आधी Thackeray यांना सोडलं, मग आमदारकी जाण्याचीच भीती, आता मतदारांनीही दणका दिला | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #grampanchayatelection #UddhavThackeray #latasonawane #MaharashtraTimes
    शिवसेनेच्या बाबतीत असं म्हणतात की बंडखोरीनंतर आमदार आणि खासदार तर जातात, पण मतदार त्यांच्यासोबत जात नाहीत.. असाच काहीसा प्रत्यत आलाय जळगाव जिल्ह्यात.. जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेत दोन गट पडलेत आणि बंडखोर गटातल्या आमदाराला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलाच फटका बसलाय.. फक्त बंडखोर गटच नाही, तर भाजपलाही इथे फटका बसलाय. इथे बाजी मारली ती राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि अपक्षांनी... यात उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्या आमदाराची तर चांगलीच दमछाक झालीय, कारण या आमदारावर आधीच आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे, त्यात ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी साथ दिली नसल्याचं दिसून आलं.. ग्रामपंचायत निवडणूक फक्त गावपातळीवरची असली तरी यात मतदारांचा थेट सहभाग असतो.. त्यामुळे ठाकरेंना सोडणाऱ्या या आमदाराच्या या मतदारसंघात नेमकं काय घडलंय तेच समजून घेऊ..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 211

  • @bharatbauskarofficialsangv6996
    @bharatbauskarofficialsangv6996 ปีที่แล้ว +128

    धन्यवाद जळगांव च्या जनतेचा 🙏🙏

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 ปีที่แล้ว +56

    फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे शिवसेना आपलीच आहे जय महाराष्ट्र

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 ปีที่แล้ว +1

      हीच जिद्द कायम ठेवा, बिजेपीला हद्दपार करा

  • @vishvanath2105
    @vishvanath2105 ปีที่แล้ว +84

    जय महाराष्ट्र.. जावली सातारा..🚩🏹

    • @rahulpawar3790
      @rahulpawar3790 ปีที่แล้ว +1

      विश्वनाथ पवार का

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 ปีที่แล้ว +224

    असाच न्याय द्या मतदारांनो तरच लोकशाही जिवंत राहील.

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 ปีที่แล้ว +7

      Asch A To Z
      Sagle MP MLA na ghari bsva ata
      Ly chaple hya lokanni 💯

    • @aabasahebnimbhorkar9413
      @aabasahebnimbhorkar9413 ปีที่แล้ว +2

      तिला पाडा भाऊ

    • @arunbidvi1888
      @arunbidvi1888 ปีที่แล้ว

      @@aabasahebnimbhorkar9413 ;m;; m; m; might; mmmmmmmmmmmmm; mkkmufkukmmkmmmmmmmmumkmmkkkkkkmmkmmmmmmhmmm; kmmmkmkmkkmmmmkkkkkkkm;; bfdui:

    • @dattatraypadekar5123
      @dattatraypadekar5123 ปีที่แล้ว

      @@ajmokal3548 000

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 ปีที่แล้ว +52

    असाच दणका येत्या लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीत कायम राहील याची काळजी घ्यावी. मतदारांचे आभार आणी अभिनंदन. ही काळाची गरज आहे हे लक्षात घ्यावे.

  • @bonk5575
    @bonk5575 ปีที่แล้ว +115

    फक्त उद्धव ठाकरे ❤️👍.. कृपया ठाकरे गट म्हणू नये शिवसेना म्हणा 😡

  • @ravirodge4538
    @ravirodge4538 ปีที่แล้ว +172

    फक्त उद्धव साहेब आणि शिवसेना

    • @ganeshsharnagat5664
      @ganeshsharnagat5664 ปีที่แล้ว +3

      खरोखर.शिवसेना.म्हणजेच.शिव सेना ..ऊ.बा.ठाकरे

  • @durvasshinde9979
    @durvasshinde9979 ปีที่แล้ว +120

    या गद्दार लोकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे,
    मतदारांनी मतदान करताना यांचं diposit जप्त करावं,
    50खोके एकदम ओके,
    माजलेत बोके,
    जय महाराष्ट्र जय उध्दव ठाकरे साहेब,

