खुप छान माहिती दिलीत भावा मला इच्छा आहे कृषी पर्यटन व्यवसाय मध्ये पण गावी येणं जाणं नसत जास्त आणि शेत जमीन जास्त नाहीये जमीन विकत घेऊन करता येऊ शकते का या संबंधी थोडी माहिती देऊ शकता का व्हिडिओ फारच छान झाला आहे या एका व्हिडिओ मध्ये या व्यवसाया संबंधी बरीच माहिती मिळते
माहीती छान दिली, मला पण चालू करायचे आहे, पुण्यापासून जवळच स्वत:चे शेत आहे, कल्पना भरपुर आहेत, कष्ट करण्याची ताकद आहे, पण आर्थिकदृष्टय़ा कमी पडत आहोत तेव्हा यावर काही मार्ग सांगावा
आमची तयारी चालु झाली आहे,बाबासाहेब आबेडकर तंत्रनिकेतन विध्यापिठ लोणेरे येथे झाडे लावणे गाई आहेत हा उपक्रम चालु आहे.विध्यापिठा ला लागुन पहेल गावाच्या हद्दीत तीन एकर मध्ये तयारी चालु आहे.
काही प्रश्न १. कृषी पर्यटनासाठी १०-१२ शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या जमिनी देऊन एक पर्यटन केंद्र स्थापू शकतात का? त्यासाठी काय करावं लागेल? २. जे कॅाटेजेस् चं बांधकाम तिथे लागेल त्याची नोंदणी pmrda मधे करायची की अन्य कुठे? ३. कमीत कमी किती जमिन यासाठी लागते? ४. जास्तीत जास्त किती बांधकाम इथे करू शकतो? ५. बॅंकेकडून किती लोन मिळू शकते त्यासाठी काय कागदपत्रे लागतील?
मला ते मझ्या शेतात सुरू करायचा आहे.. मार्गदर्शन हवं आहे..
छानच! ७ महिन्यांपूर्वी झाडांची लागवड झाली.तयारी अंतिम टप्प्यात आल्यावर परवानगी व इतर बाबी पूर्ण करूया.
मोबाईल नंबर पाठवा
ईनवेस्ट करणार आसेल तर तिन एकर जमीन उपलब्ध लोकेशन सिन्नर तालुक्यात हायवेवर
खुप छान माहिती दिलीत भावा मला इच्छा आहे कृषी पर्यटन व्यवसाय मध्ये पण गावी येणं जाणं नसत जास्त आणि शेत जमीन जास्त नाहीये जमीन विकत घेऊन करता येऊ शकते का या संबंधी थोडी माहिती देऊ शकता का
व्हिडिओ फारच छान झाला आहे या एका व्हिडिओ मध्ये या व्यवसाया संबंधी बरीच माहिती मिळते
खूप छान अतीशय सुंदर माहिती मिळाली.
आत्ता विचार पक्का कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचं
Thank you
कृषि पर्यटन केंद्र करणेचा विचार तयार झाला.
मला पण कृषी पर्यटण केंद्र साखरपा तिवरे मेढे ता.संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे सुरू करायचा आहे.तरी मर्गदर्षन करावे हि विनंती.
खुपच महत्वपूर्ण माहिती 🌹👌🏻
Khup ch Chhan mahiti
Amhala pan chalu karaych ahe please guide kara 🙏
खूप छान वाटला...मला पण सुरू करायचा आहे ...मला तुमचे मार्गदर्शन हवे कृपया मला मार्गदर्शन करा ...तुमचा मोबाईल नोंबर द्या सर जी
Khup Chan mahtvachi mahiti 👌👌🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन केले सर
Ho sir mala hi chalu karaycha ahe ha vyavsay pan suru kase karave he suchat nahi ..... Aapan margdarshan kara.🙏🙏
Mela Khushi peryantan suru kerayche aahe maritime midel ka.
हे फोटो टाकले ते कुठे पर्यटन आहे माहिती खूप छान दिली
गारवा कृषी पर्यटन केंद्र,
मुक्काम पोस्ट - अबलोली,
तालुका गुहागर,
जिल्हा रत्नागिरी.
छानच माहीती मिळाली
I m interested to start new agro tourism can you please provide project reports and layout
Ho mi chalu Karnar ahe krushi paryatan. Shrigonda.
Nice
माहीती छान दिली, मला पण चालू करायचे आहे, पुण्यापासून जवळच स्वत:चे शेत आहे, कल्पना भरपुर आहेत, कष्ट करण्याची ताकद आहे, पण आर्थिकदृष्टय़ा कमी पडत आहोत तेव्हा यावर काही मार्ग सांगावा
partner ghya kunala tari
contct no dya
Kuthe aahe?
