महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)(MANAREGA) L78
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.co...
_
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_a...
_
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - ...
Telegram-t.me/niteshkar...
_
सर आपल्या कार्याला अगदी मनापासुन सॅलुट .जे आपण अगदी तळमळी मनापासुन शिकवन्याच कार्य करता,जे कि अगदी खुप कमी फिस मध्ये जे कि नसन्याच्या बराबर आहे. सर आपल्या सारख या महाराष्ट्रा मध्ये कोनीच शिकवु शकत नाही.
धन्यवाद सर खूप चांगल ... रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही ही संकल्पना आता सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश आता मागे पडला आहे
जी लोकं योजना चालवतात त्यांना जर मक्याचं कणीस मिळत असेल तर ती योजना कशी पूर्णत्वास येईल
लोकं फक्त म्हणतात अर्धे तुम्ही अन काय काय
दोन टोपले माती फेकायला मात्र फाटते
बाकी योजनांमध्ये यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे फरक येवढाच आहे ती योजना चालविणारे लोकं पगारी आहेत आणि रोजगार हमी चालविणारे बिनपगारी
सर तुमचे मनापसुन आभार मानतो कारण ह्या समाजात लोकांची मानशीकता अशी झाली आहे की गरीब हा गरीबच राहिला पाहिजे कारण गरीब मानुस जर पुढे गेला तर ह्या मोठ्या लोकांच्या तो तलवे चाटनार नाही म्हणून ते गरीब मानसाला पुढे जाऊ देत नाही म्हणून आज समाजाला तुमच्या सारख्या देव धुतांची गरज आहे म्हणून सर आपले कार्य असच चालु ठेवा सर तुमचे कोटी कोटी आभार मानतो मी व सदगुरु चरनी प्राथंना करतो की अशा देव मानसाला ऊदंड व आरोग्यमय आयुष्य लाभु दे देवा हिच प्राथंना करतो सर धन्यवाद
सर आपण सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे माहिती परिपूर्ण आहे
खूप छान सर आम आदमी ला योग्य माहिती दिली असेच आभार राहो सर तुमचे 🙏🙏 exlunt
Sir tumhi khup khup telented aahat o thank you
Khup chagale shikaval sir
Khup important topic shikavlat sir......
😊😊😊
God bless you 🙏🙏🙏
💖💖💖💖💖💖
खूपच छान शिकवण्याची पद्धत. इतका गुंतागुंतीचा विषय हसत खेळत समजून सांगितला. धन्यवाद.
बाकी डुकरहो, पोट्टे, लक्ष द्या. असं ऐकताना एक चेहऱ्यावर हसू यायचं. खूप छान सर.
माझ्या पुस्तकात 8 km लिहलं आहे.त्यांना भत्ता, राहण्याची व्यवस्था, पाणी, अन्नधान्य, आणि इतर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टी अंतर्भूत होतात.💐😊
😊खुप छान माहिती दिली sir. 👍
खूप छान माहिती धंन्यवाद सर
अगदी सुंदर lecture आहे सर 🙏🙏👍👍
सर तुम्ही खुप छान माहिती देतात
Nice information,I work in this field as engineer and done satisfactory work whatever I could do.
खुप च म्हत्वाचा विषय आहे ,
धन्यवाद सर जी ...!
Sir tumhi changle margdarshan kele
Sir you are Future PM of india
खुप खुप धन्यवाद सर. पूर्वीचे आणि सध्याचे कामगार कायदा बद्दल फरक सांगा 🙏🙏
Great ho sir 👍
खुप भारी.सांगितला सर तुम्ही..
बहुत सुन्दर इन्फॉर्मेशन सर
Khup chhan mahiti dili
Khup chan samjale sir
चागले प्रकारे माहिती दिला बद्दल धन्यवाद सर
मस्त शिकवल गुरुजी तुम्ही
Mi philyanda aapla class kele aahe khup chhan sir thank you
Thank You Sir 👌🌳🌲
खूप छान सरजी..
Wha! Khupch chhan
Khup Chan lecture ghetal sir🙏🙏
Jai bhim 🙏khup Chan mahiti deeli.
