यशस्वी व्यक्तीच्या सोबत एक गुरू , शिक्षक चिकटवायची जुनी खेळी आहे. उदा. चंद्रगुप्त मौर्य, हरिहर बुक्क, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ई. बाकी बोलायची शैली छान आहे. त्याबद्दल धर्माधिकारी सरांचे आभार.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून आपण खूपच छान माहिती समजावून सांगितली.खरोखरच समाजामध्ये सगळी माणसं वाईट नसतात. थोर विचारांच्या लोकांमुळेच आपल्या देशाची प्रगती कडे वाटचाल सुरू आहे.जयहिंद, जयभीम!
खुपच छान माहिती दिली सर🙏💐इतिहास बराचसा माहिती आहे, परंतु प्रत्येकाची बाजु खूप छान सक्षम पणे मांडलित.प्रत्येक दलितांनी ऐकावे असे भाषन.बरेचसे गैरसमज दूर होणारे🙏💐धंन्यवाद 🙏
मी पाहीलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन असु देत किंवा दलित/ शोषित/ वंचित लोकांसाठी कामं असू महाराष्ट्रात खुप ब्राह्मण मंडळी मनाने समोर आली आणि त्यांनी कामं केली किंबहुना ते आज ही करीत आहेत .
सर तुम्ही ग्रेट आहात तुम्ही एक एक इतिहास संशोधक आहात बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधारा एकच होती हिंदू धर्मामध्ये जाती-पाती नष्ट व्हावी हिंदू धर्म एकसंघ रहावा हिंदू धर्मात शांतता नांदावी मला आपले चाणक्याचे विचार मंच खूप आवडले आणि मी स्वतः अभ्यास करत आहे बाबासाहेबांचे सुरुवात पासून हिंदू धर्म धर्मामध्ये सुधारणा व्हावी हिंदू धर्म एक संघ वावा त्यांनी खूप प्रयत्न केले आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी हिंदू धर्माला तर आरक्षण दिला आहे आपण हिंदू च्या पुढे जात लिहितो तेव्हा आपल्याला आरक्षण मिळतं म्हणजेच बाबासाहेबांना कळून चुकलं होतं हा माझा हिंदू भाऊ पूर्वीचे बौद्ध आहेत या अरब लोकांनी बौद्धांना हरवून तलवारीच्या जोराने बौद्धांना हिंदू बनवले हिंदू म्हणजे गुलाम
I don't agree that there was any teacher Ambedkar in school ,it is the village अंबावडेकर later was transformed as Ambedkar what has been spoken by धर्माधिकारी जी is as per written by authors I like lthe lecture
@@amitshingate2568 सातारा च्या त्या शाळेमध्ये आंबेडकर आडनाव असलेले पूर्वी च्या एकाही शिक्षकाची नोंद नाही. आंबावडेकर या गावाच्या अडनीड आडनावावरूनच तेथील शिक्षकांनी आंबेडकर हे आडनाव केले. हे राजरत्न आंबेडकर यांनी सिद्ध केलेले आहे.
आदरनिय धर्माधिकारि सर आपन सांगीतलेली जिवन घडवनारी कथा म्हनजे जोनाथन लिव्हिंगस्टन सिगर्ल...ज्या मूळे माझ्या जिवनाला आयूष्याला चेंज मिळाला नोकरि लागलि नाहि पण गूलामित कींवा स्वत:चे निर्णय व नविन काय करायचे याचे आईडिया मिळालि....धन्यवाद
जयभीम! सरजी,आपल्या पटाईतपणे पटवण्याला सलाम.आपला आदर ठेवून आपणास सविनय सूचना आहे.आपण चूक दुरूस्त कराल! डॉ.बाबासाहेबांचे वडील रामजी पिता हे मिलीटरीत सुभेदार होते.सकपाळ आडनाव असून त्यांचे आंबावडे गावावरून आंबेडकर केलेल आहे. गुरूजी भास्कर कृष्णाजी कदम ते केळूसचे आहेत म्हणून केळूसकर ते सवर्ण म्हणजे बामण नाहीत. आपणास माझे छोटे तीन प्रश्न आहेत: 1] सवर्ण म्हणजे ब्राह्मण सांगताय तर महाराष्ट्र सोडा भारतातील कोणत्या बामणाचे आडनाव आबेडकर आहे? 2]आपणास दलीत समाज,दलीत साहीत्य,दलीत चळवळीचे नेते असा भारतीय माणूस व साहीत्यात भेद करताना दु:ख का होत नाही? 3]आपण जे वारंवार "सांगायला दु:ख होतय" म्हणताय तर आपल्या सवर्ण म्हणजे बामण,ही जातीव्यवस्थेतील श्रोष्ठ स्थानाची ही माणसिकता सुधारून देशावर उपकार करून रूण फेडाल का?
