पोटाच्या सर्व समस्यांवर आयुर्वेदिक उपाय | अपचन, ऍसिडिटी आयुर्वेदिक उपाय | potache vikar upay
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- Dr. Isha is M.D. Ayurved. If you want to consult Dr. Isha, please book prior appointment through whatsApp message at 7058944367
links to buy :
Amlapitta mishran: amzn.to/3iZk8jS
Syp Gasex :
Tab. Gasex :amzn.to/3j0XRCw
Syp. Dizester: amzn.to/36oZLaE
अपचन घरगुती उपाय | पोटात गॅस होणे : • अपचन घरगुती उपाय | पोट...
तोंडाला चव येण्यासाठी उपाय : • तोंडाला चव येण्यासाठी ...
ऍसिडिटी मध्ये त्वरित आराम | ऍसिडिटी चुटकीसरशी घालवा : • ऍसिडिटी मध्ये त्वरित आ...
फक्त ह्या 4 सवयी बदला आणि ऍसिडिटी बरी करा, औषधांशिवाय ! : • फक्त ह्या 4 सवयी बदला ...
ऍसिडिटीसाठी प्रभावी योगासने, प्राणायाम, व प्रेशर पॉईंट: • ऍसिडिटीसाठी प्रभावी यो...
तोंडाला चव नसणे, भूक न लागणे यासाठी उपाय : • तोंडाला चव नसणे, भूक न...
#AyurvedicRemediesForDigestionProblems#
नमस्कार तुम्ही प्रत्येक आजार खूपच छान पद्धतीने सांगता ह्याबद्दल सुद्धा अतिशय समाधान कारक माहिती दिली आहे खूप खूप आभार
असा व्हिडीओ हवा होता. खूप खूप उपयोगी महत्त्वाची माहिती मिळाली. खूप आभार डॉक्टर
.
सुंदर माहीती देत आहात मराठी , संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे...विषय समजून सांगण्याची छान हातोटी आहे..त्या मुळे आम्हाला खूप छान रित्या समजत धन्यवाद मॅडमजी
Expression with smile, very nice explationtion and detail information, what a Buityful combination, I have proud of you md mam, and wishing glorious enthusiastic happy life to you forever, thank you.
खूप छान माहीती दिली
खूप छान, सुंदर मार्गदर्शन मॅडम... मनःपूर्वक आभार..🌹🙏
Madum,relly good information
Unique explanation of disease I daily see your videos..
Really nice mam aap bahot Accha samjate
खूप छान उपयुक्त माहिती सांगितली डॉ ईशा खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद डॉ.खुप छान माहिती सांगता .
डॉ.ईशा मॅडम तुम्ही सांगीतले पीत्त चे माहिती ऐकून खूप बर वाटल पण मॅडम अलसर बद्दल माहिती मिळाली तर फार बर होइल धन्यवाद मॅडम...
Madam kidnisambandhi potdukhivar jabardast aayurvedik upay sanga krupaya
Very nicely explained Dr.Isha ji
Dr isa madam Good mornig Madam your lecture very informative
Tai khup Chan mahiti sangitali
डॉक्टर मला जेवण केलं की उलटी होते आणि पोटामध्ये डाव्या साईडला दुखते बेंबीच्या जवळ
खुप छान माहिती मिळाली
Sundr
छान माहिती दिली मॅडम
Thanx sope shabdat sunder mahiti dili v aamhala aamche routin madhe kay bighadle v kay sudharave lagel he thodket samjle.
Mam, khup 👌 mahiti dili 🙏
खूप छान समजाऊन सांगितलं🙏
Thanks
Chhan mahiti aahe
Khup chan mahiti Madam
Khup sundar mahiti dilit mam
वजन कमी करण्यासाठी उपाययोजना सा़ंगा
उपयुक्त माहिती
धन्यवाद डाँक्टर..
Very nice information
Isha tai mala maygren aahe dok ardh dok dukht yavar chagala upay sanga khup abhari aahe tumcha 🙏🏼
अप्रतिम ,
Sutrababddh vivechan madamj abhar
डाॅ. खुप छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद
खुप छान मैडम
Bharich mahiti
मॅडम मला तुम्हचा मोबाईल नंबर मिळेल का...? तुम्ही सांगितलेले औषध कुठे मिळेल से माहीम नाही...?
तुमचे सगळे videos चांगले आहेत.
माझी 3 वर्षाची मुलगी आहे. तिचा अंगावर खूपच लव (केस) आहे. कृपया हे कमी होण्यासाठी उपाय सांगा.
