संतश्रेष्ठ तुकोबारायांची सर्वांगसुंदर रचना , श्रीनिवास खळे या महान प्रतिभावंतांच संगीत , अप्रतिम चाल आणी या सर्वांवर कळस म्हणजे सप्तसुरांची सम्राज्ञी लतादीदींचा तरल , भावविभोर , कर्णमधुर आवाज , या पेक्षा चांगलं काही असुच शकत नाही .
खरंच!!! समस्त वारकरी यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी भेटीसाठी तळमळ असते. तो अंगावर शहारे आणणारा स्वर्गीय गानकोकिळा लताजींचा आर्त स्वर खूप सुरेख आहे. खळे काका आणि लता दिदी यांनी हे गाणे देऊन समस्त विश्वाला उपकृतच केले आहे.
कित्ती वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही..या देहाला आत्म्माशिवाय पर्याय नसतो..पण तोच आत्मा कधी दुखावतो तर कधी निराशही असतो ..मग मग त्यावेळी साक्षात गानसरस्वती लता दिदिंचा स्वर आणि खळे काकांचे संगीत चाल ऐकली की मन विचार शुन्यात जातात आणि आत्मा ही शांत होतो..असे वाटते त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं आणि अवघं आयुष्य त्या हरीच्या नामात अभंगात जावं ...खरच देव दिसत नाही पण अशा स्वरांमधून संगीतामधुन तो असतो दिसतो..आपल्याशी कनेक्ट असतो...हि माणसं दैवी होती त्रिवार नमस्कार🙏🙏🙏🙏
सांसारिक उपमा व उदाहरणे देवून त्याच प्रतीचि अति उच्चतम तळमळ देव म्हणजे स्वतःस साक्षात्काराचि तिव्रतम ओढ लागली की देवराव त्याचि सर्व कर्मे दूर सारून ते भक्ताला सहजपणे देतोच ! जय तुकौबा ज्ञानोबा गजर सदैव करावा !
Cosmic vibration from deep heart longing to cosmic power to appear in visible form to fulfill desire of the heart to merge into source. Beautiful,the great Lataji's pure nada bhraman joy.
Sorry my reply was incomplete, this album (LP) of abhangs has been with me for over 40 years and I must have listened to it hundreds of times, also in the album are gems like Sundar te dhyan in raag yaman, aagaa karunakara in raag todi, jethe jato tethe tu maaza sangaati in raag chandrakauns, kamodini kaaya jaane parimal, vrikshvalli aamha soyre etc which are all exquisite. Please try listening to them Incidentally, it might surprise you, I am a tamilian settled in Delhi!! Just shows that lata didi's music has no language, region or religion barrier. She has truly integrated the entire nation with her enchanting voice
संतश्रेष्ठ तुकोबारायांची सर्वांगसुंदर रचना , श्रीनिवास खळे या महान प्रतिभावंतांच संगीत , अप्रतिम चाल आणी या सर्वांवर कळस म्हणजे सप्तसुरांची सम्राज्ञी लतादीदींचा तरल , भावविभोर , कर्णमधुर आवाज , या पेक्षा चांगलं काही असुच शकत नाही .
एकदम बरोबर आहे तूमचे म्हणने
खरंच शब्दांमधे, चालीमधे आणि सुस्वर कंठामधे अनूपम आर्तता आहे. आणि आपणास संगीताचा कान अभिव्यक्तीचे ज्ञान आणि गोड मन आहे म्हणून आपण सुंदर वर्णन केलं.
@@kishorkshirsagar1223 pan lyrics chukiche lihile aahet yanni video valyanni
मन विठाईच्या पायी आपोआप धाव घेत.
@@ashar2478 ⁰0⁰00⁰⁰0000⁰0⁰⁰⁰⁰000
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि लता मंगेशकर हे नाव अमर राहणार.......
Kharech lata didi sathi shabd apure ahet..apratim.
Yes
Beshaq ❤❤❤❤
Anis Shaikh Uttan Village
Bhayandar west, Gorai singer boat.❤
अभंग ऐकल्यानंतर ब्रम्हानंदी टाळी लागावी असा सुंदर आवाज आणि त्याहून सुंदर असा हा संत श्री तुकारामांचा अभंग...