@@hanmantsasane9941 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील , प्रतापसिंह स्कुल मधील शिक्षक श्री आंबेडकर यांनी आपले नाव , आंबेडकर यांना (अंबडवेकर याच्या ऐवजी) केले . आंबेडकर यांच्या चरित्रात (प्रकाशक-राजरत्न ठोसर , विनिमय प्रकाशन) हा उल्लेख आहे
yes shri dharmadhikari ji is brilliant in dr ambedkar's history, personally I feel that he is going to concentrate on contribution of brahman community in dr ambedkar's life
अ रे दुसर्या कोणाचे दुःख पाहून मनाला चटके लागत नाही तो माणुसच कसला !! माणसांत माणुसकीच शिल्लक उरली नाही . एक लहान दलीत मुलगा आपला अनुभव सांगतो की मीड मील खाताना कीती भेदभाव होतो म्हणुन ते लहानसं दलित बाळ सागतं की मी मीड डे मील खायलाच जात नाही तो अपमान मला सहन होत नाही .
JYANI JATIVYAVSTHA NIRMAN KELI TI KONI AANI TI AANKHI KITI VARSH RAHANAR.KITI VARSHE JATIL.KUTHEHI DEV NAHI .KARAN AMHALA YA JATIVYASTHA BHOGLI TEVHA DEV KAY KARIT HOTE..DEV NAHICH TAR KON MADAT KARNAR..KONTAHI BRAHMAN VIDWAN KA VICHA KARIT NAHI? MAG TE MOTHE RAJKAKIY PUDHARIHI KONI TAYHOT NAHI.AVINASHJI TUMHITARI TAYARIKARA
अविनाश धर्माधिकारी साहेब, सुरुवात चांगली, किमान त्याशिवाय पर्याय नाही. पण शेवटी तुम्हाला जो संदेश द्यायचा तो दिलाच. एकंदर बाबासाहेबांच्या ३/४ मोठ्या चुका किँवा तडजोडी तुम्ही सांगितल्याच. अविनाश साहेब, बाबासाहेब निरपेक्ष समजण्यासाठी (भारतात) बौध्द म्हणुनच जनमला याव लागत की काय ? समजेना.
maharastrame sc st obc ke hindu log sirf reservation lekar Dr babasaheb ambedkarjiko virodh karate he par muslim babasaheb ambedkarji ko manate he islam sacha he equality he jay bhim jay mim
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर ही होते, याचा उल्लेख धर्माधिकार्याने करायला हवा होता. हे भाषण आर.एस.एस.च्या समरसतेचे उत्तम नमुनानिदर्शक आहे. ..... बहुजनांनी या गोडबोले कंपनीला फसू नये.
@मुरलीधर तुझ्यासारखे लोक अर्धवट घेऊन पळतात, आधी विडिओ पूर्ण बघ min 50.32 var बॅरिस्टर असल्याचा उल्लेख केलेला आहे, आणी उत्तर पटलं असेल तर स्वतःची चूक मान्य कर
@Murlidhar Dodake काही पण का....म्हणजे काहीतरी कारण शोधून तेढ निर्माण करायची. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या जगविख्यात आहेत,उल्लेख केला नसेल तरी सर्वश्रुत आहे की ते बॅरिस्टर होते म्हणून.
