GST(Goods And Service Tax) वस्तू व सेवा कर म्हणजे काय ?? व तो कसा आकारला जातो?? L89

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 97

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 3 ปีที่แล้ว +12

    कराळे सर,तुम्ही वयाने खूप लहान असूनही खूप अभ्यासू व कर्तव्य तत्पर आहेत.त्यामुळे खूप आनंद वाटतो.शिक्षक असावेत तर तुमच्यासारखे असावेत.नाहीतर सिरीयस असणारे शिक्षक विद्यार्थ्यांना गंभीर बनवतात व झोपी लावतात पणं तुम्ही तसे नाहीत.सर दिवसेंदिवस तुमची खूप प्रगती होवो.सर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.Gst vat विधेयक पारित करणे,विविध सत्य उदाहरणे देवून खूप छान माहिती दिली.घटना दुरुस्ती कोण व कसे करते हे तुम्ही खूप छान सांगितले. 👍👍👍

  • @vijaybhadrike7962
    @vijaybhadrike7962 ปีที่แล้ว +2

    One of the best channel on TH-cam History....❤❤❤ JAY MAHARASHTRA 🚩

  • @shivajisuryavanshi8199
    @shivajisuryavanshi8199 3 ปีที่แล้ว +4

    सर तुमची भाषा फारच ओघवती आणि मनोरंजक आहे
    मला फार आवडते

  • @gayatrisvoice573
    @gayatrisvoice573 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान समजून सांगितलं तुम्ही सर 🙏🏻धन्यवाद
    खूप सोपं करून समजावतात सर 🌹👍🏻

  • @sandipjaykar775
    @sandipjaykar775 6 หลายเดือนก่อน

    एकच video पाहायल्या मुळे सर्व अभ्यास होतो
    1 च no. Sir

  • @santoshwaghmare6407
    @santoshwaghmare6407 3 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सर ! माहितीचा अधिकार कायदा यावर एक व्हिडिओ बनवा

  • @JayBhankoshwarbaba-wp4wo
    @JayBhankoshwarbaba-wp4wo 3 ปีที่แล้ว +4

    सर लय भारी शिकवल👏👏👏👏🙏💐

  • @vijaypariskar1949
    @vijaypariskar1949 3 ปีที่แล้ว +3

    वस्तू व सेवा कर चे मराठी book suggest करा ना plz लेखकाचे नाव सांगा शक्य झालं तर..... I'm Always Thankful For That....🙏

  • @proudtobeanindian.358
    @proudtobeanindian.358 3 ปีที่แล้ว +5

    Thanks sirji 👑

  • @pawarsantosh44
    @pawarsantosh44 2 ปีที่แล้ว +3

    You have presented this topic very well but now I have this thought that if we have to pay so much taxes, then what is wrong with the English and Portuguese...

  • @lahutekale1039
    @lahutekale1039 2 ปีที่แล้ว

    वा भाई वा क्या बात है. सर एक एपिसोड हेलत इन्शुरन्स पॉलिसी लाइफ इन्शुरन्स पॉलिसी वर बनवा

  • @madhavkadam5120
    @madhavkadam5120 3 ปีที่แล้ว +7

    मास्तर लै हुशार आहे कोणत्या वर्गात शिकवत आहे समाज सेवा आहे पण ज्याला समजेल त्याला कळेल

  • @idrisshaikh4447
    @idrisshaikh4447 3 ปีที่แล้ว

    Gruge laae Bhare 👍 Baba laae Shiku zhalai Yaacha Bandobas kai yacha Topic Ghay 🙏

  • @sachingavali184
    @sachingavali184 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर धन्यवाद सर..🌹🌼

  • @rahulmore9974
    @rahulmore9974 3 ปีที่แล้ว +2

    मास्तर बोर्ड लय भारी आहे..