हे गाणं ऐकण्यासाठी कदाचित भगवान शंकर सुद्धा आले असतील आणि एखाद्या कोपऱ्यात बसून हे अमर गाणं ऐकत असतील.....................
कदाचित काय म्हणता आहात...नक्कीच आले.. गाणं ऐकलं...आणि आनंदाने आशीर्वाद देऊन गेले..
खरंच!!! समस्त वारकरी यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी भेटीसाठी तळमळ असते. तो अंगावर शहारे आणणारा स्वर्गीय गानकोकिळा लताजींचा आर्त स्वर खूप सुरेख आहे. खळे काका आणि लता दिदी यांनी हे गाणे देऊन समस्त विश्वाला उपकृतच केले आहे.
Jjjjjjjjjjjjjjjjjj
O
Jabardast rachna jabardast sagalach
कित्ती वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही..या देहाला आत्म्माशिवाय पर्याय नसतो..पण तोच आत्मा कधी दुखावतो तर कधी निराशही असतो ..मग मग त्यावेळी साक्षात गानसरस्वती लता दिदिंचा स्वर आणि खळे काकांचे संगीत चाल ऐकली की मन विचार शुन्यात जातात आणि आत्मा ही शांत होतो..असे वाटते त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं आणि अवघं आयुष्य त्या हरीच्या नामात अभंगात जावं ...खरच देव दिसत नाही पण अशा स्वरांमधून संगीतामधुन तो असतो दिसतो..आपल्याशी कनेक्ट असतो...हि माणसं दैवी होती त्रिवार नमस्कार🙏🙏🙏🙏
एवढ्या आर्त विनवणी नंतर पांडुरंगाचे दर्शन न झाले तर नवलच।
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
Don’t understand words but feeling connects you with God. Only Lata Ji had that power. God bless your soul ma’am.
This is the magical words of sant tukaraam 😊❤ this is the power of sanatan dharma ❤❤❤❤❤
You are from which city
जो लोग देखते नहीं उने कैसे ईश्वर मिले
आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा अभंग कोण कोण ऐकत आहे ?
Comment like jaroor kara
धन्यवाद.
मी ऐकत आहे . 2022
2024
मि just ऐकत आहे
आम्ही सर्व कुटुंबीय
प्रत्येक वेळी आणखी वेगळी अनुभूती. ही या शब्दांची किमया.
धन्य धन्य ते तुकोबाराय अन् धन्य धन्य त्या लताबाई.
आपण आपला साष्टांग नमस्कार करावा, बस्स !! 🙏🙏
हे गाणं हृदय स्पर्शी आहे माहेरी ची आठवण देऊन गेलं 😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢 आई
🙏🌹जगद्गुरू तुकोबाराय यांचा अर्थपूर्ण हृदयाला स्पर्श करणारा अभंग.प्रेरणादायी शक्ती मिळते🙏🌹जय तुकोबाराय🙏🌹
अमोघ तत्वाची जाण करून देणारा अभंग आहे ... खरच दैवी स्वर दैवी माणसं.❣️
यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज......................
वाक्यरचना हे अंगावर शहारे येतात आणि लतादीदींच्या सुरेल आवाजात अप्रतिम अभंग गायन
शहारे नाही रोमांच!!!! शहारे भीती ने येतात
लता दीदींचा सूमूधर आवाज व श्रीनिवास खळे काका हयांची अप्रतिम चाल संगीत. 🙏🙏
अप्रतिम सुस्वर भक्तिरसाने ओथंबलेला असा स्वरबध्द अभंग लता दीदी शिवाय कोण गाणार.प्रा. उषा सुतार सातारा
GREAT....UTTAM TAWARE SATARA.
The way she says Poornimecha Chandrama😍 Beautiful and so difficult harkaten ❤ Take a bow Lata didi 🙏🏽
पौर्णिमेचा चंद्र चकोरा जिवन.
दिवाळीच्या मूळा लेकी आसावली .
फारच सुंदर भावगीत . दिदिंनी हृदयापासुन हे गायलं आहे😇😌🙏
Great songs
अभंगात व्हायोलिनचा वापर....असा मास्टर स्ट्रोक फक्त खळे काकाच करू शकतात
अति सुंदर. संगम तीन अद्भुत व श्रेष्ठतम स्वर्गीय अनुभूतिंचा. भक्ति, संगीत आणि स्वर्गीय आवाज.