  • @gajanankakde9803
    @gajanankakde9803 ปีที่แล้ว +23

    Great निर्णय मतदाराचा

  • @gajananadamane390
    @gajananadamane390 ปีที่แล้ว +23

    फक्त शीवशेना जय महाराष्ट्र

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 ปีที่แล้ว +20

    करावं तसं भरावं हा तर निसर्गाचा नियमच आहे ! जय महाराष्ट्र, जय शिवसेना, जय आदरणीय उद्धव साहेब. 🚩🚩🏹🏹🙏🙏👍👍🙂🙂

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 ปีที่แล้ว +32

    🫣😩दणका, टेंगूळ, आत हे सर्वत्र पाहाला मिळत राहणार...
    बंडखोरांचे खरे सुघीचे दिवस सुरू झाले, जळगाव बंधूभगीनीनां धन्यवाद..🌹

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 ปีที่แล้ว +1

      भाऊ धन्यवाद दिले चांगले केल.पन.गुलाभ
      देऊनका दादा होन.खरा.दुसमन.तोच🙏

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 ปีที่แล้ว +72

    जनतेने गद्दर आमदारांची जागा दाखवून दिली.

  • @darkknight4313
    @darkknight4313 ปีที่แล้ว +65

    जळगांवच्या बंधूभगिनींना धन्यवाद!!

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 ปีที่แล้ว +25

    धन्यवाद मतदर

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 ปีที่แล้ว +28

    आमदारांना आम्ही म्हणजे जनतेने निवडून द्यायचं आणि हे यांच्या मनाप्रमाणे युती करणार वारे काय अजब प्रकार आहे. धन्य ते आमदार आणि धन्य ते खासदार.

    • @karbharichavan6199
      @karbharichavan6199 ปีที่แล้ว

      Winstan चर्चिल म्हणायचे"Polotics is a game scoundral's " म्हणजे राजकारण हा बदमाशांचा खेळ आहे. दुर्दैवाने भारतात 45% लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आपली लोकशाही खरोखर सज्जनांच्या हाती आहे काय? अशी शंका येते.
      अलीकडेच मुंबईतील पूर्व अंधेरी मध्ये एका लोकप्रतिनिधीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचे लोकप्रतिनिधी अत्यंत कार्यक्षम होते असे. म्हटले जाते.
      तर सर्व राजकारण्यांना असे वाटते की, या लोकप्रतिनिधीच्या पत्नीला ज्या महानगरपालिकेमध्ये कारकून आहेत त्यांना त्यांचे जागी बिनविरोध म्हणून अनुकंपा ग्राउंडवर निवडून द्यावे. खरे म्हणजे हा लोकशाहीचा अपमान आहे. आणि मतदारांच्या हक्कावर गदा आणणारा आहे. मला वाटते या ठिकाणी सुज्ञ मतदारांनी या राजकारण्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ नये. कुठल्याही तरी सोम्या गोव्याला प्रतिनिधी म्हणून उभे करावे आणि सज्जन मतदारांनी ह्या निवडणूक एक वर बहिष्कार टाकावा किंवा मतदान करायचं असेल तर आपल्याला उपलब्ध असलेला हक्क "नोटा "म्हणजे यापैकी कोणीही योग्य नाही. याचा वापर करून या राजकारणात धडा शिकवावा.

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 ปีที่แล้ว +4

    आगे आगे देखौ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩 ऐ

  • @santoshjadhav-ts3ld
    @santoshjadhav-ts3ld ปีที่แล้ว +54

    २०२४ मध्ये ४० बंडखोर पैकी किती परत निवडून येतात बघुया.

