मला तर वाटते महाराष्ट्रा च्या प्रत्येक शाळेत हे गाणं अनिवार्य केलं पाहिजे , शाळा सुरू झाल्यावर राष्ट्र गीत झालं की हे गाणं वाजले पाहिजे ,त्या विषय आताच्या पिढीला मराठी काय आहे हे कळणार नाही,
परप्रांतात राहून हे गाणे ऐकताना येणाऱ्या आठवणी आणि जाणवणाऱ्या भावना शब्दात नाही सांगता येत... खूप आठवण येतेय मला माझ्या महाराष्ट्राची..... जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... २७ फेब्रुवारी
आयुष्यात मी मराठी महणून जन्माला आलो, आणि शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो इथेच माझे आयुष्य सार्थ झालं . महाराष्ट्र राज्य हे आई जिजवू आणि शिवाजी महाराजांचे शिकवण दिलेले राज्य आहे.
पण आता राजकारणाच्या नादान पणामुळे मराठी लोप पावली , यांच कारण म्हणजे मुंबई, ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात ६०-७०% यूपी - बिहारी भैये .धिक्कार असो त्या राजकीय नेत्यांना. ऐक अनुभव शेअर करतो , एकदा माझ्या इंटरव्ह्यू फोनवर होता तेव्हा मी पहिल्यांदा मराठी बोलायला सुरुवात केली तेव्हा समोरच्याला समजतं नव्हते मग मी त्याला विचारले आप कहाँ से बात कर रहे हैं वो बोला ठाणासे तो मराठी मैं बात करो , डायरेक्ट " मुझे मराठी नहीं आती , समझते ही नहीं | मुझे गुस्सा आया मैंने बोला बात करना है तो मराठी मैं बात कर नहीं तो रख दो| साले , यूपी- बिहार से आते है , मुंबई मैं रहते , हागते , खाते और कमाते वो पैसा गाव मैं देता है , वह ऊपर दादागिरी करता है यह सब किसकी कॄपा political party support ..
खर आहे. मन भरून येत हे गाणं ऐकताना. गर्व आहे मला की मी महाराष्ट्रासारख्या पवान भूमीत जन्मलो. संतांच्या भूमीत , थोर युगपुरूष यांच्या भूमीत जन्मलो ज्यांनी माय मराठी एवढी संमृद्ध केली , वाढवली.
I am proud Gujarati but I can understand Marathi. I love to watch marathi movies. Marathi is very sweet language. I love Marathi same as I love Gujarati. Jai Hind.🇮🇳
यात खूप चूक आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यातील लोकांचा संदर्भ, कोणत्याही राज्य/धर्माची मूळ मातृभाषा न बाळगता तुम्ही शीख तसेच मराठी असू शकता. महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठा नाहीत महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी नाहीत मराठी आणि मराठा ही एकच गोष्ट नाही, मराठा हा एक जात समूह आहे, मराठी अशी व्यक्ती आहे ज्याची मातृभाषा हि मराठी आहे मराठा मराठी शब्द कधीच जुळवन्याचा व अफवा पासरिवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचा काहीं उपयोग हि होणार नाही. मराठा ही cast आहे अन् मराठी हि आपली ओळख....
खरय दादा डोळ्यात पाणी आले अक्षरशः खूप अभिमान वाटतोय मराठी असल्याचा. वाईट वाटत आपल्या पुणे मुंबई शहरात मराठी कमी आणि हिंदी च जास्त बोलली जातेय आपल्याच महाराष्ट्रात आपणच पाहुणे झाल्यासारखं वाटत.
शब्द नी शब्द काळजाला लागतो.. सुरेख गायन, अप्रतिम शब्द रचना...... खरच अभिमानाने उर भरून येतो... हे गाणं एकल्यावर मन प्रसन्न होतं.. आणि म्हणूनच तर मी गेली 4 वर्ष माझ्या मोबाईल ची रिंगटोन हीच ठेवलीय..... !!.. जय महाराष्ट्र..!! 🚩
I do not speak Marathi but I believe it is important to acknowledge the stupendous effort by Mr. Kaushal S. Inamdar. I received goosebumps when I first heard it. I felt proud to be living in Maharashtra. It felt really nice to see so many Marathi singers sharing space for a common song. Apratim video!!