अविनाश जी खूप छान speech आहे खूप inspiration मिळाले बाबासाहेबांचे चरित्र ऐकून
आचार्य अत्रे म्हणतात बाबासाहेबांनी देशाची एकात्मता आणि अखंडता याबाबत सभागृहात जी भूमिका मांडली तेव्हापासून मी त्यांचा भक्त बनलाे
@Prema Nand सत्य
यशस्वी व्यक्तीच्या सोबत एक गुरू , शिक्षक चिकटवायची जुनी खेळी आहे. उदा. चंद्रगुप्त मौर्य, हरिहर बुक्क, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ई. बाकी बोलायची शैली छान आहे. त्याबद्दल धर्माधिकारी सरांचे आभार.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून आपण खूपच छान माहिती समजावून सांगितली.खरोखरच समाजामध्ये सगळी माणसं वाईट नसतात.
थोर विचारांच्या लोकांमुळेच आपल्या देशाची प्रगती कडे वाटचाल सुरू आहे.जयहिंद, जयभीम!
खुपच छान माहिती दिली सर🙏💐इतिहास बराचसा माहिती आहे, परंतु प्रत्येकाची बाजु खूप छान सक्षम पणे मांडलित.प्रत्येक दलितांनी ऐकावे असे भाषन.बरेचसे गैरसमज दूर होणारे🙏💐धंन्यवाद 🙏
धर्माधिकारी साहेब खूपच ऊत्तम माहिती मनापासून धन्यवाद!व्हिडीओ छानच.
साहेब खुप छान धन्यवाद..,..
Wah 100% innovative information
Thank you for this video and speed sir... What an amazing explanation
मी पाहीलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन असु देत किंवा दलित/ शोषित/ वंचित लोकांसाठी कामं असू महाराष्ट्रात खुप ब्राह्मण मंडळी मनाने समोर आली आणि त्यांनी कामं केली किंबहुना ते आज ही करीत आहेत .
Fantastic sir.. Thank you so much
माणूस म्हणून जगा सगळ्यानी😊
अप्रतीम भाषण
Khup chan Vichar aahe sir Jai bhim Jai Bharat
creating goosebumps while listening your speech thank u sir
*getting goosebumps
@@drtusharwpatil3130 क
सर तुम्ही ग्रेट आहात तुम्ही एक एक इतिहास संशोधक आहात बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधारा एकच होती हिंदू धर्मामध्ये जाती-पाती नष्ट व्हावी हिंदू धर्म एकसंघ रहावा हिंदू धर्मात शांतता नांदावी मला आपले चाणक्याचे विचार मंच खूप आवडले आणि मी स्वतः अभ्यास करत आहे बाबासाहेबांचे सुरुवात पासून हिंदू धर्म धर्मामध्ये सुधारणा व्हावी हिंदू धर्म एक संघ वावा त्यांनी खूप प्रयत्न केले आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी हिंदू धर्माला तर आरक्षण दिला आहे आपण हिंदू च्या पुढे जात लिहितो तेव्हा आपल्याला आरक्षण मिळतं म्हणजेच बाबासाहेबांना कळून चुकलं होतं हा माझा हिंदू भाऊ पूर्वीचे बौद्ध आहेत या अरब लोकांनी बौद्धांना हरवून तलवारीच्या जोराने बौद्धांना हिंदू बनवले हिंदू म्हणजे गुलाम
extremely motivated felt well watching it thanks you
Proud of you sir and lakh salute to you. You are my pride.
आदरणीय बाबासाहेब यांच्याबाबत धर्माधिकारी सर यांचे इतके उत्कृष्ट कोण माहिती respectivaly देऊ शकत नाही,सर खुप धन्यवाद!
Great speech sir..... Thank you 🙏🙏🙏
thank you very much... for sharing such an important video..