Khup ch chan 🙏🙏
Salute sirji
धन्यवाद सर 🙏🙏
Tumhi kharach practical vishay gheta sir 🙏🙏🙏
महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे नवीन उद्योग येत नाहीत कोणतीही नोकर भरती होत नाही 2019 च्या परीक्षा अजून झाल्या नाही काल आरोग्य विभागाचा झालेला गोंधळ संपूर्ण राज्याने बघितला जमल्यास त्या वर पण व्हिडिओ बनवा 🙏🏻
खुप छान संर 👏👏👏
डिजिटलबोर्डवर हिरव्या रंगाऐवजी पिवळा रंग वापरा..पिवळा रंग स्पष्ट दिसतो.. बाकी लेक्चर👌👌
You are great
सर मी रोजगार सेवक आहे पण योजना नुसता कागदावरच आहे सगळा भोंगळ कारभार आहे
Hiii
Nice Information sir 🙏🙏
Very Good Information.
सरछान। आहे
Very important topic
महाराष्ट्र या राज्यात ग्राम रोजगार सेवकांना किमान फिक्स मानधन सरकार देऊन नाही राहिली . पण बाकी सर्व राज्यात रोजगार सेवकांना फिक्स मानधन देऊन राहिले... या विषयावर थोडे महाराष्ट्र सरकारला बोला सर...
हे फक्त भाजपला बोलतात 😂
Sir mahiti khup mast dili dhanyawad
Pn sir ek problem Aahe aamchya gawatil sarpanch shiklela nahi aani Gram panchayat sewak aani MGNREGA Rojgar sewak Aahe he don domble jast shahanpana karatat hyanna vicharnar koni nahi
कराळे सर महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना तसेच कायदा करणारे राज्य असून सुद्धा इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील रोजगारहमी चालवणारे रोजगार सेवक उपे्कषित आहेत ह्या विषयी विडिओ बनवा सर आणि..,.. महाराष्ट्रातील आमदार व खासदार तसेच रोजगार सेवकांना आपल्या नेहमीच्या भाषेत इकडे लक्स द्या बे असे म्हणून संभोधित करा साहेब... जर असा विडिओ बनवून फेसबुक वर पाठवल्या तर माझे समाधान होईल तसेच माझ्या विचारांच्या रोजगार सेवकांचे समाधान होईल सर.,.
Khup mast sir
Dhanywaad master 😁.
Thanks Sir ❤
एकदम मस्त
So nice video masthr
खूप छान मास्तर
Very nice teaching sir please sarvjanik vitta economy video bhanva please please sir
नेहरू वर विडिओ घ्या
I love you sir
सर फक्त नाममात्र कायदा आहे.या योजनेत गोरगरीब जनतेची गरीबी दूर होत नसून स्थानिक ठेकेदार गडगंज होत आहेत.. स्थानिक नेत्यांचा मोठेपणा वाढत जातोय.
Ckhup Chan👍
Khub chagali mahiti sagitali
Ho sir tumch sarv barobar ahe pan yach madhe khup bhrsatacha ahe ki je rojgar sevak tech tr khup karan je kamavar yet nahi tyanchi bil nightat je rabtat tyanch kai mi samjik ahe
सर आट्रो सिटी कायद्यावर ए क . विडीओ बनवा
मस्त समजाऊन संगीतल सर
फक्त बोर्ड चा colour change करा,
जेणेकरून अक्षर स्पष्टपणे दिसतील
एक विनंती आहे सर मान्य व्हावी.
डिजिटल बोर्डावर पांढऱ्या पेनचा वापर करावा इतर कलर पेनचे अक्षर स्पष्टपणे दिसत नाही. बाकी काही अडचणी नाहीत.
please don't change pen colour just change pen thickness increase
मस्त सर कुळ कायदा वर व्हिडीओ बनवा सर
सर ,जय ओबीसी , रोजगार हमी काम कमी, अर्धे तुम्ही.
Supar apisod
सर महाराष्ट्र या राज्यात सर्वात पहिल योजना लागू झाली पण रोजगार सेवक यांना किमान फिक्स मानधन नाही देत. इतर सर्व राज्यात रोजगार सेवकांना मानधन पहिल दिले जात आहे ...