For the first time in musical history more than 450 accomplished singers have come together for single song 112 professional playback singers have sung one line each for this composition. I proud to be a Maharashtrian 🙏🙏
मी कुणाल सोनार मूळचा धुळे (महाराष्ट्राचा) मी परप्रांत म्हणजे गुजराथ येतील राजकोट ला काम करतो मी एक योग प्रशिक्षक आहे . इथे दूर दूर पर्यंत मराठी नाहीये कुणी हे गीत ऐकले कि घरची आणि गावाकडची आठवण येते आपल्या मराठी ची आठवण येते. 😢😢😢
प्रथम वेळी मी बहिर्राज्यात राहत असताना व मला एकट्याला मराठी येते अशी सत्यस्थिती असताना आपल्या मातृभाषेचा अभिमान वाटला व महत्त्वाचं अवगमन झालं. मी उत्तम हिंदी व इंग्रजी बोलतो व अतिउत्तम इंग्रजीत लिहितो, परंतु घरपणाची भावना केवळ मराठी भाषा उद्भवू शकते.
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा.... आज परप्रांतीय आपल्या इथे येऊन मराठी बोलतात. पण आपल्यातील बहुंताँश लोक समोरच्याला मराठी समजत असेल तरी त्याच्या बरोबर ज्या वेळी हिंदी मध्ये बोलतो.... त्या वेळी मात्र माझी तळ पायाची आग मस्तकाला जाते... मी मी स्वतः एक इंजिनिअर आहे आणि माझे बरेच सहकारी परप्रांतीय आहेत पण मी ज्या व्यक्तीला मराठी चांगले कळते त्याच्या बरोबर मराठी मध्येच बोलतो कारण मला माझ्या भाषेचा माझ्या संस्कृतीचा अभिमान वाटतो...
मी तरी मराठी नसल्यामूळे सुद्धा अशा अनुभव करू शकतो . मराठी परिवारात माझा जन्म झाला नाही तर काय , पण मी मनातून मराठी च आहे . मराठी येण्याचा मला अभिमान आहे .
Verbatim lyrics: लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी --- आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी - बोलतो मराठी, ऐकतो मराठी जाणतो मराठी, मानतो मराठी - आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी येथल्या फुलाफुलात हासते मराठी येथल्या दिशादिशात दाटते मराठी येथल्या नगानगात गर्जते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी येथल्या कळीकळीत लाजते मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी --- येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी जाणतो मराठी, मानतो मराठी दंगते मराठी, रंगते मराठी, स्पंदते मराठी, गर्जते मराठी गुंजते मराठी, गर्जते मराठी गर्जते मराठी, गर्जते मराठी.
मी कोल्हापूरचा आहे मी महाराष्ट्रापासून किती जरी दूर असलो तरी आपल्या राज्यातील आपुलकी , माणुसकी ,जीवाला जीव लावणारी माणसं हुडकून कुठे सापडणार नाहीत मला गर्व आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलो . 🚩🚩🚩
सुंदर प्रयत्न! सुरेश भटांच्या या कवितेला महाराष्ट्रगीत होण्यामागे गायक व संगीताचा तेवढाच वाटा आहे. हे गाणं पहिल्यांदा ऐकलं त्या वेळेस अक्षरशः रोमांचित झालो व अभिमानाने ऊर भरून आला होता. सलाम!
अप्रतिम चित्रिकरण केले आहे. सर्व म्हणजे अगदी सर्व ज्यांचा सहभाग लाभला आहे अशांना घेऊन केलेला हा पहिलाच व्हिडिओ असेल. खूप छान काव्य, खूप सुंदर अशी चाल, सर्व दिग्गज गायकांचे सुंदर आवाज सगळंच सुंदर. मन आणि कान तृप्त झाले. खूप खूप धन्यवाद 🙏
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी 🚩महाराष्ट्रात जन्म झाला हे मोठे भाग्यचं 🚩
ह्या गण्याशी तुलना करता येणार नाही आणि असे गीत कधीच कोणीही बनवू किंवा गाऊ नाही शकणार...... मराठी चे महत्व कमी होत असले तरी ती सर्व मराठी माणसाच्या मनात दडून बसलेली मराठी नक्कीच उमलून येईन ..... अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा...... माय मराठी आई माझी तीच माझा धर्म आहे .... प्रिय माझ्या आईसाठी सारा माझा जन्म आहे ....... मराठी आपली संस्कृती आणि आपली भूमिका आहे.. विदेशात राहण्याच्या माझ्या सर्व मराठी बांधवाना माझा नमस्कार .........😊😊😊😊😊
आईकडून वाचनाचा छंद लागला आणि माझ्या मराठीने तो वाढवला... या भाषेची मी खुप खुप ऋणी आहे. मराठी साहित्यामुळे देशातल्या व जगातल्या इतर भाषांबद्दल आदर निर्माण झाला. ह्या गाण्याने माझ्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत!