Delivery nanter che pot kami karnyasathi video kara mam
Hi Good Aftenoon Mam
You have given good information regarding stomach health
खूप छान मॅडम 🙏
आशा ताई खूप छान सांगतात👌👌
धन्यवाद डॉ
फारच सुंदर माहीती आहे मला खाल्ले ते पचत नाही उपाय सागा
ता पारनेर पारनेर जि.अनगर
पारनेर अहमदनगर
Khup upyogi mahiti dili ani ti sudha atishay chan padhatine dhanyawad
पोटाचा घेर म्हणजे पोट कमी होण्यासाठी उपाय सांगा प्लीज
Video coming soon.
Thanks very nice
एरंडेल तेल घेणे यावर तूमचा व्हिडीओ आहे का
Mazya muliche pot kadhi duhate kadhi malmalte Dr kade tritment pan gheun punha asech hote ase ka
अत्यंत उपयुक्त अग्यनी माघ्य विषयी माहिती दिली आहे .त्याबद्दल धन्यवाद. आपला What up No घेतला आहे मलाही अग्यनी मा
प
अग्यीमांध्य हा व्याधी आहे.
नमस्कार मॅडम वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा 🙏🙏
Nicely explained madam 👍👍
🙏🙏 MAZA 4 year cha mulga ...satat toilet la jato .pachanshakti kamjor ahe .upay Sanga.
Starting chhan keli mam
Really nice information
Thanks doctor nice information sharing , doctor namaste knee pain var upay sanga na khup hotoy tras please video asel tar link share kara
Mala Dibetis aahe .. mi baher cha khaala ki julab hotat? Antibiotics ghetle ki bare hote .. tar yavar upay kai?
Madam pranayam divasbhar kadhi kel tar chaltay ka please ripaly
pot saf karnyasathi kahi tari upaay sanga
ताई pcod चा problem आहे .pcod हा बरा होतो का .कारण मला घरचे खुप वेगळ्या नजरेने पहातात.
Ho hoto changli treatment ghya
@@shindesanjivani272 चालु आहे पण घरचे म्हणतात कि हिला मुल होत नाही. टोमणे मारतात. लग्नाला फक्त बारा महिने झाले ताई.
Very well explained,...U r a brilliant Doctor
Weight loss sathi plz kahitr sanga n mam
🙏🙏
, follow
समान वायु बिघडल्यास काय ऊपाय करावे ?
मॅडम तुमच्या क्लिनिकचा अड्रेस द्या
क्लिनिक चा टाइमिंग काय आहे
Madam mala aapla address pahije
Please milel ka.
Madam mla gyas cha khup problem hoto Kahi khalle Ka pacht Nahi KY Karu mi konta avshath gheu please sanga🙏🙏
Very nice infformation madam 🙏
Dharasan lep kuthe milel
मॅडम टायफॉईड वर काहितरी उपाय सांगा प्लीज ..mala सतत टायफॉईड hot रहातो..प्लीज
खूप छान माहिती दिली मॅडम तुमच्या फोन द्या ना please
मि ठंड ऋतू मधे राहतो, एकदा 4 दिवस लगातार ताक पिलो तर मला सर्दी, खोखला झाला म्हणून मि आता महिन्यात न एकदा ताक पीते।
Potacha gher kami karnyasathi upay sanga
Dr.Isha मला Dizester tonight कुठे मिळेल हे सांगूशकाल?
माॅम फक्त गाईचे दूध व तुप व भाकर कीवा पोळी या सारखे आन्न रोज दोघ टाईम जेवन कायम स्वरुपी घेवुन प्रकृती व्यवस्थित राहु शकतो का का काही पाले भाज्या फळ भाज्या मीर्च मसला भात खाने शरीरा साठी गरजे चे आहे
माझ्या मुलीला पोटात दुखते आहे पोट कडक वाटते भूक लागत नाही जेवण कमी झाले आहे या वर उपाय सांगा मॅम
वा डॉक्टर म्याडम तुमची प्रत्येक माहिती ही रुग्णांना उत्साह देणारी ठरतेय माहितीपण अगदी सहज स्वछ शब्दात समजेल अशीच देता खरतर आयुर्वेद म्हणजे कोणताही दुष्परिणाम नाही त्या मुळे तुमची प्रत्येक माहिती आम्ही आवर्जून पाहतो असेच सहकार्य राहुदेत धन्यवाद
ग्रहणी मुले मला गॅस झाला की घाम फुटतो अंधेरी येते chahit धडधड होते डोके दुखते constipation होते
Mazya chhatit jal jal hot nahi ,galyat aambat pani yet nahi, pn potat aag hote aani potat jaljal hote , potat davya side la aag hote , as kshamule , please rpy
डॉक्टर मॅडम, पी.सी.ओ.डी. ची रुग्ण आहे. आठ महिन्यापासून बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. एरंडेल तेल व cremelac गोळ्या घेऊन सुद्धा पोट साफ होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
आपली भेट घ्यायची तर आपला पत्ता काय आहे?