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 ปีที่แล้ว +7

      Aapan milun Padu gaddarana

    • @SocialMedia-io1tz
      @SocialMedia-io1tz ปีที่แล้ว +2

      मग काय तर

    • @janardangite4540
      @janardangite4540 ปีที่แล้ว +2

      ४ ते ५ निवडून येतील.बाकी भुईसपाट होतील.

  • @kakaparekar8007
    @kakaparekar8007 ปีที่แล้ว +52

    Only mahavikas aagadi

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 ปีที่แล้ว +18

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🏹🚩

  • @sanjayphad4745
    @sanjayphad4745 ปีที่แล้ว +36

    धोका देणारे यांना ईश्वर माफ करणार नाहीत कारण ईश्वर च जनतेला बुध्दी देत आहेत,,

  • @gajananadamane390
    @gajananadamane390 ปีที่แล้ว +12

    वा चांगले झाले

  • @bandopantkamble3209
    @bandopantkamble3209 ปีที่แล้ว +57

    आमदाराला पन्नास खोके मिळाले

  • @annasahebgiri7431
    @annasahebgiri7431 ปีที่แล้ว +58

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 ปีที่แล้ว +17

    Khup Chan video tai jay Maharashtra

  • @santoshbhoir7557
    @santoshbhoir7557 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रातील जनतेनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे एक तरून आमदार आदित्य ठाकरे वर भाजप. शिंदे गट मणसे एकत्र येवून आदित्य ठाकरे यांच्या वर राजकिय हल्ले चढवत आहेत न डगमगता आपले काम करत आहेत तोच महाराष्ट्रातील तरूणांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो ठाकरेंची शिवसेना हिच मराठी माणसाची शान आहे

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 ปีที่แล้ว +5

    मतदारांनी असच मत देऊन सहकार्य करावे.

  • @narendranehete682
    @narendranehete682 ปีที่แล้ว +9

    चोपडेकर हुशार आहेत, अभिनंदन! 🚩🚩🚩

  • @meenapatil1730
    @meenapatil1730 ปีที่แล้ว +23

    करावे तसे भरावे

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 ปีที่แล้ว +7

    शिवसेना फक्त ठाकरे ब्रँड

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 ปีที่แล้ว +23

    ताई ना खोके मिळाले असतील तर जय काय आनि पराभव काय आनि आमदार की काय
    लटकले फक्त कार्यकर्ते आता तरी विचार करा रे
    भावानौ

  • @Politician_All_India
    @Politician_All_India ปีที่แล้ว +2

    हि तर सुरवात आहे अजून खूप काही बघायला भेटेल जळगाव मध्ये फक्त उध्दव साहेब ठाकरे यांची शिवसेना चालेल🚩🚩🚩

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 ปีที่แล้ว +18

    गददाराना थारा नाही गदार ते गदारच

  • @sagargursal1411
    @sagargursal1411 ปีที่แล้ว +9

    शिवसेना सोडून गेलेले सगळेच पडणार आहे

  • @vilasmane2470
    @vilasmane2470 ปีที่แล้ว +23

    गद्दारांना त्यांची जागा दाखवा.

  • @nehapatil3224
    @nehapatil3224 ปีที่แล้ว +21

    Takare gut nhi shivsena🏹

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 ปีที่แล้ว +6

    Uddhavji Balasaheb Thackeray zindabad 👍

  • @gajananadamane390
    @gajananadamane390 ปีที่แล้ว +11

    आता शीदे कोण हे कळलं जनतेला

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 ปีที่แล้ว +4

    येणारी निवडणूक गद्दाराची घर वापशी मतदार करणार ठाम हा इतिहास आहे जय महाराष्ट्र

  • @proarts877
    @proarts877 ปีที่แล้ว +2

    Omsairam

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 ปีที่แล้ว +2

    फक्तं ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @darkknight4313
    @darkknight4313 ปีที่แล้ว +25