मी जेव्हा ही हे गाणं एकतो तेव्हा तेव्हा माझा डोळ्यात पाणी आले. हे गाणं ऐकताना मला खूप अभिमान वाटतो की मी या महाराष्ट्र देशा मध्ये राहतो🙏 आणि हे गाणं ज्या कलाकारांनी गाईले त्याला माझा मानाचा सलाम🙏❤️
In last 16 years I was out of India..whenever I hear this song.I get inner peace.and missing marathi and maharashtra..lot of good memories gather in my mind about marathi and maharashtra..salute to.all who participated in this song
किती जणांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे 🤔🤔 भाषा टिकून राहण्यासाठी पुढे पुढील पिढीचे मराठी शाळेत शिक्षण होणे आवश्यक आहे.... मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर अन्य कोणतीही भाषा शिकणे सोपे जाते.
ज्याप्रमाणे "जय जय महाराष्ट्र माझा" या महान गीतास राज्यगीताचा मान मिळाला आहे त्याचप्रमाणे "लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी" या गीतास देखिल उच्च दर्जाचा मान मिळायला हवा!....काय म्हणताय मराठी रसिक बांधवांनो?😊
पॉप्युलर मराठी मूवी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
Tya Ratri Paus Hota / त्या रात्री पाऊस होता - bit.ly/Tya_Ratri_Paus_Hota_Movie -
Guru Pournima / गुरुपौर्णिमा - bit.ly/Guru_Pournima_FullMovie
Dharla Tar Chavtay / धरलं तर चावतंय - bit.ly/Dharla_Tar_Chavtay_Movie
Bhay / भय - bit.ly/Bhay_Movie
Zhak Marli Bayko Kel / झक मारली बायको केली i - bit.ly/Zhak_Marli_Bayko_Keli
Savtrichi Sun / सावित्रीची सून - bit.ly/Savitrichi_Soon
Swami Public ltd / स्वामी पब्लिक लिमिटेड - bit.ly/Swami_Public_Ltd
Sasucha Swaymvar / सासूचं स्वयंवर - bit.ly/Sasucha_Swaymvar
Makdacha Lagin / माकडाच लगीन - bit.ly/Makdacha_Lagin
Please recreate houdet na hey song.
Barobar
मी
Goverm la vatal pahije na..... Asa hi tyani purn MAHARSHTRA vikla... Te fakt paise Sathi
😭❤️
शिवाजी महाराजांच्या महान अश्या महाराष्ट्रत जन्माला आलो खूप मोठ भाग्य. गर्व आहे मराठी असल्याचा.🚩
chan
Chuka kadhnyachi savay nahi mala, pan to garv nahi abhiman asto
@@sanikakadam4992 गर्व /अभिमान/माज काही पण म्हणा तो प्रत्येकात असलाच पाहिजे!
@@ngusushgaming5405 abhiman asla pahije Maaz kivva garva nahi 😅😆🤣
Marathi aslyacha abhiman ahe mala
मी सध्या जर्मनीत राहतो. जेव्हा कधी कोणी इकडे मराठी माणूस भेटतो, तेव्हा आपोआप मन भरून येत आणि मात्रुभुमीची आठवण तीव्र येते.
रोहन...एक फोटो कोलाज कर..त्यात महाराष्ट्र, मराठी गौरवास्पद व्यक्ती चे फोटो करून ठेव..मोबाईल मध्ये एक स्क्रीन, घरात एक फ्रेम ठेव..तुला नक्की आवडेल.
Great👍👍👍👍❤
मी मराठी❤
ya parat
मला तर वाटते महाराष्ट्रा च्या प्रत्येक शाळेत हे गाणं अनिवार्य केलं पाहिजे , शाळा सुरू झाल्यावर राष्ट्र गीत झालं की हे गाणं वाजले पाहिजे ,त्या विषय आताच्या पिढीला मराठी काय आहे हे कळणार नाही,
I agree with you
बरोबर आहे
बरोबर आहे
Barobar pan mazya shalet adhi pasun lavtat he gan meditation la👍so Nice 👍
Good suggestion
गाणे ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी साचलच पाहिजे.... गर्व आहे मराठी असल्याचा....या महाराष्ट्रात जन्मल्याचा ❤️✨🙌....
नशीब आमचं आम्ही Twinkle Twinkle Little Star ऐवजी खरा तो एकचि धर्म शिकलो.... धन्य त्या मराठी शाळा 💕❤️
खरं आहे..
Ho
True I agree
आपल्या राज्यात परप्रांतीय बनून राहू नका महाराष्ट्रात मराठीच बोला💕
एकदम बरोबर
.