Whether For Utility of Agriculture Land is necessary to Conversation Agriculture to Non-Agriculture .
सर नमस्कार मला पण हा व्यवसाय करायचा आहे कृपया आपल्या बरोबर संंपर्क साधायचा आहे तर आपला नं द्या किंवा मला फोन करा
फार छान माहिती दिली साहेब ❤
Chan mahiti dilit
Thank you
20 gunthe aamba yethe aahe ky labh milel
खूप छान माहिती सर धन्यवाद
Thank you
धन्यवाद ! खुपच छान माहिती !!!
Thank you
Masst ekdam
I'm planning to open one in Kalyan
Nice
Nice इन्फॉर्मशन
Chan mahiti milali
Thank you
अप्रतिम,,
खूपच छान माहिती..
thank you
We are from satara .kaas .coffee,cardemon, spice 200plus plat varity , stay ,bird watching tower dongri cousins. 750 mtrs road under shadow.
माझी सामाईक जागा आहे तर ते कृषी पर्यटन व्यवसाय करता येतो का सर आणि मला तूच मोबाईल नबर दया अधिक माहिती साठी
खुप छान माहीती..
Thank oyu
Thanks sir
Khup chhan
सर आपण छान माहिती दिलीत, कृपया आपला नंबर मिळेल काय
खुप छान माहिती दिली दादा 🙏
Thank you
छान
मला agri tourism business सुरू करायचा आहे
Organic vgitable
VERY GOOD INFORMATION
Thanks
Good information, thanks
So nice of you
Must, video
Thanks 🤗
Guide us
मला माझ्या शेतात सुरू करायचा आहे योग्य मार्गदर्शन करावे
खूप छान
Thank you
Ho. Vichar aahe
Very nice sir happy 👌👌👍
So nice
माझा plan आहे सुरू करण्याचा उस्मानाबाद येथे टोटल जमीन आहे 8 एकर पाणी पण आहे
Nice plan
आमची तयारी चालु झाली आहे,बाबासाहेब आबेडकर तंत्रनिकेतन विध्यापिठ लोणेरे येथे झाडे लावणे गाई आहेत हा उपक्रम चालु आहे.विध्यापिठा ला लागुन पहेल गावाच्या हद्दीत तीन एकर मध्ये तयारी चालु आहे.
Congratulation...!
मै माया हरड़े यह व्यवसाय शूरू करना चाहती हूं। कृपया मार्गदर्शन करें।
माया भरडे।
aapke area ke anusar aapko business shuru karna chahiye
मला कृषी पर्यटन केद्र सुरू करायचे आहे
Excellent..
Thank you! Cheers!
Good information
Thanks
I am interested in Agro tourism in satara
Please help me
I like
Thank you
❤
काही प्रश्न
१. कृषी पर्यटनासाठी १०-१२ शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या जमिनी देऊन एक पर्यटन केंद्र स्थापू शकतात का? त्यासाठी काय करावं लागेल?
२. जे कॅाटेजेस् चं बांधकाम तिथे लागेल त्याची नोंदणी pmrda मधे करायची की अन्य कुठे?
३. कमीत कमी किती जमिन यासाठी लागते?
४. जास्तीत जास्त किती बांधकाम इथे करू शकतो?
५. बॅंकेकडून किती लोन मिळू शकते त्यासाठी काय कागदपत्रे लागतील?
Nice information sir 👍
So nice of you
Jamin kiti lagte sir
2 Acers
🙏
Maje Aurangabad madhe Kam chalu ahe...Astha Agro Tourism Farm
Nice
address..?
दादा माझे फळबाग दोन वर्षाचे आहे, त्याला कृषि पर्यटनाची परवानगी मिळेल काय ?
Ho
👍👍👍
कृषीआधार फाऊंडेशन , वतीने कृषी पर्यटन केंद्र डेव्हलपमेंट.
ह्या बद्दल अजून माहिती भेटल का..?
सर 2 एकर जागेत करु शकतो का
ho
Mera aisa project bana hai sar
congrats
Loan bhetat ka
Jahirati band kara...Kahi pahayla gele ki alya madhe jahirati
government subsidy milel ka
No
Banana hai
बारामतीत मी चालू करतोय... दिवाळीत चालू होईल... 10 एकर वर ahe..... 😎
Congrats
यात काही शासकीय सबसिडी मिळते का?
नाही..
Mobil number midnar ka
search on google...
धन्यवाद ! खूपच छान माहिती !!!
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही
Thank you
अप्रतिम
Very nice info
Thanks
Very very nice 👌👌
Thanks a lot
Nice 👍
Thanks ✌
Very nice sir
Keep watching
Very nice information
Thank you