    ५० खोके आता फोडून घ्या स्वतःचे डोके

  • @bhaveshsapkalepatil9939
    @bhaveshsapkalepatil9939 ปีที่แล้ว +14

    चोपड्यात पुन्हा निवडणूक लागायला हवी 🔥🔥

  • @pushpagaikar8917
    @pushpagaikar8917 ปีที่แล้ว +4

    👍👍

  • @mazimauli131
    @mazimauli131 ปีที่แล้ว +11

    नीवडुन आपन द्यायचं.... गद्दारी यांनी करांची...खोके यांनी घ्यायची.... मतदार आता हुशार झालेत

    • @karbharichavan6199
      @karbharichavan6199 ปีที่แล้ว

      Winstan चर्चिल म्हणायचे"Polotics is a game scoundral's " म्हणजे राजकारण हा बदमाशांचा खेळ आहे. दुर्दैवाने भारतात 45% लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आपली लोकशाही खरोखर सज्जनांच्या हाती आहे काय? अशी शंका येते.
      अलीकडेच मुंबईतील पूर्व अंधेरी मध्ये एका लोकप्रतिनिधीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचे लोकप्रतिनिधी अत्यंत कार्यक्षम होते असे. म्हटले जाते.
      तर सर्व राजकारण्यांना असे वाटते की, या लोकप्रतिनिधीच्या पत्नीला ज्या महानगरपालिकेमध्ये कारकून आहेत त्यांना त्यांचे जागी बिनविरोध म्हणून अनुकंपा ग्राउंडवर निवडून द्यावे. खरे म्हणजे हा लोकशाहीचा अपमान आहे. आणि मतदारांच्या हक्कावर गदा आणणारा आहे. मला वाटते या ठिकाणी सुज्ञ मतदारांनी या राजकारण्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ नये. कुठल्याही तरी सोम्या गोव्याला प्रतिनिधी म्हणून उभे करावे आणि सज्जन मतदारांनी ह्या निवडणूक एक वर बहिष्कार टाकावा किंवा मतदान करायचं असेल तर आपल्याला उपलब्ध असलेला हक्क "नोटा "म्हणजे यापैकी कोणीही योग्य नाही. याचा वापर करून या राजकारणात धडा शिकवावा.

  • @atishdumbre9773
    @atishdumbre9773 ปีที่แล้ว +6

    Aasch honar

  • @pravinkorde164
    @pravinkorde164 ปีที่แล้ว +2

    शिवसेना ही शिवसेनाप्रमुख यांची आहे तिथे गद्दाताना धडा शिकवला जातो च

  • @Shivbhakt1801
    @Shivbhakt1801 ปีที่แล้ว +2

    फक्त शिवसेना🚩🚩

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 ปีที่แล้ว

    Thank you jalgaon कर, आपल्याच हाती आहे लोकशाही जिवंत ठेवण्याचे

  • @pramodkhandake
    @pramodkhandake ปีที่แล้ว +5

    Shivsainik kattar astat

  • @dineshkharkar3212
    @dineshkharkar3212 ปีที่แล้ว

    हाच आशिर्वाद आहे आई जगदंबेचा आणी शिवाजी महाराजांचा

  • @fighterone9980
    @fighterone9980 ปีที่แล้ว +3

    जळगाव सह संपूर्ण महाराष्ट्रात असाच निकाल येत राहील, मागासवर्गीय जागावर तर सामान्यातले सामान्य माणसे शिवसेनेमुळे आमदार झाले, हे ते विसरून खोक्याच्या पाठीमागे लागले की अशी अवस्था होणार, भाजप भविष्यात खोके कितीही काढू दे, लोक पैसे घेणार पण मतदान शिवसेनेलाच टाकणार

  • @balasahebkakade9785
    @balasahebkakade9785 ปีที่แล้ว +9

    गददार आमदार २०२४ ला १००% पडणारच .