👍👍
आज 27 फेब्रुवारी. जागतिक मराठी दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची सुरुवात ह्याच अप्रतिम गाण्याने❤️
10 years later we are here. We will be here 100 years later also.. इतिहास इथे कायम अस्तित्वात राहील. अभिमान आहे मराठी असल्याचा.
aho pan 100 vasrhanantar TH-cam Rahil Ka astitwaat... 🤔🤔
agadi barobar
I'm from God's own country (Kerala) living in the land of Saints (Maharashtra). I love Marathi and Marathas. ❤️
God bless you Sir..!!🙏🌺
Kerala is not God's own land but it's Shree Vishnu's Own Land or Land of Parshuram... Here god is in the context of jesus
@@pawanmahajan2816 God means Parmeshwar in marathi.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
सगळ्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद
मी देवाचा खूप ऋणी आहे मला मराठी मातृभाषीक बनवले म्हणून
माझा रक्तात खेळते मराठी....
हे देवा ,🙏 आभारी आहे तू मला हिंदू म्हणून जन्माला घातलस....
परप्रांतात राहून हे गाणे ऐकताना येणाऱ्या आठवणी आणि जाणवणाऱ्या भावना शब्दात नाही सांगता येत... खूप आठवण येतेय मला माझ्या महाराष्ट्राची..... जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... २७ फेब्रुवारी
kutey rahta Bhau parprant mhanje
Haa yaar mi pn same parprantat rahato.
corrrect bro
Nilesh Pol correct
Nilesh Pol kadak bhava
आयुष्यात मी मराठी महणून जन्माला आलो, आणि शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो इथेच माझे आयुष्य सार्थ झालं . महाराष्ट्र राज्य हे आई जिजवू आणि शिवाजी महाराजांचे शिकवण दिलेले राज्य आहे.
पण आता राजकारणाच्या नादान पणामुळे मराठी लोप पावली , यांच कारण म्हणजे मुंबई, ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात ६०-७०% यूपी - बिहारी भैये .धिक्कार असो त्या राजकीय नेत्यांना.
ऐक अनुभव शेअर करतो , एकदा माझ्या इंटरव्ह्यू फोनवर होता तेव्हा मी पहिल्यांदा मराठी बोलायला सुरुवात केली तेव्हा समोरच्याला समजतं नव्हते मग मी त्याला विचारले आप कहाँ से बात कर रहे हैं
वो बोला ठाणासे तो मराठी मैं बात करो , डायरेक्ट " मुझे मराठी नहीं आती , समझते ही नहीं |
मुझे गुस्सा आया मैंने बोला बात करना है तो मराठी मैं बात कर नहीं तो रख दो|
साले , यूपी- बिहार से आते है , मुंबई मैं रहते , हागते , खाते और कमाते वो पैसा गाव मैं देता है , वह ऊपर दादागिरी करता है यह सब किसकी कॄपा political party support ..
Pp
✊ खरंच या गिताला महाराष्ट्र राज्य गित म्हणून घोषित केले पाहिजे ⛳⛳
हे नुसते गाणे नसून आपली अस्मिता आहे....फारच सुंदर....ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही...
Shailesh Jadhav 👌👍
Absolutely.. Agadeech kharay..!
Barobar bollat
अगदी माझी भावना!
खर आहे. मन भरून येत हे गाणं ऐकताना. गर्व आहे मला की मी महाराष्ट्रासारख्या पवान भूमीत जन्मलो. संतांच्या भूमीत , थोर युगपुरूष यांच्या भूमीत जन्मलो ज्यांनी माय मराठी एवढी संमृद्ध केली , वाढवली.
आज या गीताला पूर्ण सन्मान मिळाला ❤
या गाण्यासाठी मराठी माणूस आपला नेहमी आभारी राहील कौशल इनामदार सर!👌
कोण कोण हे गाणं 2024 मध्ये बगतोय 🎉❤
जैसी पुष्पांमाजी मोगरी ,
कि परिमळामाजी कस्तुरी।
तैसी भाषा माझी साजिरी ,
मराठी.
आमच्या नसानसांत नांदते मराठी..
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...
Jagruti K
Jagruti K Jay maharastra
Jagruti K same 👌👍
जागृती...👍👌
True love for Maharashtra beautifully presented by Kaushal ji. I am Punjabi and I love Maharashtra.
I like
Aviram Vijh Jay maharashtra bhava...
Nice bro🙂
Aviram Vijh love from Maharashtra
Yes I too represent my self as an India.......all are Indias and till death I will be Indian.
I am proud Gujarati but I can understand Marathi. I love to watch marathi movies. Marathi is very sweet language. I love Marathi same as I love Gujarati.
Jai Hind.🇮🇳
Ishan Sheth so sweet of you ..thank you ☺️
Thank you Sir👍
धन्यवाद...!
ishan bhai great...