  • @pawarkailas6557
    @pawarkailas6557 3 ปีที่แล้ว +3

    सर नी शिक्षण शिका क्रपया राजकारण आपन करु नये

  • @akshaychandane8480
    @akshaychandane8480 3 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही अँप ची लिंक वेबसाईट ची लिंक discrption मधी टाका

  • @roshansurjuse9837
    @roshansurjuse9837 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir khupch chan...

  • @vishwasthite9014
    @vishwasthite9014 2 ปีที่แล้ว

    Khup Chhan sir

  • @आळंदीदेवाची-प6त
    @आळंदीदेवाची-प6त 3 ปีที่แล้ว +1

    Speed 1.25 nice covers

  • @jayantgiradkar8603
    @jayantgiradkar8603 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi MODI sakar la ksala mdhe anta.

  • @rambhoyar7553
    @rambhoyar7553 3 ปีที่แล้ว +4

    जीएसटी लागू करणे म्हणजे व्यापारी सामान्य जनता सर्व राज्य सरकार यांची अधोगती आणि फायदा आंबानी आणी आदाणी यांचा

    • @captainsk
      @captainsk 3 ปีที่แล้ว +1

      Tula pn rahul gandhi n pagal kel..
      Plz justify your statement. I challenge

  • @anilambade4113
    @anilambade4113 3 ปีที่แล้ว +1

    सुपर, सर

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 ปีที่แล้ว

    Thank you Sir

  • @milindchavhan5464
    @milindchavhan5464 ปีที่แล้ว +1

    Sir Article 246A ahe na

  • @lalsingvalavi1790
    @lalsingvalavi1790 2 ปีที่แล้ว

    Thanks master

  • @shankartayade2687
    @shankartayade2687 ปีที่แล้ว

    Awesome

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 3 ปีที่แล้ว +15

    बरं आहे च्या बहीण हे भाष्या

  • @sunilpande8909
    @sunilpande8909 3 ปีที่แล้ว

    भाषा मले लयच आवडती

  • @reenamen26
    @reenamen26 2 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏🚩👍

  • @sahilthorat6988
    @sahilthorat6988 2 ปีที่แล้ว

    सर समान नागरी कायदावर एक वेडीऔ घ्या... नेमक काय भानगड च्या मानी..

  • @शिवशासन-र9फ
    @शिवशासन-र9फ 3 ปีที่แล้ว +1

    सर बरोबर माहिती दिली आहे पण काही माहिती चुकीची आहे कारण GST मुळे जर एखाद्या राज्याचे नुकसान होत असेल तर त्या राज्याला केंद्र सरकार तर्फे अगोदरच्या वर्षाच्या उत्पन्नाच्या 14 % वाढून देईल असे आहे (पण ते फक्त सुरुवातीला 5 वर्षेसाठी आहे) उदा: जर एखाद्या राज्याला 2019 मध्ये जेवढा महसूल जमा झाला असेल आणि नंतर 2020 मध्ये 2019 पेक्षा 10% उत्पन्न वाढले असेल तर केंद्र सरकार आणखी 4% वाढून देते म्हणजे झालेली वाढ 10%+4%=14℅ होते..

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 2 ปีที่แล้ว

    Gst बिल ट्राफिक हावलदाराना चेक करायचा आधिकार आहे का

  • @baluswami8642
    @baluswami8642 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर ,
    सरपंच ते राष्ट्रपती यांच्या पगारपबद्दल माहिती द्या

  • @vyankateshpatil6036
    @vyankateshpatil6036 3 ปีที่แล้ว +4

    Sir Petrol Diesel He GST chya baher rahudya... 50 rupay zal petrol zal lok Jastch vapr krtil kimt kranar nahit indhnachi.. Vinakrn gadya firvt bstil.. Ajibat... Payani chalnar nahit 😁🙏