मी WhatsApp वर आधी नोंद करुनच येईन
मला भूक लागते पण पचत नाही.गॅस होतो.थोडं जास्त खाल्रे तर फारच त्रास होतो.ऊपाय सांगावा.धन्यवाद.
माझे वय वर्ष 40ुआहे मूळव्याधी रक्त पडते first time पोटातून घ्यायचे आयुर्वेदिक औषधे सांगा उष्णता कमी होण्यासाठी please🙏🙏
मयम मला, सहा वर्षे पासून... भंगदर त्रास होत आहे,.. काय करावे?? आपले मार्गदर्शन करावे
मडम मला आसिडीचा खूपच आहे कधी जास्त भूक लागते कधी लागतच नाही सतत सर्दी खोकला डोके दुखी होअसते तरी कोण ते औषध घ्यावे ते सागणे
तुम्ही सगळ्यांवर व्हिडिओ बनवता एलर्जी वर पण काही सांगा माझ्या नाकावर बारीक पुड्या झाल्या आहेत
Dizester syrup shwabe चे घ्यावयाचे का
Aurvidic medicine konte ahe hya sarve rogavar pls mhiti dya
Migrain and stress release करण्याचे उपाय
डॉ, ईशा - खर तुम्ही शिक्षकच पाहिजे होतात ,खुप छान समजून सांगता 👍👍👍👍 डॉ. पवळ
Same
Mi and a good one one day I am not not going on a new level but I'm sure you know that if I am a little girl who has the right thing thing that that was was not the first one I was thinking that you might be interested and and if not then it might might not have have a a better person person person in my opinion on on on her lips to see see you here in India to a place to stay with them to get married in real estate estate sector is not going on a long way way of doing something wrong wrong and he he was not the the the worst worst person ever when they had had to do do not want the the best person in your your family and they have a a good job of it all all this while she she will will always love u rati u r a true true gentleman that is why she did it was not the first day at at home home for her her mother in her room with her family is not not be a good time for for the first one of them and and her mother mother will not have her her husband is the first person that will make the world of Hindi film songs in in his arms arms to or at least least a bit too long ago 09-06-2021.Pay 09 78,000 the only way way to of a girl girl was to to get married or a girl in in her eyes eyes on 0
Rutu hira 4utu hirva...
Aavesathi upay suchvaho tai khup aav pdate vet vadat nahi mi 52kilo aho 5.6inch unchi ahe 59vay she kahitari aushad sanga tai prakash raut nd
मी पुण्यात रहातो.
आपला दवाखाना कुठे आहे.
ताक सुध्दा चालत नाही थोडे जरी ताक घेतले तर डीसेंर्टी होते कायम आव होते डॉक्टर
Dr. कलोंजी वर पण एक व्हिडिओ करा प्लीज
नमस्कार,Kidany stone वर पाणी भरपूर प्यावे असे म्हणतात पण त्यावर औषध काय?
डॉक्टर माझी मावशी खुप खुप पोटदुखीने ञस्त आहे ओ 😭😭😭😭 कही खात नाही ओ डॉ बोलतात ऑपरेशन करवा लागेन खुप रडते ओ ती please please halp me यावर कहीतरी उपाय सांगा ओ ताई 2 महीन्यापासुन खुपच खचली ओ ती ती एकटीच घराचा आधार आहे ओ
मॕडम मला vertigo चा त्रास आहे ,मला मार्गदर्शन करा
Lukodoma पांढरे डाग वर उपाय आहे का? 12 वर्षा च्या मूलीला आहे
Hi mam maza banana kahihi khal kiva pil Tari ualti hote plzz upay saga plzz
तुमचा फोन लागत नाही जो नंबर व्हाट्सअपचा दिला आहे तो तोही व्हाट्सअप वर नाही
धन्यवाद डॉ ईशा मॅडम मी दररोज सकाळी कोमट पाणी पिऊन काही आसने केल्यानंतरच शौच्याकडे जावे लागते तरीसुद्धा दुध घेतल्यानंतर व जेवन केल्यानंतर गॅसेस होतात सहज मलनिष्कासन होण्यासाठी उपाय सुचवा
माझ्या पोटात गरम 🔥🔥खूप होत आहे, चेहरा पिपल्स होत आहे??