Ishan Sheth
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
ये ईश्वरा ह्या मातीत जन्म दिला आहेस
या मातीतच मरण येऊ दे...
आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 👍👍
I am a Mauritian Maratha, and I am proud to be a MARATHA
Ragini Babajee खुप छान रागिनी जी
Mauritius Madhe Marathi? Bhojpuri khup aahet asa aiklay.
यात खूप चूक आहे
महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यातील लोकांचा संदर्भ, कोणत्याही राज्य/धर्माची मूळ मातृभाषा न बाळगता तुम्ही शीख तसेच मराठी असू शकता.
महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठा नाहीत
महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी नाहीत
मराठी आणि मराठा ही एकच गोष्ट नाही, मराठा हा एक जात समूह आहे,
मराठी अशी व्यक्ती आहे ज्याची मातृभाषा हि मराठी आहे मराठा मराठी शब्द कधीच जुळवन्याचा व अफवा पासरिवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचा काहीं उपयोग हि होणार नाही.
मराठा ही cast आहे अन् मराठी हि आपली ओळख....
@@xcyberscar4992 correct bhava
@@vishnudevlekar4894 thank-you,,
Missing you marathi and my motherland Maharashtra love from USA 😭😭😭🚩🚩🚩🚩🇺🇸🇺🇸🇺🇸😘😘😘😘
❤️
मी राजस्थान मध्ये राहत आहे. मला मराठीची आठवण येत आहे. मला अभिमान आहे आम्ही बोलतो मराठी.
Mayur kokate@ rajasthan madhe kai karat ahes bhava picnic,job ki education?
मी पण आसाम मध्ये राहतो ,खुप आठवण येते मराठी मातीची..
mi delhi madhe ek IT company madhe ahe,mala ata maharashtra madhe shift wahecha ahe
Great bhava
mi pan .
Aaj hi aikla tari angawaar kata yeto🙏🏻
खरच भावा ❤️
शहारे*
खरय दादा डोळ्यात पाणी आले अक्षरशः खूप अभिमान वाटतोय मराठी असल्याचा.
वाईट वाटत आपल्या पुणे मुंबई शहरात मराठी कमी आणि हिंदी च जास्त बोलली जातेय आपल्याच महाराष्ट्रात आपणच पाहुणे झाल्यासारखं वाटत.
Bhava
Namaskar dada ♥️
शब्द नी शब्द काळजाला लागतो.. सुरेख गायन, अप्रतिम शब्द रचना...... खरच अभिमानाने उर भरून येतो... हे गाणं एकल्यावर मन प्रसन्न होतं.. आणि म्हणूनच तर मी गेली 4 वर्ष माझ्या मोबाईल ची रिंगटोन हीच ठेवलीय.....
!!.. जय महाराष्ट्र..!!
🚩
😊😊😊
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला
मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला....
जय महाराष्ट्र🙏🙏🙏
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद कौशल इनामदार सर मराठी गायकांना एकत्र करून मराठी भाषेची गौरवकथा ऐकवल्याबद्दल 🙏🏻🚩
I do not speak Marathi but I believe it is important to acknowledge the stupendous effort by Mr. Kaushal S. Inamdar. I received goosebumps when I first heard it. I felt proud to be living in Maharashtra. It felt really nice to see so many Marathi singers sharing space for a common song. Apratim video!!
Akshay Iyer nice
Right brother
Jai Hind
वण्णकम अक्षय. आाता तरी मराठी शिकाकी.
भावा बोलायला शिक मराठी
Bless you Sir..!!🙏🌺
For the first time in musical history more than 450 accomplished singers have come together for single song 112 professional playback singers have sung one line each for this composition.
I proud to be a Maharashtrian 🙏🙏
सुब्हान अल्लाह,,,,खूपच छान.…….
मी सौदी अरब मधे राहतो,,,,,रोज हे गाणं ऐकल्याशिवाय चैन पडत नाही
Miss you.... Pune 💖
Kharach 😮😮😘😘
True
Ky pn..roj kon nasta aaikat..evdhi pn atishayokti nko ha..
@@Titali-nv8lw punekar ahes ka😂😂😂
@@Titali-nv8lw Atishyokti kay ahe g titali Alankar ki Rutta sang bagu, ani marathi cha saundarya kadi pahile ka tumhi.
हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो . खरंच अश्या भूमीत जन्म घ्यायला जन्मो जन्मीच पुण्य लागतं . जय महाराष्ट्र 👏👏👏
मी कुणाल सोनार
मूळचा धुळे (महाराष्ट्राचा) मी परप्रांत म्हणजे गुजराथ येतील राजकोट ला काम करतो मी एक योग प्रशिक्षक आहे . इथे दूर दूर पर्यंत मराठी नाहीये कुणी हे गीत ऐकले कि घरची आणि गावाकडची आठवण येते आपल्या मराठी ची आठवण येते. 😢😢😢
Bhava मी पण शहाद्याचा आहे 😊
Mi marathi aahe yacha गर्व आहे या song la mujra 🙏🚩🚩🚩khup Chan aahe
खूप छान मी पण जामनेर चा आहे
मी जन्मतः बंगाली आहे, मात्र, मी महाराष्ट्रात मोठा झालो आहे. मला मराठी भाषा आवडते आणि अर्थातच जेवण!
कोण कोण आज ऐकत आहे मराठी भाषा मंगल दिनी?
लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी समस्त मराठी माणसांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खरंच या गाण्यामुळे मराठी भाषेची श्रीमंती अजून वाढली आहे....🙇♂️🙇♂️🙌
लांभले आम्हास भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीत जन्म घेतला
माय मराठी बाप सह्याद्री🔥
गाणे ऐकताना महाराजांची आठवण येते। 😭😭
हो भावा मला पण महाराजांनची आठवण येते🙄🥺😟🙁☹😦😧😨😰😥😢😭😭😭😭😭😭😖😣😞😞
U
खरं आहे
There is nothing like Maharashtra and specially Marathi in this Universe. Jai Jai Maharashtra
प्रथम वेळी मी बहिर्राज्यात राहत असताना व मला एकट्याला मराठी येते अशी सत्यस्थिती असताना आपल्या मातृभाषेचा अभिमान वाटला व महत्त्वाचं अवगमन झालं. मी उत्तम हिंदी व इंग्रजी बोलतो व अतिउत्तम इंग्रजीत लिहितो, परंतु घरपणाची भावना केवळ मराठी भाषा उद्भवू शकते.
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा.... आज परप्रांतीय आपल्या इथे येऊन मराठी बोलतात. पण आपल्यातील बहुंताँश लोक समोरच्याला मराठी समजत असेल तरी त्याच्या बरोबर ज्या वेळी हिंदी मध्ये बोलतो.... त्या वेळी मात्र माझी तळ पायाची आग मस्तकाला जाते... मी मी स्वतः एक इंजिनिअर आहे आणि माझे बरेच सहकारी परप्रांतीय आहेत पण मी ज्या व्यक्तीला मराठी चांगले कळते त्याच्या बरोबर मराठी मध्येच बोलतो कारण मला माझ्या भाषेचा माझ्या संस्कृतीचा अभिमान वाटतो...
ज्यांना कळत नाही त्यांच्याशी पण मराठी तच बोला आपले शब्द कानावर पडून पडून ते नक्की शिकतील.
👌
I'M Marwadi pan maza janma Maharashtra cha shikshan Marathi
Mi marwadi aaun suddha mi garvane mhante ki mi marathi !!!
Proud of you sir
Nice mam mazya mummy ch nav pan Lata ahe ☺️☺️
I am rajstani rajput but my mother marathi
मित्रा जो महाराष्ट्रात जन्मतो ,मराठी बोलतो तो मराठी!
खूपच अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा 🙏
हे ऐकताना अंगावर काटा उभा नाही राहीला तर तो कसला मराठी?
मी तरी मराठी नसल्यामूळे सुद्धा अशा अनुभव करू शकतो .
मराठी परिवारात माझा जन्म झाला नाही तर काय , पण मी मनातून मराठी च आहे .
मराठी येण्याचा मला अभिमान आहे .
बरोबर
agadi barobr
@@parshwachudasama wah
गाणं नाही भावना आहेत या... शहारे येतात प्रत्येक शब्दागणिक
इतिहासाच्या पानोपानी अमर असे महाराष्ट्राची गाथा,
अभिमानाने मर्द मराठी झुकतो या मातीशी माथा....
मराठी असल्याचा खूप आभिमान आहे. माझी मायबोली... मराठी ❤️
येथल्या कळीकळीत लाजते मराठी.....वा!.....हेच खरे सौंदर्य आहे मराठी भाषेचे.......❤❤❤
एक नंबर सोंग आहे.....
कीती वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
जय महाराष्ट्र.......🚩🚩🚩
कृपया गाणं म्हणा, सोंग नको...
@@mbchitti 😅😅
Verbatim lyrics:
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
---
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
-
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी
-
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
---
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी
दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी
गर्जते मराठी, गर्जते मराठी.
Thanks ....
Rajesh Khare thnk you for lyrics
Rajesh Khare abhari ahe.
