निःशब्द माता सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे आपणास आणि त्यालाच रियाजाची आणि कष्टांची जोड आहे. नशीबवान आहात. आणि कर्तृत्ववान सुद्धा. भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आर्त भाव... दादा,आपल्या संतांची अभंगवाणी तुमच्या आवाजात फार सुखद अनुभव आहे... माऊली ज्ञानोबारायाची तसेच सर्व संतांची कृपा आपल्यावर अखंड राहू दे हीच प्रार्थना
Ahahaaa... 🥰🥰 Heard abhang for the first time.. ❤❤ Kay atisundar suruvaat aahe.. Udand ha shabd khup chhan sound karto... 2.42 aikile ❤ 2.49 udand ❤ 9.54 karane ❤ Ani Nagesh yancha sukhad hasara chehra... & backing vocal of Praful.. Cherry on the top ❤❤
खूप छान मला मनाला समाधान वाटले राग जोगकंस असावा परमेश्वर तुम्हाला असेच उदंड आयुष्य संगीतमय देवो ही प्रार्थना धन्यवाद
नागेश जी तुमच्या आवाजाला तोड नाही प्रत्यक्ष सरस्वती माता प्रसन्न 🙏🏻👌🏻👍🏻
अप्रतीम नागेशदादा...व्वा.. जोडिला किती सुंदर वाद्यसंगत...मन भरुन आले माऊली
उदंड ऐकिले.....पण नागेशजी तुमच्यासारखं नाहीच....
खूपच छान
निःशब्द
माता सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे आपणास आणि त्यालाच रियाजाची आणि कष्टांची जोड आहे.
नशीबवान आहात. आणि कर्तृत्ववान सुद्धा.
भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तू गायलेला अभंग आणि सुधिर ची साथ यामुळे जुन्या आठवणी जाग्या होतात अप्रतिम .... 👍
Agadi brobr sudhir nagesh sobt
दादा काय वर्णन करावं खूपच सुंदर गायलं जोगकंस वा वा
आर्त भाव... दादा,आपल्या संतांची अभंगवाणी तुमच्या आवाजात फार सुखद अनुभव आहे... माऊली ज्ञानोबारायाची तसेच सर्व संतांची कृपा आपल्यावर अखंड राहू दे हीच प्रार्थना
दादा तुमच्या आवाजात साक्षात माँ सरस्वती सहवास करते
Ahahaaa... 🥰🥰
Heard abhang for the first time.. ❤❤
Kay atisundar suruvaat aahe..
Udand ha shabd khup chhan sound karto...
2.42 aikile ❤
2.49 udand ❤
9.54 karane ❤
Ani Nagesh yancha sukhad hasara chehra... & backing vocal of Praful.. Cherry on the top ❤❤
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki Jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असेच सुंदर गात रहा आणि आम्हाला धन्य करा, उदंड उदंड ❤❤❤
अंगाला काटा येतो अभंग ऐकताना खुप छान
वर्णन करावं तेव्हढे कमीच आपणं खूप ग्रेट आहात नागेश दादा प्रणांम🙏 अप्रतिम 🙏
सुधीर भाऊ व नागेशदादा समीकरण असलं की ते गायन व वादन नादखुळा चं असतंय 👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम अभंग सोबत अप्रतिम गायन,गोड़ हंसू...हंसते रहो,जीते रहो,गाते रहो...मन तृप्त होतं असे गायन ऐकून...🎉🎉🎉
प्रसन्न वाटलं देह भान विसरून गेलो 🙏
सर्वोच्च गायक या काळातील सर आपण
सात्त्विक भक्ति आवाजात आहे. गुरूवर्य 🙏
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर अभंग गायला नागेश
लयभारी दादा उदंड उदंड वरणीले आणि उदंड गायिले अप्रतिमच
🎉🎉🎉🎉❤❤❤❤ राम कृष्ण हरी 🌺🌺🌺🌺🌺🌺
खूप अप्रतिम आवाज आहे दादा
Vaah kya bat hai nagasheshji abhinandan
Khup chaan...Dada
वा, अतिशय सुंदर, श्रवणीय 🙏
अप्रतिम नागेश जी 👌👌👌
वाह गुरूजी
Tabiyat khush kar diya
Just speechless , excellent..... फारचं सुंदर अभंग आणि अप्रतिम प्रस्तुतिकरण, Hat's off to all artist , simply great🎉🎉🎉
आत्मोरंजन 💜💜💜
Good composition
माऊली 🎊 🙏🎊
खुप सुंदर गायला अभंग दादा
खुप छान 🙏दादा
प्रणाम दादा❤️🙏🙏🙇
Pranam Dada 👏
फारच छान 👌👌👌💐💐💐
Khupach sundar guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻
Great voice🎉
गुरुजींची आठवण झाली नागेश... खूप छान... 👍
Konta raag ahe
कोणता राग आहे कृपया सांगा
Chan vatal nag sudhir sobt
Khup god chal dada
Kya baat hai 🎉🎉🎉
अप्रतिम गायन
Jai hariiii vitthla
Amazing!
