मी दररोज पितरांची ही सेवा करते🙏नित्य सेवे आधी हे महत्वाच तरच कोणत्याही सेवेचे फळ मिळेल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #swami #swamiseva #shreeswamisamarth #swamianubhav #swamiupay#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीचरित्रसारामृत #स्वामीसेवा #swamipragatdin
#pitradoshnivaran #pitru #pitrupakshkeupay #pitrudosha pitranachi seva Kashi karavi, pitrudoshavar upay,#swamiprgatdin
पण आता कावळा घारावर येत नाही.घरावर कवळ्या साठी ठेवलेला नेवेद्य काय करायचा.कृपया मार्गदर्शन करावे.
😢 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
छान माहितीपूर्ण
ओम पितृ देवताय नमः
श्री स्वामी समर्थ
ताई फक्त पितृ सुक्त वाचायचं की पितरतुष्टिकारक - पितृ स्त्रोत्र पण वाचायचं? Please reply
Shree Swami Samarth 🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ धन्यवाद पुजा पितराची माहिति दिल्या बदल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🌺🙏🌺
Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha ashakya shakay kartil swami jyana khali basta yeath nahi tana khurchivar basun vachle tar chalelka ti khurchi kuthe thevaychi koni basletar
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली❤❤🙏🙏🌹🌹
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹
🙏श्री स्वामी समर्थ ताई🙏
Shree swami samarth🙏
Shree Swami Samrth tai🙏🌹
छान माहिती दिली ताई
Shree Swami Samarth 💐🙏💐
Shree swami shamarth
Khup Chan sangtes tai tu mahiti mi svamiseva fkt tuzh aikunch krte
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼 जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
Avdhuth chintan shree gurudev datta, Shree swami samarth mauli🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Thank you tai
❤❤❤Shree Swami Samarth yachi स्यापना करायची आहे केह्वा करु ताई plz सागा plz plz plz ❤❤❤
श्री स्वामी समर्थ
ताई मी पंच महायद करते तर मागच्या 15दिवसा पासून कावळा येऊन रोज चपाती खाऊन जातो अणि कधी ठेवायची विसरली तर कावळा येऊन उरडतो अणि मी चपाती ठेवली कि खाऊन जातो
Puncha maha yadna kasa karave
Shree Swami samartha ❤
ताई मला सुद्धा पितृ दोष आहे मी तुझ्या सांगण्याप्रमाणे रोज पितृतुष्टिकारक पितृ सूत्र वाचते thank you tai tu पितरांची सेवा सांगितली नाहीतर खूप टेन्शन होत मला नारायण नागबली सांगितली होती
💐🙏 श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shri Swami Samarth Tai N Baba thank U Tai N Baba Love U Tai N Baba❤❤
Thank You Tai
Chan mahiti milali tai.thanks
Om shree swami samarth🙏🙏
श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 पित्रुसेवेबद्दल खूप छान माहिती दिली.पित्रुस्त्रोत म्हणायचे का?
ब्रम्हानंद महाराज आहेत , त्यांनी त्यांच्या प्रवचनात सांगितले होते कि जिवंत पणी तर सेवा करायचीच , पण गेल्या नंतर पितरान साठी एक माळ तरी जप करायचा , आणि तो जप त्यांना समर्पित करायचा .🎉
Tai
🙏 ShreeSwami Samrath 🙏 Tai
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
छान महिती दिली ताई 🙏
Shre Swami samartha
Shree Swami Samarth
Thanks tai
Shree swami samarth🌹
❤❤❤ shree Swami Samarth ❤❤❤
SHREE SWAMI SAMARTH 🙏
🙏🏻🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Shree svami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
Chan😊😊😊😊
ताई श्री स्वामी समर्थ बरोबर आहे 🙏
श्री स्वामी समर्थ
Shri gurudev Datta
❤ श्री स्वामी समर्थ,,🙏🌹 ही सेवा माझे वडील करायचे मी सुद्धा द्वादश ज्योतिर्लिंग रोज सकाळी संध्याकाळी म्हणते
१०८ शिवाची नावे रोज सकाळी संध्याकाळी म्हणते व्हिडिओ छान झाला श्री स्वामी समर्थ ❤
😮 Marathi madhe श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Avdhut chitan shree gurudev datt 🌹🌹 anantkoti brmhandnayak rajadhi Raj Yogi Raj akkalkot nivasi shree Swami Samartha maharaj ki jay 🌹🌹 shree Swami Samartha 🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🪷👏🏻🚩
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍
Prranam mam chan mahitiey diley buddl dhanyvad ❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shri swami samrath❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Khup chan mahiti...mla pn khup jast pitrudosh aaje...mla tyache khup parinam janawat aahet mla nashik la jaun pn karaychi aahe shanti...tyadhi ha video pahila tr khup chan watla...
