून ठेवला तर बरं होईल"
😂😂😂😂😂😂