अतिशय सुंदर🤭🤭💟💟💟💟
Ram krishna hari
खूपच भारी
Super mauli
Wah🙏
Khupach good
सरस्वती राग 🙏🏻❤️
Apratim 👌
🙏👌 Nagesh your voice is superb 👌 God bless you 🎉
Kyaa bat hai!!! Lekin yai raag konsa hai ???
आतला आवाज म्हणजे काय ते हेच असे वाटते
! Mesmerizing ! ♥️
Jog kauns madhe abhang aikala apratim vatato
शब्दावली स्पष्ट समजते
♥️♥️♥️
💐💐💐👍👍👍👍
❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️👌🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
अप्रतिम गायन गुरुजी 😊😊🙏
राग कोणता आहे गुरुजी
Jogkance
Ahahaha 🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌wa
Sudhir nagesh
रशीद खान नी अभंग म्हंटला तर कसा वाटेल
ह्याच प्रत्यक्ष उदाहरण 😀😀
राग कोणता आहे सांगु सकेल का कोणी
Jogkauns
तुमचा आवाज सगळं विसरायला भाग पाडतो.
गुरुजी tumchya साठी shabd kmi pdtayt
Latur chi shan nagesh sudhir
Va kya bataye
Apratim gayan ! Chan khula aawaj sunder Abhanga ani damdar sathsangat! Sagale ch sunder👌👌👌👍
🌷🌷अप्रतिम....अगदी..जन्मो जन्मी आम्ही बहु पुन्य केले.अशाच आशयाचा भास होऊन अजीत कडकडे साहेबांची आठवन जाणवते ..पण तितकीच आठवन. रसिद खान.साहेबाच्या गायकिची होते....वा..वा...छान....🌷🙏🌷....पुन्हा मह्त्वाचे म्हणजे तबल्याची साथ खरोखरच अप्रतिम....काय शुध्द निकास...वजण आणि मोहित करणारी लयबद्ध ठेक्यातला सुंदर डौलदार आसदार घुमारा..तशीच साधी पण नाजुक लग्गी.जी. डोलायला भाग पाडते..🌹🙏🌹.त्यातच लग्गी.नंतर चि तिहाई. चि फक्त. चाहुल. दिली प्रत्यक्षात मात्र.सुदंर ठेका धरला असे विद्वान वादकच करु शकतो.🙏🌷🙏..वा...वा..अप्रतिम. अगदिच जोडीचा मूदंगामुळे आपल्या गायकिला चार चादं सारखे स्वरुप आलेत...दादा श्री....वा...🌹🌷🌹.....धन्यवाद....
मनमोहक
Kya gaya hai 😢😢
Chhan gayan kele Sir pn madhi madhi hasu naka mag layi porkat vani vatatayy. Hasne tya status la shobhat nahi
दादांना अस बोलायला शोभत का तुम्हाला
@@adityazambare355 काही लोकांचा जन्मच केवळ बोलण्यासाठीच झालाय....
तुमची योग्यता आहे का...??
त्यांना सांगण्याएवढी.....
Raag Bhimplasi
अप्रतिम गायन
❤❤
Va kya bataye