अतिशय सुंदर आहे रात्री ऐकल कि खूप छान झोप लागती सगळ टेन्शन विसरून जातो विठू माऊली
Zzdauyzuzuzuc egg 4th hzh
सांसारिक उपमा व उदाहरणे देवून त्याच
प्रतीचि अति उच्चतम तळमळ देव म्हणजे
स्वतःस साक्षात्काराचि तिव्रतम ओढ लागली की देवराव त्याचि सर्व कर्मे दूर सारून ते भक्ताला
सहजपणे देतोच !
जय तुकौबा ज्ञानोबा गजर सदैव करावा !
खूप छान
डोल्यात पाणि आले,अंगावर शहारे आणणारे गाणं सुंदर अप्रतिम ,लतादीदी यांचा आवाज शब्दच कमी पडतात👍👍👌👌
स्वरांचं समाधान झालं असावं 🙏 ह्या आवाजाने 🚩🌹😊
अप्रतिम संगीत, अप्रतिम आवाज.
शब्दच अपुरे.कान तृप्त.
भेटी लागी जीवा लागलीसे आस.अप्रतिम. 🙏🙏
Kay to nirmal swar ahe lata didi cha..koti koti pranaam 🙏🙏🙏
Lyrics किती चुकवलेत व्हिडिओ पाहताना दिसत आहेत. कृपया दुरूस्त करावेत.
लता दीदींच्या आवाजाची आर्तता लाजवाब!
Sahi pakde..
गीतलेखन दाखवताना पार वाट लावली मार्गाने.
मूर्खाने असे वाचावे.
@@anilkumarjoshi7200 खरंच
खरंच अंगावर शहारे येतात खरंच गायन कोकिळा लता दीदी अर्थ खूप मन सुन्न होतं लताजींच्या या गायनाला सादर प्रणाम
Wow! Traditional 🇮🇳India
अभंग वाणी आयकुन अंग शहारून आले
भेटी लागी जीवा लागलीसे आस|°
पाहे रात्रींदिवस वाट तुझी||°
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन|°
तैसे माझे मन वाट पाहे||°°
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली|°
पाहतसे वाटूली पंढरीची||°°°
भुकेलिया बाळा अतिशोक करी|°
वाट पाहे परी माऊलीची||°°°°
तुका म्हणे मज लागलीसे भूक|°
धावुनी श्रीमुख दावी देवा||°°°°°°
💖💯✔
पाहतसे वाटुली..
वाट माऊली ची
फारच छान!!!!,अ प्रतीम!!!!!""👌🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏 Lata mangeshkar tai khup chaan👌👌👌👌
लता दीदी अमर रहे...😭😭😭
मंत्रमुग्ध 🙏
Lata ji aisa lagata hai ki is duniya mai sirf app ke song sunane keliye paida huva hoo
Don't understand the lyrics but they connect to the heart. Only Late Lataji could sing in that manner to evoke great feelings.
Lata mangeshkar classic ⭐⭐⭐
भेटी लागी जीवा ....🙏🙏❤️
😭asru umadnari gaayki Lata taayinche shabd atyanta bhauk karnari aahe bhagvant aani bhaktacha naata Kashi asto saangtoy Jay Hari Vitthal 💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम ...पुन्हा असे होणे नाही
अप्रतिम!! माऊली दंडवत!!!!
Wa दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे
Thisis divine singing and divine words.
अप्रतिम आवाज आहे किती सुंदर आहे त्याची गणत नाही खुपच छान आहे
Very nicely sung by Lata Mangeshkar
देवा लता दीदींना पुन्हा जन्माला घाल
Kharech yaar...asa aawaj parat hone nahi.
Lata ji beautiful Abhang . All time my favourite.
Maze atyant awadte bhakti geet
Miss Lata didi ji 🙏😥
Bhakti movement gave an entirely new dimension to Hinduism. 🙏 Even popular among youths.
One more best example of Lata didi,
@@vaishalipatil3769 1qq
@@vaishalipatil3769 qqq111
It had influences from Sufi movement in Islam. Just fyi. Especially in the north.
Waah! I love it!
