जाणतो,मानतो,बोलतो मराठी खेळते,वाढते,रांगते मराठी अशा सर्वच शब्दांना नृत्यात मांडलंय, मूर्तीरुप ,मूर्तिमंत सौंदर्य आशय पूर्ण रचना,व्हिडीओ लोकेशन एडिटिंग अप्रतिम सुरुवात नृत्यपूर्वीचे दृश्य खूप छान
फारच सुंदर! अप्रतिम!!! सर्व शिष्या व त्यांचे गुरू यांनी उत्तम सांघिक नृत्य सादर केलं आहे. परमेश्वराचे सर्वांना अनेक अनेक आशीर्वाद लाभोत.🙏🙏🙏 मराठी अभिमान्यांनी,निदान या कलाकृतीला तरी मराठीत अभिप्राय लिहावा व चांगली सुरवात करावी.
अतिशय सुंदर,अप्रतिम,बहारदार नृत्य कीर्ती ताई तुम्ही आणि तुमच्या शिष्यांनी सादर केले आहे.या गाण्यावर एवढे कमाल नृत्य ,सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीमला.नृत्य बसवताना बारीक बारीक गोष्टींचा आपण विचार केला आहे एकेका शब्दासाठी एक action आहे.तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी हे गणे मी पाहिले आणि ऐकले मी खरेच धन्य झाले
सुरेश भट यांच्या अप्रतिम आणि अजरामर काव्यावर सादरीकरण हे सुध्दा अप्रतिम आणि अजरामर होणार अशा कीर्ती ताई आणि सर्वांना शुभेच्छा आर्वजून सांगायच म्हणजे अक्षरश:अंगावर रोमांच उभे राहिले इतके सुंदर सादरीकरण.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐💐💐👌👌👌👌👌👌👍👍👍👍
खूपच सुंदर, गुरू आणि शिष्या यांची उत्कृष्ट कलाकृती....👌👌👌 Excellent choreography, superb syncho, nice location setup @Rajeshahi resto..Great Team Work.. Congratulations 👍👍👍
Wah khupach chan sadarikaran...ek kshan suddha katthak nrutyhun man hatle nahi... ek ek movement barikine sadar kelit saglyanni...proud of you All the best all of you
Khupch sundar choreography by kirti tai and gracefully performed by the whole team. Watching this on loop. So far the best performance ever seen. Gives goosebumps every time we watch it. Its a complete bliss for the soul!!
खूप सुंदर performance, खूप सुंदर expressions, खूप सुंदर formations!! अतिशय सुंदर पद्धतीने choreograph केलाय आणि सगळ्यांनी perform केलाय..proud to be a मराठी ❤️ Congratulations!!!
अप्रतिम. मराठी भाषा आणि मराठी माणूस म्हणजे एक सुंदर संस्कार आहे. मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा..जय महाराष्ट्र
जाण मराठीची !
आण मराठीची !!
विश्वात फडकुदे ;
ध्वजा मराठीची !!!
मराठीचे सुस्मरण
सुरेख सादरीकरण !
जाणतो,मानतो,बोलतो मराठी
खेळते,वाढते,रांगते मराठी
अशा सर्वच शब्दांना नृत्यात मांडलंय, मूर्तीरुप
,मूर्तिमंत सौंदर्य आशय पूर्ण रचना,व्हिडीओ लोकेशन एडिटिंग अप्रतिम सुरुवात नृत्यपूर्वीचे दृश्य खूप छान
फारच सुंदर! अप्रतिम!!!
सर्व शिष्या व त्यांचे गुरू यांनी उत्तम सांघिक नृत्य सादर केलं आहे.
परमेश्वराचे सर्वांना अनेक अनेक आशीर्वाद लाभोत.🙏🙏🙏
मराठी अभिमान्यांनी,निदान या कलाकृतीला तरी मराठीत अभिप्राय लिहावा व चांगली सुरवात करावी.
अतिशय सुंदर,अप्रतिम,बहारदार नृत्य कीर्ती ताई तुम्ही आणि तुमच्या शिष्यांनी
सादर केले आहे.या गाण्यावर एवढे कमाल नृत्य ,सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीमला.नृत्य बसवताना बारीक बारीक गोष्टींचा आपण विचार केला आहे एकेका शब्दासाठी एक action आहे.तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी हे गणे मी पाहिले आणि ऐकले मी खरेच धन्य झाले
सुरेश भट यांच्या अप्रतिम आणि अजरामर काव्यावर सादरीकरण हे सुध्दा अप्रतिम आणि अजरामर होणार अशा कीर्ती ताई आणि सर्वांना शुभेच्छा आर्वजून सांगायच म्हणजे अक्षरश:अंगावर रोमांच उभे राहिले इतके सुंदर सादरीकरण.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐💐💐👌👌👌👌👌👌👍👍👍👍
अप्रतिम आणि दर्जेदार कलाकृती.... 👌👌
गुरू किर्ती ताई आणि सर्व शिष्षगण यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा👏👏👏
Khup sundar choreography,itka mothaa asunhi purn dance baghavasa vatala , far chan, 😇
Amazing Choreography n performance !!