Thenx
Great speech 👍👌👍👌 sir
great knowledge dharmadhikar Sir about mahamanav Dr. b.r.ambedkar thanks jai bhim jai bharat
खुप सुंदर वैचारिक मांडणी.. सर
Great Salute
छान स्पष्टीकरण साहेब,
Sirrrr khup khupp chan mahitii..
🙏
बुआ भारी आहे ❤
सुंदर अप्रतिम सुमधुर भाषण
Speechless .. really amazing video..👌👌👌👍👍👍
नाव धर्माधिकारी पन कुठेही ब्राह्मण असल्याची घमेंड नाही , पन सगळयांसाठी सम्मान , शोषित वर्गालाही समान दृष्टीने पहाणे 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
त्यात घमेंड वाटण्यासारखं काय आहे?
@@WANDERLUST_INDIANbarobar ....hya kasla ghamend asayla pahije....mahapursha cha nav tr sarsamanya pan ghetat
Ghamend vatnyasarkh kahi vatat nasal tr thod samaj firun bagha
@@RushikeshAghade अ हो गाढवराव/ गाढविनबाई मी एलियन नाही म्हटलं !!
मी देखिल ह्या समाजाचाच एक अविभाज्य भाग आहे आणि जे समाजात पाहतो आहोत तेच बोलत आहोत
gr8speech...inspirational
छान च माहिती दिली आहे.
Asha Vyakhanmala Samaj ghadvtat ... 👌👌👌👌
Thanks a lot very nice to suggestion..... sir
Superb Speech. Thank you sir.🙏
nice speech sir its realy heart touching
Salute
Very nice..
Really ur very great
मनाचा मोठेपणा ✌️💙
अभ्यासू भाषण.....
Chan mahiti dili sir 👌👌
1no. Sir
Very good speech
very true analysis of dr Babasaheb
khup khup chhan sir
I don't agree that there was any teacher Ambedkar in school ,it is the village अंबावडेकर later was transformed as Ambedkar what has been spoken by धर्माधिकारी जी is as per written by authors I like lthe lecture
Actually this is accepted by his grandson Prakash Ambedkar..
@@amitshingate2568 सातारा च्या त्या शाळेमध्ये आंबेडकर आडनाव असलेले पूर्वी च्या एकाही शिक्षकाची नोंद नाही. आंबावडेकर या गावाच्या अडनीड आडनावावरूनच तेथील शिक्षकांनी आंबेडकर हे आडनाव केले. हे राजरत्न आंबेडकर यांनी सिद्ध केलेले आहे.
राजरत्न ठोसर यांच्या विनिमय प्रकाशनाच्या पुस्तकात , आंबेडकर या शिक्षकांनी नाव बदलले हा उल्लेख आहे , माझ्या संग्रही ते पुस्तक आहे.
@@amitshingate2568 kkkkkkkkkkkkkkkkkkk क्कkkkkkkkkkkkkkkkkk मम 😊
Thank You Sir For Sharing This with us. Thank you so much
great speech on DR .BABASAHEB AMBEDKAR ..... sahi hai
Thounk you Darmadikari sir
extraordinary speech..👌
Thank you sir
अविनाश धर्माधीकरी सर कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या वरही व्हिडीओ बनवा
Khup chan
Chhan sir
You are great Indian sir.
very nice speech
AVINASHJI, AAPAN JATI VYAVASTHA NASHT KARA.TUMHIHI DR.AMBEDKAR VHAVE ASHI REQUEST ZAHE.PAHA JAMEL KAY?.