Karade भाऊ जो रोजगार देते तो मात्र मानधनाच्या अपेक्षेवर आहे 🙏🏻 ग्राम रोजगार सेवक
हा महाराष्ट् भाई
बरोबर
रोजगार सेवक बोगस कामगार दाखवून पैसे काढत आहे
बरोबर आहे भाऊ
Sir Majha Dhule district Sakri sub-district madhe petale village madhe 2023 la 130000 rupees cha shivhakhadde bhandkam dhakhavun kadun khalle aahe kay karay ch
Khup chan sir
वनरक्षक च्या जागा काढल्या आणि चलन 1000 रुपये ठेवल कुठून भराव बाप्पा त्यावर videos बनवा सर जी
Namaskar sir
Sir sanjay gandhi niradhar yojnevrti ghya ek lecture
Nice information sir
खूप छान माहिती सरजी👍🙏..
Gharkul bandhanysathi kaccha mal rodawar takane kaydyane gunha aahe ka? Sir
Rojgar hami.ardhe Tumi ghya.ardhe aahmi .manjee Rojgar hami.
धन्यवाद सर ❤ आणि सर militry rule myanmar cha video banava 🙏😊
Kay sangayache sir maze mr. Cdeo clurk cum data entry operator tahsil office madhe mrgs 12 varsh zale kam karat ahe khup kam aste pan ata company kadun kam kara mhante nahitar dusryala gheun mhante
🙏🙏धन्यवाद सरजी💐💐
फारच छान माहिती दिली धन्यवाद
सगळ्यात बोगस कायदा आहे याची गरज सध्या कोणालाच नाही सर्व कामे मशीन ने केल्या जातात स्व: मजूरि करणारे मजूर सुद्धा मशीन ने करून घेतात आणि पैसे मजुरांच्या नावाने काढतात. ही सध्याची वास्तविकता आहे. 260 /270 रुपये रोजाने सध्या कोणीच कामाला येत नाही माती उचलायची कामे करायसाठी
Bhavanno siranchya videola like karat ja sir chan mahiti deta video pahata 4 hajar Jan pan like fakt 550 ek like karayala kahich vel lagat nahi
यावर 2023 combine exmala प्रश्न आहे😮
Excellent lecture सर जी... 👌👌💐💐
खूप छान माहिती दिलीत सर
महाराष्ट्र मध्ये किती रोज मिळतो सद्या
256 रुयांपर्यंत
ISI mark kasa ghyava lagto
Purn detail madhe video banana,,🙏🙏🙏
दारिद्ररेषेखालील भुमिहीन आदिवासी ना काही योजना आहेत का.. याच्यावर विडीओ बनवा
Nikita Tukaram patil
Superb sir
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती काय असते याच्यावर व्हिडिओ बनवा गुरुजी
Sir pls first and second world war var video banva
Nice sir 👍
सर जे घरकुलचे रोजगार हमी चे जे पैसे येतात आमच्या गावात लोकांनी आधार कार्ड वर लोकांना अकाउंट ओपन करून दिलेले आहेत फिनो फिनो बँकेचे त्यांच्याच मनाने रोजगार मजूर तेच लावते आणि शेतकरी माणूस एवढा झटत नाही याच्या विषयी कारवाई कशी सर
Sir congress chya kalat pan Gas cylinder 1100 RS chya var hota
Nice sir
Sir,
डिजिटल बोर्ड चा बॅकग्राऊंड ग्रीन ठेवा म्हणजे स्पष्ट आणखी दिसेल फार छान माहिती मिळेल आणि छान समजेल.. Plssssssssssssss...
Cadet kuthle aahat aapn
Namskar
Tasgaon Mdhil Visapur Gavi Hi Yojana Pratham start jhali
🙏🙏..sir
Sir
Amchya gawamadhe nal yojana ahe pan korona kalamule lok pani kar bharkar nahi
Mahnun kanection kapnyat ale
Ek mahina pasun pani purwatha banda ahe tyawar upay suchwa
Sir 1857 cha history ghya
MANUSHMRUTI var video banva sir