Rajesh Khare
L
L
P
Rajesh Khare
Khar aahe...Garv naahi tar maaj aahe Marathi aslelycha
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
जय हिंद , जय महाराष्ट्र
ह्या गाण्यातून मानसिक शांतता मिळते😌
मी कोल्हापूरचा आहे मी महाराष्ट्रापासून किती जरी दूर असलो तरी आपल्या राज्यातील आपुलकी , माणुसकी ,जीवाला जीव लावणारी माणसं हुडकून कुठे सापडणार नाहीत मला गर्व आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलो . 🚩🚩🚩
सुंदर प्रयत्न! सुरेश भटांच्या या कवितेला महाराष्ट्रगीत होण्यामागे गायक व संगीताचा तेवढाच वाटा आहे. हे गाणं पहिल्यांदा ऐकलं त्या वेळेस अक्षरशः रोमांचित झालो व अभिमानाने ऊर भरून आला होता. सलाम!
i cant understand why people are disliking such a beautiful song
JAY MAHARASHTRA
हे गाणे ऐकून धन्य झालो
Because ti egrazachi paidaesh asnar
Aamahas priy aamcha maharashtra aani aamchi marathi.
एक नंबर
mast Bhava
छान
Great. फक्त nrc ला विरोध करू नका. Nrc सारखं महाराष्ट्रात src पण झाले पाहिजे.
👌
अप्रतिम चित्रिकरण केले आहे. सर्व म्हणजे अगदी सर्व ज्यांचा सहभाग लाभला आहे अशांना घेऊन केलेला हा पहिलाच व्हिडिओ असेल. खूप छान काव्य, खूप सुंदर अशी चाल, सर्व दिग्गज गायकांचे सुंदर आवाज सगळंच सुंदर. मन आणि कान तृप्त झाले. खूप खूप धन्यवाद 🙏
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
🚩महाराष्ट्रात जन्म झाला हे मोठे भाग्यचं 🚩
मझ्या या मराठी मातृभाषे वर जीव ओवाळून टाकला तरी कमीच,,🌞
कौशल इनामदार आणि सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन .... फारच छान गाणे आहे हे ... मी जवळपास दररोज ऐकतो ... खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा !!!
अभिमान आहे मराठी असल्याचा
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा!
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला हा मराठी लोकांसाठी खुप आनंदाची गोष्ट आहे.. ❤✨
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...
🙇🏻♀️🙏🏻🚩
I'm leaving this comment here so after a month or a year when someone likes it, I get reminded of this song ❤
आज ऊर अभिमानाने भरून आला.. अप्रतिम संकल्पना. !!!
नशीबवान आपण सकल जन, की आपल्याला अशा समृद्ध भाषेचा वारसा लाभला. :)
Who's here after Marathi been conferred a classical language status?! 👉❤️
Yes❤
पुण्य लागतं ह्या भारत देशात जन्मायला पण पुण्यासोबत नशीब पण लागतं महाराष्ट्र राज्यात जन्मायला 🧡🧡🚩🚩🇮🇳
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला🎉🎉🎉🎉
ह्या गण्याशी तुलना करता येणार नाही आणि असे गीत कधीच कोणीही बनवू किंवा गाऊ नाही शकणार......
मराठी चे महत्व कमी होत असले तरी ती सर्व मराठी माणसाच्या मनात दडून बसलेली मराठी नक्कीच उमलून येईन .....
अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा......
माय मराठी आई माझी तीच माझा धर्म आहे ....
प्रिय माझ्या आईसाठी सारा माझा जन्म आहे .......
मराठी आपली संस्कृती आणि आपली भूमिका आहे..
विदेशात राहण्याच्या माझ्या सर्व मराठी बांधवाना माझा नमस्कार .........😊😊😊😊😊
विठ्ठल उपम पहाडी आवाज 🚩🚩🚩🙏🙏
आईकडून वाचनाचा छंद लागला आणि माझ्या मराठीने तो वाढवला...
या भाषेची मी खुप खुप ऋणी आहे. मराठी साहित्यामुळे देशातल्या व जगातल्या इतर भाषांबद्दल आदर निर्माण झाला. ह्या गाण्याने माझ्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत!
Neha Bane khup Chan comment aahe tujhi Marathi chi aapulaki khup Chan sangitalis
prashant jadhav 😊
Very nice Marathi. Marathi always best
prashant Patil co,,
मला गर्व आहे मराठी असल्याचा 🙏🚩
हे गीत १० वर्षांनी ऐकल तरी डोळ्यात अश्रू येतात सगळे उत्तम गायक त्याचा आवाज ऐकल्यावर अंगावर काटा येतो 🚩
agdi barobar bolalas bhava ❤💙👌🏻
मराठीमध्ये प्रत्येक इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द आहे.आपली मराठी किती सुंदर भाषा आहे मराठी साहित्य खूपच समृद्ध आहे.