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 ปีที่แล้ว +1

    या पुढे पन शिवसेनेचा च विजय होणार ...
    जनतेने....पैसे घेऊन मतदान करू नये...

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 ปีที่แล้ว +3

    गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणार शिवसेना जय महाराष्ट्र

  • @ravibhosale4543
    @ravibhosale4543 ปีที่แล้ว +3

    🏹🏹🏹🙏🙏🙏🙏🙏🏹🏹🏹👌👌

  • @mohanm6818
    @mohanm6818 ปีที่แล้ว +30

    बेईमान अपात्र झालेच पाहिजे

  • @gregoriphilips4426
    @gregoriphilips4426 ปีที่แล้ว +5

    Anyway it's a good news

  • @satishgurav6092
    @satishgurav6092 ปีที่แล้ว +1

    फक्त ठाकरे शिवसेना, गद्दाराना असाच धडा सर्व सामान्य जनता शिकवेल.

  • @manojnimbalkar6754
    @manojnimbalkar6754 ปีที่แล้ว +3

    आमदारकी जात नाही पाच वर्ष पूर्ण करणार आहे

  • @shantaramdate7140
    @shantaramdate7140 ปีที่แล้ว +8

    👌👌👍👍💪💪💯🏹🚩❤️

  • @js-wv3cr
    @js-wv3cr ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र 🙏🌹🙏🌹🙏

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 ปีที่แล้ว +7

    50 khoke Maharashtrala Dhoke

  • @gregoriphilips4426
    @gregoriphilips4426 ปีที่แล้ว +64

    Shindhe lost all respect,but precautions must be taken,as the opposition misusing ED ,Pegasus CBI..Even Shindhe was literally blackmailed by BJP...NOW IT'S LIKE GHAR KA NA GHATKA.

  • @moviemakersmumbai4373
    @moviemakersmumbai4373 ปีที่แล้ว +1

    jai maharadhtra jai sivsena

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 ปีที่แล้ว +1

    Only shivsena uddhav thakre saheb Jay Maharashtra

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ปีที่แล้ว

    Good one number Shivsena uddav Thakre jindabad

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 ปีที่แล้ว +1

    ठाकरे गट नाही, शिव सेना आहे,
    जे गेले ते गटार गट, लक्ष रहुद्या,

  • @mymissqueen1369
    @mymissqueen1369 ปีที่แล้ว +1

    50 एकदम एकदम ओके

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 ปีที่แล้ว +1

    एकनाथ शिंदे,फडणवीस,आणी मोदी,शहा यांना आत्ता खूप गर्व झाला आहे. आणी परिस्थिती सुद्धा त्यांना अनुकूल आहे.यश मिळत आहे.सत्ता आहे.पैसा आहे. विरोधकांना ,मित्रांना सपाट करायचं हाच धंदा चालू आहे. सत्तेचा पुरेपूर फायदा उठवत,अहंकाराने हे लोक खूपच मनमानी करत आहेत.पण एक शक्ती तुमची सगळी पापें मोजत आहे.आणी एक दिवस त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच.नियती कधीच सोडत नाही.इतक तरी लक्षात असूदे.कोणत्याही बाबा बंगाली कडे जा.उपाय फक्त नियतीच ठरवते.

  • @kirandinkar8986
    @kirandinkar8986 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 ปีที่แล้ว +2

    Jay Maharastra

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 ปีที่แล้ว +26

    Gaddaranna kshama nahi

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 4 หลายเดือนก่อน

    Very good

  • @RichPatil-nx5si
    @RichPatil-nx5si 4 หลายเดือนก่อน

    Remember. Don't. Ask. Ubt. Gat. You. Ask. Only. Shivsena. Jay. Maharashtra

  • @dattatraypatil9949
    @dattatraypatil9949 ปีที่แล้ว

    शिवसेना ठाकरे साहेब

  • @vishalpatil-de2uv
    @vishalpatil-de2uv ปีที่แล้ว +8

    Sarv Gaddar padnar

  • @arifsayyed8187
    @arifsayyed8187 ปีที่แล้ว

    Good news aamcha maharashtre aamchi siv sena aamche uddav sahab

  • @SocialMedia-io1tz
    @SocialMedia-io1tz ปีที่แล้ว +1

    जळगाव कर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amitkurane5623
    @amitkurane5623 ปีที่แล้ว +4