Dakhin dishelach tond karayvh aahe ka?
Asan basayla nahi ghetle tr chalel ka asech Khali basun vachle tr chalel ka
श्री स्वामी समर्थ ताई पितृसेवा म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे
@@ReshmaFartale-y5x आपल्या पूर्वज चे स्मरण करावे..त्यांना रोज नमकर करावा..जमल्यास pitrustotra म्हणावे..
पितृ गायत्री मंत्र:
1. ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि
तन्नो पितृो प्रचोदयात्.
2. ॐ देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च ।
नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः.
3. ॐ आद्य-भूताय विद्महे सर्व सेव्याय धीमहि ।
शिव-शक्ति-स्वरूपेण पितृ-देव प्रचोदयात्.
!! श्री स्वामी समर्थ !!
!!श्री गुरुदेव दत्त!!
प्लीज मराठीत लिखित पितृ अष्टक द्या
प्लीज रिप्लाय द्या लवकर
Chan tumcha daily ruten kasa asto video taka
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
Namaskar tai.. Tumhi jya swami vishayi mahiti deta ti mla khup aavdte majhi ek विनंती aahe ki kalsarpa dosh asel tr swami chi kay seva karavi jyani te thod शांत hoil... Plzzz
Shree Swami Samarth 🙏
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
द्वादशज्योतिर्लींग स्तोत्र व पितृशांती स्तोत्र दोन्ही चे पठण करायचे का?
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺🌺 ताई तू जी भगवान शंकराची रूद्र अध्यायाची सेवा सांगितली आहे तर त्यात सर्वात आधी शिव महिम स्तोत्र आणि नंतर रुद्र अध्याय एवढंच वाचायचे का
maze mister ajari hote manun Mi 11 guravar kele khup manapasun kele maze mister varale mala vattal hot thodi sath milen mala tyachi ata mi ky kru tai
Mala khup pitrudosh ahe mala jobmadhe khup prablem hotat mi seva pan keli
Tai maze ..mmi papa..tyna time nasto ..me mulgi maz lagn zalel nahi ..tr me pitru stotra sakali kel tr chalel ka
Nice video Shri swami samartha
ताई द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वेगळे पुस्तक आहे का
Pitru stuti strotam che survatiche don oli kay aahet? Pls reply. Mi online shodhle pn pitru stotra, pitru sukta ase yetey
Tai maz बाळ 4महिन्याच आहे ताप आला होता आता कमी आहे पण feding करत नाही हो ताई काय करू plz सांगा कोणती सेवा करू झोपेतच नाही रडत आहे खुप dr.kde pn dakhvl
Tai kuthla kontey pustak aahe hey sanga
पितृसतोत्र कोठे मिळेल कृपया उत्तर मिळावे.धन्यवाद
लग्न झाल्यानंतर पितृपक्षात दोघांना जोडीने वर पूजन असे म्हणते ते करणे हे आवश्यक असते का 🙏 प्लीज सांगा ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
अग ताई पन मि सकाळी 5 la लवकर करते स्वामीच कुलदैवत पूजा रोज मग पितृ सेवा नंतर पढण केल तर चालणार नाही का
ताई मी पण रोज ही पितराची सेवा करते श्री स्वामी समर्थ ताई
ताई पितृ सुक्त्त हवन कसे करायचे त्याचा व्हिडिओ बनवा
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺❤️
Pitru seva karta na ghetlele asankuthe thevave..
Amchya gharat 5 manse askya mule saglyan che hath sagli kalde lagtat tar kay karave 🙏
Swaminchi murti plaster of Paris hi aahe ka Ani kiti inchachi aahe sang pl
ताई मी 11गुरूवार धरले आहे तर मध्ये सुतक आले तर नतर धरताने तया पुढील धराचे का पुन्हा चालू कराचे🙏
🙏🏻खूपच छान ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Tai 15 divas poorn zalya nantar aasanach kay karaych
पितृ स्तुती ही फक्त दात घासून स्नान करून वाचली आणि नंतर घराची swachhata केली तर चालते का ?