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... खरंच भाग्यशाली आहोत.. आम्ही मराठी मातीत जन्माला आलो....
मी जेव्हा ही हे गाणं एकतो तेव्हा तेव्हा माझा डोळ्यात पाणी आले. हे गाणं ऐकताना मला खूप अभिमान वाटतो की मी या महाराष्ट्र देशा मध्ये राहतो🙏 आणि हे गाणं ज्या कलाकारांनी गाईले त्याला माझा मानाचा सलाम🙏❤️
💯💯
Same
i love this song very much.....
माझी प्रिय मराठी......
जय महाराष्ट्र
Vary nice song
Jay Maharashtra
फक्त मराठी दीना ऐवजी एरव्ही देखील प्रयत्न करावे.
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..
मनिष गायकवाड labhale
Mast
आमच्या मातृभाषेचा आम्हाला अभिमान आहे
जय महाराष्ट्र जय मराठी जय छत्रपती शिवाजी महाराज
mast
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..
मराठी अस्मितेचं खुपच सुंदर गाणं..
मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा.
महाराष्ट्रात जन्मला आलो हे खुप मोठ भाग्य आहे.. आणि हे गान ऐकुन तर त्याच सार्थक जाल्या सारख वाटत
छत्रपती शिवाजी महाराज जी भाषा बोलत होते तीच भाषा मी बोलत आहे याचा गर्व आहे 🤩💯🙏🙏🙏
खुप खुप खुपच छान. ....👏👏👏
""मी मराठी"". ...🚩🚩👌👌🙏🙏🔝🔝🔝💖💖🔝🔝🔝🔝🔝
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगास माय मराठी धर्म 🚩🚩
In last 16 years I was out of India..whenever I hear this song.I get inner peace.and missing marathi and maharashtra..lot of good memories gather in my mind about marathi and maharashtra..salute to.all who participated in this song
आमच्या महाराष्ट्राला आणि मराठी मातीला तोड नाही ...आमचं भाग्य आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला ♥️
खरंच हा जन्म धन्य झाला भारतात आणि महाराष्ट्रात जन्मून
अभिमान आहे मराठी असल्या चा....
!! जय भवानी जय शिवराय...!!
!! जय धर्मवीर संभाजीराजे...!!
ऐकून खूपच छान वाटतं आणि अभिमान वाटतो ,मराठी अस्मितेची झलक ,खूपच छान
Ketki Deshpande kharach👍
Marathi ekdam mast
मराठी वाचवली पाहिजे नाहीतर संपून जाईल 😔😔😔😔
Ek amarathi asunahi. Marathi bhashevar maz khup prem aahe.. Garv aahe Mala mi maharashrian aslyacha.. labhale aamhas bhagya bolto Marathi..🙏🙏
Tumhi kuthe rahta
Mi he Gaane magil 2 yr pasun aikatoy pan tari khup aikave ase vatate....thanx a lot for making this wonderful song.....proud........
Same here
Jai Marathi, Jai Maharashtra🚩Jai Bhavani, Jai Shivaji🚩🚩 Love from Andhra♥️
Marathi bhoomi shivaji maharaj, Sambhaji maharaj, bajirao ityadi mansanchya punyaichi ahe. Har har mahadeo. Marathi war maze nissim prem ahe.
अभिमान आहे मराठी असल्याचा
जय हिंद....! जय महाराष्ट्र...!
किती जणांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे 🤔🤔 भाषा टिकून राहण्यासाठी पुढे पुढील पिढीचे मराठी शाळेत शिक्षण होणे आवश्यक आहे.... मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर अन्य कोणतीही भाषा शिकणे सोपे जाते.
कोण कोण हे गीत 2022 मध्ये ऐकत आहे लाईक करा जय महाराष्ट्र...🙏🏻🇮🇳
Whenever I listen to this song, I feel proud that I was born as a Marathi
निदान इथ तरी मराठीत बोला 🙂
ज्याप्रमाणे "जय जय महाराष्ट्र माझा" या महान गीतास राज्यगीताचा मान मिळाला आहे त्याचप्रमाणे "लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी" या गीतास देखिल उच्च दर्जाचा मान मिळायला हवा!....काय म्हणताय मराठी रसिक बांधवांनो?😊
🚩शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या 🇮🇳 मायभूमीत जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे मला. होय मी मराठी❗❗❗
नशीब लागतं छत्रपतींच्या भूमीत जन्म घेण्यासाठी
जय महाराष्ट्र ❤🚩
Kharye tumach🙏🙏🙏🙏🙏🙏
❤️🚩 maharaj......