Eknath Shinde यांच्या मतदारसंघातलाच नेता Uddhav Thackeray यांना येऊन मिळाला | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #SanjayGhadigaonkar #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray
शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरु केलीय ती जुन्या शिवसैनिकांच्या मदतीने.. राज्यभरातले पक्ष प्रवेश होत असताना ठाकरेंचे ठाण्यातच हात बळकट करणाराही एक पक्ष प्रवेश झालाय.. हा पक्ष प्रवेश दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून एका जुन्या शिवसैनिकाचाच आहे आणि या शिवसैनिकाने एकनाथ शिंदेंविरोधात निवडणूकही लढवली होती.. उद्धव ठाकरे हे जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सोबत घेऊन बंडखोरांना जशास तसं उत्तर देतायत.. प्रत्येक ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी असेल असा निर्धार त्यांनी जाहीर केलाय.. पण एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाण्यात ठाकरे काय करणार आणि एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार कोण असणार हा मोठा प्रश्न होता.. त्याचीही तयारी ठाकरेंनी केलीय आणि यासाठी जुना शिवसैनिक परतलाय.. महापालिकेपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत शिंदेंशी टक्कर घेणाऱ्या हा जुना शिवसैनिक कोण आहे आणि ठाकरेंचे या पक्षप्रवेशामुळे हात कसे बळकट होऊ शकतात तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
एकमेव पक्ष असेल जो सगळा फुटला तरीही असंख्य प्रवेश होत आहेत. नक्कीच 24, चा जनादेश उद्धव साहेब तुमचाच आहे.
मि ठाणेकर तुम्ही बिंधास्त रहा ठाकरे सेना जिंदाबाद 2024ला आवाज कोणाचा ठाकरे सेनेचा
100 % Thakre sir is most honest leader,
In the yr.2024 only Thakre
ठाणेकर आम्ही उध्दव साहेब सोबत आहोत.
जय महाराष्ट्र 🔥 जय शिवराय 🔥
🚩🚩जय महाराष्ट्र हार्दिक अभिनंदन 💐💐
जय महाराष्ट्र. विजय फक्त शिवसेनेचाच होईल. फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. फक्त मशाल
उध्दव ठाकरे बेस्ट सीएम महाराष्ट्र राज्य चे
जय उध्वजी, जय शिवसेना
Only udhav Thakare saheb
घाडीगावकर साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला, साहेब तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत, जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏👍👍👍🙏🙏
ठाणे मतदारांचे ठरलं मिधे परत निवडून येणार नाही गद्दाराना माफी नाही
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
ऐक नाथ शिंदे कोणाला भेट करू देत नसे उध्दव साहेबांशी. ठाण्यातून
शिंदे हा लबाड कोल्हा निघाला. शाह la fitur zala
Old is gold ....be with old ...don't forget them.... 🙏🙏🙏
साहेब पूर्ण महाराष्ट्र तुमचा आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने संपूर्ण पाठिंबा माननीय उद्धव साहेब यांना द्यावा ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्वपक्षीय कारण आपल्याला हा अहंकार संपवायचा आहे
दिघे साहेबांच्या भाषेत गद्दारांना माफी नाही
🚩Udhav Balasaheb Thakare 🚩
💯👍🙏
2024ला शिवसेनेचे सरकार स्थापन होणार
फक्त उद्धव साहेब
Yes
ग्रेट
आसेच ऐक एक येऊन मोठा प्रवाह होनार व त्याचाच महासागर होनार ही काळ्या दगडावरची रेग आहे.
Only thakre
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
Only Thakare
जय महाराष्ट्र उद्धव साहेब🚩🔥🔥🔥 👌👍💪💐
Uddhav Thakre saheb jindabad, Sunjay Ghadigaonkar dashing leader,jai Maharashtra
नक्कीच
ठाकरेंच्या हात बळकट होऊ शकतील ठाण्यामध्ये
Uddhav Saheb jindabad 👍👍
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
या गद्दारांचा पराभव अटळ आहे
We are with original shivsena Uddhav Ji Thackeray 🚩
मा प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल शिवसेना पक्षांत प्रवेश केला बदल खुप खुप अभिनंदन 🌹🏹🏹🏹🔥🔥🚩 जय महाराष्ट्र जय किसान
एकदा मत दारांनी ठरवलं तर कोण मुख्यमंत्री कोण काय,,,,,एक मराठा बोलतोय,,,
शिवसेना अजून मजबूत होणार!