Guru aani shishya 👌👌
खूपच सुंदर, गुरू आणि शिष्या यांची उत्कृष्ट कलाकृती....👌👌👌
Excellent choreography, superb syncho, nice location setup @Rajeshahi resto..Great Team Work.. Congratulations 👍👍👍
O
O
Oo
Oo
सुंदर,आपले व केलेल्या कामाचे कौतुक आहे, सादरकर्ते सहकारी आमचेच बहिण व भाची चां अभिमान आहे आपल्या कडून देश किंवा हिंदू अभिमानाचा विषय घ्यावा
Khup chan choreography aahe tai 🥰🥰🥰 Sanglyanni chan perform kela aahe ekdam mast 👌🏻👌🏻💃💃 location ani costumes pan mast aahe ❤️
अभिमान..! गर्व..! सुरेख...!!
किर्ती ताई आणी शिष्या व टिम चे अभिनंदन!🌹💗
खूपच छान नृत्याविष्कार....👏👏👏👏👏 खूप ह्रदय स्पर्शी
Wow 😊😊 very nice.
Iam proud of you you and me are marathi
Wah khupach chan sadarikaran...ek kshan suddha katthak nrutyhun man hatle nahi... ek ek movement barikine sadar kelit saglyanni...proud of you
All the best all of you
Kirti tai ...tumache khup khup abhinandan ...khupach sunder choreography
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन
खूप सुरेख सादर झाले आहे.👌👌💐💐अभिनंदन सर्वांचे!!
अप्रतिम! अतिशय सुंदर नृत्य प्रदर्शन. सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन! 👌👌👍🙏
सुंदर च..... वाह.....👏👏👏
कीर्ती ताई v सगळ्या शिष्या ....
तन्वी कुलकर्णी 👍
खुप सुंदर जान्हवी मस्तच 👌👌
sundar superrb... khuupach chhan
Sundar Tai👌👌
Best of choreography and team
Khup Chan very nice 👌👌👌👌👌
Khup sunder dance aahe...❤
वाह किर्ती आणि संपूर्ण समुह अप्रतिम 👌👌 अभिनंदन 🌷
अप्रतिम अनेक अनेक शुभेच्छा.
Tai ekdam mast ani khupach chan zhale ahe
खूप सुंदर नृत्य ,सादरीकरण....👏👏👏
अप्रतिम...
अभिनंदन 🌹🌷💐
सर्वांना मन: पूर्वक तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ......
Hats off 👏🙌 to you all for your hard work and specially for madam....👌
Keep it up ....👌🤞
अप्रतिम...संपूर्ण टीम मस्त....👌
Khupch sundar choreography by kirti tai and gracefully performed by the whole team. Watching this on loop. So far the best performance ever seen. Gives goosebumps every time we watch it. Its a complete bliss for the soul!!
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌
अप्रतिम नृत्य..... उत्कृष्ट काव्य.....दर्जेदार कार्यक्रम
सादरीकरण अतिशय सुंदर आहे 😊
फारच अप्रतिम रमेश हिंगणे.
अप्रतिम ,🌷👌🙏
Superb performance 😊
खूप सुंदर performance, खूप सुंदर expressions, खूप सुंदर formations!! अतिशय सुंदर पद्धतीने choreograph केलाय आणि सगळ्यांनी perform केलाय..proud to be a मराठी ❤️ Congratulations!!!
ह्या सादरीकरणाला बघितले की मराठी असल्याचा अभिमान उत्तुंग होतो
वाह! गुरू आणि शिष्या सर्वाचं अभिनंदन! खूप सुरेख सादरीकरण .👌👌👌💐
Well done. Appreciate 👌
वाह! उत्तम सादरीकरण 💐💐
गुरु किर्ती ताईंचे आणि सर्व शिष्यगणाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
खूप सुंदर 💯👌
खूपच अभिमानास्पद!
Khup Sundar 🙌🙌❤️
अप्रतिम ❤
Khup chan👌👌Kirti Tai🙏and group👌
अप्रतिम ... सुरेख .... सुंदर
People are so mad that they have given 4 dislikes to this graceful performance
3:39 I saw what you guys did there. Mind-blowing choreography!
Wonderful 👏👏💐👏
फारच छान, अतिसुंदर
Kerti tai khup Chan gg sundar 🤘
Nice one all have given best performance.. truly amazing
खुपच सुंदर सादरीकरण केल आहे.
Wonderful performance......😍😍😍
Sunder...... 👌👍👏👏👏
अप्रतिम
Wow wonderful ❤❤
🚩🚩🚩this gives goosebumps
वाह !!! सुंदर !!!
Wonderful and gorgeous dance performance ❤️
Amazing 🔥
Beautiful and Amazing Performance !! Choreography Is Fabulous !! 😘 Keep it up !!
अतिशय सुंदर.
हार्दिक अभिनंदन सर्व जणांचे... खूप सुंदर 👌
Awesome presentation!
Khup Chan.Apratim👍👍
अति सुंदर
खूपच सुंदर👌
Jay shivray nice
अप्रतिम!❤
Khup masta 👌👌
खूपच सुंदर 🙌🙌👌👌
Great performance!!!
Attiuttam!❤💫
Khup chan
Amazing performance ❤️😍😍👏🏻👏🏻👏🏻
खूप सुंदर ताई..
Khupach sundar
Exceptional! Enjoyed every bit of it❤️❤️
लय भारी🤘🏻
सगळ्यांचे खूप अभिनंदन..
खूप छान ताई तुमचा no दया ना मला
Proud to be Marathi
Apratim ! 🙌❤
खूप सुंदर 🤩
Kirti tai khup chhan
Apratim
Very nice👌
🙏🙏khup chan
खूप छान किर्ती ताई
छान सादरीकरण
Superb
Beautiful ❤️
Apratim
Divine 👏👏👏👏
Wonderful 💐💐
Very nice 😍😍
खूपच छान 🌹🌹🌹
Apratim🌟❤