    • @sanjtech37
      @sanjtech37 3 ปีที่แล้ว

      तुला अक्कल कमी आहे मुर्ख

  • @manojrathod8320
    @manojrathod8320 3 ปีที่แล้ว +4

    सर Festus Tsempet नावाच्या एका foreign व्यक्तीने एक कॉमेंट केलेला आहे आणि त्याच्या कॉमेंट वर बाकीच्या foreign व्यक्तीने पण कॉमेंट केलेले आहे सर मला तिथे काही तरी गोंधळ वाटतोय कारण ते त्यांचं प्रचार करण्या साठी ते तिथे कॉमेंट्स करताना दिसताय सर त्याच्या बद्दल त्यांना कॉमेंट्स मध्ये काही तरी उत्तर द्या🙏🙏🙏

    • @theblackdiamondcitizen
      @theblackdiamondcitizen 3 ปีที่แล้ว +1

      पण या लोकांना या पेज बद्द्ल कसा काय इंटरेस्ट??

    • @manojrathod8320
      @manojrathod8320 3 ปีที่แล้ว

      @@theblackdiamondcitizen काय माहित पण ते वायभर काय बोलताय त्यांची वेगळीच planning चाललीय

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @umeshbisen6533
    @umeshbisen6533 3 ปีที่แล้ว

    Good

  • @ganesh4209
    @ganesh4209 3 ปีที่แล้ว +3

    Sir want to join yr army. Plz give me permission from Yavatmal.

  • @saurabhdandekar1315
    @saurabhdandekar1315 3 ปีที่แล้ว +4

    सर DDO (Dairy Development Officer) बद्दल माहिती द्या 🙏🙏🙏

  • @akshaychopane3011
    @akshaychopane3011 3 ปีที่แล้ว +1

    Company act 2013 var sanga sir

  • @bestspeeches2192
    @bestspeeches2192 3 ปีที่แล้ว +1

    Sir central vista project chi mahiti sanga n

  • @baburaoalone7689
    @baburaoalone7689 3 ปีที่แล้ว

    सरजी हिन्धि मे भि बनाये तो आचा होगा

  • @shubhamadhau2047
    @shubhamadhau2047 3 ปีที่แล้ว

    sir STI ch working sanga gst alanantar ky ahe tar

  • @Dewanandtembhurne9
    @Dewanandtembhurne9 3 ปีที่แล้ว

    Mahul lecture sir 💯

  • @adityapatle1885
    @adityapatle1885 3 ปีที่แล้ว +1

    Sir to ARTICLE 246A ahe

  • @miteshkumarnavale2280
    @miteshkumarnavale2280 3 ปีที่แล้ว +2

    Sir business idea baddal mahiti havi hoti...

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 3 ปีที่แล้ว +1

    नागपूरात पेट्रोल 101.35
    घ्या न साल्याले शेकून
    हेच वय अच्छे दिन

  • @ashudhadse5116
    @ashudhadse5116 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @shubhambhujade1247
    @shubhambhujade1247 3 ปีที่แล้ว +4

    *असली काँग्रेस चा कार्यकर्ता आहे भाऊ हा शाबास सर*

    • @rambhoyar7553
      @rambhoyar7553 3 ปีที่แล้ว +3

      तुला जर काँग्रेस चा कार्यकर्ता वाटतं आसेल तर त्यांचे व्हिडीओ पाहू नका

    • @rabdikalaloo4681
      @rabdikalaloo4681 3 ปีที่แล้ว +1

      @@rambhoyar7553 video baghave lagtat...comedy sathi
      Ani bjp la shivya deun yancha pot bhart asel tar baghava😂😁video

    • @rambhoyar7553
      @rambhoyar7553 3 ปีที่แล้ว +3

      @@rabdikalaloo4681 काय जोक्स मारला राव मुडच फ्रेश झाला मारत जा आसेच जोक्स आमची करमणूक होइल

    • @fearless-powerful
      @fearless-powerful 2 ปีที่แล้ว

      @@rambhoyar7553 r8

  • @captainsk
    @captainsk 3 ปีที่แล้ว +8

    अहो सर , जर 2014 ला UPA सरकार GST पास करणारच होत तर मग आता BJP न पारित केल्यावर कॉंग्रेस वाले त्याचा विरोध का करतात/? ते तर सांगितलंच नाहि!