    Shinde साहेबाची चिंधी चिंधी होणार
    Only shivsena

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee ปีที่แล้ว +3

    शिंदे च्या नादात ;फडवणिसाची किंमत
    झीरो 0 0 नव्है तर डबल झिरो होणार;
    बघा किती ही संरक्षण घेऊन फिरा,शिव-
    सैनिक काय करतय बघा. त्याला घरची
    इज्जत गेल्या सारख वाटतय.😂😂😂

    • @nandkumardabhade7886
      @nandkumardabhade7886 ปีที่แล้ว

      लै भारी. खरं आहे. 0000000000000झिरो होणार. मतदान मतपेटीत मतपत्रिकेचेचं

  • @prakashpatil2448
    @prakashpatil2448 ปีที่แล้ว +1

    अजून निवडणूक आयोग निर्णय का घेत नाही अपात्रतेबाबत

  • @madukhairate9957
    @madukhairate9957 ปีที่แล้ว

    Jay maharashtra 🙏🏿

  • @rajendrasonawane7264
    @rajendrasonawane7264 ปีที่แล้ว

    चुकीला माफी नाही असं कै.आनंद दिघे साहेब सांगून गेले त्याचा प्रत्यय येतोय.

  • @satampady675
    @satampady675 ปีที่แล้ว +1

    भाजप हटवा देश वाचवा.

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 5 หลายเดือนก่อน

    फक्त ठाकरे

  • @kishanwallpvad825
    @kishanwallpvad825 ปีที่แล้ว +7

    गधार ला हाकला

    • @atulchavan8484
      @atulchavan8484 ปีที่แล้ว +1

      शिवसेना उद्धव साहेब

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 ปีที่แล้ว +2

    असे च मदा न करा लोकशाही वाचेल गद्दारणा विधान सभा मध्य साफ करा

  • @jeevan3741
    @jeevan3741 ปีที่แล้ว +4

    आशा बातम्या बाकी न्युज वाले दाखवणार नाही

  • @prrrr.....s
    @prrrr.....s ปีที่แล้ว +1

    गद्दारी लोकांना आवडत नाही,लोक त्यांना त्यांची जागा दाखवतात, हेच या निकालातून दिसून येते

  • @ppc8679
    @ppc8679 ปีที่แล้ว +6

    Im lives in jalgaon dist

  • @SocialMedia-io1tz
    @SocialMedia-io1tz ปีที่แล้ว +1

    भारीच जळगाव कर

  • @narayangore6562
    @narayangore6562 ปีที่แล้ว +9

    Dighe would have punished Shinde for his Gaddari/treachery.

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว +1

      ह्या पुढे परतेक इलेक्शनमधे आसेच होनार आहे

  • @pdborkar1258
    @pdborkar1258 ปีที่แล้ว +1

    याचा असाच बोर्रा होणार ईडीचा

  • @ferozahemadshaikh6618
    @ferozahemadshaikh6618 ปีที่แล้ว

    Good Nikal

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 ปีที่แล้ว

    Gaddaaaar...

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 ปีที่แล้ว +2

    खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण विसरलेत.

  • @anirudhkushwah3964
    @anirudhkushwah3964 ปีที่แล้ว +5

    Gaddar na lok jaga dakhavtil

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 ปีที่แล้ว

    ठाकरे गट काय म्हणता ताई शिवसेना म्हणा.

  • @janardangite4540
    @janardangite4540 ปีที่แล้ว +2

    गद्दार पडणार.फक्त ठाकरे साहेब.