Mst
sir mazya sarkhya gavatlya mulana sir tumchya mul fayda zala thanks sir
आदरनिय धर्माधिकारि सर आपन सांगीतलेली जिवन घडवनारी कथा म्हनजे जोनाथन लिव्हिंगस्टन सिगर्ल...ज्या मूळे माझ्या जिवनाला आयूष्याला चेंज मिळाला नोकरि लागलि नाहि पण गूलामित कींवा स्वत:चे निर्णय व नविन काय करायचे याचे आईडिया मिळालि....धन्यवाद
Khup chan saheb
jay bhim avghe vishwachi mazhe ghar🌺🌺🌺 like🙏🙏🙏🚩🇮🇳🇮🇳
jay bhim
जयभीम! सरजी,आपल्या पटाईतपणे पटवण्याला सलाम.आपला आदर ठेवून आपणास सविनय सूचना आहे.आपण चूक दुरूस्त कराल!
डॉ.बाबासाहेबांचे वडील रामजी पिता हे मिलीटरीत सुभेदार होते.सकपाळ आडनाव असून त्यांचे आंबावडे गावावरून आंबेडकर केलेल आहे.
गुरूजी भास्कर कृष्णाजी कदम ते केळूसचे आहेत म्हणून केळूसकर ते सवर्ण म्हणजे बामण नाहीत.
आपणास माझे छोटे तीन प्रश्न आहेत:
1] सवर्ण म्हणजे ब्राह्मण सांगताय तर महाराष्ट्र सोडा भारतातील कोणत्या बामणाचे आडनाव आबेडकर आहे?
2]आपणास दलीत समाज,दलीत साहीत्य,दलीत चळवळीचे नेते असा भारतीय माणूस व साहीत्यात भेद करताना दु:ख का होत नाही?
3]आपण जे वारंवार "सांगायला दु:ख होतय" म्हणताय तर आपल्या सवर्ण म्हणजे बामण,ही जातीव्यवस्थेतील श्रोष्ठ स्थानाची ही माणसिकता सुधारून देशावर उपकार करून रूण फेडाल का?
@@hanmantsasane9941 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील , प्रतापसिंह स्कुल मधील शिक्षक श्री आंबेडकर यांनी आपले नाव , आंबेडकर यांना (अंबडवेकर याच्या ऐवजी) केले . आंबेडकर यांच्या चरित्रात (प्रकाशक-राजरत्न ठोसर , विनिमय प्रकाशन) हा उल्लेख आहे
apratim
साताऱ्यामध्ये काय सगळ्या भारतातच जातीव्यवस्था होती त्या वेळेस,संपूर्ण भारतात,संपूर्ण अखंड भारतात.जातीव्यवस्था चे मुळ साताऱ्यात नव्हते👊
Te phakt sangat aahet ki tevha dr Babasaheb Ambedkar satar madhe hote
Very nice sir
Nice speech.👍👌
great speech sir.
Aaho dharmadhikari saheb tumchya manacha mothepana samajatlya pratek ghatakane dakhawala pahija na.
मोठेपणा??
BRAHMAN TEACHER ASARKHE VAGUN SADYA JATI NASHT HOTIL KAY?
Avinash sir,I love you
👏👏👏💐💐💐👍👍👍
great speech on br ambedkar Jay bhim sir nice video
Abhyas sagle ka karat nahit !motha bhau hotat v deshyachi wat lavtat
🙏🌹
Dear sir, DOES BRAHAMIN SAMAJ IS CORRECTOR OF HISTORY OR PART OF IT...Let us clear this basic.
sir, part 2 upload kevha honar ??
very nice
chhan mahiti dili sir tumhi.
ravi lokhande ni
yes shri dharmadhikari ji is brilliant in dr ambedkar's history, personally I feel that he is going to concentrate on contribution of brahman community in dr ambedkar's life
Very nice
@@dailytechnicalknowledge9656 no he had clearly. Mentioned what bramhan did.
Great Sir...
मला एक गोष्टीचे खुप समाधान आहे की भारतरत्न विर सावरकरांनी दलीत/ शोषित/ वंचित वर्गा साठी मनाने काम केलं
Like
🙏🙏🙏🙏
Jai bhim
अ रे दुसर्या कोणाचे दुःख पाहून मनाला चटके लागत नाही तो माणुसच कसला !!
