Bhavgeet - To Kaal Aasa Hota - तो काळ असा होता ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • ज्येष्ठ भावगीतगायक श्री. बबनराव नावडीकर यांचा अमृत महोत्सव
    दिनांक -- ८ सप्टेंबर १९९७ , नागपंचमी
    स्थळ -- महर्षी व्यास मंदिर, १७३७ / ३८ सदाशिव पेठ पुणे ४११ ०३०.
    गायक - बबनराव नावडीकर
    गीतकार - अनिरुद्ध पुनर्वसू
    संगीतकार -
    व्हायोलीन - श्री. जोगळेकर
    तबला - श्री. बेलसरे

ความคิดเห็น • 17

  • @ramchandrajoshi3398
    @ramchandrajoshi3398 4 ปีที่แล้ว +2

    1959 झाली नावडीकर यांच्या तोंडून ऐकलेले हे गाणे प्रयत्न करूनही इतके वर्षे कुठे मिळाले नव्हत. आज अचानक खजिन्याची चावी सापडली

  • @ramchandrajoshi3398
    @ramchandrajoshi3398 4 ปีที่แล้ว +1

    हे भावगीत कल्याणला असताना 19 59 साली मी गणपती च्या कार्यक्रमात खुद्द बबनराव नावडीकर यांचेकडून ऐकले होते खूप आवडले होते व गुणगुणत असे त्यानंतर बरेच प्रयत्न करून मला ते मिळाले नाही. आज अचानक मिळाले . अल्लाउद्दीन च्या खजिन्याची चावी मिळाल्या इतका आनंद झाला. धन्यवाद गुगल.

  • @moreshwarkarve1482
    @moreshwarkarve1482 ปีที่แล้ว +1

    ही असली मैफल ऐकून खरोखरच धन्य झालो..आणि आजकालची गाणी ऐकवत नाहीत.. हा आणि असेच कार्यक्रमाचे भाग अपलोड करा प्लिज...,🙏🙏

    • @Swaradheen
      @Swaradheen  ปีที่แล้ว

      Here it is -
      th-cam.com/play/PL759C91FA75E7FC08.html

  • @ramchandrajoshi3398
    @ramchandrajoshi3398 4 ปีที่แล้ว +1

    हे गाणे ती 19 59 साली गणपती उत्सवात बबनराव नावडीकर यांच्या तोंडून ऐकले होते. इतके वर्ष प्रयत्न करूनही मला ते मिळाले नव्हते. आज अचानक अलिबाबाची गुहा उघडली गेली

  • @user-ei2kw3ik9p
    @user-ei2kw3ik9p 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @omkardandekar
    @omkardandekar 5 ปีที่แล้ว +1

    Kiti chhan gaane aahe. Ajun havi aahet yaanchi gaani :)

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 4 ปีที่แล้ว +1

    chhanchhan

    • @surekhamondkar9089
      @surekhamondkar9089 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम! प्रथमच ऐकलं हे गाणं! खूपच सुंदर आहे! धन्यवाद!

    • @Swaradheen
      @Swaradheen  2 ปีที่แล้ว

      Thank you!

  • @anjalijoshi2568
    @anjalijoshi2568 7 ปีที่แล้ว +1

    j heard this nice song first and enjoyed very much.
    who is the poet ?

    • @Swaradheen
      @Swaradheen  ปีที่แล้ว

      Anirudhha Punarvasu

  • @abhijitk4176
    @abhijitk4176 10 ปีที่แล้ว +1

    Please share more this is devine

    • @Swaradheen
      @Swaradheen  ปีที่แล้ว

      Thank you ! Pls visit - swaradheen.com/ for more music videos !