    • @amolgawai904
      @amolgawai904 3 ปีที่แล้ว

      क्रेडिट च राजकारण
      कारण तेव्हा bjp ने विरोध केला, म्हणून आता काँग्रेस ने विरोध केला.
      विरोधी पक्षाचे कामच असतंय विरोध करायचं, (काँग्रेस असो का भाजप असो) मग तो चांगला कायदा असो का वाईट असो? त्यांना जनतेशी काही घेणं देणं नसतं, असं मला वाटतंय.

    • @sharkanil
      @sharkanil 3 ปีที่แล้ว

      Sorry bhau pan he rajkarn nahi debet karayala mpsc ahe so

    • @captainsk
      @captainsk 3 ปีที่แล้ว +1

      @@sharkanil best luck

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 ปีที่แล้ว

      @@sharkanil hya master ch ghar bjp la virodh krunch chalt🤣baki ha teacher kmi rajkarni jsty

  • @dhanrajrccphadtare5627
    @dhanrajrccphadtare5627 3 ปีที่แล้ว

    Goods and services tax

  • @adityapatle1885
    @adityapatle1885 3 ปีที่แล้ว

    Article 264 Nhi

  • @ajabraogade549
    @ajabraogade549 3 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @nikhilchaudhari1044
    @nikhilchaudhari1044 3 ปีที่แล้ว +7

    It's not goods and service tax. It's goods and services tax

  • @indianboys4561
    @indianboys4561 ปีที่แล้ว

    246Aahe n sir

  • @sarikachandanshive2639
    @sarikachandanshive2639 3 ปีที่แล้ว

    good knowledge sir👌🏻👌🏻👌🏻

  • @shraddhabisen6320
    @shraddhabisen6320 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @dhyaneshpatil2548
    @dhyaneshpatil2548 3 ปีที่แล้ว

    Sir NDA National Defence Academy chi video banva anhi classes chalu Kara sir plz

  • @devendramungal1577
    @devendramungal1577 3 ปีที่แล้ว +1

    1st comment

  • @miteshkumarnavale2280
    @miteshkumarnavale2280 3 ปีที่แล้ว

    First viewer sirrrrr🥰🥰

  • @rabdikalaloo4681
    @rabdikalaloo4681 3 ปีที่แล้ว +2

    Shikva ch kaam kara...lecture madhe aple rajkiy vichar vyakt karnyachi garaj nhi...
    Student yede nahit!!!

  • @drbharatpatil150
    @drbharatpatil150 2 ปีที่แล้ว

    Incomplete information
    Central govt is not responsible
    State govt is responsible for
    Are u teacher
    Or congress pracharak

  • @pravinkhadse3438
    @pravinkhadse3438 5 หลายเดือนก่อน

    Tumhi bava khare vidharbha vadi😅😅tumcha bolna maley lay awadla 😅😅

  • @Marathioptionselling
    @Marathioptionselling 3 ปีที่แล้ว +3

    Tu anti bjp mnun aas bolto aani hach rules congress ne aanla aasta tr tu ud ud kel aasta

    • @Akashmachindra
      @Akashmachindra 3 ปีที่แล้ว +6

      तू सरांचे सगळे व्हिडिओ बघत नसेल.,
      एकदा बघ मग लक्षात येईल तुझ्या , की सर कुठल्याच राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही,कुठल्याही सरकारच्या योग्य किंवा अयोग्य निर्णयाची व कायद्याची माहिती पूर्णपणे देण्याचा प्रयत्न सर करतात .
      तुला बेरोजगारी बद्दल विचारलं तर तू जवाहरलाल नेहरूंनी काय केलं आस बोलणारा अंडभक्त आहे तू ही खात्री करून दे......