माणसांत माणुसकीच शिल्लक उरली नाही . एक लहान दलीत मुलगा आपला अनुभव सांगतो की मीड मील खाताना कीती भेदभाव होतो म्हणुन ते लहानसं दलित बाळ सागतं की मी मीड डे मील खायलाच जात नाही तो अपमान मला सहन होत नाही .
Jay bhim sir 🙏🙏🙏
Saheb kadhi jativad sampel
आधीपेक्षा कमी तर नक्कीच झालाय. कधीतरी जरूर संपेल
👍🙏
Saheb faar sangitlat samajya madhe kahi Ashe vyakti aahet je babasahebancha navacha bhandwal karun samajala watnyacha prayatna karat astaat tyaa sarwana haa ek prabhodhan aahe
Avinash sir aplyala salute
thanku Sir
jay bhim ji...
Jai Bhim
JYANI JATIVYAVSTHA NIRMAN KELI TI KONI AANI TI AANKHI KITI VARSH RAHANAR.KITI VARSHE JATIL.KUTHEHI DEV NAHI .KARAN AMHALA YA JATIVYASTHA BHOGLI TEVHA DEV KAY KARIT HOTE..DEV NAHICH TAR KON MADAT KARNAR..KONTAHI BRAHMAN VIDWAN KA VICHA KARIT NAHI? MAG TE MOTHE RAJKAKIY PUDHARIHI KONI TAYHOT NAHI.AVINASHJI TUMHITARI TAYARIKARA
अविनाश धर्माधिकारी साहेब, सुरुवात चांगली, किमान त्याशिवाय पर्याय नाही. पण शेवटी तुम्हाला जो संदेश द्यायचा तो दिलाच. एकंदर बाबासाहेबांच्या ३/४ मोठ्या चुका किँवा तडजोडी तुम्ही सांगितल्याच. अविनाश साहेब, बाबासाहेब निरपेक्ष समजण्यासाठी (भारतात) बौध्द म्हणुनच जनमला याव लागत की काय ? समजेना.
Jai bhim sir
sir aaplya sarkhe lok khub kami aahet
कोशिस करा यश मिळेल
The
३०#
maharastrame sc st obc ke hindu log sirf reservation lekar Dr babasaheb ambedkarjiko virodh karate he par muslim babasaheb ambedkarji ko manate he islam sacha he equality he jay bhim jay mim
Khup chan
Tumhi Islam svikara pan Buddhacha deshat nahi.
Anil Gaikwad jara shiya Sunni, mehrumi yacha abhyas kara mg kalel kiti equality ahe tya gaddar madhe, jay bhim jay shivray garaj ahe ya deshala.
landya khar nav Kay ahe
Fake account aha ..
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर ही होते,
याचा उल्लेख धर्माधिकार्याने करायला हवा होता.
हे भाषण आर.एस.एस.च्या समरसतेचे
उत्तम नमुनानिदर्शक आहे.
.....
बहुजनांनी या गोडबोले कंपनीला फसू नये.
बाबासाहेब हे बॅरिस्टर होते हे जगविख्यात आहे उगाच टीका करायला काही नाही म्हणून टीका करू नका,
@मुरलीधर तुझ्यासारखे लोक अर्धवट घेऊन पळतात,
आधी विडिओ पूर्ण बघ min 50.32 var बॅरिस्टर असल्याचा उल्लेख केलेला आहे, आणी उत्तर पटलं असेल तर स्वतःची चूक मान्य कर
@Murlidhar Dodake काही पण का....म्हणजे काहीतरी कारण शोधून तेढ निर्माण करायची. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या जगविख्यात आहेत,उल्लेख केला नसेल तरी सर्वश्रुत आहे की ते बॅरिस्टर होते म्हणून.
तुझं नाव बदल पहिलं 😂कारण ते मनुवादी नाव आहे😂
Dalit naahi Baudd bola.
Not all are navbuddha
Not real all history
IT IS A REAL HISTORY 💯
Kiti khote bolta
Aata Lok fsnar nahit
Thank you sir