अप्रतिम तुकोबा महाराजअंचा अभंग
If there is god, this is it.
Waah raag jogiyaa
Cosmic vibration from deep heart longing to cosmic power to appear in visible form to fulfill desire of the heart to merge into source. Beautiful,the great
Lataji's pure nada bhraman joy.
Your comment has the gist of this Abhang. Bhakti Yoga in its Pinnacle 🙏
Agdi mazya mantla awaj varnan kelat👍vandan Khale kaka ani Latadidi na
Som power इंग्लिश छान झाली तुमची पण येथे... 😆
तुका म्हणे maj laglise bhuk. 🙏🙏
लता दीदी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
"पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन" ही ओळ आपण चुकिची लिहिली आहे ती कृपया दुरुस्त करणे.
खरंच आस लागली आहे जीवाला
धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Abhang aaiktana matra mn mantramugdh houn jate 😌😌😌
शब्दांना सुस्वरांचा साज चढविला की " श्रवणासवे सुमना | समाधि जोडे || अशी संत ज्ञानेशांच्या अनुभूतीचे धनी आपणही होतो.
इतक्या सुंदर गाण्याचे चुकीचे lyrics दाखवणे अत्यंत उद्वेगजनक आहे. संत तुकारामांची माफी मागावी यासाठी...
सर्व प्रथम, लिरीक्स ची आवश्यकता नाही. लताजींचा आवाज आणि जगतगुरूंचे लेखन आनंददायी आणि अमर आहे
Mast aacharan
आधी स्वताला बघा .मग दुसरयाचे आचरना वर बोला पंत.
माऊली
खुप छान
खूप सुंदर रचना
जय जय राम कृष्ण हरी
अभंग ऐकल्यावर दिवस विठुमाय होतो
Very true brother
सुमुदूर अप्रतिम संगीत
लता बाईंनी जीव ओतला आहे ह्या गाण्यात
खुपच सुंदर अभंग
Hyuuu
✍👍
The song gives me goosebumps
Bhalo gan classic melodious perfectly sung pure love chandrma 👍👍🙏🙏
वा मस्त .
This song in my Marathi textbook
Love this lyrics and asha jii ❤️❤️❤️❤️
Lata mangeshkar
ha hya lata mangeshkar ahet
अप्रतिम !
He gana aykoon maan shant hote
Thanks for your help 😊
Wow amazing song 👏🏻👏🏻👌👌👌♥️♥️
I totally agree with you. I have had this album of abhangs for the last nearlyp
Sorry my reply was incomplete, this album (LP) of abhangs has been with me for over 40 years and I must have listened to it hundreds of times, also in the album are gems like Sundar te dhyan in raag yaman, aagaa karunakara in raag todi, jethe jato tethe tu maaza sangaati in raag chandrakauns, kamodini kaaya jaane parimal, vrikshvalli aamha soyre etc which are all exquisite. Please try listening to them Incidentally, it might surprise you, I am a tamilian settled in Delhi!! Just shows that lata didi's music has no language, region or religion barrier. She has truly integrated the entire nation with her enchanting voice
@@dr.skrishnaprakash943
Plz bheti lagi jeeva cha raag konta aahe... Reply plz
अवर्णनीय. 🙏🙏🙏
Wonderful 👌👌👌
Nam kya hai aapka
@@manishabongale1931 kyon..aapko danger achha lagta hai kya..
@@jknayak7132 😂😂
@@jyotsnabhosale382 😋🔥
किती सुंदर
Heavenly
ATI Sundar
Like song bheti lagi Jiva lagalis aas
Superb 👌👌🙏🙏
ह्या डिसलाईक देणार्यांना बहुधा _आस_ ह्या शब्दाचा फक्त इंग्लिशच अर्थ कळत असावा. पपा एकोणचाळीस म्हणजे किती हो? असले प्रश्न विचारणारे😄
leave it...these are lata haters
🙏🏾 lata tai
My favourite song
Bheti lagy jiva laglisi aas🌺
Pandurang Hari 🌹🙏
सुंदर रचना छान स्वर बद्ध
Apratim
खुप छान आहे 🙏🚩
🙏🌹जय हरी विठ्ठल, जय तुकोबाराय 🌹🙏
Khup chan abhanga