    • @captainsk
      @captainsk 3 ปีที่แล้ว +1

      Exactly

    • @captainsk
      @captainsk 3 ปีที่แล้ว +3

      अहो सर , जर 2014 ला UPA सरकार GST पास करणारच होत तर मग आता BJP न पारित केल्यावर कॉंग्रेस वाले त्याचा विरोध का करतात/? ते तर सांगितलंच नाहि!

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 ปีที่แล้ว +5

    घ्या शेकून मोदी शेठ कडून 😔😂

  • @Marathioptionselling
    @Marathioptionselling 3 ปีที่แล้ว +1

    Tula Kay kel samjte

    • @theblackdiamondcitizen
      @theblackdiamondcitizen 3 ปีที่แล้ว +2

      बर तुझे विडिओ सांग कुठं आहेत तर टॅक्स वर

  • @Marathioptionselling
    @Marathioptionselling 3 ปีที่แล้ว +1

    Abe mad mag he changla aahe n tax

  • @नवोदय.गुरु
    @नवोदय.गुरु 3 ปีที่แล้ว

    🥳🥳राज्यस्तरीय बालमहोत्सव कलासादरीकरण स्पर्धा..2021🥳🥳
    -: या लाॅकडाऊन काळात आपल्या पाल्याला या मंचावर आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी!!!
    यामध्ये आपल्या पाल्याची कला Video द्वारे सादर करून पाठवणे.
    -: वयोमर्यादा..वय वर्षे 4 ते 12
    🏆🥇प्रथम क्रमांकाचे पारितोषिक...3001 रुपये
    🏆🥈द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक..2001 रुपये
    🏆🥉तृतीय क्रमांकाचे पारितोषिक...1001 रुपये
    कलेचे विषय...
    1) गायन 🎤🎼🎹
    2) Dance 💃🕺💃🕺
    3) नाटक🧑‍🎤👨‍🎤
    4) भाषण (कोणताही विषय)🎤🎧🎤
    5) पोवाडा🎤🥁🎤
    6) वाद्य🥁🎷🪘🎺🪗🎸🪕🎻
    7) वादविवाद स्पर्धा🗣️🗣️👥
    8) भजन,भारूड👳‍♀️🎤🎤
    9) विनोदी कलाकृती🤣🤣
    10) इतर सर्व कौशल्ये ( मिमीक्री Acting & other)🙈🙉🙊🤸🤸
    आपल्या कलाकृतीचा Video पाठवण्याचा
    कालावधी..
    दिनांक ..7 जून 2021 ते
    14 जून 2021
    :- सर्व विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती 📲📱8329811049 या what's app क्रमांकावर पाठवणे.
    :- या स्पर्धेचा निकाल 15 जून 2021 रोजी असेल.
    जनाई नवोदय क्लासेस, गंगाखेड
    श्री बोबडे एच. आर.
    ( या स्पर्धेत सर्व कलाकारांना संधी मिळण्यासाठी स्पर्धेची माहिती Share करावी.)
    Note: कलाकृतीचा video Time
    कमीत कमी 1 मिनिट व
    जास्तीत जास्त 5 मिनिटांचा असावा.
    ( Time limit 1 min to 5 min)
    सर्व कलाकारांनी पाठवलेली कलाकृती
    Janai navodaya classes, gangakhed या You tube channel वर पाठवले जातील.तसेच Janai Navodaya classes, gangakhed या You Tube channel ला Subscribe करा, जेणेकरून सर्व स्पर्धकांचे performance पाहता येतील.
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹🌹

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 ปีที่แล้ว

    Thank you Sir

  • @umaghorpade2845
    @umaghorpade2845 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir 👌👌👍🙏

  • @MURLIDHARNIMASE
    @MURLIDHARNIMASE หลายเดือนก่อน

    Thanks sir🎉🎉🎉