Udhav Thackeray jidhabad Shiv Sena jindabaad
We all support only Original Shiv Sena...Great Udhavji Thackeray brand jo Delhiswara pudhe zukat nahiye Maharashtra vaachva Mumbai vaachva...Jai Maharashtra Maharashtra swabhimaan japa, majha Maharashtra Gujarat chya daavnila bandhayacha nahiye aamhla....Jai Maharashtra
Ya Pudhe Sapurn Thane Jilha ha Udhav Balasaheb Thacker 🔥🔥may hoiel karan Gadarila Dhada shikvane kramprapt aahe Thakresaheb Aage badho Mahrashtra Aaplya sobat🚩🚩🚩
नक्की पर्याय होऊ शकेल
हो
Shivsena uddhav thakre
FAKT UDDHAVAJI.
GADDHAR NA GADA.
आमदार आसती 2024 ला
Sent persantage Success
आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे
Only Thackeray uddhav Thackeray
🚩🚩
Uddhav saheb great 👍
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯
💯
हात बळकट होतात पण तसेही ते निवडून येत नाहीत.ठाकरे साहेब तुमचेच हात लोकांनी बळकट केलेले आहेत.हे चाळीस गेले शिवसेनेचा शनी गेला.नाहीतर शिवसेनेची शभरी गाठली असती atapayrat
Shivsenecha bale killa only uddhav saheb
नक्किच हात बळकट होतील
Shivsena
Only thakre shivsena 🚩
गद्दारांना धडा शिकवा
Only udhav saheb most honest leader
Ho
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ठाकरे साहेबांचे हात बळकट होऊ शकतात
गदाराचा नाथ एकनाथ गदार ते गद्दारच शेवटी पन्नास खोके एकदम ओके खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
फक्त उद्दव बाळासाहेब ठाकरे
Ekanat..aata.riksha.ge.mana
हो नक्किच शक्याहे
ठाणे मध्ये एकनाथ शिंदे Vs केदार दिघे अशी लढत होणार.
1नंबर
Kopari pachpakhadi chy bhawi amdar sanjay ghadgilkar 🚩🚩🚩
2024lashindegadarpadaner
महाराष्ट्र gaddharana माफ करत नाही...
मटा वाले तुम्ही कोणाला एयेऱ्या गैऱ्या ना उगीचच मोठं करू नका
आता दाऊद चा प्रवेश घ्या
Gap puchat kutrya
गद्दार माफी नाही
नक्की ते निवडून येतील व माननीय मुख्यमंत्री तत्कालीन शिंदे साहेब तेव्हा माझी मुख्यमंत्री होतील
100 टक्के होतील
Sanjay bhau winnar ahe mindhe padnar
ठाणेकर उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत..मिंधे गटाला अस्मान दाखवणार आता
Gaddar gatacha Thanyat supda saaf jhala Gram Panchayat elections madhe. Kasla kaay baale killa. Thane he Shiv Sainikancha killa aahe, gaddarancha nahi
मिंधे गटाचे सर्व उम्मीदवार हारनार 💯
balekilla....kasla balekilla.....
गद्दाराना गाडा🙏🙏
Paksha Paksha ch Pani pilay to. 😅
Nuste shinde saheb sampnar nahit te BJP la pn maharastratun sampavanar ahet
मी आजच जाहीर करतोय की एकनाथ शिंदे हे तीस हजार मतांनी पराभूत होणार...कृपया ही पोस्ट सेव्ह करून ठेवा...फेकू आणि तडीपार महाराष्ट्र द्रोही आणि गुजराथ धार्जिणे गद्दार लोकांना वाचवू शकत नाही...अलिबाबा आणि चाळीस चोरांचा पराभव अटळ आहे..ही श्रींची इच्छा...जय महाराष्ट्र.
gaddar
ठाणे मध्ये एकाच किंग अविनाश जाधव जय मनसे
😃😃😃😃
100%ghadigavkar nivdun yenar
Kilarla paryay thik ahe
Ata divas thakare yanche ahet tyancha konachya dokyavar hat padel to nivdun yenar ashi sadhyachi paristiti ahe
Eknath shinde saheb 👍
Hoel
Eknath bewda aahe...akkal gahan thevli tyane..ajun vel geli nahi ...parat thakrenkade ya ..be united.
Thana manja eknath shinde saheb
कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आयात उमेदवार घेणे अजितदादा च्या तालावर सरकार चालवले म्हणून तर सेनेची हि अवस्था तुम्ही केली
Boka
Only uddhav thakre saheb
Yes
Shivsena uddhav thakre
Ho
हो